Рет қаралды 2,431
नमस्कार आज मी तुम्हाला आंब्याची पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे यामध्ये कुठल्याही डाळीचा आपण वापर केलेला नाही फक्त नारळ आणि आंब्यापासून पुरणपोळी कशी बनवायची हे सांगितलं आहे चला तर आपण रेसिपी पाहूया त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूया
साहित्य:
एक ओला नारळ किसलेला
अर्धी वाटी साखर
एक वाटी आंब्याची प्युरी
दीड वाटी गव्हाचं पीठ
#mangorecipe
#आंब्याचीपुरणपोळी
#recipes #marathirecipes
#sweetrecipe #आंबा