मधल्या वेळेत बनवा कुरकुरीत मुरमुर्याचा चिवडा |लाल तिखट लसणाचा ठेचा बनवून चटकदार भडंग |Murmura Chivda

  Рет қаралды 3,514

Ashwini's Kitchen

Ashwini's Kitchen

Ай бұрын

मधल्या वेळेत बनवा कुरकुरीत मुरमुर्याचा चिवडा | लाल तिखट लसणाचा ठेचा बनवून चटकदार भडंग | Murmura Chivda |
Must Watch Lattest Video :
🍳 | खूप सोप्या पद्धतीने बनवा रेस्टॉरंट स्टाईल सांबर | Sam tobar Recipe For Idli, Dosa, Rice | SouthIndian
• | खूप सोप्या पद्धतीने ...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मुरमुर्याचा चिवडा !
आज मी मुरमुरे वापरून महाराष्ट्रातील फेमस मुरमुऱ्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे. मुरमुरे काही ठिकाणी चुरमुरे म्हणूनही ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भ आणि नाशिक ही ठिकाणे हे फेमस आहे. हे खूप सोपी व साधी रेसिपी आहे. हे परिपूर्ण संध्याकाळचे स्नॅक्स किंवा उत्तम ट्रॅव्हलिंग स्नॅक्स पर्याय असू शकतात.मुरमुरे सर्वत्र सहज उपलब्ध आहे. भेळ ,भडंग इत्यादी मुरमुरेच्या काही रेसिपी आपण पाहिल्या आहेत. या यादीत आणखी एक स्वादिष्ट भर पडेल. तुम्हीही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट करा. लाईक ,शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
मुरमुर्याचा चिवडा बनविण्यासाठी लागणारे
साहित्य :
½ किलो मुरमुरे/चुरमुरे
१५/२० लसुण पाकळ्या
२ चमचे लाल तिखट
१००ग्रॅम दाळव
१०० ग्रॅम शेंगदाणे
कढीपत्ता, कोथिंबीर
१ चमचा हळद
२ चमचे चवीनुसार मीठ
२चमचे धना पावडर
¼ चमचे हिंग
½ चमचा चाट मसाला
१ चमचा जिरे
मिक्स चिवडा, पिवळी शेव, खारी बुंदी (ऐच्छिक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ FOLLOW ME ON ~~~~~~~~~~
👉🏻 INSTAGRAM / ashwini_kitchen22
#MurmuraChivda #SnackTime #IndianSnacks #HealthySnack #QuickSnack #ChivdaRecipe #EasyRecipe #TeatimeSnack #VegetarianSnack #CrispySnack #shorts #MurmuraChivda #SnackTime #IndianSnacks #HealthySnack #QuickSnack #ChivdaRecipe #EasyRecipe #TeatimeSnack #VegetarianSnack #CrispySnack

Пікірлер: 10
@user-zq7bu5tu2j
@user-zq7bu5tu2j Ай бұрын
Kharach khup mast ☺️👍
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Ай бұрын
Thankyou
@sunder_waster
@sunder_waster Ай бұрын
मस्त , खमंग , कुरकुरीत आणि टेस्टी मुरमुरा चिवडा. 😋❤️
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Ай бұрын
धन्यवाद
@AnitasGruhiniKitchen
@AnitasGruhiniKitchen 13 күн бұрын
Chan mast chivda
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 12 күн бұрын
Thankyou
@user-mm4hm4lk1l
@user-mm4hm4lk1l Ай бұрын
I LIKE IT! 🤤👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Ай бұрын
Thankyou
@user-yz1df5it1g
@user-yz1df5it1g Ай бұрын
Marathi mansacha paramparik khady mahnje bhadang khup chan ❤️😋👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Ай бұрын
Thank you
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 32 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН