आमदार पी.एन.पाटील यांच्या मृत्यूची बातमी येताच कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

  Рет қаралды 333,027

Tarun Bharat News

Tarun Bharat News

25 күн бұрын

#pnpatil #kolhapurnews #pnpatilfuneral #TarunBharat #marathiNews
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Пікірлер: 167
@VijayRao007
@VijayRao007 23 күн бұрын
सत्तेच्या बाजारात एक निष्ठावान पाहिला. जनता सर्वोच्च मानणारा सच्चा राजकारणी पाहिला. गरिबांचा असा एक हक्काचा साहेब पाहिला. सामान्य शेतकर्यांचा पाठीराखा पाहिला. शांत, संयमी, स्वभावाचा पांडुरंग पाहिला. करवीर चा बुलंद आवाज अवेळी परतताना पाहिला😢 -एक मतदार (करवीर)
@aba989
@aba989 23 күн бұрын
🙏🙏🙏
@saurabhmane5545
@saurabhmane5545 23 күн бұрын
💯
@vijayabhangre9741
@vijayabhangre9741 23 күн бұрын
Bhavpurna shradhanjali 💐🙏
@user-ld2hm1yr8s
@user-ld2hm1yr8s 23 күн бұрын
स्व.आर.आर. आबा , स्व.धोनोरकर यांच्या नंतर आज आक्रोश पाहिला... पी.एन. साहेबाना भावपूर्ण श्रध्दांजली
@user-vw1sr4bt7d
@user-vw1sr4bt7d 23 күн бұрын
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा नेता होणे नाही. कोणाच्या पाच पैशात निंदा नाही आणि कुठल्याही पक्षात निंदा नाही आणि कधीही गद्दारी केलेली नाही प्रामाणिकपणे गोरगरिबांची कामे करणारा म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याचा एकनिष्ठ पी एन पाटील साहेब सलाम सलाम सलाम पीएन साहेब यांना
@smitamayekar9918
@smitamayekar9918 23 күн бұрын
एवढी जनता आक्रोश करतेय, म्हणजे खरच हा राजा म्हणून माणूस होता.
@NagnathGiri-lk5cj
@NagnathGiri-lk5cj 23 күн бұрын
😂😢😂😂
@user-hh3sq8og3o
@user-hh3sq8og3o 22 күн бұрын
The real hero
@salimkhatib5246
@salimkhatib5246 23 күн бұрын
शांत संयमी नेतृत्व हरपले...भावपूर्ण शद्धांजली
@laxmikantkanitkar680
@laxmikantkanitkar680 23 күн бұрын
नेता कसा असावा याचं उदा. भावपूर्ण श्रद्धांजली अशा थोर महात्म्यास..💐🙏🏻
@sudhiralgoudar8712
@sudhiralgoudar8712 23 күн бұрын
पी एन साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. 👏🏾👏🏾👏🏾 पक्षाशी कसे एकनिष्ठ रहावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पी एन साहेब.
@user-hc1nl2eg2l
@user-hc1nl2eg2l 23 күн бұрын
हि शेवटची पिढी की . आमदार साठी रडून रडून जीव कासावीस होतो. असे आमदार पून्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली
@vittalwaske2731
@vittalwaske2731 23 күн бұрын
मूले रडली नसतील पण कार्यकर्त्याला साहेब घरातील वाटतात
@vivek_patil_0704
@vivek_patil_0704 23 күн бұрын
फक्त एक कॉल केला की आपली अडचण कितीही मोठी असली तरी साहेब त्या प्रत्येक अडचणीत सर्वसामान्यांना मदत करणारे साहेबांचं वक्तीमत्व आज हरपल आहे...🥹🙏💐
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 23 күн бұрын
असे वाटते लातूर साठी जसे विलासराव देशमुख होते तसे पाटील कोल्हापूर karasati...असे नेते होणे नाही
@pramoddandale5089
@pramoddandale5089 23 күн бұрын
हा आक्रोश कार्यकर्ते वरच प्रेम बोलत. हा नेता प्रामाणिक होते. हा जनतेचा आक्रोश बोलतो. पि. एन. साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagarkashid6432
@sagarkashid6432 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
@shridhartajne1486
@shridhartajne1486 23 күн бұрын
आमदार पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏💐💐💐
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 23 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब काँग्रेस वरती निष्ठा काय होती, पण तुम्हाला निरोप द्यायला एक ही काँग्रेस चा नेता आला नाही, कारण काही पण असुदे पण 4 दिवसात दवाखाण्यात कोणता नेता आला नाही की अंत्ययात्रेला आला नाही, कोल्हापूर मध्ये PN साहेब होते म्हणून काँग्रेस होती हे सत्य आहे
@vijaytaware4306
@vijaytaware4306 23 күн бұрын
लबाड व्यवसायीक राजकारण्यासाठी रांगा लावतील पण प्रामाणिक नेत्यासाठी नाही. तरीसुध्दा पाटील साहेब सदैव प्रमाणिक जनतेच्या सदैव स्मरणात राहतील.ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो हि प्रार्थना. बारामती.
@user-kw1de8vc6q
@user-kw1de8vc6q 23 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली, एक निष्ठावंत, काळाच्या पडद्याआड
@rameshpawar2007
@rameshpawar2007 23 күн бұрын
आदरणीय साहेबाना कधी पाहिलं नाही. पक्ष राजकारण वेगळं असो पण एवढी जनता रडत आहे ते पण ओरडून ओरडून याला फक्त फक्त स्वभाव, निस्वार्थी पाना आणि गोर गरिबांचा कैवारी आहे हे यांच्या वरून समजते. आदरणीय PN पाटील साहेबाना अतिशय जड अंतःकरण करून आपणास सर्व प्रथम सलामी ठोकतो. अशी माणसं खूप कमी भेटतात. साहेबाना भावपुर्ण श्रद्धांजली 💐 महाराष्ट्र राज्यात अश्या माणसाची खूप गरज आहे करण देश हुकूमशाही च्या दिशेने जात आहे. 👏😢
@user-ky1mv2dx4t
@user-ky1mv2dx4t 23 күн бұрын
या निष्ठावंत कार्यकर्त्याला आमच्या करवीर तालुक्यातून कोटी कोटी प्रणाम
@rahulkamble1447
@rahulkamble1447 23 күн бұрын
*एक पक्ष,एक झेंडा,एक नेता असा नेता परत करवीर नगरीत होणे शक्य नाही*🙏🏻
@PanditKamble-xu1sd
@PanditKamble-xu1sd 23 күн бұрын
आसा नेता पुन्हा होने नाही पी एन पाटील साहेब यांना भावपुर्ण श्रध्दांजली
@bhimakale3400
@bhimakale3400 23 күн бұрын
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@PrakashChavan-qv4yq
@PrakashChavan-qv4yq 23 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब... तुमच्या सारखा एकनिष्ठ, प्रामाणिक , खरा नेता होणे नाही साहेब
@lahukamble2662
@lahukamble2662 23 күн бұрын
ही गर्दी एक आमदार म्हणून नाही तर सर्वसामान्य माणसांचे pn पाटील साहेब म्हणून आहे साहेबांनी कार्यकर्ता मोठा केला आहे मी जनतेचा आणि जनता माझी म्हणारा नेता म्हणजे pn साहेब साहेबांचं एक तत्व होत ते म्हणजे कोणतही काम असेल तर कुठे ही न थांबता सरळ pn जवळ या। हा अनुभव घेतलेला आहे मी खरच साहेब तुमच्यासारखा निष्ठावंत राजकारणाचा काँग्रेसचा शिलेदार म्हणून तुमची ओळख कायम राहील यात शंका नाही साहेब साहेब तुम्हाला सहृद्य आंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@user-er1zq1cx7h
@user-er1zq1cx7h 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आमदार साहेब एक निष्ठावंत आमदार 🌹🌹
@adv.sureshkondke5631
@adv.sureshkondke5631 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब.. असे एकनिष्ठ नेते आता होणे शक्य नाही
@user-wo9vl8jg5v
@user-wo9vl8jg5v 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब!💐🙏
@SachinShinde-fg4zb
@SachinShinde-fg4zb 23 күн бұрын
लाख मोलाचा नेता..
@user-fc4cx9he1q
@user-fc4cx9he1q 23 күн бұрын
ईश्वर सदैव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
@user-ww5dh7te3v
@user-ww5dh7te3v 23 күн бұрын
आपल्यासाठी कोणी रडतय म्हणजे माणूस खूप श्रीमंत होता, पैशाने नाही तर मनाने. अस जीवन जगले पाहिजे माणसाने,खरंच मी नाही कधी नाव ऐकले आणि यांना पाहिले पण राजा माणूस होता हा. असा माणूस पुन्हा होणे नाही, देव आपल्या आत्म्यास मुक्ती देवो.
@marutipatil1043
@marutipatil1043 23 күн бұрын
कोल्हापुराचा बाॅस गेला भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
@rahullihinar3816
@rahullihinar3816 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@yogeshkhapane1882
@yogeshkhapane1882 23 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली साहेब
@user-ky1mv2dx4t
@user-ky1mv2dx4t 23 күн бұрын
कोल्हापूर जिल्ह्याला काँग्रेसला असा एकनिष्ठ नेता आयुष्यात कधी मिळणार नाही
@user-yy8vv2fx6x
@user-yy8vv2fx6x 23 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 23 күн бұрын
या प्रकरणावरून तरी लोकांनी बाथरूममध्ये साधी दगडी फरशी वापरावी साबणाच्या पाण्यामुळे टाइल्स गुळगुळीत होतात व गडबडीमध्ये माणूस जोरात पडून हे असे प्रकरण होते अमचे नातेवाईक असेच गेलेत
@vijaysinhmohite5287
@vijaysinhmohite5287 23 күн бұрын
पाय घसरून पडले नाहीत भाव जरा माहिती घेऊन बोलत जा . त्याना मेंदू मध्ये गाट होती तेन बेशुद्ध आल्यामुळे बाथरूम मध्ये पडले
@sagar-lr9bs
@sagar-lr9bs 23 күн бұрын
अरे मादरचोत !!.....कुठे राहतोस तु....??देव सर्व ठिकाणी एकच असतो रे!!
@sagar-lr9bs
@sagar-lr9bs 23 күн бұрын
तु प्लंबर असशिल लवढ्या
@sagar-lr9bs
@sagar-lr9bs 23 күн бұрын
किंवा फरशी फिटींग वाला
@sagar-lr9bs
@sagar-lr9bs 23 күн бұрын
तुला घर,गल्ली,गांव,तालुका,जिल्हा,राज्य, राष्ट्र इ. शी काहीच देणं घेणं नाही रे....तुला!!...कंमेंट करताना नशेत असलास तरी इथुन पुढं लाख वेळा ..बुद्भी असेल तर विचार करुन कर मुर्खा..
@sagar-lr9bs
@sagar-lr9bs 23 күн бұрын
सामान्य माणसांची... असामान्य ताकत म्हंजे माझे साहेब❤
@rajeshutture1473
@rajeshutture1473 23 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 23 күн бұрын
असा नेता होणे नाही
@rameshbhoite9229
@rameshbhoite9229 23 күн бұрын
आता पी एन साहेबांच्या आशीर्वादाने देशात आणि राज्यात काँग्रेस चे सरकार येईल हे निश्चित
@rahuldhamodkar4639
@rahuldhamodkar4639 23 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षाचे अजीवन एकनिष्ट शिलेदार करवीरचे लोकप्रिय आमदार स्व पी. एन पाटील साहेब यांना भावपुर्ण श्रध्दांजली,,साहेबांच्या निधनाने कोल्हापूर जिल्हा एका निष्टावंत लोकनेत्याला आज मुकला,कोल्हापूर व महाराष्ट्र काॅग्रेस पक्षाची आज फार मोठी हानी झालीय,,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 23 күн бұрын
एकही काँग्रेस चा नेता अंत्यसंस्कार ला आला यावरून काँग्रेस किती आत्मीत्येने काम करतंय ते दिसतंय
@user-ky1mv2dx4t
@user-ky1mv2dx4t 23 күн бұрын
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली पी एन पाटील साहेब
@jadhavsidhu2009
@jadhavsidhu2009 23 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@bhushanrane1616
@bhushanrane1616 23 күн бұрын
स्वताचे आई वडील गेल्यानंतर तेव्हा एवढा हंबरडा फोडला नसेल
@rohitgurav07
@rohitgurav07 23 күн бұрын
Brobr
@VijaysinhMohite-bx4zy
@VijaysinhMohite-bx4zy 23 күн бұрын
Jya sahebne vadilna vachvny sathi mdat keli tya cha sathi kahi pan bhava
@TrueIndian-zb6to
@TrueIndian-zb6to 23 күн бұрын
तू बघाय गेलता काय.. ?
@surajjadhav3280
@surajjadhav3280 23 күн бұрын
😂
@sudhirsolanke9094
@sudhirsolanke9094 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
@krishnatpatil2748
@krishnatpatil2748 23 күн бұрын
पी एन पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@gajananpatil30
@gajananpatil30 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@arunalad1604
@arunalad1604 23 күн бұрын
Shocking news 😢
@abhijeetpawar3626
@abhijeetpawar3626 23 күн бұрын
निष्ठावंत साहेब पी एन पाटील साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
@vilaschaudhari1351
@vilaschaudhari1351 23 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली😢😢😢😢
@prabhass6939
@prabhass6939 23 күн бұрын
पी.एन.पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@pramodkadam9292
@pramodkadam9292 17 күн бұрын
साहेब 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@seeker2529
@seeker2529 23 күн бұрын
असे राज्यात नेते पाहिजेत
@sachinpatil4081
@sachinpatil4081 23 күн бұрын
साहेब परत या😢
@nityanandmanjarekar5854
@nityanandmanjarekar5854 23 күн бұрын
साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
@adityabiraje7242
@adityabiraje7242 23 күн бұрын
निशब्द 😭
@sandeepkoparde14
@sandeepkoparde14 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब करवीर पोरक झालंय आज
@popatsingrathod8258
@popatsingrathod8258 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.
@shobnasalvi5336
@shobnasalvi5336 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼🌹
@kirangurav3320
@kirangurav3320 23 күн бұрын
🙏
@sangeetamore390
@sangeetamore390 23 күн бұрын
😢😢😢
@rahulpowardadaraomh0968
@rahulpowardadaraomh0968 23 күн бұрын
😢😢
@musicworld_1991
@musicworld_1991 23 күн бұрын
🙏🙏🙏
@bhaitawade6297
@bhaitawade6297 23 күн бұрын
बाजार फुलांचा भरला मज तुळस दिसेना या फंदफितुरी पक्ष बदलू राजकीय क्षेत्रातील एक निष्कलंक व्यक्तीला अवघा महाराष्ट्र आज मुकला आहे
@user-zz7fz5xp8j
@user-zz7fz5xp8j 23 күн бұрын
खंरच आहे भावा भावपूर्ण आदरांजली, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जळोली,ता पंढरपूर
@user-xo4hd4ux8q
@user-xo4hd4ux8q 23 күн бұрын
निष्ठेचा महामेरू हरपला,😭😭🙏💐💐
@vikaskhanolkar4827
@vikaskhanolkar4827 23 күн бұрын
🙏🏻
@kishorthakkar9350
@kishorthakkar9350 23 күн бұрын
Bhavpurna shradhanjali
@sofiyafaras6594
@sofiyafaras6594 23 күн бұрын
RIP SIR 💐💐💐
@yuvrajraut5220
@yuvrajraut5220 23 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली साहेब
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 23 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली.
@vinayakdalavi9151
@vinayakdalavi9151 20 күн бұрын
😭😭😭😭
@vforvideos105
@vforvideos105 23 күн бұрын
मुख्यमंत्रीपद मिळण्याची योग्यता होती.
@user-pr9mq8wi1q
@user-pr9mq8wi1q 23 күн бұрын
BHAVPURNA SHRADHANJALI. OM SHANTY.
@devidasavhad3146
@devidasavhad3146 23 күн бұрын
भावपूर्ण श्रदांजली साहेब
@arunvibhute7632
@arunvibhute7632 23 күн бұрын
Bhavpurn Shraddhanjali.
@mohammediliyasbagwan2039
@mohammediliyasbagwan2039 23 күн бұрын
😭
@vikramkadam6548
@vikramkadam6548 23 күн бұрын
😢😢😢😢
@yashpalbhavke7110
@yashpalbhavke7110 23 күн бұрын
😢😢😢😢😢
@rameshnagne2310
@rameshnagne2310 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
@vadalvat2877
@vadalvat2877 23 күн бұрын
नेता असा असावा निष्ठावंत निष्कलंक
@satyjeetkavanekar3118
@satyjeetkavanekar3118 23 күн бұрын
Miss you saheb 😭💐💔
@shankarjadhav3410
@shankarjadhav3410 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली‌ 💐🪔🙏🏽
@suhaspattekari5639
@suhaspattekari5639 23 күн бұрын
Bhavpurn shradhanjali
@vasantdesai8227
@vasantdesai8227 23 күн бұрын
Bhavpurna shraddhanjali
@VijayMulik-no3ir
@VijayMulik-no3ir 23 күн бұрын
Bhavpurna Shradhanjali
@sagargunjasl71
@sagargunjasl71 23 күн бұрын
Bhavpurn Shradhanjali
@ajitpatil7782
@ajitpatil7782 23 күн бұрын
😭😭😭😭 God bless you SIR 🙏🙏🙏🙏🙏🙏
@balajijadhav3669
@balajijadhav3669 23 күн бұрын
Bhavpurn shraddanjali 😢
@dipali4837
@dipali4837 23 күн бұрын
Bhavpurna shradhanjali saheb
@prnmane3817
@prnmane3817 23 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि😢
@madhurimhaske2114
@madhurimhaske2114 23 күн бұрын
Bhavpurn shraddhanjali
@sunildhumal9656
@sunildhumal9656 23 күн бұрын
😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭
@akramsami8398
@akramsami8398 23 күн бұрын
Great leader mai inko nahi jaanta par itne log rone se pata lagta hai Sacha aur kitna lok priye neta tha.salute ho aise neta ko.
@sandeepkalekar6557
@sandeepkalekar6557 23 күн бұрын
Sad Rip
@user-di5mg6mu2p
@user-di5mg6mu2p 23 күн бұрын
आदर्शवादी एकनिष्ठ नेत्रृत्व हारपले भावपूर्ण श्रध्दांजली
@ujjwaladeshmukh2803
@ujjwaladeshmukh2803 23 күн бұрын
bhavpurn srdhanjli p n patishebana aaevdhe bladya vyaktimhtv congratulations
@dhaneshwargaikwad5143
@dhaneshwargaikwad5143 22 күн бұрын
यांचा बाप मेला असेल तर एवढे लढले नसतील एवढे नेत्यासाठी लढून राहिले हे किंवा यांचा बाप मेला तर एवढे रडतील नाही एवढे नेत्यासाठी लढून राहिले
@sukhdevjadhao3553
@sukhdevjadhao3553 23 күн бұрын
आमदार साहेबांना काय झालं होतं कशामुळे यांचा मृत्यू झाला
@amarnandiwale3105
@amarnandiwale3105 23 күн бұрын
रॉयल माणूस पी.एन.पाटिल साहेब
@Chinmdesh
@Chinmdesh 23 күн бұрын
आईवडील मेल्यावर एवढं रडा ,जेवढ एक राजकारणी गेल्यावर रडताय
@sandipjadhav1529
@sandipjadhav1529 23 күн бұрын
तुला काय प्रॉब्लेम आहे का
@arunalad1604
@arunalad1604 23 күн бұрын
RIP😢
@megharajkerkar1285
@megharajkerkar1285 23 күн бұрын
Bhavpurn shraddjli saheb
How to bring sweets anywhere 😋🍰🍫
00:32
TooTool
Рет қаралды 39 МЛН
🍟Best French Fries Homemade #cooking #shorts
00:42
BANKII
Рет қаралды 60 МЛН
How to bring sweets anywhere 😋🍰🍫
00:32
TooTool
Рет қаралды 39 МЛН