No video

आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan)

  Рет қаралды 404,670

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

आमचा स्पेशल घरगुती मसाला - Special Gharguti Masala 😍 | आम्ही दरवर्षी असा मसाला बनवतो (Konkan) आम्ही दरवर्षी या मोसमात घरगुती मसाला बनवतो. आमचा स्पेशल घरगुती मसाला आम्ही वर्षासाठी एकदम बनवून ठेवतो. घरगुती मसाला बनवण्यासाठी आम्ही कोणत्या मिरच्या घेतो, किती आणि कोणते खडे मसाले वापरतो हे पण दाखवले आहे. आम्ही घरी छान छान रेसिपी तयार करतो त्यामध्ये आम्ही घरगुती मसाला वापरतो. आमचा घरगुती स्पेशल मसाला आहे कारण यात सर्व मासाल्यांचे प्रमाण अगदी आईच्या अंदाजाने घेतले आहेत. पारंपरिक पद्धतीने आम्ही वर्षोनुवर्षे आम्ही असाच घरगुती मसाला तयार करतो. आम्ही यावर्षी 10 किलो घरगुती मसाला बनवला. हा मसाला बनवण्याअगोदर मिरच्या आणि खडे मसाले चांगले सुकवले जातात. सुकवण्याचे सुद्धा प्रमाण असते. बेडगी मिरची, पांडि मिरची, लवंगी मिरची, कश्मिरी मिरची अशा आम्ही मिरच्या वापरल्या आहेत. आम्ही मिरच्या कुटायला आमच्या बाजूच्या रावतोली गावात गेलो होतो.
#SpecialGhargutiMasala #GhargutiMasala #KokaniMasala #sforsatish
10 किलो मसाल्यासाठी आम्ही खालीलप्रकारे साहित्य घेतले आहे.
____________________________
पांडि मिरची - 3 किलो
लवंगी मिरची - 2 किलो
बेडगी मिरची - 2 किलो
काश्मिरी मिरची - 1 किलो
स्टारफुल - 80 ग्राम
त्रिफळा - 80 ग्राम
लवंग - 50 ग्राम
हिंग खडा - 80 ग्राम
जायत्री - 40 ग्राम
मेथी - 80 ग्राम
बडीशोप - अर्धा किलो
धने - 1 किलो
काळी मिरी - 50 ग्राम
दालचिनी - 80 ग्राम
खडी/शाही वेलची - 50 ग्राम
जायपत्री/तेजपत्ता - 50 ग्राम
दगडफुल - 50 ग्राम
जिरा - 50 ग्राम
खसखस - 80 ग्राम
जायफळ - 4 पीस
आम्हाला मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील Whats App नंबरवर संपर्क करा.
+91 8097266294
आमच्या घरचा स्पेशल घरगुती मसाला कसा बनवतो हे आम्ही या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.
खास टीप - मसाला बनल्यावर तो टिकण्यासाठी 2 ते 4 हिंगाचे खडे त्या मसाल्यात घालावे व मसाला काचेच्या, सिरॅमिक किंवा स्टीलच्या डब्यात साठवून ठेवावा. दमट ठिकाणी मसाले कधीच ठेवू नये.
तुम्हाला हा मसाल्याचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 616
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
तुमच्या आईंना सलाम.किती कष्ट करतात तेही हसतमुखाने.आईसाठी लाईक.
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 жыл бұрын
सतीश तू आईच्या बाबतीत खूप नशीबवान आहेस. तुझी आई कर्मयोगी आहें. बाते कम काम ज्यादा 🙏🙏
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 3 жыл бұрын
फार छान मसाला "घरगुती"😀kupch.मिरच्या लालभडक आहे..मसाला .लय. भारी 👍 छान आहे नदीतून चालत गेलात. केवढे मोठे तिचे पात्र बापरे 😀 पाणी स्वच्छ नितळ ..अगदी खालच्या बाजूस असणारे सर्व तल दिसतो. .खूप छान वाटतेय ..मसाला गिरणी.पण छान. ते गाव ही सुंदर.वातावरण खूप मस्त आहे...
@dattaprakashgovekar9428
@dattaprakashgovekar9428 3 жыл бұрын
तुमची आई खूप छान आहे.किती मेहनत घेतली त्यांनी मसा ल्यासाठी. सदा हसतमुख असते.देव त्यांना चांगले आरोग्य आणि सुखी ठेबो. मस्त व्हिडिओ
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏❤️
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 жыл бұрын
आई प्रत्येक वेळी हसतमुख 😍👍आई दिसली की video बघण्याचे सार्थक होते😊प्रदनु बेटा राजा माणुस
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
वा खूप खूप छान पद्धत आहे मसाला करण्याची आभारी आहे मसाला कसा करतात म्हणजे तुमची पद्धत दाखवण्यासाठी खूप छान
@yogitamhatre398
@yogitamhatre398 3 жыл бұрын
Are waaaa , Aai mast Masala vlog dakavlay badal. Satish tumcha aai cha khup support aahe tumhala.
@vaibhavisarate3223
@vaibhavisarate3223 3 жыл бұрын
खरचं आई हार्ड वर्कर आहे माझी आई सुधां असेच काम करत राहते 👌
@jyotsnadhuri6754
@jyotsnadhuri6754 3 жыл бұрын
सतिश आणि आई मसाला बनवन्याची पद्धत लयच छान आहे
@jyotidhaneshwar3708
@jyotidhaneshwar3708 3 жыл бұрын
मस्त मसाला बनवला आईने 🙏🙏👍👍👌👌
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 3 жыл бұрын
Very nice.. मस्त असतात तुमचे व्हिडीओज.. तुम्ही इतक्या मराठी प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचला ते सांगाल का? मी जपानची माहिती देणारे व्हिडीओज मराठीतून बनवते आणि आपल्या लोकांपर्यत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करत आहे.. I need support #PoojaKeniJapan
@nayanakale1274
@nayanakale1274 3 жыл бұрын
खूप छान मसाला आणि आई पण 👌👌👍🏼
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
आईची मेहनत आई भोळी भाबडिवर्षा पण सुंदर ऊखळित कुटुंन आईनी घेत ल खारोखर छान छान
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खूप छान ,सतीश आईने अगदी परफेक्ट मोज मापाने मसाला, मिरच्या घेतल्या आहेत. काश्मीरी मिरचीचे कलर खूप छान येतो.तसेच तरी खूप छान. येते.बरोबर आहे.नशीब वान आहेस. बुवा.मसाला एक नंबर बनणार यात काही वादच नाही.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you kaku ❤️❤️
@sulbhamhatre6931
@sulbhamhatre6931 3 жыл бұрын
छान मसाला, आमचा आगरी मसाला पण असाच असतो
@amolraut6915
@amolraut6915 3 жыл бұрын
सतीश... लयभारी... मनापासून व्हिडिओ आवडला जर आम्हास मसाला हवा असल्यास कसा आणि काय भावानी मिळेल. आई, वर्षा , प्रांजु आणि प्रध्न्यु यांनाही .... विचारले सांगा... खुप खुप अभिनंदन
@anilahire9475
@anilahire9475 2 жыл бұрын
भाऊ आईला धन्यवाद आई तुमची लय भारी आहे खरच
@suvarnauttekar1485
@suvarnauttekar1485 3 жыл бұрын
Dada you are great and luckily you're mother was very hardworking women ❤️
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 3 жыл бұрын
खुप छान बनवलात मसाला आई दादा तुमची आई खुप गोड आहे 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 तुमची पुर्ण फॅमिली भारी आहे 👌👍👍👍👍👍👍👍👍👍 दादा जय सद्गुरु 🙏
@ashwinimore3821
@ashwinimore3821 3 жыл бұрын
Aai ne bhari masala banavla aahe. Khupch mehnat ghetli aahe. Aamhi order karu nakki . Thank u dada n Aai
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 3 жыл бұрын
खुप छान मित्रा आईने एकदम छान मेहनतीने सर्व करत आहे खरच मनापासून कौतुक
@dnyanudhone7634
@dnyanudhone7634 3 жыл бұрын
आईच्या हाताची चव खूप छान असते मसाला एकच नंबर झाला आहे.
@manishagavkar1587
@manishagavkar1587 3 жыл бұрын
Hi mala hava aahe masala bhavu test saathi आणि कसा किलो आहे ते सागा
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu 3 жыл бұрын
मसाल्याचा व्हिडिओ मस्तच 👌👌 मसाला एकदम झणझणीत झाला असणार.❤️👍
@deepalimane1700
@deepalimane1700 3 жыл бұрын
आईने खूप छान मसाला बनला आहे👍
@sachinshahane3153
@sachinshahane3153 3 жыл бұрын
Tisla la त्रिफळा पण मणतात as per knowledge , star phul la "karad phul" pan mantat ani "anis" pan mantat , 👍 (Ani je shevale sarkhe ahe tyala dagad phul mantat ,👍 ) Masalyat नाकेशर use kara tyani acidity kiwa jaljal hot nay👍 Ani jaypatri peksha javetri use kara 👍masalyacha sugandh khup chhan yeto 👍👌 Ani mirchya madhe Chapata mirch pan use karun bagha mast ahe 👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏😊❤️
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 жыл бұрын
जावित्री म्हणजेच जायपत्री जायफळाचया गरावरची साल तिरफळ मिळत नाही पटकन, साठवून ठेवा. मच्छीला फोडणी करताना घ्यावयाची थोडं शहाजीरे घालून पहा मसाल्यात
@sachinshahane3153
@sachinshahane3153 2 жыл бұрын
@@SS-nakshatra pan madam javetri vegli ahe ani jaypatri vegli ahe , karan jaypatri cha cent yet nay , pan javetri cha khup cent yeto ani javetri khup strong flavour chi aste 🙏🙏 ani javetri hee jayphal chya varche cover aste , actually amcha masale manufacturing cha business ahe 🙏🙂🙂
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 жыл бұрын
Please Google it
@bhartitulaskar7370
@bhartitulaskar7370 3 жыл бұрын
कांडप मधून काढला तर चव चांगली आली असती
@paragpatil3932
@paragpatil3932 3 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण आहे झणझणीत चमचमीत तिखट मसालेदार व्हिडिओ आहे 👍
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 жыл бұрын
खूप खूप छान आणि सुंदर
@rasikadalvi9736
@rasikadalvi9736 2 жыл бұрын
मस्त सतीश भाऊ. खुप छान video असतात तुमचे. विशेष वर्षा वाहिनी पण खुप छान सुगरण आहेत
@sunitapote6398
@sunitapote6398 3 жыл бұрын
Hi khupch chan ahe as fyemili ani khar krun gaych vishesh kahi bghayla v yekala hi tumchyadwore milaty jam bhari vatay as aatach nahi no Tumhi video banvtey riyl aslyacha bhas hoto tumch gav tumchi mans khupch bhari👌👌 khup mhnje khup bhari
@artikotare8463
@artikotare8463 3 жыл бұрын
खूप छान विडीओ मस्त आईनी खूप छान मसाला बनवले माझी आजी पन मसाला बन ऊन पाठवायची आज विडीओ पाहून आजी जी खूप आठवन आली आईला नमस्कार ❤❤
@KaveriMulay
@KaveriMulay 2 жыл бұрын
What an incredible art of making masala!
@vijayjain133
@vijayjain133 3 жыл бұрын
Ak number Satish bhai .👌👌😊👏💐
@jayshreemhalskar134
@jayshreemhalskar134 3 жыл бұрын
आई खुप मेहनत करते
@sunitapola25
@sunitapola25 3 жыл бұрын
🙏 Satish Aai 👌 Tumcha Parivar ekdam KADAK ❤️👍🙏
@sunilnalawade6700
@sunilnalawade6700 3 жыл бұрын
Ani aaincha masala pan ekdam kadak....
@sangitasarode3232
@sangitasarode3232 2 жыл бұрын
सतीश दादा विडीवो छान आहे मसाला खुप च भारी झाला
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
आईच्या हातचा प्रेमाणे तयार केलेला हा चविष्ठ घरगुती कोकणी मसाला चा व्ही .डी .ओ. खुप मस्त व सविस्तर आहे . तसेच घरपोच मसाला पाठविण्याची तुमची संकल्पना खूप जबरदस्त आहे बरं . तुम्हाला खुप ऑर्डरी मिळणार आहेत की तुम्ही पाठवतांना थकसालं . मला पण १ किलो मसाला पाहिजे आहे . कृपया कळवा . धन्यवाद
@seemalambe5125
@seemalambe5125 3 жыл бұрын
खुप छान मसाला झाला आहे
@vaishali1964
@vaishali1964 3 жыл бұрын
Dada aaikadun kiti mehnat karun gheta ? Thaknar nahi. Ka ti ! Kam Kay hotch rahil ?
@manikgawade5491
@manikgawade5491 3 жыл бұрын
भारीच बनविला मसाला एकदम कोकणी चव असणारा
@sachinkadam9566
@sachinkadam9566 3 жыл бұрын
दादा या व्हिडिओ चा खूप उपयोग होणार आहे कारण पर्वाच गावावरून ( चिपळूण ) मिरच्या आणल्या आहेत मसाला करण्यासाठी मिसेस ला हा व्हिडिओ दाखवला व तिने पूर्ण पाहिला आता त्या प्रमाणे मसाला करण्यासाठी उपयोग होईल धन्यवाद त्या साठी 😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Nakkich karun bagha
@dddooffice4171
@dddooffice4171 3 жыл бұрын
mast .मी बीड वरुन aaple video पाहतो चांगले असतात.
@SnehalSalunke-xc8lb
@SnehalSalunke-xc8lb Жыл бұрын
Ek number
@philujames913
@philujames913 3 жыл бұрын
Majja ala tumcha video bagun.
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 3 жыл бұрын
Satish Video bagun vegla feeling vatato, mast vatato.Good👍👌
@MB-mh6in
@MB-mh6in 3 жыл бұрын
You tube la barech video ahet masala che but je hya Aai dakhvatat he ekdam real masala process
@sachinshigwan71
@sachinshigwan71 3 жыл бұрын
दादा गावची आठवण आली हा विडिओ पाहून आणि महत्वाचे म्हणजे मी या रावतोली गावचा रहिवासी आहे त्यामुळे एक वेगळीच फीलिंग आली. कोरोना माहामारी मुळे गावाला जायला मिळत नाही ती एक खंत होती पण दादा तुमचे विडिओ पाहिले की एक समाधान मिळते आणि गावाला आल्यासारखे वाटते धन्यवाद दादा
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️🙏😊
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 2 жыл бұрын
नवीन पिढीला मसाला करता येणे महत्वाचे आहे आई कडून शिकून घ्या
@sureshbhambid6308
@sureshbhambid6308 2 жыл бұрын
ऊत्तम मस्तच
@payalgn9374
@payalgn9374 3 жыл бұрын
Aamhi pn ghri bnvlela masaalaa vaprto asach masaala bnvlto khupch tras asto masaalaa bnvayla mazi pn mummy bnvte mirchi tikht aste mummy swatha nit krte chan bnvla masaalaa girni mdhla video pn chan hota vevstit phata aale sarv aai khupch mehnt krte kevha hi pahile tri chehryavr smile astech yevdhe kam krunhi chan vathte ti smile pahun👌👍
@akashmhatre5986
@akashmhatre5986 3 жыл бұрын
Aai chi smile khup chan
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Aai khup chaan masala zala khup mehnat aahey masala banvayecha aani aai shivai dusra deivat nahi
@priyalpatil364
@priyalpatil364 3 жыл бұрын
Your and your family simplicity is so pure and your video is very very informative. Keep your innocence forever n give love to your wife kid and mom❤️
@savitasakpal4363
@savitasakpal4363 Жыл бұрын
Llll
@mpungaliya
@mpungaliya 3 жыл бұрын
शेवाळ्या सारखा दिसणारा जो पदार्थ आहे त्याला दगड फुल म्हणतात .
@rajivkamat1803
@rajivkamat1803 3 жыл бұрын
नमस्कार,🙏आई. मिरचीचा देंठ काढायला आणि त्याचे तुकडे पाडायला कात्रीचा वापर करून बघा. हातांना मिरचीचा दाह कमी लागेल. 🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Hoy
@anuradhagujar2396
@anuradhagujar2396 3 жыл бұрын
Video 👌👌👌Had been waiting long for this recipe . Thanks to your Aai and you as well 🙏🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@vidhyarasoi4368
@vidhyarasoi4368 3 жыл бұрын
मस्त मसाला बनवला आईने 🙏👍🎉
@mahadevmane1786
@mahadevmane1786 2 жыл бұрын
Nice profile
@mukunddhuri224
@mukunddhuri224 2 жыл бұрын
मस्त माझी आई अशीच बनवते ,
@PoonamandAbhijeet
@PoonamandAbhijeet 3 жыл бұрын
1 number masala...Pure color ani mast bnvla ahe..👌🏻
@rutuukajrekar9556
@rutuukajrekar9556 2 жыл бұрын
Majae aji cha Gav ravtali ani maja amakhol tumala mahit ashel ambavli mahit ashel tumala
@pritithale4536
@pritithale4536 3 жыл бұрын
1नंबर मसाला आणि कलर पण छान आहे लांल आई खुप छान
@sachinkotian5132
@sachinkotian5132 3 жыл бұрын
Kiti sadhi manav aahat tumhi chan vaty tumchya kade yavese vatye
@dancingangel2067
@dancingangel2067 3 жыл бұрын
Tumcha sarkhi tumchi aai pan hastmukh aste bhagun khup mast vate😊masala chan zala👌
@siddhantmhatre7059
@siddhantmhatre7059 3 жыл бұрын
केव्हापासून व्हिडिओ ची वाट बघत होतो दादा....मज्जा येते व्हिडिओ पाहायला
@balughodake142
@balughodake142 Жыл бұрын
जुने.माणसं.नंतर.आताच्या. पिढीचे.पुढे. कसे.होयचे.आति.सुंदर. मसाला. बनवला. आहे.माझा सॅल्युट
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 3 жыл бұрын
प्रसन्न चेहरा त्याचे नाव सतीश 😍
@suhasshinde7606
@suhasshinde7606 3 жыл бұрын
चक्की पेक्षा कांडप मध्ये केलेला मसाला उत्तम असतो तसेच तुम्ही मसाल्यात हळद नाही टाकली बाकी एकदम मस्त छान माहिती दिली आहे.
@sujatakadam1770
@sujatakadam1770 3 жыл бұрын
Aai khup mehnati aahe Aai chehra khup hasara aahe nehmi hasat aste chup Chan hota aajcha video very nice 👌👌👌👌
@rohitshinde790
@rohitshinde790 3 жыл бұрын
Kandap madhun kutla tr tyache flevar jast masalyala yetat... Bhau Pan tumhi khup mast video banvita..
@pankajvaidhay751
@pankajvaidhay751 3 жыл бұрын
सतिश दादा🙏 खूपच छान आहे❓ सतिश दादा तु येत का आमचे गावाला तुला अमरावती पण घुमविल. तु एकटा येऊन जा तुझी आमच्या परिस्थिती नुसार चांगलीच व्यवस्था करील. पावसाळ्याच्या अगोदर या मग. आम्ही खेड्यात राहतो, सतिश दादा....!
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 жыл бұрын
खुप छान मसल्याचा विडिओ.. तुमच्या जवळ चक्की आहे मसाला कुटायची आमच्या जवळ मिरची कुटायचं कांडाप आहे.. आम्ही पण बनवला आहे विडिओ लवकरच टाकू.. 👌👌👌👌♥
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️
@mayurishinde9081
@mayurishinde9081 3 жыл бұрын
खूप छान मसाला झाला आहे 👍
@kailaskudale7214
@kailaskudale7214 2 жыл бұрын
आम्ही मसाला बनवतो तो कांडप मशीनवर.फरक असा आहे त्या मध्ये बडीशेप आणि मेथी नसते आणि मिरची एकच प्रकारची ‌वापरतो.if possible I will order you for masala. ओके nice video.
@aresgaming6054
@aresgaming6054 3 жыл бұрын
Aai khupch mehnati aahe.. Masala vlog mastch... Nice vlog 👌👌👍👍👍
@kshitijachavan9628
@kshitijachavan9628 3 жыл бұрын
Hi dada aainchi masalyachi mehnet hats off to Aai. Varshachi majja Aahe sasubai help kartat pratyek goshtit. Aamhi Pan Asach Marsala karto pan tyat garlic ginger kothimbir ghalto asmcha kolhapuri masala. Aai khoop chaan aahet.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️🙏🙏
@vinitad6463
@vinitad6463 2 жыл бұрын
छान व्हिडिओ...हेच शोधत होते
@akshatamohite3341
@akshatamohite3341 3 жыл бұрын
Khup chan video astat gav pn mast ahe tumcha gavi jaychi ichaa hote
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 2 жыл бұрын
मसाला रेसिपी छान आमच्या कडे पण अशाच रीतीने मसाला बनवला जातो आम्ही बडीशोप कमी घालतो 👌👌👍👍
@anantchavhan121
@anantchavhan121 2 жыл бұрын
खूप छान मसाला तयार करण्याची कृती कळली
@dipakphalake5601
@dipakphalake5601 3 жыл бұрын
एकदम मस्त झालायं मसाला. आमच्याकडे याला चटणी बोलतात. ताजी चटणी, भाकरी व कांदा खायला खुपच टेस्टी लागते.
@sureshkolekar2004
@sureshkolekar2004 3 жыл бұрын
खुप छान.
@mirakortikar4536
@mirakortikar4536 2 жыл бұрын
वा वा किती छान मसाला कळाले
@smitapandey7470
@smitapandey7470 3 жыл бұрын
आई ही आईच असते तुमच्या आईला आमचा नमस्कार मला माझ्या आईची आठवण येते ती आता नाही आहे तरी आईची सेवा करा
@poojakhanolkar8404
@poojakhanolkar8404 3 жыл бұрын
खरं आहे की ती आईच असते आता नाही आहे आठ महिने झाले तिला हे जग सोडून
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 жыл бұрын
Khup chan bhava👌👌👌👍👍👍♥️⛳🌴
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 3 жыл бұрын
मसाल्याचा व्हिडीओ मस्तच 👍👌👌👌
@sagarlokhande1745
@sagarlokhande1745 3 жыл бұрын
आई गावी राहून ही प्रवासात मास्क लावण्याचं महत्व तिला कळतंय सतीश भाऊ बोध घ्या👍
@dharmrajkhanvilkaryhi8859
@dharmrajkhanvilkaryhi8859 2 жыл бұрын
Satishbhai masala ekdam bharich banvala asel aaine ase vattye tumchya ghari firayla aale pahije tase maze aajol vesavi aahe pan ata jane hot nahi pan tumchye vedio baghun agadi garcha feel yeto ni mala pan gavi khup rahyala aavdtye maze sasar vaibhavvadi aahe khup 👌👌👌vedio
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 2 жыл бұрын
खूप छान
@nagarkardalvi1125
@nagarkardalvi1125 3 жыл бұрын
Lai bhari..... 👌👌👍 masala dada.
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 3 жыл бұрын
Khup Chan. Asech ajun video Kara. Baghayla Chan vate
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 3 жыл бұрын
सतीश सगळी तयारी आई करतय तुझा बायकोला पण मदत करायला सांगायचं ना🙄
@vikasyeole9047
@vikasyeole9047 3 жыл бұрын
Khare ahe te👍
@pradnyavarunidekar5370
@pradnyavarunidekar5370 3 жыл бұрын
त्यांचे बाळ लहान आहे बाळाला त्रास होईल मिरच्यांनी तसेच मसाला भाजताना पण खूप ठसका जातो म्हणून कदाचित नसाव्यात वहिनी..
@vikasyeole9047
@vikasyeole9047 3 жыл бұрын
@@pradnyavarunidekar5370 khara ahe tai🙏
@shwetak6194
@shwetak6194 3 жыл бұрын
Khupch oouttm aahey gargutee masala nakki ordar karu🙏🙏☝️👌😀💯🙏jay sadguru
@nirmalapatil2214
@nirmalapatil2214 3 жыл бұрын
दादा खूप छान बनवला मसाला
@surajshrungarpure6460
@surajshrungarpure6460 3 жыл бұрын
Khup chan dada ❤
@marathifashionbeauty3794
@marathifashionbeauty3794 3 жыл бұрын
खुपच छान 😊आहे vlog
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
मेहनती आई।... खूप छान मसाला बनवला... मस्त... नदीतून चालत जाता कीती मेहनत.. तुमच्या आईंना नमस्कार.... पदूडी, प्रांजू चा वेगळा वीडियो बनवा
@mahadevmane1786
@mahadevmane1786 2 жыл бұрын
Nice profile
@anonymous-pd2su
@anonymous-pd2su 3 жыл бұрын
Khup khup chan... pun pandey mirchi nai .. PANDDI mirchi
@ashwinithakur7380
@ashwinithakur7380 3 жыл бұрын
Same dada aamhi pan asach banavto masala majhi aai darvarshi ekdam majhyasathi aani bahinisathi masala banvte ti chiplun la yeun masala karte aaplya koknatla masala pan bhari👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@tejassangle7873
@tejassangle7873 3 жыл бұрын
Aai dada mala order karaycha aahe masala fakat kiti rupee kilo premane denar te sangaa
@vijaymestry9905
@vijaymestry9905 3 жыл бұрын
☀️👍☀️1️⃣☀️ सुंदर विडीओ 👌 मालवणी घरगुती मसाला.👍🍀🍀 अभिनंदन.तुम्हाला आईना.🌅🙏🏾🌅🗽
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
कित्ती विचित्र व riski जीवन पण आई एकदम फ्रेश मूड आई ला कंडप मशीन लावून दे
@vilaskoliffzch2950
@vilaskoliffzch2950 3 жыл бұрын
खूप सूंदर विडियो बनवतो
@user-vs6ui8hk2t
@user-vs6ui8hk2t 10 ай бұрын
Veg nonveg sathi masala parcle miltoo
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
निघलो mondavi express ने  गावी | mumbai to konkan journy | Konkan Sanskruti
12:53
कोकण संस्कृती
Рет қаралды 12 М.
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН