No video

आमदाराना टेन्शन - 😝😂😝 | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

  Рет қаралды 1,334,827

Guru Mauli

Guru Mauli

Күн бұрын

कार्यकर्ते टेन्शनमध्ये | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
©Gurumauli 2021 (Copyright)
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

Пікірлер: 190
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 жыл бұрын
फारच छान भजन महाराज, आवाज खूपच छान, समाधान मानावे लागले, धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
@ompra96
@ompra96 2 жыл бұрын
updated कीर्तनकार 😃😃😃🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@ravipalav6989
@ravipalav6989 2 жыл бұрын
महाराज छान नाव पण गेले सत्ता पण गेली,या पुढे ज्या पक्षाण मुळे सत्ते च्या बाहेर गेलो त्यांच्या सोबत जाऊ नये नाहि तर परत सत्ते त येणे मुश्किल होऊ शकते 💯 टक्के,त्यात,इडि सीबीआई याला घाबरून ही काही नेते मंडळी जाऊ शकतात अशी जनते मध्ये चर्चा सुरू आहे, साहेब 🙏🙏 सत्य परिस्थिति आहे ही,
@ssk1.1
@ssk1.1 2 жыл бұрын
महाराज आमदारांना समधानी करा ...किती पण कोटी द्या त्यांची हाव संपतच नाही
@swatinarvekar785
@swatinarvekar785 2 жыл бұрын
महाराज तुम्ही सत्य काय सांगता तुमचे किर्तन ऐकायला खूप आनंद होतो असे महाराजांच्या किर्तनात सामिल व्हा जय सदगुरू
@aartithakur4050
@aartithakur4050 Жыл бұрын
🙏 महाराज मी तुमचे 80% कीर्तन एकले.पण, तुमच्या कीर्तनात मला 50 % समानता आढळते असो तरीपण तुमचे knowledge & confidence खुप आहे त्यामुळे .तुम्ही माझे गुरु आणी मी तुमचा शिष्य ,, कारण तुमच्या विचारानुसार मी life जगतो. गुरुजी मरण्याच्या आधी भेटण्याची खूप इच्छा आहे माझी .का कारण lata mangeshkar , balasaheb thakare हे पण माझ्यासाठी खुप प्रेरनादायी आसामी was 🙏🙏🙏🙂
@balusaste4312
@balusaste4312 2 жыл бұрын
आपल्या वारकरी संप्रदायात संतांच्या किर्तन प्रवचन स्वरुपात,आजचा भरकटत,चालेला, समाज,आधूनिक काळात, स्वताला फार मोठा ज्ञानी समजतो, तोच आज चिडचिडा विचार न करता सर्व नाशाचा अधोगती कडे भरकटत चालला आहे, आपल्या वारकरी संप्रदाय संतांचे आपल्या पिढ्यांना,जि किर्तन,प्रवचन स्वरुपात शिकवण दिली , तोच वारसा जपत आपण, संत सेवाभावी कार्य वारकरी संप्रदायात करून समाज सेवा करतो आहे हे आपण करतोय हे आपल्याला पुर्व जाची पुण्याई आहे,,,
@anitamohalkar1320
@anitamohalkar1320 2 жыл бұрын
बरोबर आहे
@s.n.asolkar3525
@s.n.asolkar3525 2 жыл бұрын
Salute Maharaj🙏🙏
@kishornemade485
@kishornemade485 2 жыл бұрын
काहीच येत नाही सर वर कधी गेले तर कोणी संपत्ती अथवा पैसा व जमीन हे सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही फक्त जाताना फक्त उलटे कपडे व उलटे खिशे व एक रूपया हा सुद्धा कपाळावर राहत नाही
@mugutanbhule2059
@mugutanbhule2059 2 жыл бұрын
खूप छान महाराज ‌🌹🙏🙏🙏🌹
@balusaste4312
@balusaste4312 2 жыл бұрын
महराज वारकरी संप्रदायात संतांच्या जे घडलंवय तूमच्या किर्तन, प्रवचन तुमचे बोलणे कधी तरी ऐकणारा हसत ऐकत भारावतोच,,,, इतकी, आपल्या कीर्तनात आहे,, आम्ही सर्व जेष्ठ वारकरी संप्रदाय जोपासनारा कीर्तनकारास आमचा नमस्कार स्विरावा, जय,, जय,, राम,, कृष्ण,, हरी,, पांडुरंगा,
@khodakeshailesh1129
@khodakeshailesh1129 2 жыл бұрын
महाराजांचे कीर्तन हसण्यावारी आहे पण लोक त्यांना हसण्यावारी च घेतात त्यांच्या बोलण्यातला मर्म समजून घेत नाही त्यातून काहीही घेत नाही
@powerwarriors69
@powerwarriors69 2 жыл бұрын
Lai bhari 🚩🚩👌👌
@Rahul-xp2oh
@Rahul-xp2oh 2 жыл бұрын
mast maharaj
@nitinsali5152
@nitinsali5152 2 жыл бұрын
🙏🌹😀 हसवायला महाराज एक नंबर आहेत. महाराज... पण... आता बीपी, शुगर, हार्ट अटॅक चा त्रास दोन वर्षात ज्यांनी टोचून घेतलय त्यांना जास्त होतो. तुम्ही आधी हेच लोकांना बरोबर सांगत होता. पण अचानक तुम्ही U टर्न घेतला. सत्या बरोबर राहणं हाच खरा धर्म... तिथेच पांडुरंग. राम कृष्ण हरि! 🙏🌹🌹🌹
@siddharthpatil3028
@siddharthpatil3028 2 жыл бұрын
Are Yedpath Swatala Doctor Tar Kadhi Actor.😉
@ajitshingare4490
@ajitshingare4490 2 жыл бұрын
खूप छान महाराज खूपच छान 👌👍
@user-ng5yp9tw8p
@user-ng5yp9tw8p 2 жыл бұрын
बघच ञझञञञञञगघञगङझञझञञझञय
@BaluMam15
@BaluMam15 2 жыл бұрын
kzfaq.info1zx_kLzgZT8?feature=share
@lifeinsurance114
@lifeinsurance114 2 жыл бұрын
अगदी बरोबर जय हरी महाराज
@anantthakare9589
@anantthakare9589 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 2 жыл бұрын
Very nice video.
@dnyaneshwarsuryawanshi8663
@dnyaneshwarsuryawanshi8663 2 жыл бұрын
महाराज एवढे तळमळीने सांगता येत पण किती जनता त्याप्रमाणे आत्मसात करतात
@madhukarkalal944
@madhukarkalal944 2 жыл бұрын
जय हरी माऊली तुमचे किर्तन आजच्या नवीन पिढीवर समाज उपयोगी खरा समाज पबोधनकार सो ग्रेट माऊली
@sandhyapawar2178
@sandhyapawar2178 2 жыл бұрын
अगदी खरंय. आमच्या आईने पाच भावंडात मला खूप strict ठेवलं पण खरच तेव्हा खूप वाईट वाटायचे पण आज खरंच मला त्या सर्व गोष्टींची खूप मदत झाली. आज आई हयात नाही पण पावलोपावली तिची आठवण येते.
@ravindrarajiwade9785
@ravindrarajiwade9785 2 жыл бұрын
¹¹
@santoshsulepatil2107
@santoshsulepatil2107 2 жыл бұрын
👌👌🙏
@poonamchavan7626
@poonamchavan7626 2 жыл бұрын
खूप छान महाराज
@sunilpatil4676
@sunilpatil4676 Жыл бұрын
Anlri
@sunilpatil4676
@sunilpatil4676 Жыл бұрын
Anlrudhaupasanna
@mayakankal1548
@mayakankal1548 2 жыл бұрын
एकटे हसतात हे खरं आहे कारण महाराज तुमचं किर्तन ऐकुण येतच हसु एकटं असलं तरी पण् 🤣🤣
@kishanfatale7865
@kishanfatale7865 2 жыл бұрын
लोळ
@aartithakur4050
@aartithakur4050 Жыл бұрын
बरं तुम्ही सांगता समाज सुधरवण्याची गरज आहे.पण, श्रोते मंडळी विनोद समजून विसरते. तुम्ही सांगता 90%जनता अडाणी आहे. 100%% खरच आहे . कारण knowledge ची खरच गरज आहे
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 2 жыл бұрын
Beautiful ❤️ really ❤️ best 🙏🙏❤️❤️🔯❤️❤️🙏🙏👍
@aakashdongave933
@aakashdongave933 2 жыл бұрын
Agdi barobar ahe maharaj
@valmikshelke59
@valmikshelke59 2 жыл бұрын
Very nice Maharaj video
@bhagyashrivijay4482
@bhagyashrivijay4482 2 жыл бұрын
Adich varse ji ghadale tyacha parinam aaj disto
@ushadeshmane3978
@ushadeshmane3978 2 жыл бұрын
Khup chan hasun hasun pot dukhle
@anmolvicharmanch2452
@anmolvicharmanch2452 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे ..
@shivdasdeshmukh4509
@shivdasdeshmukh4509 2 жыл бұрын
Shiva das
@s.n.asolkar3525
@s.n.asolkar3525 2 жыл бұрын
Kay satyata aahe Maharaj. Kiti Samaj jagruti, kiti vyakti jagruti. Anusarnya sarkhe.🙏
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 жыл бұрын
काय नेते ? काय कायदे ? काय फंड ? आणि काय कार्यकर्ते ? सगळे ओके !
@chitravelhhakar9988
@chitravelhhakar9988 2 жыл бұрын
Khup bhari
@ajinathbargaje7944
@ajinathbargaje7944 Жыл бұрын
Nice 👍👍
@rukhminitak4757
@rukhminitak4757 2 жыл бұрын
👌👌🙏
@angadjamge7687
@angadjamge7687 2 жыл бұрын
P
@prabhakarpatil706
@prabhakarpatil706 2 жыл бұрын
Khupacha chhan kirtan aahe 👌👌😄😄🙏🙏🙏🍏🍏🍈🍈🍐
@pradnyapatil3574
@pradnyapatil3574 2 жыл бұрын
Only indurikar mhaharaj kirtan lover 👍 Raam krishna hari mauli 🙏
@chandrakantjadhav5272
@chandrakantjadhav5272 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलता राजकीय लोक असे वागतात यांना आता घरी बसविले पाहिजे
@dkolekar2934
@dkolekar2934 2 жыл бұрын
जनमताशी केलेल्या गद्दारी चे फळ
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
दिलेला शब्द पाळला नाही त्याचे पण फळ मिळेल अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेने ला दयायला विरोध केला
@baluwaghmare8772
@baluwaghmare8772 2 жыл бұрын
🙏🙏👌👌🌹🌹
@r.mohite2404
@r.mohite2404 2 жыл бұрын
Lai Bhari 🙏🙏
@kishornemade485
@kishornemade485 2 жыл бұрын
बरोबर आहे कीर्तनकार सर
@MB-lw4fd
@MB-lw4fd 2 жыл бұрын
अप्रतिम. हरी हरी.🙏
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 2 жыл бұрын
Excellent, good social awareness. Very nice. God bless you.
@user-bm9eh8mu4l
@user-bm9eh8mu4l 2 жыл бұрын
फारछान,आमदारानी,बा्ेधघ्यावा,धऩ्वाद🙏🙏
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 2 жыл бұрын
@@user-bm9eh8mu4l🌹👍🙏🏾
@PrathameshT-mu6sg
@PrathameshT-mu6sg Жыл бұрын
​@@user-bm9eh8mu4l😅😮
@mangeshsolanke6965
@mangeshsolanke6965 2 жыл бұрын
Khup chaan
@devadhesharad090
@devadhesharad090 2 жыл бұрын
सगळ खर आहे हो महाराज तुम्ही
@jeevankamble2118
@jeevankamble2118 2 жыл бұрын
खुप छान
@himanes1220
@himanes1220 2 жыл бұрын
Khub chan. Pan he kirtan aikun visarun jau naye hi sadhyachi paristhiti ahe.
@vishaldhekane8874
@vishaldhekane8874 2 жыл бұрын
👍👌🙏
@sayalibhadirage992
@sayalibhadirage992 2 жыл бұрын
😊💯
@narendrabhand8726
@narendrabhand8726 2 жыл бұрын
जय हरी महाराज खूप छान माहिती प्रवचन आहे
@aabidalli4193
@aabidalli4193 2 жыл бұрын
Ek no maharaj lai haslu Aaj mi tumcha kirtan aikun,
@tanajisuryavanshi5904
@tanajisuryavanshi5904 2 жыл бұрын
Very nice mauli
@babapunde8605
@babapunde8605 2 жыл бұрын
Very nice
@arihantmagadum4646
@arihantmagadum4646 2 жыл бұрын
बहुत सुन्दर
@shridharrenake7545
@shridharrenake7545 2 жыл бұрын
❣️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bandeamit5184
@bandeamit5184 2 жыл бұрын
जय हरी माऊली
@udayjoshi1054
@udayjoshi1054 2 жыл бұрын
😢😭😭😭😭😭😭😪😪😪😪😪😎😎😎😎😎😎😎
@subhashpatil826
@subhashpatil826 2 жыл бұрын
Jay hari,, 🙏🙏👌👌👌
@vinayakgharat867
@vinayakgharat867 2 жыл бұрын
Qp mm in n
@vedantgaikwad6341
@vedantgaikwad6341 2 жыл бұрын
👍👌
@dattakonkewad926
@dattakonkewad926 2 жыл бұрын
खूप छान सेवा केली आहे
@kishornemade485
@kishornemade485 2 жыл бұрын
काहीच नाही या जगात माणुसकी विसरले आहेत
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 2 жыл бұрын
Khup chan manle 🙏🏻😊🧡
@kushabaagivale4647
@kushabaagivale4647 2 жыл бұрын
II राम कृष्ण हरी II
@kailashrathod7442
@kailashrathod7442 2 жыл бұрын
Lai Sundar
@dilipbokde6530
@dilipbokde6530 2 жыл бұрын
Khup. Chhan Guruji
@yuvijadhav957
@yuvijadhav957 2 жыл бұрын
Guruji Khutla Lutaru Ahe Ha cor .
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 2 жыл бұрын
Very nice, good knowledge, thoughts.🌟🌟🌟🌟🌟🌹🦋🎊
@bapuvyavhare6161
@bapuvyavhare6161 2 жыл бұрын
L .
@bhartipatil8885
@bhartipatil8885 Жыл бұрын
G❤🎉😊😅0❤😊 😢
@bhartipatil8885
@bhartipatil8885 Жыл бұрын
😊❤😅 Ĺ
@bhartipatil8885
@bhartipatil8885 Жыл бұрын
W L
@prabhakarpatil706
@prabhakarpatil706 2 жыл бұрын
Khhpcha chhan kirtan 👌👌😄😄🙏🙏🙏
@bhurajibhisemh2676
@bhurajibhisemh2676 2 жыл бұрын
Very Good Nice 👌👌 Sir Kirtan Sir
@ankushbhosale2944
@ankushbhosale2944 2 жыл бұрын
, Khub Chand
@kisangade5939
@kisangade5939 2 жыл бұрын
खुप छान माहाराज
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 жыл бұрын
ह्यो फडन साहेबांचा खास कीर्तन आहेकाय
@balasahebthopte6275
@balasahebthopte6275 2 жыл бұрын
Sharad sathi.
@amolsalunke6516
@amolsalunke6516 2 жыл бұрын
Nice👍😊
@rajeshsose6592
@rajeshsose6592 2 жыл бұрын
👌👌👌
@rameshtribhuwane2916
@rameshtribhuwane2916 2 жыл бұрын
Right, maharaja 🙏🙏
@SanjaySanap97434
@SanjaySanap97434 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@pankajpatil6977
@pankajpatil6977 2 жыл бұрын
बरोबर बोलतात.
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 2 жыл бұрын
काय ती झाडी , काय डाॅन्गार, काय ते हाटील ! कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र पाटील ! शिवाजीच्या पित्याचे लावता तुम्ही नाव . कणभर तरी स्वाभिमान त्यांचा घेतला असता राव ! स्वराज्य खुशहालीसाठी सूरत त्यांनी लुटली . दिल्लीश्वराच्या दावणीला राज्यहितं कुठली! शिरतळहाती घेऊन मावळान्मावळा लढला . ईडीकाडीने बेजार होऊन तुम्ही गळपटला. परकियांहून शातिर स्वदेशी धनसत्ता . मुंबई तोडून आपल्याला देतील बघा लत्ता. तिरकी चाल उंटाची सामान्याला कळते. लोकप्रतिनिधी तुम्ही कशी मती चळते . तळागाळाचा उद्धार ब्रीद शाहूफुलेंचे. अ , अं पर्यंतच बाराखडी व्हीजन कमळीचे. हाटील दोन दिसांचे जागे व्हा आमदार. भांडी घासणे नशिबी नाही लिहित फार .
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
अगदी अगदी सहमत
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
तु आधी शिवरायांचा एकेरी उल्लेख करू नको BC
@bhartiya777
@bhartiya777 2 жыл бұрын
राजा जनतेच्या हिताचे काम करत असेल जनतेचा त्याला कळवला असेल तरच जनता इमान राखील पण राजा निकृष्ट बेईमान असेल तर त्याने प्रजा कडून अपेक्षा ठेऊ नये हीच परंपरा हेच जनमत 🚩🚩🚩🙏
@keshavkulkarni2277
@keshavkulkarni2277 2 жыл бұрын
Ky zanardast bollat Indorikar maharaj Swartha swartha bas 🚩🚩
@shripatchavan5021
@shripatchavan5021 2 жыл бұрын
Chan ......
@user-li2tn3rd1h
@user-li2tn3rd1h 2 жыл бұрын
ऊझ
@sayalibhadirage992
@sayalibhadirage992 2 жыл бұрын
😂😂
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
।। आनी पानी तांदुळाच्या गोनी कोनी आनल्या आनी कोनी नेल्या ।।
@ranjeetallinone4001
@ranjeetallinone4001 2 жыл бұрын
महाराज किर्तनकार राहिले नाहीत आता स्टँड अप कॉमेडीयन झालेत यांना लाफ्टर शो मध्ये पाठवा 😀😀
@balusaste4312
@balusaste4312 2 жыл бұрын
कष्टाची कामे करत आहेस का आई वडीलांच्या पोटी जन्माला आला चांगल्या शाळेमध्ये शिकलास कां,, आईनं जन्माला घातले,अन्. असं उदट भाषा वापरून आयुष्याचा, नाश, करून घेऊ नकोस,, हा जन्म पुनह पून्हा नाही रे,,, माझा संत,,जिवाचिये मैतरा,, शरण जावा,,, पांडुरंगा,,, संत आहे,,म्हणोनि. आहे,, पुढे काय,,काय,, होईल,,, तुच,,पहावै,,अंतरी,, ज्ञानाने,,,
@tarannummaniyar2413
@tarannummaniyar2413 2 жыл бұрын
100 true boltata
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 2 жыл бұрын
Rajkiay Kirtan Warun Kirtan Aatun Tamasaha.
@viratsuryavanshi8811
@viratsuryavanshi8811 2 жыл бұрын
5:41 श्रीमंत होणार नाही अस म्हणताय अणि मग गळ्यात काय घातलाय एवढ? एवढ्या सोन्याच्या चैनी कुठून आल्या बरं, हा खरा प्रश्ण येतो.
@manasimalekar3335
@manasimalekar3335 2 жыл бұрын
भावड्या खानदानी देशमुख आहेत
@__-----------7091
@__-----------7091 2 жыл бұрын
@@manasimalekar3335 बरोबर पण त्यांच्या गळ्यात काय आहे ते याला दिसलं नाही वाटत😁
@bapushendge6107
@bapushendge6107 2 жыл бұрын
अरे तुला गळ्यातल्या चैनी दिसल्या पण खरा दागिना दिसला नाही 🤦🤦
@ompra96
@ompra96 2 жыл бұрын
कानात वायरी... 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😂😂😂😂 आणि नाकात दोरी
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 2 жыл бұрын
लई भारी महाराज
@nitinthakare3230
@nitinthakare3230 2 жыл бұрын
डड
@nitinthakare3230
@nitinthakare3230 2 жыл бұрын
@nitinthakare3230
@nitinthakare3230 2 жыл бұрын
@nitinthakare3230
@nitinthakare3230 2 жыл бұрын
टट
@sandippawar8857
@sandippawar8857 2 жыл бұрын
तुला काय वाटते बर
@dasharathgujar8209
@dasharathgujar8209 2 жыл бұрын
धन्यवाद महाराज🙏
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 жыл бұрын
हे महाराज किर्तन सोडुन,राजकारणी लोकांना का टारगेट करत ,नाव नका कुणाच गेऊ ,गोत्यात याल
@balusaste4312
@balusaste4312 2 жыл бұрын
हे शब्द लिहणार् संत, कोणालाही भिले नाहीत तर कान देऊन ऐक खरा किर्तनकारच,,,काय पण त्याचे बरोबर असणारा खादेवर पताका घेऊन संतांची पालखी पंढरपूरला पायी चालत हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा गजर चालत च जातो,,ते बघ,,, संत, वारकरी, संप्रदाय कोणाच्या बाप्पा लाही घाबरत नाही ,,, हिंमत असेल तर ,,, कोणाही वारकरी संप्रदायात संतांच्या किर्तन, प्रवचन, करणारे आव्हान करू नका,,,. आम्ही कुठल्याही भ्रष्टाचाराचे लाचार नाहित,,, कितिही,,सागोनहि,,नाठाळा,, ऐकोनि,,काय,,साधिके,, मनि नाहि,,भाव,,म्हणे,,, देवा,,मला,,पाव,,, महाराज कितिही त्यांना समजावा,
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 жыл бұрын
@@balusaste4312 हो , पण किर्तन करा ना ,कशाला ह्या राजकारणी ची चेष्टा करायची ,त्याची करायची ,आपण संत आहात तर संता सारखं वागा ,टिंगल टवाळी कशाला करायची
@sheshraomane1514
@sheshraomane1514 2 жыл бұрын
He kharya...
@shubhashreedesigner7294
@shubhashreedesigner7294 2 жыл бұрын
फडणवीस
@vilasraochandanshive2836
@vilasraochandanshive2836 2 жыл бұрын
महाराज, ह्या फुटा फुटित ED चा रोल आहे, असे लोकांचं म्हणणं आहे किंवा समज आहे. त्याबाबत आपल मत काय आहे?
@jitendrabavaskar2921
@jitendrabavaskar2921 2 жыл бұрын
Maharaj aapan kharokharch khup mahan aahat......
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 2 жыл бұрын
B.P., Sugar in Small children?
@naeemmulla7255
@naeemmulla7255 2 жыл бұрын
नमस्कार महाराज.थोडं अंध भक्तांना हि शिकवण द्या
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
Ha. Ha. Ha. Ml mutra bhakta la jyast garaj , kay . Updeshachi .
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 2 жыл бұрын
सोन्याच्या साखळ्या कुठे कुठे बांधल्यात ?
@prashantbhoi1209
@prashantbhoi1209 2 жыл бұрын
100% True
@govindpawar4053
@govindpawar4053 2 жыл бұрын
Mharaj--- Darmme jagruti Laye jaruri A'ahe
@arunpatil6686
@arunpatil6686 2 жыл бұрын
Hari Om 🙏🙏🙏
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
इंदुरीकर महाराज कीर्तन
10:09
ॐ साई राम रामनगर
Рет қаралды 1,4 М.
Indurikar maharaj kirtan annache punyasmaran
1:28:05
LG Production Official
Рет қаралды 11 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН