महाराष्ट्राची बातमी Live: OBC आरक्षण, अपंगत्व आणि वडील... IAS Pooja Khedkar चर्चेत का?

  Рет қаралды 92,431

LOKMAT

LOKMAT

19 күн бұрын

महाराष्ट्राची बातमी Live: OBC आरक्षण, अपंगत्व आणि वडील... IAS Pooja Khedkar चर्चेत का?
#poojakhedkar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 545
@kondajiborse4777
@kondajiborse4777 17 күн бұрын
बाईने एक मात्र सत्य सांगीतले की मी मानसिक आजारी आहे 😂😂मनोरूग्न लोकच एवढ सगळ काही करू शकतात 😂😂😂
@gajajoshi1
@gajajoshi1 17 күн бұрын
😂😂😂
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 14 күн бұрын
😊😊
@drbharatgyn
@drbharatgyn 14 күн бұрын
आणि त्या कारणानेच त्यांना सर्व काही माफ होईल
@user-li1zh4ce5p
@user-li1zh4ce5p 6 күн бұрын
आता ती काय शक्य नाही इथे सर्व जबाबदार शासकीय यंत्रणेची व न्यायालयाची फसवणूक झालेली आहे.​@@drbharatgyn
@pankajmahadik7197
@pankajmahadik7197 17 күн бұрын
प्रामाणिकपणे 8,10 वर्षे अभ्यास करणार्‍या सामान्य कुटुंबातील मुलांना निराश करणारी घटना 😢
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 17 күн бұрын
अगदी बरोबर😢
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 15 күн бұрын
अभ्यासु विधार्थी च्या सुप्त शक्तिस् मारक
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 15 күн бұрын
खेडकर मैडम चा सबंध सुप्रिया सुले शि आहे CBI जन्छ हो
@swarajtheblogger4044
@swarajtheblogger4044 17 күн бұрын
ही बडतर्फ नाही झाली तर व्यवस्थेवरील विस्वास आणखी कमी होणार
@abhijitpawar6692
@abhijitpawar6692 17 күн бұрын
Kalantarane he pan matter dabala jaeel
@swatinare4536
@swatinare4536 17 күн бұрын
@@swarajtheblogger4044 ह्यात राजकीय हस्ताक्षेप असणार
@drbharatgyn
@drbharatgyn 14 күн бұрын
ज्या व्यक्तीचे मानसिक आजाराचे प्रमाणपत्र अगोदर मान्य करून नियुक्ति दिली असेल आजार तात्पुरत्या स्वरूपात बळावला होता अशी सबब दिल्यास बडतर्फ करणे जवळपास अशक्य आहे, विशेषतः आता उपचारानंतर आजार नियंत्रणात आहे असे प्रमाणपत्र दिले तर.
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 14 күн бұрын
विश्र्वासच राहणार नाही नक्षलवादी लोकांचं काय चुकीचं असेल मग
@sharadpatil896
@sharadpatil896 12 күн бұрын
​@@drbharatgynतीला फाशी द्या ती मनोरूग्ण नाही ती ढोंगी आहे, सरकार आणि खेडकर कुटुंबाचे साटेलोटे आहेत, जनतेच्या ताब्यात यांना द्या,
@indian-rl5ge
@indian-rl5ge 17 күн бұрын
मनोरुग्नाची निवड जर IAS म्हणुन होत असेल तर देशाच भविष्य अवघड आहे. शिक्शा पण काय दिली बघा ,बदली. मग तिथे जाऊन पण हेच गुन उदळणार.
@vijayguraurav6964
@vijayguraurav6964 17 күн бұрын
सिस्टीमच्या वीक पोईंटचा गैरफायदा घेणारे हे हुशार आणि श्रीमंत असतात..
@indrajeetsamant6866
@indrajeetsamant6866 17 күн бұрын
Hushar nahi paishacha joravar ashi system pratek parikshet ahe ...
@gajajoshi1
@gajajoshi1 17 күн бұрын
Pramanik taunanni ekjut houn ashya kam karnarya systems cha shodh gheun padadafash kela pahijee
@arunpawar8167
@arunpawar8167 17 күн бұрын
हिने तर केतकी चितळे सुध्दा मागे टाकले
@tomato524308
@tomato524308 15 күн бұрын
ho aani Vaangi Tai visrlat... tya pan aasyach 1 ekar madhe 40 koti nafa dakhvyachya....
@VinodAhirrao-ou1bp
@VinodAhirrao-ou1bp 13 күн бұрын
laughin🤣
@Go_RandomVlog
@Go_RandomVlog 13 күн бұрын
😂
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 13 күн бұрын
Kon bindok aahe ha? Ketaki ne kunala fasavale?? Bindok tiche mat mandale puja ne far motti cheat kele aahe ha aparadh aahe bidok
@swatinare4536
@swatinare4536 17 күн бұрын
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ह्यांची मुलगी सुद्धा अशीच IAS झाली आहे
@vaibhav1052
@vaibhav1052 17 күн бұрын
WhatsApp ch forward naka vachat jau...dok lavat ja....upsc madhe reserve list aste tyatun zali ti pariksha deun...ardhavat dnyan khatarnak
@Xxxxxxxxxxyfyjko
@Xxxxxxxxxxyfyjko 17 күн бұрын
Chutiya....whats app university mdhun baher ye...yedzawya... Ti genuine aali ahe...bgh search krun fact
@gajajoshi1
@gajajoshi1 17 күн бұрын
@@vaibhav1052Reservation sudhha khotardepana karun milavle ahe chaukashi honar creamy layer chi 😂​
@vivekgaikwad5464
@vivekgaikwad5464 17 күн бұрын
​@@gajajoshi1 dada reserve list mhanje reservation list naahi tar reserve general merit list. Darvarshi javalpaas 50-100 Jan hotat. Raam Krushn Hari 🙏🏻🙇🏻.
@open_challenge007
@open_challenge007 17 күн бұрын
अगदी बरोबर..
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 17 күн бұрын
सर्वोच्च प्रदूषण अधिकारी घरचे प्रदूषण दूर करू शकले नाहीत 😂😂
@rameshmaske6331
@rameshmaske6331 17 күн бұрын
सरकारमध्ये कोणीतरी पाठीराखे असणार. चौकशी करण्यात यावी.
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 17 күн бұрын
अभिनंदन सर खूप महत्त्वाचा विषय घेतला आहे.जर जिल्हाधिकारी असे असतील तर पुढे कसे काय
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 17 күн бұрын
आरक्षणामुळे कुठे नेऊन ठेवला देश माझा 😢😢
@Kbhft
@Kbhft 17 күн бұрын
सगळ्या गोष्टी आरक्षण मुळे होत नाहीत मूर्ख माणसा राजकीय ओळखी मुळे राजकीय लोकांचा हस्तक शपा मुळे होतात. आरक्षण कुणबी मराठा घेतात obc मधून आणि ews मधून
@indrajeetsamant6866
@indrajeetsamant6866 17 күн бұрын
Arakshan nahi fakte paishacha joravar chaley he....opencha rate Tila parvadnar pn nai😅...
@indrajeetsamant6866
@indrajeetsamant6866 17 күн бұрын
Opencha rate Tila parvadnar pn nai 😅
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 14 күн бұрын
God father? हे शोधा त्यांच्यावर कारवाई न झाल्यास ही कीड संपणार नाही
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 14 күн бұрын
छोट्या छोट्या घटनां वर राजकीय पक्ष रणकंदन करतात या घटने वर राजकीय पक्ष शांत आहे
@er.anantshindepatil5374
@er.anantshindepatil5374 17 күн бұрын
ती मॅडम upsc आणि CAT aani सरकारच्या विरोधात court madhe geli... आणि high court judge ni.tila appointment dili...tya judge kasa result dila..tyachi inquiry zali pahije aani judge jar doshi asel.tar त्याच्यावर कारवाई करावी
@jaywantkale6290
@jaywantkale6290 17 күн бұрын
आभीनंद चांगला विषय घेतल्या बद्दल 🌹
@shivratnashete7091
@shivratnashete7091 17 күн бұрын
आशिषजी..लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण हा विषय ऐरणीवर आणलाय..याचा छडा लागेपर्यंत विषय लावुन धरा.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 17 күн бұрын
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीचीही चौकशी झाली पाहिजे
@rajendradaranadle7748
@rajendradaranadle7748 17 күн бұрын
.बोगस सर्टिफिकेट देऊन कलेक्टर सुध्दा होता येतं हे खेडकर बाईने सिद्ध करून दाखवले.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 17 күн бұрын
😂😂
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 17 күн бұрын
सर्व सामान्यांच्या मुलांचं काय,श्रीमंत लोक असे करत असतील तर कसे होणार
@aniltasgaonkar4744
@aniltasgaonkar4744 17 күн бұрын
हिची डॅा. कशी झाली इथ पासून चौकशीला सुरवात करावी.
@shantarammurhe6054
@shantarammurhe6054 16 күн бұрын
ह्या बाईवर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 17 күн бұрын
मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती च्या हातात एका उच्च अधिकारी पद देणं किती देशाला घातक आहे तसेच बिना अनुभवी कमी वयात मोठ्या पदावर असन देखील धोकादायक आहे केवळ एखादी परीक्षा पास झाले म्हणजे कामाचा अनुभव येत नाही त्यासाठी काही दिवस काम केले पाहिजे त्यानंतर उच्च पद देण्यात यावं
@prashantbansode1336
@prashantbansode1336 17 күн бұрын
सर, ओम बिर्ला यांची मॉडेल मुलगीही कशाप्रकारे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्लिअर करून अधिकारी झाली यावरही एक एपिसोड बनवून युपीएससीचा सावळागोंधळ उघड करा..
@Mr.Rowdy1596
@Mr.Rowdy1596 17 күн бұрын
बापाने 50/100 कोटी भरले लेक म्हणाली पपा जेवढे भरले तेवढे मी वसुल करून देते
@avinashdeshmukh6279
@avinashdeshmukh6279 17 күн бұрын
वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्याशिवाय upsc कडून नियुक्ती कशी देण्यात आली हा संशोधनाचा विषय आहे
@user-zj6yn7ir8i
@user-zj6yn7ir8i 17 күн бұрын
हिला मदत करणाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांचेवरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 17 күн бұрын
मनोरुग्ण व्यक्तीला IAS मधे आरक्षण म्हणजे हद्दच... शारीरिक व्यंग म्हणजे एखादा अवयव पुर्ण क्षमतेने काम करू शकत नाही... मनोरूग्ण मोठी जबाबदारी पाडू शकतो असेच UPSC म्हणायचे आहे काय?
@ashoknaik9146
@ashoknaik9146 17 күн бұрын
चांगल्या विषयावर हात घातलात त्याबद्दल धन्यवाद.
@hardikaraccountancyclasses8088
@hardikaraccountancyclasses8088 16 күн бұрын
पुजा आणि त्यांच्या वडिलांची सखोल चौकशी करा. जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले तपासा. त्यांचे उत्पन्न तपासा. कष्ट करणार्‍या इतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
@suniltoke8702
@suniltoke8702 17 күн бұрын
Bjp च पाप व आशीर्वाद
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 13 күн бұрын
Tumhi politics karata congress ok ka? Je doshi tynna punish ment mug bjp ncp shivsena konihi aso
@anilmhatre1105
@anilmhatre1105 17 күн бұрын
किती मोठा racket आहे हा, काय चालू आहे देशात..
@janardangurule6928
@janardangurule6928 17 күн бұрын
हा आरक्षणाचा खेळ खरा गरिब आरक्षापासून वंचित
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 14 күн бұрын
Class 1/2/3/4 Government chya पालकांच्या मुलांना आरक्षण देऊ नये
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 14 күн бұрын
@@janardangurule6928 Satya Me dudha aarakhshanacha labharti aahe Aata aarakshanacha aadava ghehun reservation cha labh ghehun prgat zale tysna aata aarakshan madun vaglave aase mala vat te
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 14 күн бұрын
@@santoshjadhav-gk4sw Class 3 aani class 4 cha aardik darza badalto pan tyacha samajik darza badlat nahi karan tyanchyakade aadhikar nastat Tar aste ti varshatanchi aakhleli aamalbajavni
@kapil-kale
@kapil-kale 12 күн бұрын
SC ST mdhe pan asch ahe, Rich loka benefits ghetat, UPSC, MPSC, NEET, JEE, NDA
@vikasbhosale5603
@vikasbhosale5603 17 күн бұрын
आयुष्यभर आपण सत्य मेव जयते करायच मागच्या दराने कुठलाही सवलत घ्यायची नाही Income-tax वेळेत भरायचा समाजात ,रस्त्यावर कायद्यानुसार पावल टाकायची राजकारणात लोक कसे असतात हे माहीत होते आता प्रशासकीय सेवेत अस घडत असेल तर आपल्या सारख्याच काय?आता दयामया नकोच आपले मा.जिल्हाधिकारी, संपादक जाधवसर याचे मनापासून अभिनंदन आभार
@rajudamodar1236
@rajudamodar1236 13 күн бұрын
ज्या देशाच्या पंतप्रधानाच्या education froud आहे तर बाकीच्यांचे काय ❤❤❤❤
@manohardabhane3397
@manohardabhane3397 17 күн бұрын
अशिष जाधव सर चांगली बातमी लावलीय धन्यवाद 🙏🙏
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 17 күн бұрын
बदली करणे हे बरोबर नाही ना, हे तर विजय मल्ल्या सारखे झाले .याला काही अर्थ नाही
@mahadevgiri324
@mahadevgiri324 15 күн бұрын
बदली नको घरी बसवायला पाहीजे कायमच
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 17 күн бұрын
आसे आसेल तर भारत देशाचे मोठे नुकसान झाले.खेडकर च्या पाठीशी कोना कोनाचा हात आहे .यांची चौकशी सरकार नू केली पाहिजे.
@SP-kn4di
@SP-kn4di 17 күн бұрын
भुजबळ सरांना 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली आहे त्यावर पण चर्चा करा
@avinashpatil9426
@avinashpatil9426 14 күн бұрын
sir kasala bhamta aahe chagya
@devilgming3624
@devilgming3624 13 күн бұрын
😂
@jitendrashelar298
@jitendrashelar298 17 күн бұрын
भारत माझा देश आहे, माझ्या देशात येक नंबर फसवेगिरी चालते, तरीही भारत महान
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 17 күн бұрын
दहा वर्षे पुर्वी न्यायप्रिय आयएएस अधिकारी असायचे आता.लोकप्रतीनिधी यांची कठपुतली.व खाते प्रमुख यांचे निर्णयाला होय बा म्हणनारे आहे.
@shantarammane6547
@shantarammane6547 17 күн бұрын
खरं तर खूप भयानक प्रकरण आहे जनतेसमोर सत्य समोर येऊन जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 17 күн бұрын
राजकीय वरदहस्त लाभलेला आहे, त्या शिवाय शक्य नाही. यूपीएससी वर विश्वास नाही रे भो. जिथे सुप्रीम कोर्टाचे ...
@KTaiMaratha
@KTaiMaratha 17 күн бұрын
पहिली शिक्षा सरकारला झाली पाहिजे
@celestinerosario4342
@celestinerosario4342 17 күн бұрын
डाॅ.ची पदवी तरी खरी आहे का ?
@mahadevkhandve8886
@mahadevkhandve8886 16 күн бұрын
फक्त चर्चा करण्यात येईल नंतर जैसे थे. जय जय जय महाराष्ट्र.
@sandippadole8305
@sandippadole8305 17 күн бұрын
कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व जनतेने केली आहे
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 17 күн бұрын
अभिनंदन आशिष सर, सगळ्यात मोठा फ्रॉड बाहेर काढल्याबद्दल.
@rahulpatil7899
@rahulpatil7899 17 күн бұрын
जाधव साहेब कमेंट वाचून दुर्लक्ष करू नका, पत्रकार म्हणून कधी तरी वास्तविक मुद्द्याला हात घाला
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 17 күн бұрын
राजकारण्यांनी राजकारणात नासवले आणि नोकरशाही नासवली.
@user-wq5wf3ho9o
@user-wq5wf3ho9o 17 күн бұрын
आशिष जी जसे हे सरकार खोके सरकार आहे तसेच सर्व अधिकारी ही खोके देऊन अधिकारी झालेत नी हे प्रकरण ज्यावेळी हे सरकार स्थापन झाले त्यावेळी पासुन सुरू झाले आहे 😊
@manohardabhane3397
@manohardabhane3397 17 күн бұрын
एवढं असुन ही बदली वाशिम जिल्ह्यात झाली कार्यवाही होयला पाहिजे कारण गरिब अभ्यासु विद्यार्थी ची जागा हिरावून घेतली
@eaglehandle
@eaglehandle 17 күн бұрын
पूजाच्या बापाला हाके व शेंडगे पेक्षा जास्त मिलाली 😂😂😂
@prakashmazire1857
@prakashmazire1857 17 күн бұрын
साहेब मंत्री लोक प्रतिनिधी परवडले पण हे सरकारी कार्यालयात गेल्यावर सामान्यांना काय वागणूक मिळते हे अनुभव आम्हा नागरिकांना चांगले माहित आहे. 🙏
@pssocial4563
@pssocial4563 14 күн бұрын
तिचे प्रि आणि मेन्स चे पेपर हे दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले आहेत (सब्जेक्ट एक्सपर्ट व्यक्तींनी) कारण तिने दृष्टीदोष अपंगत्वाचा खोटे प्रमाणपत्र दिल्यामुळे. याकडे पण लक्ष द्या, की किती मोठा प्लॅन करून तिने पोस्ट मिळवली आहे. आणि हो इंटरव्ह्यू पण तिने मॅनेज केला होता.
@sandy-sy9eb
@sandy-sy9eb 17 күн бұрын
सिस्टमी गैरफायदा हे असे पैसे वाले घेत असतील तर गरिबीमधून आलेल्या च काय होणार.
@nnnj4679
@nnnj4679 17 күн бұрын
आपल्या भारत देशात मनोरुग्नाला कलेक्टर करणारी विश्व यंञना आहे
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 14 күн бұрын
आदरणीय जाधव साहेब आपण हा प्रश्न उचलावा हे सामान्य गोरगरीब विद्यार्थ्याची मागणी आहे
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 17 күн бұрын
Mg राजकीय नेते विरोधी पक्ष नेते काय करतात आणि एवढा सावळा गोंधळ जर जिल्हाधिकारी कार्यालय एवढ्या मोठ्या पोस्टवर होत आहे तर इतर अनेक जागा आहेत याचे काय
@malojigaikwad1122
@malojigaikwad1122 17 күн бұрын
आशिष सर तुमचे खूप खूप अभिनंदन. ही बातमी जोरात लावून धरा. अजून बरेच कारनामे बाहेर पडतील. अगदी सोलापूर जिल्ह्यातही.
@umeshbhise9392
@umeshbhise9392 17 күн бұрын
धन्यवाद जाधव साहेब, तुमच्या सारख्या पत्रकार मुळे उघड झाले आहे. असे झाले तर यूपी. सी वरील विश्वास उडेल
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 17 күн бұрын
प्रकरणाचा शेवट पर्यंत मागोवा घेऊन घरी पाठवा😢
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 16 күн бұрын
आशिष जी आता फक्त नोटा आणि राज करण्याचा खेळ काही होणार नाही काळजी नसाविअहो जिथे निवडणूक आयोग हॅक होतो sc चे जज निवडणूक आयोगाच्या निवडीतून वगळले जातात नीट चे पेपर फुटलेच नाही असे सांगितले जाते तिथे काय
@shivajigujar693
@shivajigujar693 12 күн бұрын
साहेब आपण अतिशय चांगले विचार मांडले आहेत आपण एक वैचारिक पत्रकार आहेत म्हणून खुप खुप धन्यवाद साहेब आपल्या सारखे निर्भिड पत्रकार आहेत म्हणून च थोडा फार वचक आहे अन्यथा सामान्य मानसाच्या आवाक्याच्या पलीकडच आहे
@tajmulchougule999
@tajmulchougule999 14 күн бұрын
आशिष सर, मला वाटतं ही UPSC exam सुद्धा गोलमाल करुन पास झाली आहे हे बघन गरजेचं आहे. दूसरी गोष्ट तिला पुर्ण चौकशी करुन मगच पोस्टींग करावी. या बाई न प्रत्येक ठिकाणी मॅनेज करुन आली आहे. आपण अतिशय छान माहिती दिलीत. आपल्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे.
@rahulpatil7334
@rahulpatil7334 17 күн бұрын
Settlement done in 10 crores
@sunitadare2910
@sunitadare2910 17 күн бұрын
यामुळे सर्व व्यवस्थेवरचाच विश्वास उडत आहे सामान्यांचा. विद्यार्थी निराश होत आहेत.
@machindrasawant4690
@machindrasawant4690 17 күн бұрын
ज्याचा वशिला नाही त्यांच काय जे इनामदार आहे त्यांचे काय
@vitthaljatale1960
@vitthaljatale1960 17 күн бұрын
सर्व साधारण विद्यार्थ्यांचं काय होणार ?
@manohardabhane3397
@manohardabhane3397 17 күн бұрын
अशिष जाधव सर खुप छान विश्लेषण उत्तम बातमी लावलीयत पारदर्शक धन्यवाद 🙏🙏
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 14 күн бұрын
धन्यवाद सर‌‌ आपण समजावून सांगतील श आपलं मत योग्य ‌प्रकारे‌मांडल.
@dnyaneshwarmohite2725
@dnyaneshwarmohite2725 14 күн бұрын
सर आपले खूप खूप धन्यवाद आपण हा विषय घेतला
@satishjadhav4388
@satishjadhav4388 17 күн бұрын
लोकसभा अध्यक्ष यांच्या मुलीची सुद्धा चौकशी झाली पाहीजे
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 17 күн бұрын
मागिल शक्ती चा शोध घेऊन, चौकशी झाली पाहीजे ,गुन्हा दाखिल झाला पाहीजे
@nnnj4679
@nnnj4679 17 күн бұрын
अशा प्रकरणावरुन देशात असे भरपूर प्रकरणे नक्कीच असणार याची निपक्ष चौकशी होईल का?
@shivamsaoji
@shivamsaoji 17 күн бұрын
Please raise voice against it.
@user-jc4ie9qu1c
@user-jc4ie9qu1c 17 күн бұрын
सत्य उघड व्हायला पाहिजे, माध्यमाच्या माध्यमातून हे होऊ शकते
@bharatsonawane2583
@bharatsonawane2583 17 күн бұрын
सगळी कडे झोल या मागे राजकिय सपोर्ट असेल इतके मुजोर
@balasahebpawar5853
@balasahebpawar5853 12 күн бұрын
कोणी काहीही म्हणो फक्त देशात मेरीटने बहुतांश बहुजन मुले (गरीब सर्व जातीतील) घरातील मुले अव्वल स्थानावर आहेत!
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 11 күн бұрын
very good very nice speech jadhav saheb
@shambhusharvilingale9010
@shambhusharvilingale9010 17 күн бұрын
सरकारने एकच काम करावे, सरकारची व सर्व समाजाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकावे. आणि जे तिला पाठीशी घालत आहेत त्यांनाही सोबत पाठवावे.
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 15 күн бұрын
एखादा मोठा जिल्हा कसा काय डिसबिलिटी असलेली व्यक्ती हाताळू शकते , हे एक सामान्य माणसाला पडलेले कोड आहे. वरिष्ठाच्या लक्षात ही बाब येत नाही का ?
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 17 күн бұрын
गेल्या दहा वर्षांत कुठल्याही परिक्षेत पारदर्शकता राहिलेली नाही.... प्रत्येक जण जसं आणि जेवढं लुटता येईल तेवढे लुटत आहे.... एवढंच नव्हे,तर IAS मधे निवड झालेले उमेदवार ह्यांना सामाजिक भान, किती प्रमाणात असते,तो एक मोठाच प्रश्न आहे....सनदी अधिकारी/पोलिस अधिकारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या संपत्तीत विषयी कडक धोरण निश्चित केले गेले पाहिजे.... ब्रिटिश काळात देखील भारतात आलेले ब्रिटिश अधिकारी अशीच माया गोळा करत असत आणि माय देशात गेल्यावर राजेशाही थाटात वावरत असत, अशी टीका अशा अधिकारी वर्गावर होत असे.. ब्रिटिश गेल्यावर अपवादात्मक अधिकारी सोडले तर अनेकांनी ब्रिटिश अधिकार्यांचीच परंपरा चालू ठेवली आहे....
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 17 күн бұрын
Om Birla chya mulichi sudha enquiry vhayala pahije
@gundyasabale1202
@gundyasabale1202 15 күн бұрын
आशिष जी सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये उदाहरणार्थ नीट, एमपीसी, नोकरी भरती यामध्ये लाखो रुपये देऊन वशिले गिरी चालते यामुळे हुशार व होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, आपण असे मुद्दे उचलत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@maheshrahate9149
@maheshrahate9149 17 күн бұрын
अभिनंदन सर, या प्रकरणात आपल्या एवढे विस्तृत विश्लेषण कुणीच केलेले नाही..
@abasahebpayghan2684
@abasahebpayghan2684 17 күн бұрын
खूप छान विषय, शासनाने सर्व वर्ग 1 च्या नियूकती करणारया यंत्रणा ची चौकशी करावी.
@vijayguraurav6964
@vijayguraurav6964 17 күн бұрын
नोकरशाहीच भ्रष्टाचार करायचे शिकविते..
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 13 күн бұрын
जाधव साहेब....जय जिजाऊ, जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏. पूजा खेडकर सारखे बरेच आहेत आपल्या महाराष्ट्रात त्यांच काय ?
@sahebraokadu6479
@sahebraokadu6479 16 күн бұрын
इतक्या उच्च जागेवरील अधिकारी जर अशाप्रकारे निवडला जात असेल तर सामान्य जनतेची कामे कशी होतील व जनतेने कोणाकडे न्याय मागायचा?.
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 14 күн бұрын
डॉ.पुजा खेडेकर ह्यांना बडतर्फ केलेच पाहिजे व त्यांना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ़झालीच‌ पाहिजे
@shashikantwakode4899
@shashikantwakode4899 10 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांनी सुध्दा, दिलीप खेडकर, यांना लोकसभेचे टिकिट देतांना कोणते निकष लावले हे समाजाला समजु द्यावे.
@sanjaykawale7102
@sanjaykawale7102 10 күн бұрын
नोकरीवरून काढून टाकले पाहिजे जो कोणी भ्रष्टाचार करीन किंवा लाचलुचपत खाईल त्या व्यक्तीला कायमस्वरूपी सस्पेंड केले पाहिजे महाराष्ट्र सरकार मध्ये कायदा झाला पाहिजे
@ramharikalkute7424
@ramharikalkute7424 11 күн бұрын
निलेश लंके यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रकणाची चौकशी लावली पाहिजे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 13 күн бұрын
आम्ही तुमचीच वाट पहात होतो. धन्यवाद. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र
@vilassavant700
@vilassavant700 17 күн бұрын
नक्की मोठ्या साहेबाचा हात असणार
@vilassavant700
@vilassavant700 17 күн бұрын
दिलीप ची पेंशन बंद करा, क्रिमिनल केस करा, प्रकाश प्रकाशात येणार?
@rachuappakanade9759
@rachuappakanade9759 17 күн бұрын
हि जर visually impaired असेल तर लेखी परीक्षा देताना सुद्धा scribe घेतला असेल
@shreyutrpol5743
@shreyutrpol5743 15 күн бұрын
वंजारी आहे पूजा खेडकर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. बीड़ चिक्की आणि धन्या राजकीय हस्त आहे.
@premrajandalgaonkar1219
@premrajandalgaonkar1219 17 күн бұрын
फक्त फौजदारी कारवाई नाही आजपर्यंत कमवलेली पगार सुद्धा परत घेतली पाहिजे आणी हे जाळ उघड झाले पाहिजे तरच विध्यार्थ्यांच काहीतरी भविष्य आहे
@sharadsawant7641
@sharadsawant7641 17 күн бұрын
आ इ ने पण अपक्ष अर्ज भरला होता. Affidavit एलेक्शन comn वेबसाईट मध्ये अहमदनगर मध्ये पाहा
@vilassavant700
@vilassavant700 17 күн бұрын
पूजा चि चांगली पूजा करणे आवश्यक आहे
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 13 күн бұрын
नेतें,हे,जनतेंच्या दबावानें काम करीत असतांत.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 3,6 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 34 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН