महाराष्ट्रातील एकमेव गाव या भरते भुतांची यात्रा😳 | श्री क्षेत्र आगडगाव | काळभैरवनाथ प्रसन्न | आगडगाव

  Рет қаралды 1,251,169

Maharashtra Desha Vlogs

Maharashtra Desha Vlogs

2 жыл бұрын

नमस्कार मंडळी..
अहमदनगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही. हे मंदिर मोठे दगड आणि शिळांनी बांधलेले आहे. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.
भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात. ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीशंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली.काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात १० काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.
#आगडगाव
#काळभैरव_मंदीर
#काळभैरवनाथ
#aagadgaw
#maharashtradesha
#maharashtradeshavlogs

Пікірлер: 408
@MaharashtraDeshaVlogs
@MaharashtraDeshaVlogs 2 жыл бұрын
एक तांत्रिक चुक आहे.. भुतांची यात्रा ही रविवारी रात्री नाही तर
@chandrakantsant8651
@chandrakantsant8651 2 жыл бұрын
खुप खुप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद! *श्री काळभैरव देवाचे दर्शन घेण्यासाठी लवकर योग यावा हिच प्रार्थना!!
@ajinkyapujari1760
@ajinkyapujari1760 Жыл бұрын
💕जय श्रीराम💕❤️ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः❤️ओम गुरुगोरक्षनाथाय नमः❤️ ओम नवनाथाय नमः ❤️आदेश 💕जय महाकाल💕💕जय माँ भद्रकाली💕 जय कालभैरव💕❤️ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः❤️ ❤️श्री सद्गुरु शंकर महाराज❤️❤️जय श्री शंकर बाबा ❤️❤️ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः❤️
@RustyMyers1
@RustyMyers1 Жыл бұрын
आणखी अशा vlogs टाकत रे भाई मस्त खरंच खुपचं भक्तिमय वाटले
@mamtarahurikar7426
@mamtarahurikar7426 2 жыл бұрын
सुख समृद्धि चा दांत माझा महाराष्ट देश काल भैरवा यः नमः
@vijaymestry9905
@vijaymestry9905 2 жыл бұрын
👍1⃣सुंदर विडीओ👌🌿🌿 जय कालभैरव नाथ ☀🌿🌿सुंदर माहिती 👌🌿🌿🙏
@babansathe5707
@babansathe5707 Жыл бұрын
श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
फारच महत्त्वाची माहिती मिळाली.
@user-pm7ni7oh7k
@user-pm7ni7oh7k 2 жыл бұрын
काळभैरवाच्या नावानं चांगभलं ,,,,,जोगेश्वरी माता की जय हो।
@abhisheklimaye8456
@abhisheklimaye8456 2 жыл бұрын
खुपच सुंदर व्हीडिओ आहे.. ॐ श्री कालभैरवाय नमः
@dattabhalerao2389
@dattabhalerao2389 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे.
@amolshirsath1638
@amolshirsath1638 2 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ बनवला ....माझ्या मामाच गाव आहे ..काळभैरनाथ की जय 🙏
@archanaandhere2197
@archanaandhere2197 2 жыл бұрын
श्री भैरवनाथ चा नावानचांग भर, 🙏🌷
@dilipchavan1846
@dilipchavan1846 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली आहे सर
@ashokchaudhary4902
@ashokchaudhary4902 2 жыл бұрын
जय श्री कालभैरव महाराज,ॐ नमः शिवाय. 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🙏
@bhausahebjadhav9076
@bhausahebjadhav9076 Жыл бұрын
॥ श्री मच्छिंद्रनाथाय नमः ॥
@aparnakatale3701
@aparnakatale3701 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली...
@baburaomali1002
@baburaomali1002 Жыл бұрын
अगदी योग्य माहिती मिळाली
@damaleambadas9481
@damaleambadas9481 2 жыл бұрын
श्री भैरवनाथाचे नावानं चांगभलंं!
@nishakalway3281
@nishakalway3281 2 жыл бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏,🙏 संस्था चे ,उत्तम कार्य व कार्यवीहकां चे कार्य व जानकारी व सेवा उत्तम 🙏🙏,अवश्य भेट धेऊ ,भोपाल 🙏🙏
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 66 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 23 МЛН