महाशिवरात्र विशेष: कवठ गूळ, चटणी, जेली, जॅम, वडी. बलवर्धक, वात, पित्त, कफ, मूळव्याध आव वर गुणकारी

  Рет қаралды 30,003

Pratibha Firodiya's Kitchen

Pratibha Firodiya's Kitchen

4 жыл бұрын

आहारातील कवठाचे महत्व
साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात हे फळ येतात, खास करून महाशिवरात्रीला याचे सेवन करायची प्रथा आहे.
कवठाच्या सेवनाने पित्तचा त्रास कमी होतो, तसेच वातदोष ,दमा, उचकी, क्षयरोग, उलटी इत्यादी अनेक व्याधींवर हे फळ गुणकारी आहे.
व्हिटॅमिन आणि प्रोटीन ची कमतरता भरून येण्या साठी हे कवठ उपयुक्त ठरते.
आधे मध्ये हे फळ आहारात नक्की ठेवावे फक्त अतिरेक करू नये.
घरी बनवा आल्याची बहुगुणी सुंठ पावडर.
• घरी बनवा आल्याची बहुगु...
सर्वांना आवडणारे असे हुलग्याचे शेंगोळे आणि दिवसे रेसिपी.
• सर्वांना आवडणारे असे ह...
उपवासाचे इतर छान छान पदार्थ ची लिंक खाली देत आहे, नक्की पहा.
महाशिवरात्र विशेष उपवासाचे तेलातले आणि कमी तेलातील बटाटे वडे, दह्याची चटणी. | उपवासाचा बटाटा वडा.
• उपवासाचे तेलातले आणि क...
महाशिवरात्र विशेष उपवासाचे साखर, गुळ न घालता बनवलेले पौष्टिक लाडू.
• उपवासाचे साखर, गुळ न घ...
महाशिवरात्र विशेष: कवठ गूळ, चटणी, जेली, जॅम, वडी. बलवर्धक, वात, पित्त, कफ, मूळव्याध आव वर गुणकारी
• महाशिवरात्र विशेष: कवठ...
उपवासाची रेसिपि बटाटा भाजी / गोड, तिखट पुरी / गोड, तिखट दशमी आणि कचोरी.
• Video
उपवासाची कुरकुरीत खमंग चकली.
• उपवासाची कुरकुरीत खमंग...
उपवासाची सुरळीची वडी रेसिपी मराठीमध्ये.
• Video
उपवासासाठी बनवा जगातभारी असा राजगिरा शिरा. रेसिपी मराठीमध्ये.
• नवरात्री निमत्त खास रा...
उपवासाचा डोसा आणि इडली, इडली पॅटिस आणि सोबत दोन चटण्या.
• उपवासाचा डोसा आणि इडली...
कुरकुरीत साबुदाणा वडा आणि कमी तेल, तूपातले आप्पे, तेही मस्त दही काकडी कोशिंबीर सह
• कुरकुरीत साबुदाणा वडा ...
मऊ आणि मोकळी साबूदाना खिचडी. / योग्य माहिती सह शाबूदाना खिचडी
• मऊ आणि मोकळी साबूदाना ...
नवरात्री विशेष पाककृती उपवासाची भगर आणि चटकदार आमटी.
• नवरात्री विशेष पाककृती...

Пікірлер: 37
@jayshripitale6793
@jayshripitale6793 3 ай бұрын
Khupach chan mahtwpurn chatakdar resipi.danyvad tai.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 5 ай бұрын
Khup khup dhanyavaad tai aaple. Vegvegle prakar shikayla milele.🎉
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@KanchanMore-xv8qb
@KanchanMore-xv8qb 2 ай бұрын
मी लहानपणी खुप खाल्ले छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
धन्यवाद.कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@manjushreejoshi3990
@manjushreejoshi3990 4 жыл бұрын
Khup sundar recipe, thanks Pratibha tai ...keep it up 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद नक्की करूम पहा🙏☺️🙏
@poonamkappe1581
@poonamkappe1581 3 жыл бұрын
Khup chhan recipe ahe kaku..
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
छान वाटले.महत्व पूर्ण रेसिपी पहिल्या बद्दल.
@poonamkappe1581
@poonamkappe1581 3 жыл бұрын
तुमच्या पाककृती बघितल्यावर माझ्या आजींची आठवण येते.. त्या पण अशाच शिकवायच्या.. कवठाची गोड चटणी पण अशीच करायच्या.. ☺️
@manishapatil481
@manishapatil481 4 жыл бұрын
अप्रतिम, छान रेसिपी.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद नक्की करून पहा🙏☺️🙏
@ranjanajagtap5902
@ranjanajagtap5902 3 жыл бұрын
Ati uttm ahe madam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@kanchanpatil6614
@kanchanpatil6614 2 жыл бұрын
Kavathachi barfi kshi banavaychi please barfi cha video banava
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
Ok
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
ATI uttm
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@vandanakakade382
@vandanakakade382 Жыл бұрын
Nice
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sadhanagavandi1296
@sadhanagavandi1296 4 жыл бұрын
Nice jam recipe
@amrutaatre9940
@amrutaatre9940 4 жыл бұрын
खुप छान माहिती. मी नक्की करून पाहीन।
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद नक्की करून पहा🙏☺️🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद नक्की करून पहा🙏☺️🙏
@sunitajadhav4488
@sunitajadhav4488 2 жыл бұрын
आमच्या गावाला खुप आसतात शिर्डी ला
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
नेहमी आहारात ठेवा .आनंद वाटला.
@rajanimarulkar9484
@rajanimarulkar9484 3 жыл бұрын
कुठल्या गावात मिळते मी कोल्हापूरची आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
आता ठण्डित भाजी बाजारात येतात.नक्की रेसिपी बनवा.गुणकारी.महाशिवरात्रिला विशेष महत्व.
@manjirigokhale4604
@manjirigokhale4604 4 жыл бұрын
Kavath baryachvela baghte amchakade milta, pan tyacha kay karaycha te mahiti navta... Ata Me Hee recipe nakki karun baghen...
@ag55555
@ag55555 4 жыл бұрын
Are Dave naval ahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद नक्की करून पहा🙏☺️🙏
@abhichari2944
@abhichari2944 2 жыл бұрын
Barach lovkar kala mala🙏😅
@urmilabajare8933
@urmilabajare8933 4 жыл бұрын
सुंदरच रेसीपी आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद नक्की करून पहा🙏☺️🙏
@seemakale6969
@seemakale6969 Жыл бұрын
गूळ घालून जेली करू शकतो का?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
थोडी करून पाहा.मी केलेली नाही.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 26 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42