Рет қаралды 5,570
आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, मराठी साहित्यात ‘गझल’ काव्यप्रकार रुजविणारे कवी सुरेश भट यांची सुधीर मोघे यांनी घेतलेली मुलाखत.
ध्वनीमुद्रण - १७ मार्च १९८८
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.com/store/apps/de...
• IoS App - apps.apple.com/in/app/newsona...
#AamchyaSangrahatun #SureshBhat
#akashvanipune