Рет қаралды 534
तुरीच्या घुगऱ्या आणि कळन ही आमच्या पूर्व विदर्भातील एक पारंपारिक डिश आहे खास करून भंडारा गोंदिया नागपूर या साईडला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुरीच्या घुगऱ्या आणि कळल आवर्जून घरोघरी बनवलं जातं आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तुमच्या सोबतच शेअर करत आहे अगदी पारंपारिक पद्धतीने. याच्यासमोर तुम्हाला बाकीच्या भाज्या सुद्धा पिके वाटतील अशी चविष्ट ही रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा ,टेस्टी मोमेंट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#turichyaghugrya ##turichausal
#turichakalan
#turichakalanaanipange
#turusalrecipe
#olyaturichiusal
#olyaturichirassabhaji
#virel #traditionalcookingvideo
#virelvideosoffood
#foodporn