🚩🚩 महाराष्ट्राचा जागरण गोंधळाचा बादशाह एक सुंदर पहाडी आवाज हरपला🚩🚩 एकदा नक्कीच पहा...चंद्रकांत उघाडे

  Рет қаралды 621,711

झकास मराठी - Waghya Murali

झकास मराठी - Waghya Murali

11 ай бұрын

🚩🚩 महाराष्ट्राचा जागरण गोंधळाचा बादशाह एक सुंदर पहाडी आवाज हरपला🚩🚩 एकदा नक्कीच पहा...चंद्रकांत उघाडे
#चंद्रकांत_गोंधळी #Chandu_Gondhali_Solapur #chandu_ughade

Пікірлер: 863
@subhashjinkalwad3995
@subhashjinkalwad3995 2 ай бұрын
महाराष्ट्राचा लाडका असलेला आवाज हरपला चंदुभाऊला भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢🙏🙏
@vijaykshirsagar4153
@vijaykshirsagar4153 11 ай бұрын
आज पर्यंत ऐकलेल्या शिवरायांच्या या गाण्यात सर्वात भारी आवाजात हे गाणं ऐकायला मिळालं,या कलाकाराच्या अकस्मात निधनाने मनाला दुःख झालं, भावपूर्ण श्रध्दांजली
@rajushinde4212
@rajushinde4212 11 ай бұрын
मी शिवछत्रपतींचा कडवट भक्त आहे.मला वाटले गोंधळात हे गीत गायले आभारी. अश्या कडक गायकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 11 ай бұрын
मी रोज सकाळी ऐकतो हे गित,,, असा चंदु काका होणे नाही अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज जयहिंद जयभारत
@nanabhaumahajanfulmali434
@nanabhaumahajanfulmali434 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदू दादा खूप गोड आणि उंच आवाज होता दादाचा
@bharatghuge4194
@bharatghuge4194 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ असा आवाज असे कलाकार पुन्हा होणे नाही मी व माझ्या कुटुंबा कडून भावपूर्ण श्रद्धांजली
@rajeshramteke5833
@rajeshramteke5833 11 ай бұрын
फार लवकर जाण्याची घाई केली.आम्हा सर्वांना तुमची फार गरज होती.गोंधळ,पोवाडा गाऊन समाज सेवा केली. भाव पूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत जी उघडे👏👏
@ravindrajangam9692
@ravindrajangam9692 11 ай бұрын
या थोर गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली शंभू महादेव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
@Nanasaheb_0999
@Nanasaheb_0999 11 ай бұрын
माझा आवडता गायक असा कलाकार पुन्हा होणे नाही..🙏 भावपूर्ण श्रध्दांजली 💐🙏
@naenesheradiwte3981
@naenesheradiwte3981 11 ай бұрын
जागरण गोंधळाची. सुमधुर आवाज. पहाडी आवाजाचा. चंदू भाऊ यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली शिव मल्हार मार्तंड यांच्या आत्म्याला शांती देवो
@shankarravanbhutteshankarb4140
@shankarravanbhutteshankarb4140 11 ай бұрын
चंदु भाऊ खरच आवाज तर ईश्वराने सगळ्यानां दिला पण तुमचा आवाज म्हणजे पहाडी आवाज भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😢😢
@lalasahebshelar5959
@lalasahebshelar5959 11 ай бұрын
खुप वाईट तो दिवस उगवला ! शितल आवाजचा चंद्र(चंद्रकांत)हारपला ! !भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshghadshi9457
@santoshghadshi9457 11 ай бұрын
सलाम दादा तुमच्या अवाजाला आणि तुमच्या स्वभावाला तुमची किर्ती अजरामर राहिलं भावपूर्ण श्रद्धांजली
@laxmanbhore1660
@laxmanbhore1660 11 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणारच नाहि भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐😭
@nirmalgreen5314
@nirmalgreen5314 10 ай бұрын
विश्वासचं बसत नाही खूप दिवसांपासून तुमचा आवाज ऐकत आलोय बातमी वाचून धक्का बसला चंदू भाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजली
@atulsonavane2463
@atulsonavane2463 11 ай бұрын
असा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही miss you dada
@jalindershinde7389
@jalindershinde7389 11 ай бұрын
संबळ वाजवून गोड आवाज भावपूर्ण गायन दादास विनम्र अभिवादन भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@rameshwarbhure705
@rameshwarbhure705 11 ай бұрын
चंद्रकांत गोंधळी महाराष्ट्रचा पहाडी गायक हरवला भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
@vitthalbahire5936
@vitthalbahire5936 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आवाजाचा बादशहा हरपला याची खंत वाटत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@rohidasfunde3543
@rohidasfunde3543 Ай бұрын
गोड आवाजाचा बादशाहा आई जगंदबाची गोड गानी गानारा मनाला वेकूळ करनारा चंद्रकात गोधळी तूम्हाला भावपूर्ण सरद्दाजली
@vivekshinde2194
@vivekshinde2194 11 ай бұрын
आपला आवाजच सर्वांना आपली कायम आठवन करून देईल . भावपूर्ण श्रद्धांजली .🌹🌹🙏🙏🙏
@santoshjavir3293
@santoshjavir3293 11 ай бұрын
जो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका
@sandipaadhagale804
@sandipaadhagale804 11 ай бұрын
आजारी असताना गायलेल गाणं आवाज्याचा बादशहा भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌷
@sandiplokhande7843
@sandiplokhande7843 11 ай бұрын
काय झालतं भाऊला
@avinashrasal968
@avinashrasal968 10 ай бұрын
महा गायकास भावपूर्ण श्रद्धांजली. असा आवाज आणि संबळ वादक पुन्हा होणार नाही. 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@amolsupalkar1280
@amolsupalkar1280 11 ай бұрын
गोंधळ्याचा वाघ कौतुक करावे तेवढे तेवढे कमीच अशा या गुणी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@namdeoshinde7985
@namdeoshinde7985 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐असा पहाडी आवाजाचा जागरणं गोंधळाचा बादशहा परत होणे नाही 🙏🙏🙏
@EshwarKate-oq1tm
@EshwarKate-oq1tm 10 ай бұрын
जातीवंत गोंधळी समाजाचं भूषण. ह्यानां भावपूर्ण श्रद्धांजली
@sanjaykshirsagar2560
@sanjaykshirsagar2560 11 ай бұрын
जागरण गोंधळाला उंचीवर नेऊन ठेवणारा सच्चा गोंधळी... भावपूर्ण श्रद्धांजली भावा..💐💐🙏🙏😊
@budha581
@budha581 11 ай бұрын
अशा महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली
@praveenwayal1541
@praveenwayal1541 11 ай бұрын
माझ्या अंगावर काटा आला आहे बातमी ऐकून. असा कलाकार पुन्हा होने.नाहि.भावपूर्ण श्रद्धांजली उघाडे शाहिर
@amolshindeofficial1935
@amolshindeofficial1935 11 ай бұрын
कला म्हणजे देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. त्याची प्रत्येक कलाकाराने जाण ठेवावी 🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली चंदू 🙏😔😔
@TukaramTelkar
@TukaramTelkar 11 ай бұрын
❤😂😢 4:28
@AartiKamble-pn8tp
@AartiKamble-pn8tp 9 ай бұрын
.gtg
@SubhashWaghmare-td1lu
@SubhashWaghmare-td1lu Ай бұрын
अंगावर काटा येतो गाणं ऐकुन असा कलाकार पुन्हा होने नाही भावपूर्ण श्रद्धांजली
@dattatraytembare9325
@dattatraytembare9325 11 ай бұрын
खरचं आवाजाचा बादशहा,एकच नबर मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏😭😭🙏🙏
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 11 ай бұрын
असा आवाज पुन्हा ऐकू येणे नाहीं, भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐
@vinodghegadmal6019
@vinodghegadmal6019 11 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणार नाही भावपुर्ण श्रद्धांजली
@shamdhengale7348
@shamdhengale7348 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@navnathbankar7746
@navnathbankar7746 11 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏🙏
@gautamgaikwad8459
@gautamgaikwad8459 10 ай бұрын
​@@shamdhengale7348😅😅😅😅
@user-nz1ie3ru2k
@user-nz1ie3ru2k 7 ай бұрын
😅🎉🎉
@user-wr6rs4qp3d
@user-wr6rs4qp3d 11 ай бұрын
कलेचा बादशहा काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏💐💐💐
@pradeepbharati4949
@pradeepbharati4949 11 ай бұрын
या महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤
@marutikambale5625
@marutikambale5625 11 ай бұрын
रेणुकाताई तुमच्या कार्यक्रमातील पहाडी आवाजाचा बादशहा चंडूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.
@sitaramkharat7870
@sitaramkharat7870 11 ай бұрын
माझ्याकडे शब्द नाहीत या गायकांच्या आवाजाला दाद देण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली❤😢
@narayangarje7679
@narayangarje7679 11 ай бұрын
😂
@dilipnarwade7284
@dilipnarwade7284 4 ай бұрын
अप्रतीम चंदन दा , I Miss you.🌹
@pawanputra100
@pawanputra100 11 ай бұрын
मी नेहमी यांची गीत आवडीने ऐकत होतो.खरच एक आवाज हरपला.भावपूर्ण श्रद्धांजली
@yogeshkudale2917
@yogeshkudale2917 11 ай бұрын
चंदुभाऊ सारखे महान गायक आहेत महाराष्ट्रात पण त्यांना वाव भेटत नाही भावपूर्ण श्रद्धांजली या महान गायकाला
@sourabhgaikwad496
@sourabhgaikwad496 11 ай бұрын
गोंधळी समाजाचा महान कलाकार हरपला😢💐
@AdityaSalunke-pc4fh
@AdityaSalunke-pc4fh 11 ай бұрын
खरच यांचा कोणीच नाद करू शकत नाही मिस यू चंदू दादा 😢😢😢😢😢
@amolawate5557
@amolawate5557 11 ай бұрын
असा आवाज व कलाकार पुन्हा कधी होणार नाही सलाम चंदु मामा तुमच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@sagaringale1485
@sagaringale1485 11 ай бұрын
माझा आवडता गायक होता भावपूर्ण श्रद्धांजली चंदुभाऊ परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो
@sunilwavhal6004
@sunilwavhal6004 9 ай бұрын
Rip
@Maruti_Chaudhari
@Maruti_Chaudhari 11 ай бұрын
जबरदस्त आवाजाचा बादशहा गेला खरे नाही वाटले.पण आता नाही राहिला वाघ.❤❤ हृदय स्पर्शी आवाज होता.असा गायक होणे नाही.भावपूर्ण श्रध्दांजली
@prashantkashid9427
@prashantkashid9427 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ 😢😢😢😢😢
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा ‌💐💐🙏🙏
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 11 ай бұрын
या महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली❤😂😂😂
@kumarigve1286
@kumarigve1286 11 ай бұрын
चंदुभाऊची आठवण कधीच जाणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या महान गायकाला 💐💐
@BabasahebSomavanshi-iy1ki
@BabasahebSomavanshi-iy1ki 11 ай бұрын
अतिशय खूप खूप छान चंदू भाऊ
@VishalMore-jp1kf
@VishalMore-jp1kf 11 ай бұрын
खरंच स्वरांचा बादशहा हरवला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@ravindrasankpal7999
@ravindrasankpal7999 11 ай бұрын
काय आवाज होता चंद्रकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉🎉
@sandyg6902
@sandyg6902 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ माऊली ❤️😭😭💐💐👏
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 11 ай бұрын
अगदी मनापासूनच भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@yuvarajkharat8618
@yuvarajkharat8618 11 ай бұрын
कधीही विसरले न जानरे महान व्यक्तीमहत्व भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z 9 ай бұрын
महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली!!!🌹🌹🌹🌹
@lakhankhemade4478
@lakhankhemade4478 11 ай бұрын
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत उघडे आशा महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😭😭😭😭
@SWAR.KIRAN.
@SWAR.KIRAN. 11 ай бұрын
एक महान लोककलाकार आणि गानगंधर्व हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली
@navnathmore996
@navnathmore996 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आवाजाचा बादशहा गेला💐💐
@sanjayvagh2563
@sanjayvagh2563 11 ай бұрын
माझा आवडता गायक चंदूभाऊ भावपूर्ण श्रद्धांजली ❤️❤️😭
@shivajikadam8166
@shivajikadam8166 10 ай бұрын
!!चंदु भाऊ भावपूर्ण श्रद्धांजलि!!
@subhashsalve7278
@subhashsalve7278 11 ай бұрын
असा आवाज पुन्हा नाही भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली 🌺
@nirmalgreen5314
@nirmalgreen5314 10 ай бұрын
वाईट वाटत चंदू भाऊ अशी मध्येच एक्झीट घेऊन गेलात आता तर कुठं चांगली सुरुवात झाली होती हे गीत गातांनाच खूप थकल्या सारखं आणि हतबल वाटत होते जसा तुम्हाला माहित होते आपला शेवट जवळ आला आहे स्वरात फार अगतिक होऊन गात होते आणि सर्व कलाकार पण शांततेने😢 साथ देत आहे सगळे भावनिक वाटत आहे Miss you चंदू भाऊ हा पहाडी आवाज पुन्हा एकदा एकू येणार नाही याचं खूप वाईट वाटत मी दोन दिवसात किमान दहा वेळा हे गीत ऐकले आणि फक्त तुमच्या चेहर्यावरचे भाव पाहत होतो
@user-jo8qd9rs9h
@user-jo8qd9rs9h 6 ай бұрын
Sharir,kamajo,asatana,sudha,ha,avaj,1,nmbar
@bharatgawande1655
@bharatgawande1655 11 ай бұрын
सलाम दादा तुझ्या पहाडी आवाजा ला चंदु दादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली
@sunilwavhal6004
@sunilwavhal6004 9 ай бұрын
@nanasokshirsagar9914
@nanasokshirsagar9914 11 ай бұрын
असा आणि हा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@SandeepKshirsagar-qi2zo
@SandeepKshirsagar-qi2zo 10 ай бұрын
क चंद्रकांत भाऊंचा
@user-lf1eg9tb3q
@user-lf1eg9tb3q 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ आवाजाचा बादशाह
@samirsalunkhe4356
@samirsalunkhe4356 11 ай бұрын
आवाजाचा जादूगार चंदू मामा गोंधळी भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@user-mk1hd6bw5y
@user-mk1hd6bw5y 11 ай бұрын
चंद्रकांत भाऊच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली आसा पहाडी गोडआवाज पुन्हा होणे नाही काळीज आमचं निरमय झालं
@gulabraohendge670
@gulabraohendge670 9 ай бұрын
चंदू भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली असला आवाज पुन्हा होणे नाही खूप लोकप्रिय आवाज होता जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असेच झाले भाऊ च्या बाबतीत .भावपूर्ण .श्रद्धांजली
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg Ай бұрын
असा सदरूड कलाकार कसा ईहिलोकी गेला चंदू दादा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
@kailaskarale5738
@kailaskarale5738 11 ай бұрын
🌷🌺 भावपूर्ण श्रध्दांजली चंदूमामा अखेरचा🚩 जय मल्हार🙏
@malchandpawar9867
@malchandpawar9867 11 ай бұрын
महान गायक चंद्रकांत दादा उघाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sadubansodebansode7631
@sadubansodebansode7631 11 ай бұрын
चेंदू भाऊ तुमच्या असे अचानक जाण्याने मनाला खूप दुःख झाले तुमच्या सारखा आवाज पुन्हा ऐकण्यास मिळणार नाही तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinahiwale7655
@sachinahiwale7655 11 ай бұрын
अप्रतिम चंदू मामा भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐
@Resh6Sakat
@Resh6Sakat 11 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली चंद्रकांत दादा तुमचे गाणे कायम स्मरणात राहील💐💐💐💐🙏🥲
@vijaykhatke4554
@vijaykhatke4554 4 ай бұрын
भावपुर्ण श्रधदांजली . खुप वाईट झाले
@jotiramnangare7093
@jotiramnangare7093 9 ай бұрын
असा आवाज पुन्हा ऐकायला मिळणे अशक्य भावपूर्ण श्रद्धांजली
@ashoktekane8345
@ashoktekane8345 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली या ग्रामीण भागातील महान कलाकाराची कला अजराअमर कायम राहणार
@nikhilgodase8844
@nikhilgodase8844 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आवाजाचा बादशहा चंद्रकांत भाऊ 😂😂😂
@kundan.uttekaruttekar7995
@kundan.uttekaruttekar7995 11 ай бұрын
आवाजाचा जादूगर हरपला भावपूर्ण श्रद्धांजली
@magankadam3248
@magankadam3248 Ай бұрын
चंदू भाऊ लाख मोलाचा सलाम
@parmeshwarkamble3832
@parmeshwarkamble3832 11 ай бұрын
खर वाटत नाही आस जान चंदू भाऊ खरच तूमचा फँन आहे हो मी
@vishnuwaghamare7808
@vishnuwaghamare7808 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...........💐💐💐 चंद्रकांतभाऊ........ असा कलाकार पुन्हा होणे शक्य नाहीच.........🙏🙏
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 5 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेलं एक रत्न काळाच्या पडद्याआड गेले भावपूर्ण श्रद्धांजली दादा
@tukaramdaund8558
@tukaramdaund8558 9 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदु भाऊ 💐💐👏👏
@uttamwaghmare6213
@uttamwaghmare6213 11 ай бұрын
काय हो वाघाचा आवाज किती सुंदर आसा आवाज नाही पुन्हा येणार जन्माला भाऊ वागण्याचा स्वभाव किती भारी आहे. भाऊला भावपुर्ण श्रध्दांजली..........मुखेडहून उत्तम वाघमारे ता.मुखेड जी. नांदेड
@bhalchandraborude3671
@bhalchandraborude3671 11 ай бұрын
चंद्रकांत भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ganeshwatkar5462
@ganeshwatkar5462 11 ай бұрын
खूप गुणी कलाकार होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 💐💐💐💐💐त्यांना माझ्या कडून व माझ्या कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@pravingholap3993
@pravingholap3993 11 ай бұрын
🌹 असा कलाकार होणे नाही🙏 भावपुर्ण श्रद्दांजली🚩🌹
@nadirsayyedr6921
@nadirsayyedr6921 11 ай бұрын
चंदू भाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजलि असा आवाज परत सोमार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र
@user-pc3nc6ht2h
@user-pc3nc6ht2h 11 ай бұрын
काय छान आवाज आहे माऊली भावपूर्ण श्रद्धांजली
@vamangate1230
@vamangate1230 8 ай бұрын
खूप छान गायलं चंदू भाऊ आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
@anilpatil1108
@anilpatil1108 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😭😭 आवाजाचा बादशहा
@BhausahebDandge-cu8cn
@BhausahebDandge-cu8cn 11 ай бұрын
चंदू दादाला अंतकरणा पासून भावपूर्ण श्रद्धांजली. सुंदर आवाज हरवला वाईट वाटत भाऊसाहेब दांडगे ता. बुलडाणा.
@user-hu2xh4iw9r
@user-hu2xh4iw9r 11 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ 😢
@jibhaushirole9025
@jibhaushirole9025 7 ай бұрын
या महान गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@vishnukamble3566
@vishnukamble3566 11 ай бұрын
आवाजाचा बादशा हरपला भावपूर्ण श्रधान्जली चंदुभाऊ ❤❤❤❤❤
@rajeshshendge1055
@rajeshshendge1055 8 ай бұрын
नी शब्द 😢😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-pb3ft6bu7z
@user-pb3ft6bu7z 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदुभाउ🌹🌹🌹
@sandipmatakar5983
@sandipmatakar5983 11 ай бұрын
चंदु भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 45 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 604 М.
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 88 М.
Jaloliddin Ahmadaliyev - Erta indin (Official Music Video)
4:32
NevoMusic
Рет қаралды 1,6 МЛН
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25
Duman - мен болмасам кім? (Mood Video)
2:35
Duman Marat
Рет қаралды 144 М.
Dj Jack SpaRRow - Akbar Ghalta Bahiati ( Slap Remix Arabic ) #TIKTOK
2:21
Dj Jack SpaRRow
Рет қаралды 1,4 МЛН