महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada Kumshet

  Рет қаралды 351,467

Somnath Nagawade

Somnath Nagawade

Жыл бұрын

महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada
▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link :------Pune to Kumshet : goo.gl/maps/kX8nbiwcFk18hKF8A
सरपंच सयाजीराव आसवले - +91 99222 57664
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
KumshetKalki waterfall is one of the biggest and most spectacular waterfall in Akole , Kumshet Village . One Can reach this waterfall by a private vehicle via Road.
अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.
याच तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कुमशेत गाव आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या एका गर्द जंगलात रोजच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून आम्ही ही अनोळखी पायपीट केली. निबीड अरण्यातून नदी, ओढे पार करत सह्याद्रीच्या उंच कड्यावरून झेपावणारा कळकी वॉटर फॉल पाहिला . तिथे पाहिलेली प्रत्येक फ्रेम नयनरम्य व तेवढीच मनमोहक होती. हे सर्व अनुभवताना भरून आलेली सुरम्य संध्याकाळ मनपटलावर असंख्य आठवणी करून गेली. ह्या व्हीडीओ मध्ये देवराईतला निसर्गायन, धबधबा आणि सह्याद्रीच्या सांज गारव्यातली संध्याकाळ दाखवली आहे. पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.हे सर्व या व्हिडीओत पाहता येईल
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
Gimbal : amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
iphone : amzn.to/2XecPKR
Drone : amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
Mic : amzn.to/36fFvXY
Action Cam : amzn.to/3cSrxh3
Editing Machine : amzn.to/2zh5Fxl

Пікірлер: 735
@rameshkumre3887
@rameshkumre3887 Жыл бұрын
आम्ही आदिवासी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सर्व आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे.अन,हिच आमची संस्कृती तिला जपुन ठेवने हेच आमचे आदय कर्तव्य.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Tasech Raha.. kadhich jamini viku naka 🙏🙏
@K-K-007
@K-K-007 Жыл бұрын
Great❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokdhumal5217
@ashokdhumal5217 11 ай бұрын
अतिशय छान सुंदर चित्रीकरण . मी कृषी विभागाच्या माध्यमातून कुमशेत गावात काम करीत असताना सरपंच सयाजी आसवले व गावकऱ्यांचा माझा फार जवळून संबंध आला. जितका निसर्ग, देवराई सुंदर तितकीच माणसं प्रेमळ, स्वच्छ मनाची,आपुलकीने वागणारी , संस्कृती परंपरा जपणारी मी म्हणेन ही इथली नुसती चांगली माणसं नाहीत तर देवमाणसं आहेत.
@balasahebmagar767
@balasahebmagar767 9 ай бұрын
खूप छान वाटले.
@thatsmyname6846
@thatsmyname6846 Жыл бұрын
आजच्या ह्या आधुनिक काळात...ह्या माझ्या सह्याद्रीला देवासारखे पुजनारे आणि आईसारखे सभाळणारे हे आदिवासी बांधव , त्यांची कला, संस्कृती ,मेहनत, कष्ट बघून मन तृप्त झाले❤️🏞️🌾✨
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@jagdishsasane2992
@jagdishsasane2992 Жыл бұрын
🙏🙏
@SandipNike-pt2zb
@SandipNike-pt2zb 9 ай бұрын
Sai video shan aahet
@thatsmyname6846
@thatsmyname6846 Жыл бұрын
खूपच सुंदर💫...आदिवासी गरीब असले तरी त्यांच्याकडे निसर्गाची 🏞️आणि मनाची ❤️श्रीमंती खूप आहे😇⛰️🌾✨
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद !!
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Well described ❤️
@nikhilkhamkar6315
@nikhilkhamkar6315 Жыл бұрын
मी महादेव कोळी जमातीचा आहे ज्या वैशिष्टपूर्ण पद्धतीने तुम्ही बोलता आणि तुमची व्हिडिओ editing अप्रतिम... तुम्ही आमची संस्कृती आणि जगणं इतर लोकांना अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलं त्या बद्दल खूप आभार..keep it up
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@namdevhulawale5928
@namdevhulawale5928 5 ай бұрын
फार उत्तम निसर्ग सुंदर मी अकोले तालुक्यातील च आहे पणं हे गाव माहित नाही कारण मुंबईत असल्याने ok far छान
@mandargujar500
@mandargujar500 Жыл бұрын
मी एक आदिवासी मुलगा आहे ..माझ्यासाठी निसर्गरम्य वातावरण काही नवीन गोष्ट नाही .पण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये गोष्टी दाखवल्या खरंच अप्रतिम ..मी व्हिडीओ न स्क्रिप्ट करता बघितला..
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद!!!
@avinashbhoye2274
@avinashbhoye2274 Жыл бұрын
मला गर्व आहे आदिवासी असल्याचा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
👍🏻
@thamarawate4103
@thamarawate4103 Жыл бұрын
विकासाच्या नावाखाली जंगल तोड करून सपाटी करणाचा तडाखा लावणाऱ्या लोकांनी खरंच आदिवासी समाजाचा आदर्श घेऊन निसर्ग जपला पाहिजे . आज आदिवासी समाजा मुळेच जल जंगल जमीन टिकून आहे . निसर्ग पूजक असणाऱ्या आदिवासी समाजाला सलाम केला पाहिजे . खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही . अतिशय सुंदर व्हिडिओ आहे .
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@sanjaybhoye6281
@sanjaybhoye6281 Жыл бұрын
मला गर्व आहे आदिवासी असल्याचा जय जोहार ,,,,जय आदिवासी ,,,,
@ramapathave5468
@ramapathave5468 Жыл бұрын
खूप आभारी आहोत की आपण आमच्या अकोले तालुक्यातील निसर्ग महाराष्ट्रातील जनतेला दाखवल्याबद्दल आणि आमच्या रूढी परंपरा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद
@sandipabhale4083
@sandipabhale4083 Жыл бұрын
मी अकोल्याचा रहिवासी असून आजपर्यंत अनेकांचे व्हिडिओ पहिले परंतु आपला व्हिडिओ खूपच सुंदर वाटला..छानच छायाचित्रण केले असून सुंदर शब्द रचनेत माहिती मांडली आहे. पुन्हा पुन्हा येऊन हवा हवा सा वाटणारा अकोले तालुका... म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर...❤❤❤🎉
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
मनःपुर्वक आभार
@ashokgabhale8011
@ashokgabhale8011 Жыл бұрын
खुप छान माझा आदिवासी माणूस हा प्रामाणिक आणि मेहनती आहे. माणुसकीचं दर्शन देणारा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@amitwayal8788
@amitwayal8788 Жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान... 🙏🏼
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
👍🏻
@balnathsonawane7060
@balnathsonawane7060 Жыл бұрын
सर खूप छान!!! खूप मेहनत घेतली आहे आपण.. आदिवासी लोकांना नक्कीच याचा फायदा होईल... खूप आभारी आहोत..
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you sir
@artikengale2743
@artikengale2743 Жыл бұрын
Khup Chan
@nageshgawade9674
@nageshgawade9674 Жыл бұрын
सर्वप्रथम कुमशेत गावचे गावकरी ह्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी ही जैवविविधता व निसर्ग अतिशय सुंदरपणे जपून ठेवलाय. कोकणकडा पाहून मन अतिशय भारावून गेले. आणी सोमनाथ जी, ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. High class Video 👍👍👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@vitthalsabale6322
@vitthalsabale6322 Жыл бұрын
खूपच छान सर
@sanketbendal7881
@sanketbendal7881 Жыл бұрын
kharch आयुष्य असं असावं..जिथं पैसा नाही तर माणुसकी आणि समाधानाच सुख असावं...❤😍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@gulabnimbekar8475
@gulabnimbekar8475 Жыл бұрын
आदिवासी समाज भोळा भाबडा इमानदार आणि खूप कष्टाळू असतो
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@graminvlogkatta4657
@graminvlogkatta4657 Жыл бұрын
बिताका गाव,खुप भारी आहे, शेजारी बितान गड पण आहे. सांगायचे झाले तर 10/15 वर्षापूर्वी हे गाव नकाशात सुद्धा नवतं.खुप गरीब लोक आहेत तिथे. गाव बिताका, ता,अकोले,जि-अहमदनगर. ( 1 )जाण्याचा मार्ग-ईगतपुरी-घोटी-सर्वतीर्थ टाकेद-ते बिताका. ( 2 ) राजुर-वाकी बंगाल-देवगाव-खिरविरे-ते बिताका.
@SUSHanTM01
@SUSHanTM01 Жыл бұрын
मी एक आदिवासी मुलगा आहे आणि मी खूप दूर आलो होतो निसर्ग पासून पण दादा आज तुझा vlog पाहिला आणि पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात परत आलो..! Thank you 😊🙏❤️
@rohanthorat871
@rohanthorat871 Жыл бұрын
त्यांनी केलेल्या सत्काराच्या प्रसंगी गावकऱ्यांच्या मुखावरचा निरागस भाव बघून डोळ्यात टचकन पाणी आलं 🙏👏👏 जय महाराष्ट्र
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vitthalchavan5160
@vitthalchavan5160 Жыл бұрын
मन भारावून गेले माझे..... इतका सुंदर video मी कधीच पहिला नाही... खुप मस्त वाटत मला हे गाव पाहून. आणि तुमच्या ज्या शैलीने हा video बनवला खूपच अप्रतिम.... आणि व्हिडिओ मध्ये जो तुमचा आवाज आहे तो तर इतका चांगला आहे की ऐकतच रहावं वाटत... आणि मला या गावाला भेट द्यायची इच्छा झाली आहे.... 🙌🙌🙌🙌🙌🙌❣️❣️❣️❣️❣️❣️👏👏👏👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@rahulpatil2035
@rahulpatil2035 Жыл бұрын
खूप छान ठिकाण आहे . मी स्वतःच थोडा दिवसा आधी या गावाला भेट दिली खूप सुंदर ठिकाण आहे .आणि तितली लोक पण खूप प्रेमळ आहे आमची भेट सरपाचांशी झाली त्यांनी आमची जेवणाची सोय केली व अप्रतिम रित्या तिथला ठिकाणचं वर्णन करून सागितलं
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@maheshpagare1353
@maheshpagare1353 Жыл бұрын
जितका निसर्ग अफलातून, अप्रतिम आहे तितक्याच ताकदीचा अगदी जीव ओतून हा व्हिडीओ बनवला; मस्तच!👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद
@m.b.sagbhor6010
@m.b.sagbhor6010 Жыл бұрын
खुप सुंदर चित्रीकरण... सुंदर योग्य माहिती... आमच्या तालुक्यातील एक अनेक गावे या निसर्गाने नटलेले आहेत... त्यात हे एक कूमशेत.... जय आदिवाशी....,,, 👏👏👏🌹
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद
@anandvanjare6808
@anandvanjare6808 2 ай бұрын
खूपच सुंदर आहे आदिवासी मनाने खूप श्रीमंत आहे निसर्गाशी त्यांचं नातं अतुट आहे आणि आपलेही अभिनंदन
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
आदिवासी लोककल्याणकारी शिवकार्य आपल्याकडून जोपासले जात असल्याने मन भारावून गेले। अत्यन्त मानभावक भाग पाहून समाधान झाहले।।
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद ☺️
@eknathagiwalevlogs
@eknathagiwalevlogs Жыл бұрын
खुप छान सर तुम्ही आमच्या आदिवासी अकोले तालुक्यात येऊन आमचे आदिवासी जीवन व निसर्ग दाखवला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद... असेच व्हिडिओ बनवत राहा सर best of luck 👍👍👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@sagarshibe8965
@sagarshibe8965 9 ай бұрын
सर तुम्ही ज्या पद्धतीने आदिवासी समाज जीवन दाखविले आहे ते अप्रतिम आहे
@user-ln9pq1ij3e
@user-ln9pq1ij3e 9 ай бұрын
माझ्या तालुक्यात जाऊन, माझ्या निसर्गावर, संस्कृती वर, माझ्या आदिवासी बांधवांवर व्हिडिओ बनवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तो भाग आणखीन explore करून वेगवेगळे व्हिडिओ बनवा अशी विनंती करेल.
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
सहजच कोकणचे व्हिडिओ बघत असताना तुमचा व्हिडिओ मिळाला... आणि आता अस झालं.की रोज तुमचे विडिओ बघितल्याशिवाय होत नाही...! खुप सुंदर होता व्हिडिओ sir .!
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@aamchiagashi352
@aamchiagashi352 9 ай бұрын
मी कोकण कडा येथे जाऊन आलो तिथे गेल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटत होत खूप छान वाटते.❤ 🏞️
@sonaliadhari8783
@sonaliadhari8783 9 ай бұрын
गर्व आहे मला मी आदिवासी असल्याचा...
@manishakawate4567
@manishakawate4567 9 ай бұрын
jay adivashi Jay ragoji bhanghare
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
सोमनाथ मस्तच प्रत्येक एपिसोड वेगवेगळा त्यामुळे आनंद मिळतो स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या आवाहनाबद्दल आभारी आहे देवरायांचे महत्त्व त्या गावाने जपले आहे त्या गावाचे खरोखरच आपण ऋणी आहोत त्याचे महत्त्व अतोनात आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@kirangavandhe9831
@kirangavandhe9831 Жыл бұрын
🇲🇨🏹❤️जय आदिवासी निसर्ग पुजक 🌾🌿🏹
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@SS-zd9mf
@SS-zd9mf Жыл бұрын
पुण्यात राहायला आहे पण असे वाटले कुमसेत ला जाऊन आलो आभारी आहे सर व्हिडिओ मस्त होता.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@madanthite7701
@madanthite7701 7 ай бұрын
आजच्या काळात धावत्या जगात पण गावात राहून आपल्या परंपरेनुसार येथील लोक निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहतात आणि वास्तव जिवन जगतात निसर्गा ला पुजत आहेत आणि या सह्याद्रीच्या सेवा करत आहेत खूप छान विडिओ बनवलाय दादा ❤❤
@SomnathNagawade
@SomnathNagawade 7 ай бұрын
मनःपुर्वक आभार
@tribal_aadivasi_mh_1597
@tribal_aadivasi_mh_1597 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर माहिती दाखवली आज आदिवासी भागातील निसर्ग देव संस्कृती खुप चांगल्या प्रकारे दाखवली आदिवासी भाग तील पाडे , वस्ती येथील लोक याच्या बद्दल जेवढे बोलावे ठेवढे कमीच आहे कारण हा निसर्ग एकदा पाहून मनात भरणारा नसून सारखा पाहात राहावे असा आहे आणि आदिवासी भाग म्हटल की निसर्ग आणि आदिवासी च नात हे जणू काही एक वेगळच आहे खूप छान व्हिडिओ दाखवला भाऊ आज आदिवासी संस्कृती आणि निसर्ग जपण्याची खूप गरज आहे असेच नव नवीन व्हिडिओ घेऊन येत जा. कारण आदिवासी टिकला तर जंगल टिकेल आणि जंगल टिकेल तर आदिवासी टिकेल. जय जोहार जय आदिवासी 😍🏹🇵🇱🌍🌾🌱
@DipakChaughule
@DipakChaughule 9 ай бұрын
खूप छान, मस्तच एकदम झकास व्हिडीओ
@selandersojwal6798
@selandersojwal6798 9 ай бұрын
पृथ्वीवरच स्वर्ग आहे फक्त गरज आहे त्याला शोधण्याची व त्याची अनुभूती घेण्याची
@BRANDSHIRUFF
@BRANDSHIRUFF 3 ай бұрын
मी अकोले तालुक्यातील राजूर गावचा आहे खूप छान व्हिडिओ बनवला आहे असेच निसर्गरम्य व्हिडिओ बनवत जा Best Of Luck❤❤
@sureshshelke3074
@sureshshelke3074 2 ай бұрын
श्री.सोमनाथ नलावडे आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या गाव व तेथील निसर्ग सौंदर्य दाखवले इतिहास हि उत्तम रितीने सांगीतला आपल्याला धन्यवाद.
@ramanthpachore505
@ramanthpachore505 7 ай бұрын
🙏🙏🙏सयाजी खूपच मस्त कुमशेत गावातील वेगवेगळ्या पॉईंटचे दर्शन आम्हाला घडले🌷🌷🌷
@SomnathNagawade
@SomnathNagawade 7 ай бұрын
धन्यवाद 👍🏻
@ASK-vp8ll
@ASK-vp8ll Жыл бұрын
हरवत चाललेली जीवन शैली दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏💐
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@sudamchipat.8402
@sudamchipat.8402 Жыл бұрын
जय आदिवासी जय जोहार
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 9 ай бұрын
फार सुंदर VDO, आहे,खूप आवडला.सोमनाथ तुमचे अनोखे पर्यटन VDO खूप देखणे असतात. मला पण असेच उठावे आणि बाहेर पडावे असे वाटते परंतु व्यवसाय मुळे कुठे जाता येत नाही खूप वाईट वाटते तेव्हा तुमचे VDO पाहून आनंद मिळतो
@SomnathNagawade
@SomnathNagawade 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Vishalnagre823
@Vishalnagre823 9 ай бұрын
खूप छान सर मन प्रसन्न झालं आपला महाराष्ट्राचं खूप सुंदर आहे आपली स्वस्कृती आपली भाषा आपले खेड्यातले लोक माझी ड्रीम असेल या गावाला जाण्याची thyanku sir ❤️
@vilasshelar6843
@vilasshelar6843 Ай бұрын
खूप छान एक नंबर छान माहिती मिळाली
@Sushantdk
@Sushantdk Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे कुमशेतचा, निसर्ग सौंदर्याने नटलेलले हे गाव खुप सुंदर आणि तेथील लोकांनी सुंदर जपले आहे हे सौंदर्य.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
अनेक धन्यवाद ! तुम्हाला हे सर्व आवडतं हे पाहुन फार छान वाटतं. 😊
@sahyadritourismsandhanvall6679
@sahyadritourismsandhanvall6679 Жыл бұрын
अतिशय चांगल्या प्रकारे सर तुम्ही काम करत आहात त्या बद्दल तुमचं आभार आणि असेच आदिवासींच्या परंपरा जगा समोर तुमच्या यूट्यूब चायनल द्वारे पोहविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आभार.👍👍👏
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@laxmanide4863
@laxmanide4863 9 ай бұрын
सर तुमचे आभार कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करू प्रत्येक भागातील प्रत्येक अडाणी लोकांना सामान्य माणसांना सुद्धा समजेल अशा शुद्ध मराठी भाषेत सोप्या शब्दांत वक्तव्य केलंय... अतिशय सुंदर 👌
@adimnews2886
@adimnews2886 6 ай бұрын
सर शब्द अपूरे पडतात तुमचे कौतुक करायला तुमचा अभ्यास, मांडणी, शब्दांकन, आणि आवाज आणि अर्थातच एडिटिंग... 100पैकी 100गुण... अभिमान आहे मला आदिवासी असल्याचा... आणि ऋणी आहोत आम्ही तुमचे तुम्ही आमच्या समाजाला, संस्कृतीला, निसर्गाला नेमक्या पद्धतीने अभिमानास्पद पद्धतीने जगासमोर आणल्याबद्दल...! 👌👌👌👌💐💐
@SomnathNagawade
@SomnathNagawade 6 ай бұрын
तुमच्या छान अशा प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार मानतो. ☺️
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 Жыл бұрын
काय बोलु मीत्रा शब्दच नाहीत ऐवढ अप्रतिम 👍👍👍👌✌️
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@dattatraybande7752
@dattatraybande7752 Жыл бұрын
धन्यवाद सर..... एवढ्या सुंदर पध्दतीने आमच्या अकोले तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव म्हणजे कुमशेत गावचे वर्णन केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@user-bx5tj6vl8k
@user-bx5tj6vl8k Жыл бұрын
खुपच छान वाटलं सर्व पाहून. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे येथे अनेक आदिवासी बांधवांचे धर्मांतर केले जात आहे याचे खुप दुःख होतंय. परप्रांतीय लोक सुद्धा इथल्या मुलींशी लग्न करतात ही खुप चिंताजनक गोष्ट आहे. आपल्या महान हिंदू धर्माचे महत्व यांना पटवून सांगितले पाहिजे आणि जी काही धर्मांतर, जिहादी कृत्य आहेत ती थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत. माझी सर्व हिंदू समाजाला विनंती आहे कुणीही धर्मांतर करू नका, आपला समाज सोडून इतरांशी लग्न करू नका. स्वधर्माचा अभिमान बाळगा.. 🚩🚩हर हर महादेव. जय शिवराय.🚩🚩
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@dnyaneshwargabhale2960
@dnyaneshwargabhale2960 Жыл бұрын
आदिवासी हा निसर्ग पूजक असून त्यांची वेगळी अशी संस्कृती आहे. दुसरे धर्मच नव्हे तर हिंदू धर्माशी सुद्धा आदिवासींचा काहीही संबंध नाही. विनाकारण आदिवासी लोकांना वेगवेगळ्या धर्मांत ओढले जात आहे.
@user-bx5tj6vl8k
@user-bx5tj6vl8k Жыл бұрын
@@dnyaneshwargabhale2960 ते निसर्ग पूजक आणि हिंदुही आहेत..
@dnyaneshwargabhale2960
@dnyaneshwargabhale2960 Жыл бұрын
फक्त निसर्ग पूजक आणि निधर्मी
@user-bx5tj6vl8k
@user-bx5tj6vl8k Жыл бұрын
@@dnyaneshwargabhale2960 होय हिंदूच🚩🚩
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट छायाचित्रण, उपलब्ध अशी‌ माहिती, ओघवती भाषाशैली, खूप खूप धन्यवाद,🙏
@sunilborade-xg6fc
@sunilborade-xg6fc 9 ай бұрын
मस्त निसर्गरम्य वातावरण
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
आमहाला टोपली घ्याची आहे खूपच सुंदर आहे. तर कुठे व कशी मिळेल
@dattatraykondhavalw1348
@dattatraykondhavalw1348 5 ай бұрын
Khup ch chhan
@user-rv1ir3np6d
@user-rv1ir3np6d 5 ай бұрын
मी हे गावातून. हरिश्चन्द्र गडावर गेलो होतो. व कोकण कडा. बघितला. फार समाधान झाले
@pandurangsabale9376
@pandurangsabale9376 9 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्यासाठी भाग्य लागते, खूप छान परिसर आहे मी गेलो आहे एकदा या ठिकाणी
@yogeshagivale2943
@yogeshagivale2943 Ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ दादा 👌🏻
@santoshborude6192
@santoshborude6192 9 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य
@ajaypandharipande1067
@ajaypandharipande1067 Жыл бұрын
खूप निसर्गरम्य आणि दुर्गम भागाचे दर्शन झाले, धन्यवाद, सोमनाथ जी
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@Vijaydeshmukh2407
@Vijaydeshmukh2407 Жыл бұрын
खूपच छान सुंदर व्हिडिओ !!! आपल्या महाराष्ट्रात इतके निसर्ग सौंदर्य आहे ते तुम्ही तुमच्या कष्टातून व कॅमेरा मधून दाखवता त्या बद्दल खूप आभार. Really nice hats off 👌👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@bhaskarlogade5521
@bhaskarlogade5521 5 ай бұрын
Khuup khup chan
@surajrade1641
@surajrade1641 9 ай бұрын
खूप छान। निसर्ग सौंदर्य आहे।जय जोहार
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 5 ай бұрын
सोमनाथ नागवडे सर, अहमदनगर जिल्ह्यातील बर्याच गावात असं निसर्ग सौंदर्य आहे,मी ऐकलंय कामशेत प्रमाणेच इतर गावांचे दर्शन घडवावे आपणास विनंती करतो ❤❤ संजय शिंदे तालुका जत जी. सांगली
@MrSunandsand
@MrSunandsand 9 ай бұрын
khupach chan,,,!!
@user-xu9tg7qz2k
@user-xu9tg7qz2k 7 ай бұрын
अप्रतिम 💐💐
@surajmoule47
@surajmoule47 9 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण व आवाज तूमचा दादा खुप छान
@rajeshravte803
@rajeshravte803 Жыл бұрын
जगल, आनी, जमीन, आनी, पाणी, आदिवासी टिकवली आहे, जय, आदिवासी, जय, जोहार
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@shashikantmasane2294
@shashikantmasane2294 Жыл бұрын
Dear Somnath Sir, you are the real natural ambassador of our tourism ,curtal heritage, nature of our world. The way you narrate beauty of heaven nature with your golden word's I am always speechless, & feel we are blessed with mother nature. I wish to join with you always during your travel nature journey. Hats off to you
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
So nice of you
@chandanmahale4352
@chandanmahale4352 9 ай бұрын
खूप छान
@santoshtaware3146
@santoshtaware3146 3 ай бұрын
फार सुंदर
@pratibhachavan2842
@pratibhachavan2842 Жыл бұрын
खूप छान दादा
@nidhishirsat6441
@nidhishirsat6441 Жыл бұрын
Khoop chaan
@bhalchandragujar7940
@bhalchandragujar7940 Жыл бұрын
Kya baat hai sir one more excellent video zakassssss
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@sunilm.3224
@sunilm.3224 8 ай бұрын
Really thank you very much for bringing our culture in the front of world, for letting word know the hard work and simple lifestyle of our tribal peoples. ❤❤❤❤
@creatimages760
@creatimages760 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपले हार्दिक अभिनंदन
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@Firastaa9
@Firastaa9 Жыл бұрын
खूप सुंदर बनवलाय व्हिडिओ. ❤️❤️
@dhondu7kawate
@dhondu7kawate 11 ай бұрын
खुफ सुन्दर
@anilsabale2167
@anilsabale2167 Жыл бұрын
अप्रतिम......... 👌👌👍
@harichandraghode5022
@harichandraghode5022 7 ай бұрын
खूपच सुंदर .....waw mast
@SomnathNagawade
@SomnathNagawade 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@uttammudhe7981
@uttammudhe7981 9 ай бұрын
खरच खूप सुंदर vlog बनवला आहे sir . किती सुंदर ते गाव ,तेथील मानस ,निसर्ग .हे पाहून मनाला खूप आनंद झाला .thank u❤
@user-iw1ny5wf4s
@user-iw1ny5wf4s Жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ आहे दादा धन्य ती आदिवासी संस्कृती 🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@baban20111
@baban20111 5 ай бұрын
Very nice village life and beautiful Nature
@theTribefarm
@theTribefarm Жыл бұрын
खुप च छान 👌🏻👌🏻भीमाशंकर च्या परिसरात भोरगिरी.... कोंढवळ....जुन्नर कडे आंबे हातवीज... आंबोली...ह्या गावांना नक्कीच भेट देण्याचा प्रयत्न करावा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you for suggestion!!
@VIJAYNADEKAR-hr2iq
@VIJAYNADEKAR-hr2iq 8 ай бұрын
धन्यवाद साहेब🙏, आदिवासी शब्दाला highlight केल्याबद्दल. भरपूर पर्यटक येतात फक्त अकोले तालुक्यातच नाही तर कुठल्याही निसर्गरम्य आदिवासी भागात. निसर्गाचा आस्वाद घेतात मौज करतात परंतु वाईट या गोष्टीचं वाटत की ते तेथील निसर्ग राखणाऱ्या, निसर्गाला देव मानणाऱ्या आदिवासी समाजाबद्दल काही बोलत नाही. पर्यटकांना खुणावणारं निसर्ग राखणारा आदिवासी समाज डोंगरदऱ्यात खडतर आयुष्य जगतो भरपूर अडचणींना मात देत असतो. काही नैसर्गिक घटना घडली तर वैद्यकीय मदत मिळणे अवघड असते या गोष्टींचाही इतरांनी विचार करायला हवा. अचानक सरकारने काही निर्णय घेतला तर आदिवासींची पूर्ण गावाच्या गावं उठवली जातात. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व व्हिडिओ पाहणाऱ्यांना आणि पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही कधीही, कुठेही निसर्गाने नटलेल्या घनदाट परिसरात जालं तेंव्हा त्या भागात राहणारे लोक कोणत्या समाजाचे आहेत याचा कृपया नक्की अभ्यास करा, आणि आदिवासी समाजाचा अप्रत्यक्ष आपल्याला काही फायदा होतो का आणि आदिवासी समाज नसेल तर काय होईल याचा विचार करा. बाहेरील जगापासून अलिप्त असलेल्या आदिवासी समाजाला निसर्ग जपत विकासाच्या मुख्य धारेत येण्याची गरज आहे पण जळणाऱ्यांना फक्त आदिवासींचं आरक्षण दिसतं. पण तुम्ही काही प्रमाणात त्यांचं जीवन दाखवलं त्यांची संस्कृती, रुढीपरंपरा appreciate केल्या 👌. काही लोकं या लोकांना पैसे देतानाचे व्हिडिओ बनवतात त्या भोळ्या आदिवासी लोकांनाही माहीत नसतं की अनोळखी लोकांकडून विनामोबदला कोणतीही वस्तू किंवा पैसे घेणे ही आदिवासींची संस्कृती नाही तसेच पारंपरिक शस्त्रे वापरून इंग्रजांना सळो की पळो केलेल्या आदिवासींचा मोठा स्वाभिमानाचा दुर्लक्षित इतिहास आहे. पण तुम्ही मात्र असे पैसे देऊन त्यांना लाचारासारखे न दाखवता तेथील पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टीने लोकांना तेथे पर्यटनासाठी यायला सांगितले त्याबद्दल पुन्हा खूप खूप आभार 🙏🙏🙏 🏹🌿🌾जय आदिवासी, जय बिरसा🌾🌿🏹
@SomnathNagawade
@SomnathNagawade 8 ай бұрын
आपले मनापासून आभार . अश्या प्रतिक्रिया वाचून कामांचा उत्साह वाढतो, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@khandujadhav250
@khandujadhav250 7 ай бұрын
तुमचं मनापासून आभार... आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले तुम्ही... निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते...
@kiranshirsat9344
@kiranshirsat9344 5 ай бұрын
Far sunder khup avdale
@sadhanapacharne5235
@sadhanapacharne5235 9 ай бұрын
नमस्कार दादा, खूप सुंदर वाटलं तुमचा हा व्हिडिओ. तुम्हाला आवडेल असं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद जवळ सालाईबन निसर्गरम्य वातावरणात नटलेल आहे. विनोबा ना भूदान मध्ये मिळालेली 72 एकर चा परिसर आहे हा . आणि तिथे आमचे मजित भाई 9 वर्षापासून या धरती मातेची सेवा करत आहे.त्यांनी दीड दोन लाख झाड लावली व जतन केली आहे.. तिथे एक वीज घरांचे आदिवासी गाव पण आहे.... दादा या ठिकाणाला भेट द्या.....
@dadapawar1532
@dadapawar1532 Жыл бұрын
माहिती आणि चित्रंणअतिशय सुंदर आहे धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@sagarshibe8965
@sagarshibe8965 9 ай бұрын
असेच नवनवीन पर्यटन स्थळे पाहायला मिळतात तुमच्यामुळे सर
@nisargprikrama4071
@nisargprikrama4071 Жыл бұрын
Chan ahet bro mazaya Gawacha video
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 25 күн бұрын
खुप छान वातावरण आहे दादा ❤
@hareshwarjadhav4253
@hareshwarjadhav4253 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ sir धन्यवाद , खुप सुंदर आणि नविन अशी महिती दिली आहे. एक आदिवासीं गाव आणि येथील जीवनमान, कला आणि संस्कृती जोपासत आनंदाने जगत आहेत. वेळेत आनंदाने जगण्याचे कला दाखवली आहे. मनाला खुप हर्ष झाला.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
@nileshkurhade9748
@nileshkurhade9748 Ай бұрын
खूप छान सर एकदम मस्त
@SomnathNagawade
@SomnathNagawade Ай бұрын
आभार 🙏🏻
@SKGaming-rr7oh
@SKGaming-rr7oh Жыл бұрын
1 number bhi
@sudhakarsankpal4956
@sudhakarsankpal4956 6 ай бұрын
Chan collection dhanyawad sir
@SomnathNagawade
@SomnathNagawade 6 ай бұрын
Thank You ☺️
@akashdalvi3055
@akashdalvi3055 Жыл бұрын
Khup mast
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 4,7 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН