महाराष्ट्राने मोदींना का नाकारलं? | Vinay Hardikar | EP- 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 28,140

Think Bank

Think Bank

11 күн бұрын

भाजपला पूर्ण बहुमत नाकातून भारतीय जनतेने राजकारण संतुलित केलं? महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात मोदींची पिछेहाट का झाली? भारत हिंदूराष्ट्र होणं शक्य आहे का? संघाला विचार करणाऱ्या लोकांची किंमत नाही? गेल्या पन्नास वर्षातली महाराष्ट्राची वैचारिक वाटचाल समाधानकारक आहे का?
ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी मुलाखत, भाग १...

Пікірлер: 123
@dhananjayakotwal4625
@dhananjayakotwal4625 9 күн бұрын
खूप चर्चा केलीय..पण ह्या निवडणुकी मध्ये व्होट जिहाद झाला त्याबद्दल आणि शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे दलालांनी हणून पाडले त्याबद्द्ल उच्चार ही नाही हे सोयीस्कर रित्या केले आहे
@nutanpathak1159
@nutanpathak1159 8 күн бұрын
Bjp एक पक्ष व इंडियन आघाडी (खूप पक्ष एकत्र ) यांची तुलना करतो त्यामाणसाच्या विचारांना खोली नाही.
@madhavapte5433
@madhavapte5433 8 күн бұрын
भाजप विरोधक आहेत. विचारवंत कसले?
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 8 күн бұрын
ज्या दिवशी वक्फबोर्ड रायगडावर मालकी हक्क सांगेल त्यादिवशी महाराष्ट्रातील जनतेला हिंदूत्वाचे महत्त्व समजेल
@fu5626
@fu5626 8 күн бұрын
हिंदुत्व? 😂
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 күн бұрын
​@@fu5626 तुम्ही रायगड वक्फ बोर्डाला देण्यासाठी कमिशन घेतले आहे का?
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 6 күн бұрын
😂😂😂
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 6 күн бұрын
He khote aabhasi karan aikun aamhi don gujju vyaparyanchya hatat satta det rahane chukiche aahe
@sanketbhosale33
@sanketbhosale33 2 күн бұрын
Savarkar's saying Hindutva had a strong political element, Hindutva...😂😂😂
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 9 күн бұрын
अश्या अभ्यासकांना serously न घेतल्या मुळे संघ 100 वर्ष टिकला , नाही तर अश्या अभ्यासकांनी पूर्ण भरलेला सेवा दल औषधाला पण शिल्लक नाही .
@kishormandve755
@kishormandve755 9 күн бұрын
याचा अर्थ संघामधे सर्व मुर्ख आहेत
@gajananwaychal3767
@gajananwaychal3767 4 күн бұрын
अगदी बरोबर
@vinayakukidawe2898
@vinayakukidawe2898 8 күн бұрын
हे विचारवंत ? स्वतः फ्रस्ट्रेटेड असतात. जो सत्तेत असेल त्याचे दोष दाखवणारे - समाजवादी - यावर हे आपली पोळी शकतात. स्वतः काही जबाबदारी घेत नाहीत त्यामुळे सुरक्षित आणी विचारवंत म्हणून मिरवणे जमते. प्रवचन ठोकणारे कोणते कर्तृत्व दाखवतात ?
@bhushandivekar7148
@bhushandivekar7148 8 күн бұрын
संघ शक्ती कलयुगे संघाची शक्ती अप्रत्यक्ष मान्य केली चर्चा करून मत मांडून बाहेर राहून संघ कळत नसतो प्रत्यक्ष अनुभव घ्यावा
@ashutoshdeuskar65
@ashutoshdeuskar65 8 күн бұрын
वयोमानानुसार विचार विस्कळीत होतात त्यामुळे यांना discount द्यायला हरकत नाही दुसरा भाग प्रकाशित नाही केला तरी चालेल
@ajitwelling
@ajitwelling 7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prakashjatale9009
@prakashjatale9009 3 күн бұрын
वा विनयजी धन्य आहात . लाकडे पोहचलीत तरी विचार तेच ........ १०० %एका धर्माची मते घेणे सेक्युलर आणी ४० % हिंदु मते घेणे धर्मवादी . पुरे करा अशी दलाली . केले ते पाप भरपुर आहे .
@nutanpathak1159
@nutanpathak1159 8 күн бұрын
हिंदू राष्ट्र झालं नाही याचा आनंद. परमेश्वर तू अशा लोकांना तुझें लाडके कर. तुझ्याकडे घेऊन जा
@restartindia1569
@restartindia1569 7 күн бұрын
संघ bjp पासून वेगळा आहे अस खुद्द bjp अध्यक्षनी सांगितल आहे
@gajananwaychal3767
@gajananwaychal3767 4 күн бұрын
अशक्य प्राय च विचार आहे संघाचा. ज्यांना उद्देशून बोलायचे त्यांना केवळ चर्चा करून उमजत नाही. अनुभूती शिवाय काही तत्व समजत नाहीत. आईच्या प्रेमा सारखी म्हणून संघाने शाखा जो एक विचार आहे व रोज जीवनात उतरतो त्यावर समाज परिवर्तनाची दिशा दिली आता 2018 च्या भारत for future च्या व्याखाना पासून संघाने संपूर्ण समाजासाठी वैचारिक चर्चा खुली केली आहे
@Omartistboy70
@Omartistboy70 5 күн бұрын
विनय सरांना नक्की काय सांगायचंय हे त्यांना तरी कळतंय का ? उठ सुठ कुठे तरी नैवद्य म्हणून जर्मनी, जपान, नॉर्वे अशी नावे घेतली म्हणजे विषय लगेच सुटून, प्रश्न उत्तर समजल असते तर मग गिरीश कुबेर परवडले असते ना. इकडे थिंक बँक वर कशाला आलो असतो. अच्युत गोडबोले आणि तुम्ही जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏
@dattatrayaagnihotri3168
@dattatrayaagnihotri3168 7 күн бұрын
विनयजींच ७५वी निमित्त अभिनंदन त्यांनी अतिशय योग्य विश्लेषण केले आहे.ऐकतांना आनंद वाटला.खुपच छान.आपलेही अभिनंदन
@ajayb2597
@ajayb2597 7 күн бұрын
Sir , हे राजकारण थोड बाजूला ठेऊन सद्य स्थितीत महाराष्ट्रात चालू असलेल्या पोलिस भरती बद्दल व्हिडिओ बनवावी अशी विनंती,, वय वाढ ही रीतसर असून देत नाही . चालू भरती ही 2022-23 ची आहे आणि यांनी वय हे चालू वर्षी पासून धरलं आहे.. सगळे निवेदन दिले , गृहमंत्री , मुख्यमंत्री यांना.. त्यात परत पावसात मैदानी चाचणी सुरू केली. राज्यात काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे . त्यात त्यांनी उपाय सुचवला 100 मीटर आणि 1600 मीटर रंनिंग डांबरी वर घेणार आहेत,,आता हे इव्हेंट खूप जोरात पळावे लागतात, यात जर कोणाला दुखापत झाली तर याला जबाबदार कोण... सरकार ही भरती पावसाळ्यात का घेत आहे,
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 13 сағат бұрын
या प्रकारचे विश्लेषण योग्य आहे,यांत अंधभक्तांना राग येण्यासारखे काही आहे असे वाटत नाही,असा अनुभव भारतीय लोकशाहीत आलेला आहे,भारतीय लोकशाहीत असे उपजत शहाणपण दिसून येते👌💐👌💐👌💐
@balajichondhekar6626
@balajichondhekar6626 4 күн бұрын
जो पर्यंत हिंदू बहुमतात आहे तो पर्यंतच लोकशाहीचाय्या गप्पा मारा!!!! बाकी सगळे समजूतदार आहात 😢
@raneusha
@raneusha 8 күн бұрын
कालच हर्डीकर सरांविषयी, त्यांना 75 वर्षे झाली त्यानिमित्ताने कालच लोकसत्ता दैनिकातून एक सुंदर लेख आला. त्यांची ही मुलाखत त्या लेखात दिलेल्या अनेक दाखल्यांच्या प्रत्यय देणारी आहे.
@Bhargav141
@Bhargav141 8 күн бұрын
उपेक्षा सरस्वतीची उठाठेव शक्तीची आराधना लक्ष्मीची
@arunjadhav6662
@arunjadhav6662 7 күн бұрын
विनय हार्डीकरांचे विचार समतोल वाटतात। पक्ष निरपेक्ष विचार। समाज मनाची जाण आहे।
@raosahebkulkarni45tetg10
@raosahebkulkarni45tetg10 8 күн бұрын
२३४ ही बेरीज आहे २४१ हे एक आहे .
@smitapatil3607
@smitapatil3607 8 күн бұрын
Correct! Conveniently narrative is set!
@prajaktamulay1245
@prajaktamulay1245 9 күн бұрын
.तुलनात्मक दृष्ट्या सध्याचे रालोआ बरच बरच चांगल आहे देशाबद्दल प्रेम भक्ती श्रध्दा आहे ते सुध्दा मोदीच हवेत पी एम म्हणून
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 3 күн бұрын
Very intelligent question and the insightful answer loved your discussion
@aadityagurav690
@aadityagurav690 9 күн бұрын
Thank you think bank vinay hardikar sir na bolavla....😍
@smitapatil3607
@smitapatil3607 8 күн бұрын
Arey what is the solution to reduce the economic disparity? Modi govt was trying to do the same as per his understanding, then why was he criticised ?
@suhasnaik589
@suhasnaik589 8 күн бұрын
Great.hindu jage vha
@nutanpathak1159
@nutanpathak1159 8 күн бұрын
संघ विचारावरच जगतो, तो फोफवाला तो विचारांवर सतत बौद्धिक चालू असते.वयाचा मं ठेऊन म्हणावेसे वाटते अनुभव न घेता मत बनवले वाचनही कमी पडले.
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 8 күн бұрын
How all persons in society are of equal economical status, is wealth creation by own efforts, skills,by an individual is a crime??
@anilpatil6927
@anilpatil6927 9 күн бұрын
हर्डीकर सरांच अभिष्टचिंतन
@arundhanve8911
@arundhanve8911 8 күн бұрын
तुमचे व चर्चिल चे मत योग्य आहे .याच्या मुळाशी "बळकट जातिभेद ,प्रांतवाद भाषाभेद ,संस्कृतीभेद उपजाति भेद आहे .जो पर्यंत हे भेद आहेत , तोपर्यंत भारत एकजीव होणार नाही .
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 күн бұрын
त्यांना असे म्हणायचे आहे काय, की काँग्रेसला आणखीन 70 वर्षे द्या. काँग्रेस हे सर्व भेद काढून टाकेल. पण मग काँग्रेसने हे भेद 70 वर्षात काढून का नाही टाकले हे जरा विशद कराल का हर्डीकर साहेब.
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 9 күн бұрын
संविधान दुर्लक्षित केले की लवकरच तुकडे होतील हे निश्चित,तेच संविधान पुन्हा लोकजागृती निर्माण करतं
@Thepunemh12
@Thepunemh12 9 күн бұрын
पहिल्यांदाच खरोखर निष्पक्ष अशी मुलाखत पाहिली. धन्यवाद.
@restartindia1569
@restartindia1569 7 күн бұрын
मोदी - संघ म्हणजे 240 जागा
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 9 күн бұрын
सत्तर वर्षांत गरीब हटव ले पण गरिबी नाही hatali.
@sumitkshirsagar6386
@sumitkshirsagar6386 8 күн бұрын
गोविंदाचा interview ऐकल्यासारखं वाटलं. असंबद्ध, irrelevant, कुठलीही सुसंगती नसलेली मते. काहीतरी महत्वाचं बोलतोय असा आव आणत काहीतरी साधारण बोलत राहणे.
@Bhargav141
@Bhargav141 8 күн бұрын
आजकाल सगळ सोप सोप करुन घेण्याच्या जमान्यात गंभीर आणि सखोल विचार पचत नाहीत काहीना
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 8 күн бұрын
Modi ch pahije aamhala❤
@VYDEO
@VYDEO 9 күн бұрын
Vinay Hardikar should go and join Jansuraj 🙏
@mpk1312
@mpk1312 19 сағат бұрын
बहुतेक पाचलगांना करामती काकांनी आपलसं करुन घेतलं आहे असं दिसतंय 😅
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 13 сағат бұрын
आर्थिक विषमता निदान काही प्रमाणात कमी करणे या विचारात काय चुकीचे आहे,कोणतेही सरकार गरीबी दूर करू शकले नाही,हे खोटे आहे काय? पण ठराविक उद्योजक मात्र श्रीमंतचे जागतिक विक्रम करीत आहेत
@kishorekakade1607
@kishorekakade1607 9 күн бұрын
विनयजी आपण बेळगावात भेटलो अशोक याळगीसह
@ashkanet8
@ashkanet8 8 күн бұрын
Mr.Hardikar gives a very good analysis of the problem of poverty and economic disparity but can he suggest a solution? If not, all such discussions are fruitless.
@yogesh7328
@yogesh7328 7 күн бұрын
समुदाय अनुभवातुन शिकतो व मतपरिवर्तन होते
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 9 күн бұрын
Textile sector got killed by lack of skill development. MANY Indian manufacturers have facilities in Lanka and Bangladesh because we don't have skills to do things like lingerie for premium brands..
@nandkumarchitale6346
@nandkumarchitale6346 9 күн бұрын
काही हि करु न शकणारा आणि फक्त बोलणारा माणूस. एक ना धड भाराभर चिंध्या .
@prada9526
@prada9526 8 күн бұрын
This was a very good listen, keep up the good work.
@skdamale
@skdamale 8 күн бұрын
Kaarae मंजे backward class साठी 10 lack cha package deun. Arrakashan कमी करावे लागेल।
@viplovezoad5523
@viplovezoad5523 9 күн бұрын
maja yete yanna aikun ❤❤
@adityagamerz3875
@adityagamerz3875 9 күн бұрын
हाच हर्डीकर म्हणत होता कि शरद पावराचं राजकारण संपलं म्हणून
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 7 күн бұрын
आपण दुसऱ्याला समजून कीती घेतो.
@vivekogale1551
@vivekogale1551 3 күн бұрын
Jai shree ram
@iwillwiniwillwin8190
@iwillwiniwillwin8190 8 күн бұрын
Pls release a video for end of petrodollar
@maheshdevade7720
@maheshdevade7720 9 күн бұрын
Over analysis... Of anything is cringed
@devendrarajopadhye1009
@devendrarajopadhye1009 4 күн бұрын
jagala sansrutich pahijey
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 9 күн бұрын
बुवा ठकाठक ,संविधान बदलणार याच काय
@ravikanthalde4069
@ravikanthalde4069 8 күн бұрын
चांगल दिसतच नाही का? 60 वर्षे अणि 10 वर्षं यात फरक कळत नाही का?
@HI-gj7rg
@HI-gj7rg 9 күн бұрын
परखड
@sanjaydeogharkar689
@sanjaydeogharkar689 9 күн бұрын
Modini maharashtra til mulana bekar Kel ani maharashtra udyog dhande Gujrat la palavale mhanun
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 9 күн бұрын
वाजे कडून वसुली केली ..बाँब ठेवला
@PK-qe2py
@PK-qe2py 9 күн бұрын
​@@hmvchai_biscuit1677बॉम्ब आणि वसुली वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सेमी कंडक्टर प्रकल्प अजुन भरपूर प्रकल्प वसुली पेक्षा नक्कीच मोठे होते. आपल्या बुद्धीची कीव येते अशी तुलना आपण करता, मोठे व्हा आणि जग पाहा आपल्या डोल्यावरून झापड काढून.
@ajitkumarpandit2523
@ajitkumarpandit2523 8 күн бұрын
हा विचारवंत म्हणजे नक्की काय करतो?
@Bhargav141
@Bhargav141 8 күн бұрын
जे तुम्हाला जमत नाही. विचार करणे..
@kailasmali3839
@kailasmali3839 9 күн бұрын
सर्वेपी सुखीनः संन्तूः/पसायदान हे मागणारे बहुतेक बुध्दी न वापरारे "नाॅनसेक्यूलर" पंथीयांचे विचारांचेच असावे नाही कां?
@kishorpawar2056
@kishorpawar2056 8 күн бұрын
हा हर्डीकर बाजारू विचारवंत आहे. याला संघ समजायला अजून 50 वर्ष लागेल. 😂
@ajitwelling
@ajitwelling 7 күн бұрын
तो पर्यंत हा ढगात गेलेला असेल...😂😂😂
@sameergaikwad3887
@sameergaikwad3887 9 күн бұрын
Agadich kahihi Mhanje kahihi Ha Desh hotach ahech ani asel nehmich To secular hota ani rahil karan ithe Hindu bahusankhya ahet he manya karayala Nidan tich bhar tari dam hava Indira Gandhi Jababdar kashya nahit aani? Tyani swatah ti jababdari ghetli Astana? Ani 2019 la lok hysteric kase zale? Keval bjp la vote kel mhanun?
@mukundkulkarni4555
@mukundkulkarni4555 8 күн бұрын
हे चॅनेल leftist आहे
@Bhargav141
@Bhargav141 8 күн бұрын
तू बोल भिडू ऐक की मग
@madhavividekar7404
@madhavividekar7404 9 күн бұрын
Mhanje tumhihindu asun rashtra hou naye as vatat ahe
@genuineleo78
@genuineleo78 8 күн бұрын
हे विचारवंत ? एकही प्रोब्लेम वर त्यांनी तोडगा सांगितला का ? नुसती बडबड
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 күн бұрын
चूक गोष्टींना बरोबर म्हणणे, आणि बरोबर गोष्टींना चूक म्हणत राहणे, हीच तर "विचारवंता"ची लक्षणे आहेत.
@Mercila.p
@Mercila.p 8 күн бұрын
Tumhala buddhi asti tar solution samjhla asta Mendu vapra
@prakashdeo5296
@prakashdeo5296 8 күн бұрын
हे एकदम बरोबर !
@mandarraravikar5893
@mandarraravikar5893 6 күн бұрын
ह्या चॅनल वर सगळी डावी वाळवी च का बोलावतात? महाराष्ट्रात पवार आणि काँग्रेस ने जातीयवाद पेरला हे सत्य हा मनुष्य कबूल करणार काय??
@PrakashSonarOfficial
@PrakashSonarOfficial 9 күн бұрын
अतिशय फालतु विश्लेषण
@prajaktamulay1245
@prajaktamulay1245 9 күн бұрын
मोदी हे मुरलेले राजकारणी आहेत व्यावहारिक आहेत धोरणी आहेत एवढ असेल तर मोहन भागवतांनी याव न राजकारणात उंटावरून शेवया कशाला हाकला म्हणाव
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 күн бұрын
मोदींची आत्ताची कार्यपद्धती आहे ती आरएसएस मध्ये संस्कार घेतल्यामुळे आलेली आहे हे विसरू नका.
@sachingopalargade
@sachingopalargade 8 күн бұрын
Kon aahe ha Hardikar
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 8 күн бұрын
इतक्या वयोवृद्द माणसाला अरे तुरे करण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्रश्न नाही पण खरोखर तुम्हाला हा हर्डीकर कोण आहे हे जाणून घायचे असेल तर नऊ जून चा महाराष्ट्र टाइम्स बघा. संवाद पुरवणीत त्यांच्यावर लेख आहे तो जमल्यास वाचा म्हणजे तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि हर्डीकर कोण आहे समजेल.
@ajitwelling
@ajitwelling 7 күн бұрын
७५ व्या वर्षी सुद्धा हा माणूस हस्तमैथुन करतो याच मला आश्चर्य वाटतं...म्हणजे वैचारिक हस्तमैथुन म्हणतो मी....😂😂😂😂😂
@gajajoshi1
@gajajoshi1 5 күн бұрын
Jay shri ram 😂
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 51 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 3,5 МЛН
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 20 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 31 МЛН
Sanjiv Bhasin ke Baad Kaun Jayega?
30:45
Basant Maheshwari - The Equity Desk
Рет қаралды 8 М.
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 139 М.
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 51 МЛН