खरड खुप तिखट असते खुप मस्त लागत झंझानीत असता. तात्या असे वाटते आहे की तुमचा बरोबर शेतात बसून जेवले पाहिजे खुप माझ्या येल.
@SanjayShinde-hp4tr4 ай бұрын
तात्या,मी काल कोल्हापूर ला गेलो होतो, तुमचं हातकणंगलेवरून. तुमचा बघायची इच्छा झाली होती, यावंस वाटलं होतं,पण तुम्ही नक्की कुठं राहता हे माहीत नसलेमुळं तसाच पुढे गेलो संजय शिंदे जत सांगली
@sanjyotiyadav71504 ай бұрын
एक नंबर खूप छान वाटले
@hemlatajagtap21174 ай бұрын
तात्या तुमचं घर दाखवा
@Happyforever123SK4 ай бұрын
Tatyana tyanchi family, ghar dakhva as sangun lok thakali pan tatya kahi manavar ghet nahi.
@avinashbane35044 ай бұрын
Ho ky mahit ghar nsel tyanch janglat rahtat bichare