Maai Bappa Vithala | Lyrical Song | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao

  Рет қаралды 14,202,388

Video Palace

Video Palace

3 жыл бұрын

तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला..
Audio Credits :
Singer: Ajay Gogawale
Voice Over: Atul Gogawale
Music: Nitin Ugalmugale, Prasad Shinde
Lyrics: Mukund Bhalerao
Music Arrangements And Flute: Ankush A. Boradkar
Rhythm Arranger: Sachin Bhangre
Rhythm Player: Sachin Bhangre, Vishal Khot, Karan Patil, Ratnadeep Jamsandekar, Tushar Rankhambe, Karan Kadam, Rasik Thakur
Chorus: Prasad Shinde, Gopal Thakre, Nitin Ugalmugale, Ankush A.Bordkar, Mukund Bhalerao
Vocals Recorded By: Pramod Chandorkar at Soundideaz Studio
Rhythm Recorded By: Avdhoot Wadkar at Ajivasan Sounds
Mix and Mastered By: Vijay Dayal at Yashraj Studios
Video Credits :
Cast: Shashank Shende, Sujata Mogal
Produced by: PS Music Production
Co-Produced by: Baba Thombre, Pallab Pratap Bhore
Song Concept: Nitten Gurjal
Director: Prashant Pandekar
Asst. Director: Vishal Sangle, Sangeeta Tiwari
Cinematography: Sopaan Purandare, Aaditya Kamodkar
Make-up: Pushkar Deogaonkar
Costume: Shriya Bhide
Focus Puller: Omkar Santras
Drone Pilot: Aaditya Kamodkar, Hrishikesh Katkar
Making: Jatin Kikale
Stock Courtesy: Dnyaneshwar Katkade, Dipesh Vaity, Abhay Kevat
Lights: Siddhivinayak Cine Lights
Edit: Ashay Deshpande
DI: Bhushan Sahasrabudhe
Locations: Prati-Pandharpur (Dudhivare), Dehugoan, Pandharpur
Photograph courtesy: Mahesh Lonkar
Posters By: Posterwood Design
Special Guidance:
Ajay Gogawale, Atul Gogawale, Pinakin Tendulkar, Nanu Jaisinghani.
Special Thanks:
Deva Patil, Vivek Pandit, Prithviraj Murhe, Alkatai Ganesh Dhaniwale, Santosh Kumbhar, Sukhdev Thakar, Datta Shinde, Rajaram Aaswale, Pavan lonkar
Music on - Video Palace
Listen to this song on :
Saavn -
www.jiosaavn.com/song/maai-ba...
Gaana -
gaana.com/song/maai-bappa-vit...
Wynk -
open.wynk.in/jyYlkeB2Uhb
Amazon Music -
www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
Spotify -
open.spotify.com/album/1ULMYMg...
itunes -
/ maai-bappa-vithala-single
Set 'Maai Bappa Vithala' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432117761209
Vodafone Subscribers SMS CT 12583273 to 56789
Idea Subscribers Dial 5678912583273
BSNL (South / East) Subscribers SMS BT 12583273 To 56700
Lyrics :
तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
घरातच कारावास सोसला रं रातंदीस,
तुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस...
गोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत,
चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत,
तुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला,
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
युगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड,
काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड,
कर सावट हे दूर जनामना दे उभारी,
यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,
कसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला,
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
बघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ,
तुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ...
साहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग,
वाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग...
थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन
सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन..
आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो,
बघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो..
तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ ?
सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त
दवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास...
कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास...?
लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून
की हे काळाचे सावट जावे निघून लांबून...
पिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा,
कलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा...
पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन...
साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन...
सारे निवारून मग पंढरीस मी जाईन...
बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन....
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
Enjoy & Stay Connected with us
Like us on Facebook : / videopalacemovies
Subscribe us on KZfaq : kzfaq.info_c...

Пікірлер: 1 200
@rajaramghagas1607
@rajaramghagas1607 Жыл бұрын
मी एक मुसलमान आहे , पण मी हा गीत दिवसातून 4 5 वेळा रोज ऐकतो, खरच मन भारावून जातय, धन्यवाद 🙏अजय अतुल सर
@sagarpawar8348
@sagarpawar8348 Жыл бұрын
Nice
@shashikantpujari9627
@shashikantpujari9627 Жыл бұрын
Sàbkà Malik ék
@abhitarange7680
@abhitarange7680 Жыл бұрын
खुपचं छान
@satishpatil9325
@satishpatil9325 Жыл бұрын
Hich tar ti odh ahe bhau ji valya la valmiki banavate Ani Ramaya lihnya karata pravut karate.
@BattleKinG007
@BattleKinG007 Жыл бұрын
Tuj nav tar rajaram aahe mang musalman kasa aahes
@rahulbhoye3281
@rahulbhoye3281 2 жыл бұрын
मनाला लागे डोळ्यात पाणी येई पर्यंत गाणं ऐकल 👌🥺😊♥️
@maheshbanadar7788
@maheshbanadar7788 12 күн бұрын
काय तो भाव, काय तो शब्दांचा खेळ, काय तो उत्साह प्रत्येक शब्धातून आर्त भाव विठ्ठलाचे दर्शन झाल्याची अनुभूती देते.🙏
@firozshaikh2103
@firozshaikh2103 Жыл бұрын
Mai bhi Ek Musalman Hoon Mai Roj morning mein ye bhajan sunta hun dil ko bahut sukun Milta Hai Hum Sab Ek Hai Ram Krishna Hari Jay Hari Vithala Om Sai Ram🙏🌹 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra
@vishnukhursule3795
@vishnukhursule3795 2 жыл бұрын
♥️🚩पांडुरंग तुझ्या चरणी प्रार्थना करतो की खुप दिवसा पासून तुझ्या लेकराचे जे हाल चालत ते जरा पहा जरा धावघे पांडुरंग हीच तुझ्या चरणी प्रार्थना पांडुरंग ♥️🚩
@sanvipatil4006
@sanvipatil4006 2 жыл бұрын
ಭಾಷೆ ಬರದೆ ಇದ್ರೂ ಈ ಹಾಡು ❤ಮನಸ್ಸಿಗೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ ಆತು❤❤ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ
@Siddharthwarad
@Siddharthwarad 2 жыл бұрын
Yes superb
@Stranger99things
@Stranger99things Жыл бұрын
Houdu adbhut sangeet, haadu
@pradnyagodde3839
@pradnyagodde3839 Жыл бұрын
​@@Stranger99things v
@shitalsangale1899
@shitalsangale1899 Жыл бұрын
🥳
@dhulapaddhanagar3858
@dhulapaddhanagar3858 5 ай бұрын
Language not important important here vithal bhakti very nice
@divyankasawant576
@divyankasawant576 2 жыл бұрын
अंगावर काटा आला. अप्रतिम, शब्दांचा खेळ त्याला मिळालेली संगीताची गोड साथ. साक्षात पंढरीला गेल्याचा भासच.❤️
@harishphadtare6606
@harishphadtare6606 2 жыл бұрын
0raràatrr00000000 q0⁴aaaGS!!]0
@akashbelavane4142
@akashbelavane4142 2 жыл бұрын
ययमयं मय्यपन ययमयं मय्यपन म ययमयं मममज मत तममजत ययमयं त
@shitalbadakh4977
@shitalbadakh4977 Жыл бұрын
S right
@uttamsupnekar6351
@uttamsupnekar6351 2 жыл бұрын
जय हरी अजय अतुल सर यांना पांडुरंगाची सेवा करण्यासाठी च धरतीवरती पाठवले असावे किती वेळा गीत ऐकले तरीही मणाची भुक भागत नाही सर काय तुमच्या आवाजात ताकद आहे शेवट तर अप्रतिम धन्यवाद सर
@bhaveshingale65
@bhaveshingale65 2 жыл бұрын
खरंच भावा 🥺❤️
@rupeshkumavat4183
@rupeshkumavat4183 23 күн бұрын
मनातील दु:ख, वेदना आणि अत्यानंद अश्रूंच्या स्वरुपात डोळ्यांतून बाहेर येनार गाणे आहे खरच. अतुलनीय, अप्रतीम.❤
@shivrajcollection
@shivrajcollection 2 жыл бұрын
मी आजपर्यंत कुठलेही गाणं एवढ ऐकलं नसेल तेवढया वेळा हे गाणं ऐकलं आहे दररोज हे गाणं 4-5 वेळा हे गाणं आजही ऐकतोय
@ajitpunde7855
@ajitpunde7855 2 жыл бұрын
पण
@chiraggharpure4888
@chiraggharpure4888 Жыл бұрын
Mi pn
@sangeetaborkar1097
@sangeetaborkar1097 Ай бұрын
Same mi pn
@31.vishwajeetmali71
@31.vishwajeetmali71 26 күн бұрын
​@@ajitpunde7855¹
@akankshadandwate
@akankshadandwate 2 жыл бұрын
कित्तेक वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळी डोळ्यांत पाणी येतंच, मन भरून येतं 😭 शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकी मनात कालवाकालव होते. खरंच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय 😭😭🙏🏼🙏🏼🙏🏼
@shivamkhade3924
@shivamkhade3924 Жыл бұрын
Hi
@bhushannaphade4842
@bhushannaphade4842 2 ай бұрын
11​@@shivamkhade3924
@bhushannaphade4842
@bhushannaphade4842 2 ай бұрын
😊
@uttampatade6884
@uttampatade6884 2 ай бұрын
अ​@@bhushannaphade4842
@gkphotographyandvlogs
@gkphotographyandvlogs Ай бұрын
Llaka😮❤klja K😮bñnlmñ BB blbajbaac NB nñaffqs😮
@sagardive713
@sagardive713 2 жыл бұрын
1नंबर गाणं आहे अगदी हृदयात शब्द निघतात
@TheLegend-cn5ts
@TheLegend-cn5ts 2 ай бұрын
मुस्लिम आहे तर काय झाले आपण सर्व जण एकच आहोत....
@rairudramalawade777
@rairudramalawade777 7 күн бұрын
❤❤❤❤❤
@minetejas4300
@minetejas4300 2 жыл бұрын
देवा किती परीक्षा घेणार अजुन थांबव रे त्रास 😪
@ShitalDevkar-tw6eh
@ShitalDevkar-tw6eh 3 күн бұрын
pratekchya aayushat kahi n kahi adchnit astatach .fkt deva vr vishwas theva.
@rajupawar4743
@rajupawar4743 3 жыл бұрын
माझा विठ्ठला आठवन फार येते मी वारकरी नाही फ्कत एकदाची भेट जिव्हा वेड झाला आंदा 2 वषॉ ची भेट न होता जीव कासावीस झाला रे विठु राया मन रडतय अश्रु वाहतय पण काय करनार ?
@swpanilkokate6770
@swpanilkokate6770 Жыл бұрын
LJ
@akshaythakare1812
@akshaythakare1812 2 жыл бұрын
शब्दच नाही आपल्याकडे ❤️अप्रतिम 👍
@MefromU09
@MefromU09 3 жыл бұрын
अजय-अतुल, The Gem of महाराष्ट्र... ❤️
@SandeepPatil-ui6xm
@SandeepPatil-ui6xm 2 жыл бұрын
किती वेळा पण गाणं ऐकलं तर मन भरत नाही सतत ऐकावं वाटते... खुप छान गाणं आहे.. खुप छान गाणं आहे.. खुप छान गाणं आहे..
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 2 жыл бұрын
माय मराठी 🙏🚩❤️....... महाराष्ट्राचे गड किल्ले ,वारीची परंपरा कधीच संपू नये
@vaibhavagale6596
@vaibhavagale6596 2 жыл бұрын
❤️❤️ खूप छान गाणे आहे 🙏🏻🥰 गेल्या 2 वर्षात खूप काही गमावले सर्वांनी ...मी जगेल कि नाही म्हणणारा माणुस आज परत मानुसकी सोडून पैश्यांच्या मागे लागलाय आणि भेदभाव करतोय 😕 भेदभाव करू नका माणुसकी जपा 🙏🏻
@avkumare
@avkumare 11 ай бұрын
खरेच...... शेवटी माणूसच..! कधीच नाही बदलणार... फक्त पैसा पैसा, जात पात धर्मात गुंतून राहणार!
@user-rr6ty3ke7z
@user-rr6ty3ke7z Ай бұрын
काय तो आवाज काय ते गाण्याचे कडवे.....मानले राव अजय अतुल तुम्हाला.... खरच डोळ्यात पाणी आले ❤️‍🩹❤️
@dnyanesh790
@dnyanesh790 2 жыл бұрын
अजय अतुल सर साक्षात सरस्वतीच आहे जी आपल्या मुखातून गाऊन घेत आहे। गाणं थेट काळजाला भिडून अंतरात्मा व्यापून टाकते । आणि जीव कासावीस होतो भेटीसाठी आतुर होतो मग ते विठू माऊली असो की सद्गुरू सर्व एकच । क्षणात अश्रू धारा वाहतात व नजर त्या पांडुरंगाचे दर्शनासाठी व्यथित होतात। गाण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वाना हृदयपूर्वक मानाचा मुजरा 👍👌👌💐
@ShitalDevkar-tw6eh
@ShitalDevkar-tw6eh 3 күн бұрын
khar aahe.hey song hrday sparshi aahe.kitida hi aika man shantch hot nhi
@balasahebgaikwad980
@balasahebgaikwad980 2 жыл бұрын
Kharach Kaljala lagnare shabad ahet hy ganyat Great Ajay Atul Sir 👌❤️😊🤗
@user-ut2xt5kd6w
@user-ut2xt5kd6w Ай бұрын
श्री रंगा विठ्ठला. 🙏. गाणं तर अप्रतिम आहे महाराष्ट्राची शान आहेत अजय अतुल सर यांची गाणी. काही तरी नवीन. शिकवून जातात. हे विठ्ठला तूझ्याच चरणी माझे प्राण आहे .......🙏🙇
@sujatamore5142
@sujatamore5142 2 жыл бұрын
खूप सुंदर .... यातून खरोखर मनातील भावना व्यक्त होतात..
@premalokafans4962
@premalokafans4962 10 ай бұрын
Ram krishna hari mauli 🙏🙏🙏mi vittalacha ek mottta bhakta
@dilipmarnar2141
@dilipmarnar2141 2 жыл бұрын
मावली।तूमचा।गानयाचा।आवाजातून।मि।माजा।विठल।पहातो
@vikasbandawane1077
@vikasbandawane1077 2 жыл бұрын
Today I am in pandharpur and I travel in bike pune to pandharpur and all road I only listening 🎧🎧 this song विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला
@jalindarkale3917
@jalindarkale3917 2 жыл бұрын
अप्रतीम गाण डोळ्यातून अश्रू अनावर झाले माझे ॥ राम कृष्ण हरी ॥
@rohittakale2031
@rohittakale2031 2 жыл бұрын
आपण ज्या काळातून आज हे दिवस पाहतो आहे आणि प्रशासन विठ्ठल रुपी आपली काळजी घेत होत भविष्यात पुढच्या पिढीला हे गाणं बघितलं कीवा एकल तरी महामारीच्या लाटा म्हणजे काय ते हे गाणं सगळं दाखवून देईल.
@ErSK-d9s
@ErSK-d9s 11 ай бұрын
ಏನು ಹಾಡಿದ್ದೀಯ ಗುರುವೇ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಿದೆ 🙏🙏🙏
@dipaliyadav9536
@dipaliyadav9536 15 күн бұрын
विठ्ठलाची लीला अपरंपार आहे🙏🙏💐💐 विट्ठल, विट्ठल,जय हरी विठ्ठल ❤️❤️
@Shetkrisamrudhimishan
@Shetkrisamrudhimishan 2 жыл бұрын
आवाजात किती करुणाभाव आहे, किती आत्मियतेने गायन केले आहे, खूपच अप्रतिम, मी रोज पहाटे एकदा मनापासून हे गाणं ऐकतो आहे, दिवस भर मन अगदी प्रसन्न रहातं,व ओठांवर शब्द रहातात, पांडुरंगा विठ्ठला, मायबापा विठ्ठला. गायकाला मनापासून धन्यवाद,🙏
@sandeepbinnar7914
@sandeepbinnar7914 Жыл бұрын
Mi pn darRoj pahate aikato bhau....khuuupp bar vatat jevha. Panduranga vitthala may bapa vitthala he shabd kani yeta tevha....realy heart touching song
@prashantkale589
@prashantkale589 Жыл бұрын
Correct
@parasaramnavale6463
@parasaramnavale6463 Жыл бұрын
धन्यवाद मनापासून. अजय .अतुल. पांडुरंगा विठठला मायबापा विठठला. मन भरून येतं.
@akshaymane5871
@akshaymane5871 2 жыл бұрын
अजय अतुल यांची शब्द रचना कुणाला ही जमणार नाही या आयुष्यात तरी अप्रतिम ♥️♥️♥️
@chhayagadekar1661
@chhayagadekar1661 5 ай бұрын
प्रत्येक वेळी हे गीत ऐकल की काय व्यक्त व्हाव शब्द सुचत नाही.आणी गाण्याच्या प्रत्येक शब्दाला मला माझे बाबा आठवतात😢😢
@vidhivideshjadhav2821
@vidhivideshjadhav2821 2 жыл бұрын
हे गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येत हृदय स्पर्शी आहे हे गाणं मी दिवसात जस वेळ भेटतो तास गाणं एकते
@ashwinipuri9788
@ashwinipuri9788 Жыл бұрын
डोळ्यातलै अश्रु आवरले नाहीत ऐकुन खुप छान सर👌👌👌🙏🙏🙏खुपचं गोड आवाज. खुप छान वाटलं ऐकुन
@chhayasangle1242
@chhayasangle1242 6 ай бұрын
खुप छान वाटते आहे
@sirajshaikh2303
@sirajshaikh2303 Жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती
@swarashirke6789
@swarashirke6789 Жыл бұрын
खूपच छान गाण्याची रचना केली आहे आणि गायले पण खूपच छान...काळजाला लागून गेले हे गाणं ....hats off..
@dnyaneshwarpatil9812
@dnyaneshwarpatil9812 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द,संगीत,आवाज.
@ranjitmahadik7146
@ranjitmahadik7146 2 жыл бұрын
आज पर्यंत 100 वेला गाणं ऐकलं खूप भारी आहे
@kunalkamble9564
@kunalkamble9564 2 жыл бұрын
😂
@amoljangle4242
@amoljangle4242 2 жыл бұрын
@@kunalkamble9564 offgf
@vaishnavibansode9391
@vaishnavibansode9391 2 жыл бұрын
Kay pn
@pankajkhope6880
@pankajkhope6880 2 жыл бұрын
@@amoljangle4242 b हे 2 1, ojnu8ii
@ksharvsnl
@ksharvsnl 2 жыл бұрын
अप्रतिम ... एवढेच म्हणू शकतो .. बाकी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत आणि काही बोलावे अथवा लिहावे - तर किती आणि कसे लिहावे हा प्रश्न पडतो.. आम्ही सर्व श्रोते आपले सदैव ऋणी राहू.. व हे ऋण कमी न होता सदैव वाढतच जावे ही श्री विठ्ठला चरणी प्रार्थना ..
@ganpatshinde4727
@ganpatshinde4727 2 жыл бұрын
गाणं ऐकतांना प्रत्यक्षात विठ्ठलाच्या सानिध्यात असल्याचा भास होतो,,, अंगावर शहारे येतात, खरंच खूप अप्रतिम शब्द आणि सूर,,,,,
@prasadpatil539
@prasadpatil539 2 жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे, खरोखर डोळ्यात पाणी आलं......... धन्यवाद अजय - अतुल सर 😍😍
@incometaxreturns9568
@incometaxreturns9568 2 жыл бұрын
अप्रतिम रचना ❤️ " चंद्रभागे तीरी तुझी वाट मी पाहीन " ऐकल्यावर ओढ लागली पंढरीची 🙏
@prabhakarchimagave8300
@prabhakarchimagave8300 Жыл бұрын
भक्ताने घातलेली आर्त हाक...... आणि त्याप्रमाणे देवाने ही दिलेली. भावपूर्ण साद..... अप्रतिम......
@Sandysot151
@Sandysot151 2 жыл бұрын
पांडुरंग हरी💐💐💐💐हृदयाला स्पृश केलात सर💐💐💐💐
@subhashghalke9621
@subhashghalke9621 2 жыл бұрын
अप्रतिम रचना,,आणि आवाज तर काय ,,,आहाहा
@adwaitgodse8091
@adwaitgodse8091 2 жыл бұрын
Just writing down what struck me first listening to this song: Very good music arrangement by Ankush. Nitin- Prasad's Music straight from Ajay - Atul school of music. Lyrically a treat by Mukund Bhalerao. Voices of Ajay Gogavale and Atul Gogavale. And Above all Shashank Shende's Expressions... ह्या माणसाने प्रत्येक महाराष्ट्रवासियांच्या, अनेकानेक कर्नाटकी, आंध्र, तेलंगणा बांधवांच्या मध्ये वसलेला वारकरी...खरेतर भाषा,जात - पंथ, धर्म, प्रांत, राज्य, देश ओलांडून जय हरी विठ्ठल नाद करणाऱ्या समस्त " विठ्ठलप्रेमी" मंडळींच्या अंतर्यामी वसलेला वारकरी आणि त्याची घालमेल जीवंत उभी केली आहे...
@hemantatkari6409
@hemantatkari6409 2 жыл бұрын
🚩🙏पांडुरंग आणि वारकऱ्यामधील एक अतूट नात दाखवणार गान आहे हे 🚩🙏
@rahuludande3723
@rahuludande3723 4 ай бұрын
अजय दादा आणि अतुल दादा यांची गाणी कायम काळजात घर करून बसली आहेत ❤
@rakeshpawar3274
@rakeshpawar3274 2 жыл бұрын
अजय आणि अतुल सर तुम्हाला सलाम आहे खरच खूप सुंदर गाणं आहे❤️😍🙏🚩....राम कृष्ण हरी माऊली❤️🚩🙏
@jalindarpatil3025
@jalindarpatil3025 Жыл бұрын
मी दररोज एक वेळा तरी हे गाणं एकतोच... खूपच छान, अप्रतिम रचना, आणि संगीत पण, अजय अतुल जोडी great...👍 God bless you,
@archnadeshmukhjabalpurcity2729
@archnadeshmukhjabalpurcity2729 Ай бұрын
किती सुंदर हे गीत😢😢 मन दाटून आलय दादा....😢किसी सुंदर गयालय तुम्ही खूप सुरेख दादा
@maheshrodi9948
@maheshrodi9948 11 күн бұрын
कित्येक वेळा ऐकलं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं मनोज भरून येतं शब्दात फक्त करता येणार नाही इतकच मनात कालवाकालव होते खंरच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय
@rohanchoudhari5234
@rohanchoudhari5234 2 жыл бұрын
बास झालं आता देवा.. हे सगळ संपूदे. पुन्हा पाहिल्यासारखं सगळ काही सुरळीत होऊदे. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेऊदे. वारकऱ्यांना तुझ्या पंढरीत गजबजुदे. नवीन पिढीला तरुणांना रोजगार मिळू दे. उद्योग व्यवसायाला चालना येऊदे. सर्वांना सुखी आनंदी होऊदे 🙏🙏🙏🙏🙏
@pruthvichavan4858
@pruthvichavan4858 2 жыл бұрын
😥😥😥😥
@komalkokil7179
@komalkokil7179 2 жыл бұрын
Yyfuu
@xyz5480
@xyz5480 2 жыл бұрын
सर्वांची चिंता करणारी लोकं खरंच खूप कमी आहेत, रोहन फार छान विचार आहेत आपले. 👌🏻
@MrParshuramchoudhari
@MrParshuramchoudhari 2 жыл бұрын
👍👌👌
@mayurkadgaonkar8933
@mayurkadgaonkar8933 2 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहेत आपले sir
@azharpinjari746
@azharpinjari746 2 жыл бұрын
जीवनाचा अर्थ सगळा विठल
@rohantelavane654
@rohantelavane654 Жыл бұрын
अविस्मणीय ! आप्रतीम शब्दच नाही. मन तृप्त झालं.. काय ती रचना.. वारकरी डोळ्याचा समोर आले.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल // राम कृष्ण हरी //
@suniljogi4402
@suniljogi4402 4 ай бұрын
विठ्ठलाचे खूप छान भजन आहे मन भरून आलं खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@hritikpatil4300
@hritikpatil4300 2 жыл бұрын
किती छान गाणं गायलं आहे अप्रतिम अजय-अतुल यांनी 🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌
@rshamadagale9794
@rshamadagale9794 2 жыл бұрын
Ek no awaz ahe lvkrch jaude hi mahamari🙏
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 8 күн бұрын
सर्वांच्या प्रतिक्रिया,याहून वेगळे काही शब्द माझ्याकडे नाहीत. केवळ अप्रतिम. अजय अतुल तुम्हाला मनापासून खूप खूप आशीर्वाद
@suryakantghadi
@suryakantghadi 10 ай бұрын
अतुल च्या आवाजातल्या ओळी अशक्य आहेत.. थेट काळजाचा ठाव आणि डोळ्यात पाणी.. अजरामर गीत..
@mrvaishnavpatil757
@mrvaishnavpatil757 2 жыл бұрын
या गाण्यात आपली मनाची व्यथा आहे आणि हे गाणं आईकल की मनाला नवीन ऊर्जा निर्माण होते. जगात देव आहे हे समजते. माऊली सर्वांची इच्छा पूर्ण होवो. || जय हरी विठ्ठल ||
@sunitazende2423
@sunitazende2423 2 жыл бұрын
मन शांत होत... हे गाण ऐकलं कि... 🌺🙏🏻 ।।माय माऊली।।🌺🙏🏻🙏🏻
@shivrajgiram-i5t
@shivrajgiram-i5t 11 күн бұрын
कित्येक वेळा ऐकलं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं मनोज भरून येतं शब्दात फक्त करता येणार नाही इतकच मनात कालवाकालव होते खंरच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय 😭😭😭🙏🙏🚩
@sumedhbagade9731
@sumedhbagade9731 2 жыл бұрын
Kay bhari song aahe👌 100 da aael yar mi khup ch mst aahe ajay atul dada kay voice aahe 🙏
@suhaskale1334
@suhaskale1334 2 жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे. शब्द च नाही अजय अतुल सर तुमच्या साठी एकदम सुंदर चाल.. खुप खुप सुंदर गायन 👏🏻👏🏻
@dipalitayade3661
@dipalitayade3661 2 жыл бұрын
अप्रतिम,, 🙏🙏भावाविभोर झालं,, भक्ताचा कळवळा भरभरून आहे,,
@vikasmarathe7096
@vikasmarathe7096 2 жыл бұрын
या संपूर्ण टीम ला ज्यांनी हे सुंदर गाणं तयार केलं साष्टांग दंडवत, गाणं ऐकत असताना जणु काही आपण स्वर्गात असल्याचा भास होतो, आणि बस लगेचच पांडुरंगाची भेट होईल हा आभास होतो.....
@amitjohnsmith7904
@amitjohnsmith7904 Жыл бұрын
खुप अप्रतिम गाणे आहे........
@user-eg6nv1tg8k
@user-eg6nv1tg8k 4 ай бұрын
किती वेळा पण गाणं ऐकलं तर मन भरत नाही गाणं खुप सुंदर हा है😭😭
@anilkumbhar5444
@anilkumbhar5444 2 күн бұрын
तुम्ही खरो खर विठू माऊलीचे दर्शन करून दिले 🙏🙏
@ganeshzingade5559
@ganeshzingade5559 Жыл бұрын
महाराष्ट्राची शान अजय अतुल सर.....❤❤
@pravinchavan1088
@pravinchavan1088 2 жыл бұрын
मन भरून आले,धन्यवाद अजय - अतुल गायक संगीतकार.
@ayush-ru5yl
@ayush-ru5yl 12 сағат бұрын
खूप सुंदर गाणं आहे सारखं ऐकू वाटते ❤❤❤❤
@shanayathakur3913
@shanayathakur3913 Жыл бұрын
Ajay Atul sir khup khup dhanyawad ashi gaani banavanya sathi eka eka shabda la radu yett aani mala majhya pappanchi khup aathawan yete tyanch hi naav vitthal hott 😢😢
@shambalanikalje3260
@shambalanikalje3260 2 жыл бұрын
खुप छान गान आहे कीतीवेळा आईल तरी पण आईका वाटत सारख
@JayShriRam7448
@JayShriRam7448 2 жыл бұрын
While searching for gold we lost the diamond (Marathi song) 💎❤️what a song .........🚩
@BabanGanganbeedkar
@BabanGanganbeedkar 2 жыл бұрын
खरंच अप्रतिम गाणे आहे; गाण्यातील शेवटच्या ओळी ऐकून अंगावर काटा उभा राहतो;. मन भरून आले. मन हरवुन गेल..पांडुरंगा विठ्ठला. मायबापा विठ्ठला…
@user-mt6gr9eq9k
@user-mt6gr9eq9k 2 жыл бұрын
माऊलींचं गाणं ऐकून खूप भरून आले...😭!! राम कृष्ण हरी !!🙏🙏🚩
@nakushalonde
@nakushalonde Жыл бұрын
90
@nakushalonde
@nakushalonde Жыл бұрын
O
@deepakhangirgekar6695
@deepakhangirgekar6695 2 жыл бұрын
Khup chan song aiklyavar dolyatil asru thabenase jhale atta pryant mi 100 vela aikla song khup chan heart touching
@subhashkadam5190
@subhashkadam5190 2 жыл бұрын
खूपच मस्त आहे गाणं
@shree.joshi-123
@shree.joshi-123 2 жыл бұрын
पांडुरंग हरी वासुदेव हरी 🚩🚩 हर हर महादेव 🕉️🚩🚩
@user-nt3ll3he5o
@user-nt3ll3he5o Жыл бұрын
Mala khup avdla ha sang 🥹🙏🏻 अंगावर काटे। येतात 🙏🏻
@prajaktakhambete2316
@prajaktakhambete2316 2 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं.. स्वर्गीय सुर.. काळजाला भिडतात ❤️
@ss-ml6zu
@ss-ml6zu 2 жыл бұрын
नादच करायचा नाय किती वेळा ऐकल तरी ऐकू वाटत😊😊
@vaibhavsagar6065
@vaibhavsagar6065 2 жыл бұрын
आम्ही रोज सकाळी ऐकतो
@harishdeshmukh7120
@harishdeshmukh7120 6 ай бұрын
हीच जादू आहे अजय सर यांच्या आवाजात किती पण नास्तिक असणारा माणूस ह्या आवाजाने विठ्ठला च्या भक्तीत तल्लीन होतो. हा आवाज नास्तिक मानवाला पण आस्तिक होण्यास भाग पडतो.. 🙏🏻🙏🏻
@swapnilkhochare5340
@swapnilkhochare5340 2 жыл бұрын
आई मुलाला कधी सोडत नाही तस आपला मायबाप आपल्या कसा सोडलं आयुष्यात काही नसताना मला त्यांनीच सावरले मायबापा विठ्ठला 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤❤️❤❤️❤👌🙏👌
@pratibhaahirraoahirrao947
@pratibhaahirraoahirrao947 5 ай бұрын
मन शांत होते हे देवाचे गाणं ऐकलं की
@snehaphadte8438
@snehaphadte8438 2 жыл бұрын
नमस्कार अजय अतुल सर कीतीही वेळा ऐकल तर मन भरत नाही अस भक्तीगीत. ऐकताना अंगावर काटा येतो डोळ्यातून अश्रू.
@geetagadkar7055
@geetagadkar7055 Жыл бұрын
खरच खूप सुंदर आहे हे गाण.हे गाणं आईकले का kup chan vate.manat Ghar karun jate ..Khup kahe गमावले माणसांनी .आपलीच माणसं आल्याला पासून लाब झाले ..
@singersaurabhsinghal8055
@singersaurabhsinghal8055 Жыл бұрын
Bhai Sahab mujhe marathi aati nahi ...lekin mere krishna k liye apne itne bhav se bhajan gaaya h ye jitna b baar sunu esa lgta h ek bar or 👌👌😊😊 Vittal ji apko humesa khus rkkhe Jai shree shyam ji 🙏🙏
@pankajpatil7603
@pankajpatil7603 2 жыл бұрын
Incredible Song ......Such a Heart Touching💓💓
@swapnilberad2274
@swapnilberad2274 2 жыл бұрын
🙏🏻 पांढुरगा विठ्ठला माय बापा 🙏🏻
@sachinbhuvad4819
@sachinbhuvad4819 10 ай бұрын
खूप छान आहे गाणं
@kshitija215
@kshitija215 Жыл бұрын
माझ्या आजोबांना covid झाल्यामुळे ही परिस्थिती खूप जवळून अनुभवली... खरंच हे एक भयानक सत्य आहे.. ऐकताना मिटलेले डोळेही आपोआप पाणावले..😢 hat's off Sir 🙏🙏
@vajirpashanadaf6954
@vajirpashanadaf6954 Жыл бұрын
हे गान आइकुन मानुस शांतपने भाराहुन् जातो very nice Atul sir..❤️🌏🤲🙏✌️✌️✌️
@bgmigamer3723
@bgmigamer3723 2 жыл бұрын
अप्रतिम song🙏 Hari om vithal 🙏
@SaiCreation24
@SaiCreation24 20 күн бұрын
अंगावर काटा आला हे गाण ऐकून ❤🙏
@urmilanigal2308
@urmilanigal2308 2 жыл бұрын
शब्द न शब्द इतका सुंदर आहे ऐकून मनाला खुप छान वाटत हे गाणं अप्रतिम लिहून ते सादर करणार्या सर्वांचे मनापासून आभार ☺🙏🙏💓💝
@rajashriyargale9408
@rajashriyargale9408 10 ай бұрын
W
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 409 М.
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 741 М.
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
akimmmich
Рет қаралды 3,7 МЛН
Әділет Жауғашар & SUNDET MUSLIM - Бір оқиға [M/V]
3:05
Әділет Жауғашар
Рет қаралды 109 М.