Рет қаралды 10,436
राम राम मंडळी ...
आमच्या गावात बाळुमामाचं माऊली धाम हाय . तीत दरवर्षी
महाशिवरात्रीला भंडारा असतोय . दोन दिवस भजनं , पालकी
वेगवेगळं कार्यक्रम असत्यात . आसपास गावची लोकं भजनाला
भंडाऱ्याला येत्यात बघा .
Village cooking channel , Traditional Cooking , Village cooking
lunch box , village vlog , traditional me , marathi recipe , Indian
recipe , farmar vlog ,