Рет қаралды 4,430
महाराष्ट्राचे फेमस धपाटे...!!खमंग आणि खुसखुशीत मिक्स पिठाचे थालीपीठ...
बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक कप ज्वारीचे पीठ
एक कप डाळीचे पीठ
अर्धा कप गव्हाचे पीठ
अर्धा कप बाजरीचे पीठ
पाच-सहा हिरव्या मिरच्या
लसुन
अर्धा चमचा ओवा
एक चमचा जिरे
चवीनुसार मीठ
चार मध्यम आकाराचे कांदे
कोथिंबीर
तेल