महाराष्ट्राला यावेळी पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Lokmat

  Рет қаралды 38,216

LOKMAT

LOKMAT

22 күн бұрын

महाराष्ट्राला यावेळी पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' Maharashtra will get its first woman Chief Minister this time? Watch Karan Rajkaran with Sanjay Awate | Yashomati Thakur, Supriya Sule, Rashmi Thackeray, Chitra Wagh, Rupali Chakankar, Dr. Neelam Gorhe
#maharashtracm #karanrajkaran #sanjayawate #lokmat #maharashtrapolitics #yashomatithakur #supriyasulefc #rashmithackeray #chitrawagh #rupalichakankar #neelamgorhe
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 307
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 20 күн бұрын
सुप्रियाताई सुळे या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात. पंकजा मुंडे, रश्मी ठाकरे, यशोमती ठाकूर यांची देखील नावे चर्चेत राहू शकतात पण रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या दोघींची मुख्यमंत्री बनण्याची अजिबात लायकी नाही.
@prataprao3099
@prataprao3099 19 күн бұрын
CURRUPT CHITRA WAGH IS ABSOLUTELY NOT IN THE PICTURE.......AND NEVER EVER WILL BE.....
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
काऊन डोक्स खाजवता राजे हो.... कोणतीच महिला मुख्यमंत्री होणार नाही...! अगोदर कस होत शरद पवार पंतप्रधान होणार अशी हूल उडवायची आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावानं बोंब मारायची आणि मराठ्यांची मत घ्यायची बस् झाल आता कायमचे भावी मुख्यमंत्री....😂😂😂
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 19 күн бұрын
@@S.V.Deshmukh मग मामींच्या नावे बोंब मारून मामीला करायची का मुख्यमंत्री.
@Thegamer-zd9el
@Thegamer-zd9el 18 күн бұрын
Father: Forever PM in waiting Daughter: Forever CM in waiting
@Mharattha96k
@Mharattha96k 11 күн бұрын
@@sandeephagawane3300 right
@nitsbk6718
@nitsbk6718 20 күн бұрын
चित्रा वाघ... रुपाली चाकणकर... 🤭 नाही हो सर.. प्लीज महाराष्ट्र वर इतका अन्याय करू नका 😢
@mohanhormale8883
@mohanhormale8883 13 күн бұрын
Kakacha savpnabhang yenarya vistratch hotoy
@nikhilrathod1501
@nikhilrathod1501 19 күн бұрын
यशोमती ठाकूर उत्तम पर्याय आहे.
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 14 күн бұрын
Yes
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 19 күн бұрын
सुप्रिया सुळे आणि यशोमती ठाकूर बाकी कोणी नाही
@asamant4530
@asamant4530 20 күн бұрын
सर्वात योग्य यशोमती ठाकूर.
@ashishchahakate5827
@ashishchahakate5827 20 күн бұрын
वाघ बाई आणि चाकणकर बाई सोडून बाकी महीला योग्य उमेदवार असू शकतात
@Aniketp29
@Aniketp29 20 күн бұрын
Nilam Gorhe pan chalel?
@user-bx9nq7pn7r
@user-bx9nq7pn7r 19 күн бұрын
कोणीच नको महाराष्ट्राचं वाटोळं होईल (please no needs महिला मुखयमंत्री)😂😂😂😅
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
काऊन डोक्स खाजवता राजे हो.... कोणतीच महिला मुख्यमंत्री होणार नाही...! अगोदर कस होत शरद पवार पंतप्रधान होणार अशी हूल उडवायची आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावानं बोंब मारायची आणि मराठ्यांची मत घ्यायची बस् झाल आता कायमचे भावी मुख्यमंत्री....😂😂😂
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 16 күн бұрын
खूपच आगळ्यावेगळ्या विषयावर संजय आवटे मंथन करतात🎉
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 19 күн бұрын
यशोमती ताई किंवा सुप्रिया ताई मुख्यमंत्री होतील.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 16 күн бұрын
अभ्यास📚✏️, अनुभव व मेरिट च्या आधारावर संसद रत्न सुप्रिया सुळे🎉या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून पात्र ठरतात🎉 दुसऱा पर्याय यशोमती ठाकूर🎉 ्
@Gmgm189
@Gmgm189 19 күн бұрын
सुप्रिया किंवा यशोमती ठाकूर दोन बनू शकते
@vinayakmane1
@vinayakmane1 14 күн бұрын
फक्त आणि फक्त सुप्रिया ताईच पहिल्या महिला मुखमंत्री होवू शकतात.
@pramodgambhire4170
@pramodgambhire4170 19 күн бұрын
Yes, यशोमती ठाकूर may be best choice👍🌹
@harshadgaikwad2842
@harshadgaikwad2842 19 күн бұрын
यशोमती ठाकूर...... 👍
@ashokborde05
@ashokborde05 20 күн бұрын
1st youshomati thakur
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 19 күн бұрын
यशोमती ठाकुर .
@dhaneshovarkhandbahale6618
@dhaneshovarkhandbahale6618 18 күн бұрын
रुपाली चाकणकर किंवा चित्रा वाघ मुख्यमंत्री झाल्या तर मी महाराष्ट्र सोडुन दुसरीकडे राहायला जाईल 😂😂😂😂
@santoshichke448
@santoshichke448 20 күн бұрын
यशोमती ठाकूर
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 19 күн бұрын
चित्रा वाघ आणि रुपाली चकणकर ह्या बोलण्याच्या बाबतीत अगदी वाह्यात बोलतात. अर्थातच त्यांची मुख्यमंत्री होण्यासाठी कुवत/लायकी नाहीच.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
अंधारे बाई बद्दल काय मत आहे आपलं 😂
@desithanos8346
@desithanos8346 20 күн бұрын
Only Yashomati thakur...
@Aabasaheb0907
@Aabasaheb0907 19 күн бұрын
सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, पंकजाताई मुंडे... Cm होऊ शकतात ... Other शक्यता खूपच कमी
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 15 күн бұрын
यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री पदी बघायला निश्चित आवडेल!!!
@ravigawade3364
@ravigawade3364 19 күн бұрын
यशोमतीजीच !योग्य विश्लेषण !
@umeshchalke9951
@umeshchalke9951 19 күн бұрын
Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad jindabad
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 16 күн бұрын
सुप्रीया ताई सुले भावी मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहे असे महाराष्ट्रातील जनतेला वाटते.
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 19 күн бұрын
महिला मुख्यमंत्री ॽ कशासाठी कारण शरद पवार उद्धव ठाकरे आणी आपल्या प्रयत्नांना यश येऊन रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार आणी आपले अच्छे दिन येणार.
@user-wr5xr9bk7u
@user-wr5xr9bk7u 20 күн бұрын
No body is fit to become chief minister except Supriya Sule.
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 19 күн бұрын
रश्मीताई ठाकरे!
@mystudyzone521
@mystudyzone521 20 күн бұрын
Yashomati thakur
@ManishGaikwad-i8j
@ManishGaikwad-i8j 19 күн бұрын
सुशमा अंधारे चे नाव नाही घेतलें आपण ,का बर अस? ह्या सगळया बायका पेक्षा त्यांचे कामं कधीही योग्य आणि त्या पदाला रास्त आहे. बर तस होणार नाही होऊ दिल्या जाणारपण नाहि परंतु आपल्या चॅनल ला त्यांचे नाव यायला पाहिजे होते चर्चे निमित्त.
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 20 күн бұрын
If congress wins more seats in maharashtra then yashomati thakur will be strong contender for the post after Supriya sule.
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 14 күн бұрын
सुप्रिया ताई मुख्यमंत्री झाल्या तर चांगलच आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@subhashsawarkar8393
@subhashsawarkar8393 19 күн бұрын
महाराष्ट्रला महिला मुख्यमंत्री मिळण्यासाठी हीच योग्य वेळ आहे
@babajadhav5331
@babajadhav5331 20 күн бұрын
SUPRIYA Sule Pawar most probable
@vimalpawar5785
@vimalpawar5785 14 күн бұрын
यशोमती ठाकूर, पंकजा ताई, सुप्रिया ताई
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 20 күн бұрын
अजित पवारांची बहिण सुप्रिया सुळे cm होणार आहे शुभेच्छा
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
काऊन डोक्स खाजवता राजे हो.... कोणतीच महिला मुख्यमंत्री होणार नाही...! अगोदर कस होत शरद पवार पंतप्रधान होणार अशी हूल उडवायची आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावानं बोंब मारायची आणि मराठ्यांची मत घ्यायची बस् झाल आता कायमचे भावी मुख्यमंत्री....😂😂😂
@maheshpatil2032
@maheshpatil2032 20 күн бұрын
सुप्रिया सुळे या प्रतिभावान मुख्यमंत्री होऊ शकतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सुप्रिया सुळें एवढी प्रगल्भता कोणत्याही राजकीय महिलांकडे नाही.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
काऊन डोक्स खाजवता राजे हो.... कोणतीच महिला मुख्यमंत्री होणार नाही...! अगोदर कस होत शरद पवार पंतप्रधान होणार अशी हूल उडवायची आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावानं बोंब मारायची आणि मराठ्यांची मत घ्यायची बस् झाल आता कायमचे भावी मुख्यमंत्री....😂😂😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 20 күн бұрын
सगळ्या महिला मध्ये विद्वान प्रगल्भ तीन भासावर प्रभुत्व राजकीय बॅकिंग सुप्रिया ताई आहेत
@bnsangale1950
@bnsangale1950 19 күн бұрын
दोनचं महिला .... सुप्रिया सुळे... रश्मी ठाकरे....
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 13 күн бұрын
❤❤❤❤❤
@user-ew3bc6sw8n
@user-ew3bc6sw8n 13 күн бұрын
यशोमती महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो सकता एक कभी ना कभी🎉🎉🎉🎉
@devidasrathod517
@devidasrathod517 20 күн бұрын
राज्यात महिला मुख्यमंत्री होईल यात तीळमात्र शंका नाही.महिलेना मुख्यमंत्री पद देऊन सन्मान झाला पाहिजे
@samadhanankush2528
@samadhanankush2528 20 күн бұрын
सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 👑
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 20 күн бұрын
सुप्रिया सुळे अनुभवी आहेत, मुद्देसूद मांडणी असते, स्पश्ट बोलण,
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 20 күн бұрын
सुप्रिया सुळे आणि शिवमती ठाकूर सोडून एकही महिला होऊ शकत नाही
@arvindpatil810
@arvindpatil810 13 күн бұрын
प्रज्ञा सातव 🎉🎉🎉🎉🎉
@tammalwar17590
@tammalwar17590 14 күн бұрын
यशोमती ताई ठाकूर
@pavansawanekar6455
@pavansawanekar6455 19 күн бұрын
एखादी गायक सुध्दा महिला मुख्यमंत्री म्हणून दावेदार असु शकता?
@prakashdabrase4541
@prakashdabrase4541 20 күн бұрын
सुषमा अंधारे का नाही?
@vimalpawar5785
@vimalpawar5785 14 күн бұрын
सुप्रिया tai
@rajashridamle6369
@rajashridamle6369 14 күн бұрын
खरोखर महिला मुख्यमंत्री करण्याची अगदी गरजच आहे का? कोणीतरी सरी घातली म्हणून आपण दोरीने गळा आवळू नये.
@ashokshetake8969
@ashokshetake8969 19 күн бұрын
महान होऊ नका पुरुष लोकांनो....कोणीही महिला मगितली नाही मुख्यमंत्री पद....खर तुम्हाला फार महान व्हायचा रोग लागला आहे....जरा पुरुष Swabhimaan ठेवा
@kantadhuri2102
@kantadhuri2102 20 күн бұрын
अहो sir मस्त टाईम pass असो माझी पसंती चित्रा ताई आणि नंतर वाकणकर ताई नंतर ghore ताई ह्याच महाराष्ट्र सांभाळू शकतात cm DCM गृहमंत्री विरोधी पक्षनेत्या सुषमा ताई असे चार जण बस झाले आपण सर्व जण व्हिडिओ करायला मोकळे kas वाटते😊😅😮😢
@BalajiRakh-wg4ig
@BalajiRakh-wg4ig 20 күн бұрын
P.m
@kalyani_7
@kalyani_7 20 күн бұрын
A women CM with complete power and not just as a token ... whichever party may come to power
@bharatpatil1911
@bharatpatil1911 19 күн бұрын
मुख्यमंत्री महिला असो वा पुरुष असो तो महाराष्टाशी व जनतेशी प्रामाणिक असला पाहिजे. तो या गुजरात धार्जिन्या लोकांसारखा गद्दार नसावा इतकच अपेक्षित आहे.
@kalidaskolge703
@kalidaskolge703 18 күн бұрын
अजित पवारांना महिलांबद्दल एवढा पुळका आला असेल तर त्यांनी येणाऱ्या विधानासभा निवडणुकीत महिला मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करावे.
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 20 күн бұрын
सुळे पण होउ शकतील
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 20 күн бұрын
संविधानाची ज्ञानी, कोणताही डाग नसलेली, स्पस्ट वक्ता सुषमा अंधारे पाहिजे...
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 20 күн бұрын
😂
@user-zs8pr3ko2w
@user-zs8pr3ko2w 20 күн бұрын
@@mangeshpatil4483 तिला कोणी मुख्यमंत्री करणार नाही.
@user-bx9nq7pn7r
@user-bx9nq7pn7r 19 күн бұрын
कोणीच नको महाराष्ट्राचं वाटोळं होईल (please no needs महिला मुखयमंत्री)😂😂😂😅
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 күн бұрын
😂😂😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 күн бұрын
काय पाटील या सडक्या बाईच नाव घेताना लाज नाही वाटत
@annaborade8954
@annaborade8954 19 күн бұрын
बहिन लाडकी योजनेवरुन असं लक्षात येतं की अजित पवार सुप्रिया ताईंना'च' मुख्यमंत्री करनार 👍
@TukramGite
@TukramGite 20 күн бұрын
Pm
@AwesKhanTraveler
@AwesKhanTraveler 19 күн бұрын
Only congress can make ledies CM of Maharashtra so Yashomati thakur will be in front
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 17 күн бұрын
उत्तर देता येऊ नये म्हणजे गंम्मत आहे खरी। राजकारणी कोडं तुम्ही घातलाय खरं।
@tawarbandu6318
@tawarbandu6318 19 күн бұрын
महाराष्ट्रातून पहिली महीला मुख्यमंत्रीपद जर काँग्रेस पक्ष सत्तेत आले तर बीड जिल्ह्य़ाच्या खासदार रजनीताई पाटील च 100% होणार...
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 13 күн бұрын
यशोमती उत्तमच
@narayanjadhav425
@narayanjadhav425 14 күн бұрын
Sushma Andhare should become first chief minister of Maharashtra by electing her on vidhan parishad.
@sandipbhore1984
@sandipbhore1984 19 күн бұрын
अमृता मामी एकनाथ शिंदे पेक्षा कमी फेमस नाही
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 20 күн бұрын
वर्षा गायकवाड उत्तम आहे मुख्यमंत्री साठी किंवा अंधारे ताई
@Aniketp29
@Aniketp29 20 күн бұрын
Varsha Gaikwad aata Khasdar aahet.
@user-bx9nq7pn7r
@user-bx9nq7pn7r 19 күн бұрын
कोणीच नको महाराष्ट्राचं वाटोळं होईल (please no needs महिला मुखयमंत्री)😂😂😂😅
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
एक नारंगी तर दुसरी मोसंबी...😂😂 झिंग झिंग झिंगाट...
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 15 күн бұрын
सुषमा ताईंना अजून बराच पल्ला गाठायचा आहे
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 19 күн бұрын
पहिली महिला मुख्यमंत्री जनतेच्या मनात नसलेली महिला भाजप लाधेल हे मतदाबंधूने समजून घ्यावे
@sandipmadye9832
@sandipmadye9832 16 күн бұрын
सगळ्यांना करा पण नको तेवढा मेक अप करून कुणालाही 'गोरे' बनवू नका😅
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l 15 күн бұрын
Agdi barobar saheb
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z 7 күн бұрын
सर्व जनतेची लाडकी बहीण सुप्रिया सुळे महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणुन आवडेल.
@gauravpalav250
@gauravpalav250 17 күн бұрын
चित्रा वाघ आणि चाकणकर यांची नावे बघून थोड अजब वाटल. बाजार मांडायचा आहे
@chandrabhanchavanke1210
@chandrabhanchavanke1210 20 күн бұрын
सुषमा अंधारे सर्वात उत्तम मुख्यमंत्री
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 күн бұрын
सडकी मोसंबी 😂😂😂
@hanudeokar7756
@hanudeokar7756 14 күн бұрын
काही झालं तरी भाजपचे पुन्हा 20 वर्षे सत्ता नकोच शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 19 күн бұрын
❤ रुपाली ला करा close ❤🤨
@user-qw4lv9mf8j
@user-qw4lv9mf8j 19 күн бұрын
Supriya Tai..♥️🙌💐💐
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 18 күн бұрын
सुप्रिया ताई कींवा यशोमती ताई बाकी कुणी होऊन शकत नाही
@Indiavale123
@Indiavale123 20 күн бұрын
यशोमती ताई ठाकोर
@LakhanPartapsinghYadav
@LakhanPartapsinghYadav 19 күн бұрын
आवटे साहेब चित्रा वाघ,रुपाली चाकणकर कुठल्याच स्पर्धेत नाही..
@vrushalikale9995
@vrushalikale9995 19 күн бұрын
Supriya Sule is the best option for future CM...
@sameenajaker339
@sameenajaker339 18 күн бұрын
Arthatach one n only Supriya tai.
@vishnupatil627
@vishnupatil627 14 күн бұрын
महिला मुख्यमंत्री झालीच तर सुप्रिया सुळे होईल
@PratapGholap-jm9oi
@PratapGholap-jm9oi 19 күн бұрын
SupriyaG💐
@vijayshinde5597
@vijayshinde5597 20 күн бұрын
सुप्रिया ताई सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
😂😂😂
@anantdeorukhkar750
@anantdeorukhkar750 20 күн бұрын
Sushma andhare cha pan photo lava
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 күн бұрын
आवटे काऊन डोक्स खाजवता राजे हो.... कोणतीच महिला मुख्यमंत्री होणार नाही...! अगोदर कस होत शरद पवार पंतप्रधान होणार अशी हूल उडवायची आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावानं बोंब मारायची आणि मराठ्यांची मत घ्यायची बस् झाल आता कायमचे भावी मुख्यमंत्री....😂😂😂
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 19 күн бұрын
अनुभव आणि वय यादृष्टीने विचार केला तर निलमताई गोरे मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत
@hforhirajimyvillagemylife894
@hforhirajimyvillagemylife894 18 күн бұрын
Dal badalu kiti vishvasu ahe
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 19 күн бұрын
आपण दाखवलेले फोटो यातील काहीजन फोटो पात्रतेचे सुद्धा नाहीत मुख्यमंत्री तर लांबची गोष्ट आहे
@chandrakant1133
@chandrakant1133 19 күн бұрын
महाराष्ट्रातील वरील फोटो मधील सर्वच भगिनी हुशार कर्तृत्ववान आहेत त्याच्य मुख्यमंत्री होण्याने राजकारणाची झालेली अधोगती वाचुन माता सावित्री फूलेच्या. स्शि शिक्षणाचा उद्येश अणि स्वप्न पुर्ण होईल.
@anandashingte9926
@anandashingte9926 16 күн бұрын
यशोमती ठाकूर सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे या असाव्यात
@AwesKhanTraveler
@AwesKhanTraveler 19 күн бұрын
Vidarbh ki sherni Yashomati thakur best CM hongi. She was palak mantari of Amravati.
@ishavermahajan8302
@ishavermahajan8302 20 күн бұрын
Navneet Rana yogya ummedwar
@manikraokhode7146
@manikraokhode7146 20 күн бұрын
अजित पवार ची लाडकी बहिण सुप्रिया cm होऊ शकतात.
@sharadsalvi5301
@sharadsalvi5301 19 күн бұрын
ठाकरे शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर या महिला मुख्यमंत्रीपदाची योग्य उमेदवार वाटतात .
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 19 күн бұрын
सुप्रिया सुळे याच एकमेव आहेत
@nagnathpole1483
@nagnathpole1483 19 күн бұрын
खरच तुम्हाला अंदाज बांधता येतो का
@krishnaredekar818
@krishnaredekar818 14 күн бұрын
😮yashomati thakur,dhasu mahila cm mhanun Maharashtra nakkich gajavtil.
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 13 күн бұрын
रुपाली आणि चित्रा निर्लज्य आहेत
@dipakdhoran9738
@dipakdhoran9738 19 күн бұрын
महिला मुख्यमंत्री वगैरे असे नको ते निरर्थक आणि अनावश्यक प्रयोग करण्याची काही एक गरज नाही. आजचा शेतकरी, कामकरी, व्यावसायिक आणि नोकरदार समाज खूप भोगतोय गेले दहा वर्ष झालेत. आता तुम्ही राजकीय लोक नको ती भूत सोडून महाराष्ट्राला आणखी मागे नेऊ नको हो ! बंद करा ही फालतू चर्चा.
@PranilHaldankar-qq9ok
@PranilHaldankar-qq9ok 19 күн бұрын
यातिल कोणाला पतिराजांची अफरातफर मिटवायची आहे
@shamraosadawarte6140
@shamraosadawarte6140 20 күн бұрын
फार बर होइल
@ajitgoswami8443
@ajitgoswami8443 19 күн бұрын
युती व आघाडी कोणाचे सरकार येते व त्याच जागा कोणाच्या जास्त रहातील व माघार ‌कोण घेणार या पदाचे शर्यतीत यावरच हे ठरणार मग आतापासूनच चर्चा ‌कशाला😊
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 123 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН