No video

आमच्या संग्रहातून - 'कुसुमाग्रज - जीवन आणि साहित्य'

  Рет қаралды 3,790

Akashvani Pune

Akashvani Pune

Күн бұрын

ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसारित करण्यात आलेला कार्यक्रम - 'कुसुमाग्रज - जीवन आणि साहित्य'
ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. द. दि. पुंडे यांनी सांगितलेल्या आठवणी.
सहभाग - डॉ. अंजली जोशी
सादरकर्ते - मुजम्मिल पटेल
( प्रथम प्रसारण - गुरुवार, दि. १० मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता, आकाशवाणी पुणे 'अ' केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.co...
• IoS App - apps.apple.com...
#Kusumagraj
#AkashvaniPune

Пікірлер: 6
@suchetajoshi7549
@suchetajoshi7549 2 жыл бұрын
खूपच सूंदर आठवणी श्री.मूंडे सरांकडून ऐकायला मिळाल्या.
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 жыл бұрын
Dr अंजली जोशी यांनी सुरेख बोलते केले आहे. अभिनंदन !
@rastesmita
@rastesmita 2 жыл бұрын
डॉ. अंजली, अतीशय श्रवणीय मुलाखत!! नेमके प्रश्न विचारून, डॉ. पुंडे सरांना बोलते केलेस! हृद्य आठवणी ऐकायला मिळाल्या!!
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 жыл бұрын
खूप छान घेतली आहे मुलाखत 👍
@latikajadhav8153
@latikajadhav8153 2 жыл бұрын
आदरणीय डॉ. द. दि. पुंडे यांनी सांगितलेल्या कुसुमाग्रजांच्या आठवणी भूतकाळात घेऊन गेल्या. डॉ. अंजली जोशी यांनी उत्तम पद्धतीने आठवणी जाग्या केल्या. सादरकर्ते श्री. पटेल व आकाशवाणी केंद्राचे आभार! 🌻
@anugnad
@anugnad 10 күн бұрын
वाचनालय गुंड पॉलिटिकल ब्रिगेड गँग फक्त लॉलीपॉप वाटते सर आणि मॅडम जी
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 49 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 48 МЛН
Duniya Ka Sabse Mahan chamtkar | Hindi Audio Book #audiobook
3:35:43
Motivational Hub
Рет қаралды 22 М.