No video

महाराष्ट्रातील पहिली फणसाची मोठी फॅक्टरी| गावातील मंडळींना नोकरीची संधी| jackfruit king india |kokan

  Рет қаралды 71,553

sunil mali vlog

sunil mali vlog

Ай бұрын

Jackfruit king India
Harishchandra Desai & Mithilesh Desai
Mithilesh Desai
8275455176 , 9422624101
Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan
#महाराष्ट्रातील
#पहिलीफणसाचीमोठीफॅक्टरी|
#गावातीलमंडळींनानोकरीचीसंधी
#jackfruitkingindia
#kokan
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Пікірлер: 186
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 27 күн бұрын
एका मराठी माणसाची फणस फॅक्टरी बघून खूप आनंद झाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@sunilmalivlog
@sunilmalivlog 24 күн бұрын
🙏❤️धन्यवाद ❤️
@prashantpotphode4248
@prashantpotphode4248 Ай бұрын
मी तुमच्या कडे आलेलो आहे फणसाची झाडे घेऊन लावलेली आहेत तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठी चांगल काम करताय पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏🌹
@prachiparab6790
@prachiparab6790 Ай бұрын
देसाई साहेब प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण मराठी माणसाची फॅक्टरी बघून मला खूप आनंद झाला 🌹🌹💯💯👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@vinayakarolkar3840
@vinayakarolkar3840 21 күн бұрын
💐All the best Desai Sir, we proud of you👍
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
देसाई साहेब प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण मराठा माणसाची फॅक्टरी बघून मला खूप खूप आनंद झाला आहे सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
@sanjeevkargutkar342
@sanjeevkargutkar342 Ай бұрын
🙏देसाई साहेब तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा नवीन फॅक्टरी साठी मराठी माणूस कोकणातील फणसाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवल्याबद्दल अभिनंदन. 💐💐
@madhukarkhamkar366
@madhukarkhamkar366 14 күн бұрын
श्री, मिथिलेश देसाई, कोकणातील मराठी माणसाला अभिमानास्पद असा उपक्रम आहे,,,, आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा, कोकणातील तरूणांनी या पासून बोध घ्यावा, आणि या उपक्रमात सहभागी होवून आपला, आपल्या गावाचा, विकास साधावा, कोकणातील बंद घरे या मुळे निश्चित उघडली जातील, श्री मिथिलेश देसाई धन्यवाद
@AnaghaChavan-xi6te
@AnaghaChavan-xi6te Ай бұрын
खूप छान प्रकल्प आहे कोकणातील लोकांसाठी वैवसाई सुरू करता आहात सगळ्या लोकांना याची माहिती द्या कोकणातील मराठी माणसांना अशा वेवसाय ची गरज आहे जिद्दने सगल्लाना एकत्र आणा आणि वेवसाय मोठा करा मराठी माणसांनी एकत्र ऐन्याची गरज आहे खूप खूप शुभेच्छा
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m Ай бұрын
रत्नागिरीसाठी पर्यायाने कोकणासाठी खुप चांगले काम करताय.. हे असे business कोकणात आले पाहिजेत...तरच कोकणाचा विकास होईल...
@1959dilip
@1959dilip Ай бұрын
WhatsApp no please
@anilkhanvilkar4609
@anilkhanvilkar4609 Ай бұрын
राजकारण्यांच्या मागे फिरत बसता या उद्योगात लक्ष द्या भलं होईल
@legendshreyas
@legendshreyas Ай бұрын
भावा खरचं अभिमानास्पद..! असे जर उद्योजकांनी कोकणात राहुन कोकण सुधरवला तर कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या नक्कीच पुढे असेल
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
@karanpatil2324
@karanpatil2324 Ай бұрын
देसाई साहेब हे कुठे आहे फॅक्टरी आम्हाला बघायला मिळेल सर्वात जास्त आवडतं जॅक फ्रूट मराठी माणसाला मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
झापडे ❤️लांजा ❤️कोकण
@SureshSawantBhosale
@SureshSawantBhosale Ай бұрын
​. 😊
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Ай бұрын
Description madhey check kara.
@baliramchavan1774
@baliramchavan1774 Ай бұрын
7:21
@ashokpalav6997
@ashokpalav6997 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌 खूप सुंदर माहिती👍. श्री मिथिलेश देसाई यांनी खूप चांगलं,मोठा प्रकल्प सुरू केला आहे. तांत्रिक दृष्ट्या सुद्धा तो योग्य असणार आहे ते त्यांच्या कॉल्ड स्टोरेज च्या माहिती वरुन कळत. यांच्या फॅक्टरी मधे तयार होणारी उत्पादने ही उच्च दर्जाची असतील. त्यांचा ब्रँड जगप्रसिद्ध होवो. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
@vikassatwase9214
@vikassatwase9214 Ай бұрын
हार्दिक शुभेच्छा.... 👍🏻... जे लोक तुम्हाला हसत होते तेच तुमच्या कडे कामासाठी येत आहेत...
@ashokholkar2355
@ashokholkar2355 Ай бұрын
तुमच्या टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेछा.
@AnantNar
@AnantNar Ай бұрын
अतिशय चांगला प्रयत्न आहे. देसाई साहेब आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा!!
@shivajikotre9248
@shivajikotre9248 29 күн бұрын
मिथीलेश तूझ्या उपक्रमाला आमच्या शुभेच्या, आगे बढो
@vinayaknagaonkar6741
@vinayaknagaonkar6741 Ай бұрын
अभिनंदन देसाई साहेबांनी यांनी चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणली.
@pradeepmore4094
@pradeepmore4094 Ай бұрын
अतिशय आनंद झाला सर.तुम्हाला भरभरून यश मिळत राहील यात शंका नाही 👌👍🙏🙏
@shailasawant9802
@shailasawant9802 22 күн бұрын
प्रथमेश देसाईं ज्या सातत्याने हा फणस प्रकल्प पुढे नेत आहेत, हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. त्यांना अनेक अनेक शुभेच्छा💚🌿
@vasantdhuri7017
@vasantdhuri7017 Ай бұрын
देसाई साहेब तुम्हाला ह्या वाटचाली साठी शुभेच्छा मराठी माणसासाठी ही फार मोठी गोष्ट आहे तरी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा
@sandipangne8135
@sandipangne8135 Ай бұрын
Abhinandan great फणस पिकाला प्रोत्साहन देताय
@diptiambekar9564
@diptiambekar9564 Ай бұрын
देसाई बंधू जी ..खूप छान संकल्प व प्रकल्प ...आपल्या कोकणात आंब्याला चांगला भाव मीळतो त्यापासून चांगल उत्पन्न मिळत...पण टनावारी येणारा फणस बराचसा फुकटच जातोय ...तुमच्या या उद्योगात बर्याच मोठ्या प्रमाणावर कोकणी मराठी माणूस जोडला जाईल व गावातच उद्योग धंद्याचा जम बसला तर शहरात,जाणारा तरूण वर्ग कोकणातच राहील ......खूप छान ...मी ही कोकणातलीच आहे सो मला मनापासून आनंद झाला हा व्हीडीओ पाहून ..अशाच प्रकारे करवंद ,जांभळं ...या सारखी बहूगुणी फळ प्रक्रियेबाबतही विचार करावा ..🙏🙏
@DipakJathar
@DipakJathar Ай бұрын
खूप चांगल वाटचाल आहे जय श्रीराम
@dattatarymarne8963
@dattatarymarne8963 Ай бұрын
पहिल्यांदा च् बघीतली...😊❤
@laxmanmanchekar9343
@laxmanmanchekar9343 Ай бұрын
अभिनंदन 💐🙏🏻खूपच छान प्रोजेक्ट आहे. नाहीतर बरेच ठिकाणी फणस वेस्टज जातात.आता रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अभिमान आहे
@sandeepdhamale6222
@sandeepdhamale6222 Ай бұрын
जय महाराष्ट्र छान उपक्रम माझ्याकडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 Ай бұрын
कोरिया मधे अशी फॅक्टरी आहे. ते एकदम systematic काम करतात.तो व्हिडिओ फॅक्टरी वाल्यांनी एकदा बघुन घ्या. फणस कापून गरे पॅक करून बाजारात आणायचे . स्वच्छ्ता एकदम मस्त.
@hemantshinde4833
@hemantshinde4833 Ай бұрын
खुप छान,आणि खुप खुप अभिनंदन. तुम्ही बोलण्याच्या ओघात सांगून गेलात की ही बिल्डिंग डबल करणार आहात. उत्तम. पण एक गोष्ट खटकली तुम्ही संपूर्ण युनिट ला सोलर सिस्टम बसवून घ्यायला हवी.
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 Ай бұрын
देसाई साहेब तुमच्या प्रयत्नाला उदंड यश मिळू दे.
@user-dt3wl5gq8p
@user-dt3wl5gq8p Ай бұрын
कोकणासह महाराष्ट्रातील युवकांचा आदर्श माझे सहकारी मिथिलेश हार्दिक अभिनंदन भावी कार्यास शुभेच्छा
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
❤️🙏
@urmilaingale1718
@urmilaingale1718 19 күн бұрын
अतिशय सुंदर संकल्पना आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@javedkhot2153
@javedkhot2153 Ай бұрын
Bahut bahut mubarak desai shab Really very nice work
@user-rx4vk4kt7q
@user-rx4vk4kt7q Ай бұрын
खुप छान उपक्रम राबवत आहात हे बघू मला खुप आनंद होत आहे धन्यवाद सर खरच आमच्या सारख्या सामान्य माणसांन साठी खुप छान संधी आहे धन्यवाद सर Really Great Job God Bless You Sir💐💐🙏🙏
@prashantchavan8070
@prashantchavan8070 Ай бұрын
Excellent work... proud of you
@anilpawar-zm1ez
@anilpawar-zm1ez Ай бұрын
मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन... दोन महिन्यापूर्वी आपणास सहकुटुंब भेटलो होतो.
@sanjanamathkar9268
@sanjanamathkar9268 Ай бұрын
Dada tumala khup khup subbecha 🎉🎉
@sanjayshinde3646
@sanjayshinde3646 Ай бұрын
देसाई साहेब यांना नविन प्रोजेक्ट साठी शुभेच्या लवकरच आम्ही भेट घेणार आहे
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Ай бұрын
कोंकणात अशा नावीन्यपूर्ण कल्पना रुजल्या तर कोकणचा कॅलिफोर्निया सोडा कॅलिफोर्नियात कोकणचा विचार रुजू होईल😅😂.
@alkasawant5474
@alkasawant5474 Ай бұрын
खूप छानचं पण मराठी मुलांना काम द्या
@KarunaDoke
@KarunaDoke Ай бұрын
Khup khup Abhinandan chaan upakram
@AnantNar
@AnantNar Ай бұрын
अतिशय चांगला प्रयत्न आहे. हा प्रोजेक्ट कुठे आहे. देसाई साहेब आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा! कोकणामध्ये एवढे इन्वेस्टम
@deepakjoshi9260
@deepakjoshi9260 Ай бұрын
खुप सुंदर अभिनंदन 🌷 साहेब असेच रोजगार कोकणातील मंडळी भेटलं खूप सुंदर 👌👏
@deepakbare2720
@deepakbare2720 Ай бұрын
देसाई साहेब तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा
@surekhapatil3792
@surekhapatil3792 27 күн бұрын
अभिमानास्पद कामगिरी केली आहे अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा आणि आशीर्वाद
@sunilmalivlog
@sunilmalivlog 27 күн бұрын
❤️❤️❤️❤️
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Ай бұрын
ऊत्तम ,अर्थपूर्ण ,मार्मिक कोकणी जनतेसाठी, उज्वल भविष्यासाठी महत्वाचे ऊद्योगधंदे बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
@vijaygorkhe2074
@vijaygorkhe2074 Ай бұрын
🎉 एकदमच भारी
@vilasshewale1393
@vilasshewale1393 Ай бұрын
खूप चांगला उपक्रम. उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा.
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 19 күн бұрын
🙏💐 changle vichar ahet. Tumcha projectla shubhecha.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 19 күн бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
@umeshvengurlekar3174
@umeshvengurlekar3174 Ай бұрын
छान फणसाचे ट्रान्सपोर्टेशन महाग पडते फणसाच्या बिया व गरे कोकण गोव्यातच प्रोसेस केल्यास जाम सारखे पदार्थ वर्षभर मिळतील
@user-uo3mu8lg1k
@user-uo3mu8lg1k 22 күн бұрын
Khup chan tumhala tumachya ya kamasathi shubheccha ani kharach marathi manasane hi factoory ubhi keli he kawatukaspad ahe
@sunilmalivlog
@sunilmalivlog 22 күн бұрын
धन्यवाद ❤️🙏❤️
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
हा परिणाम फक्त आणि फक्त सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री मा. नारायण राणे साहेब. कोकणचा विकास पहा व ईतरांनी आदर्श घ्यावा.
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
@@prakashbarage3913 कोणामुळे? 🤔
@santoshgarate8819
@santoshgarate8819 Ай бұрын
😂😂😂😂
@smitavaidya3742
@smitavaidya3742 Ай бұрын
Ekdam mast mahiti dili aahes 🎉god bless you🙏👌🙏
@sandipbane2985
@sandipbane2985 14 күн бұрын
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
@asheeshacharekar2933
@asheeshacharekar2933 Ай бұрын
Congratulations and Best Wishes. Would love to visit sometime during my vist to Ratnagiri during Ganpati
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Ай бұрын
खूप छान चांगले काम आहे .🎉
@sudhirnene6135
@sudhirnene6135 Ай бұрын
काम चांगले आहे शुभेच्छा 💐💐👌🏻👌🏻
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 Ай бұрын
जय कोकण....खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा....खूप मोठे व्हा दादा संपूर्ण कोकण तुमच्या सोबत आहोत. एकदा visit नक्की करेन. कोकणासाठी अभिमानास्पद बाब आहे. खूप छान..!!मीही थोडी मदत करेन. मी दापोलीची आहे. मुंबईत राहते पण नक्की येणार..!!तुमचा Adress pathava.
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 Ай бұрын
Atishsy sunder upakarm aahe.
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Ай бұрын
फणसाला बाजार पेठ मिळेल कोकणात कितीतरी फणस नाश होतात साहेब गांवातून एसी गाडीने कच्चा माल जमा केला तर कोकण अर्थिक दृष्टया समृध्द होईल तरुणाला रोजगार मिळेल देसाई साहेब धन्यवाद
@sandeepghawale
@sandeepghawale 29 күн бұрын
खरंच खुप छान आमच्याकडे खुप फणस आहेत वाया खुप जातात पडून
@ChandrakantSohani
@ChandrakantSohani Ай бұрын
कोकणातिल लोकाना एक चांगलि संधि आहे ज्यांना इथे रोजगार मिळेल त्यांनि मेहनतिने काम करावे जेणे करून नोकरि साठि शहरात जायचि वेळ येणार नाहि
@geetathakur9351
@geetathakur9351 Ай бұрын
Congratulations n all the best for new project.
@subhashshinde8024
@subhashshinde8024 Ай бұрын
Desai. Shaeb. Tumala salute.
@udaykadam2680
@udaykadam2680 Ай бұрын
Khup chhan Best luck
@deepakjadhav634
@deepakjadhav634 Ай бұрын
छान दादा best of luck
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Ай бұрын
खुप छान काम आहे
@rajendragawde3612
@rajendragawde3612 Ай бұрын
छान उपक्रम❤
@vilasgundaye4889
@vilasgundaye4889 Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा मित्रा पुन्हा भेटू
@chandrakantkadam9182
@chandrakantkadam9182 Ай бұрын
❤ फारच छान
@harishninave
@harishninave Ай бұрын
खूप छान 🙏
@mohitchaudhari5237
@mohitchaudhari5237 Ай бұрын
मुरबाड ठाणे मध्ये वानरई नर्सरी आहे त्यांचा लेटेस्ट विडिओ बनवा भाऊ veitnam superearly jackfrut या वारियटी चा
@arvindparab2991
@arvindparab2991 Ай бұрын
Technically sound information. Good discussion .... good project. Go ahead.
@vasantkale692
@vasantkale692 Ай бұрын
Jabardast dev tumhala satha deo
@sunilravan8514
@sunilravan8514 Ай бұрын
खुप सुभेच्छा भावु तुम्हाला 💐
@mohinishenoy2119
@mohinishenoy2119 27 күн бұрын
Very Good idea. 👌
@prashantshetye8838
@prashantshetye8838 Ай бұрын
❤Very nice congratulations
@sunandaachrekar3746
@sunandaachrekar3746 Ай бұрын
👌 खुपच छान प्रकल्प. शुभेच्छा. शक्य झाल्यास नक्कीच भेट देईन. .
@pravingawade3231
@pravingawade3231 Ай бұрын
खूप छान 👌🏻साहेब
@shirkeds2859
@shirkeds2859 Ай бұрын
GREAT ..In Sidhudurg District there is project like this
@user-vi7ng8rj2r
@user-vi7ng8rj2r Ай бұрын
Tumhala shubhechha
@sohamwalke1679
@sohamwalke1679 Ай бұрын
छान उपक्रम खूप खूप शुभेच्छा
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Ай бұрын
Great
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Ай бұрын
कौतुकास्पद
@sanjaymahajan496
@sanjaymahajan496 Ай бұрын
आपल्या कार्यास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांची ही जोपासण्याचे काम आपणाकडून चांगल्या प्रकारे घडावी हीच सदिच्छा
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
@-balapatekar1502
@-balapatekar1502 Ай бұрын
Ekdam mastach 👌👍❤
@sandipangne8135
@sandipangne8135 Ай бұрын
सरकारने फणस लागवड करणाऱ्यांना सबसिडी देणे प्रोत्साहन देणे
@santoshsawant8294
@santoshsawant8294 Ай бұрын
खरंच खूप छान केलं तुम्ही ,कुठे आहे हे
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
झापडे ❤️लांजा ❤️कोकण
@chandabaishimpi386
@chandabaishimpi386 20 күн бұрын
अशा च् पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे उत्पादक उद्योग सुरू करा भावांनो,मुलांनो, तरुणांनो स्थानिक उत्पन्न जे असेल त्या नुसार च उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तुमच्या हातांना,मनाला बळ देओ परमेश्वरा!
@chandabaishimpi386
@chandabaishimpi386 20 күн бұрын
खूप, खूप धनू!
@chandabaishimpi386
@chandabaishimpi386 20 күн бұрын
धन्यवाद!
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Ай бұрын
Great bhava all the best
@MukundRawool-gb1mv
@MukundRawool-gb1mv Ай бұрын
अभिनंदन साहेब नमस्कार
@sonalshinde1443
@sonalshinde1443 Ай бұрын
खुपच मस्त
@pallavichavan9527
@pallavichavan9527 Ай бұрын
अहो सर पण हा प्रोजेक्ट नक्की कुठे आहे ते नाव का नाही सांगितलं
@vinayaknarvekar9841
@vinayaknarvekar9841 10 күн бұрын
लांजा तालुक्यातील झापडे गावी हा प्रकल्प आहे.
@COOL-NIKYA-03
@COOL-NIKYA-03 Ай бұрын
खूप छान दादा
@vijaymane1836
@vijaymane1836 Ай бұрын
खूप छान ...
@vanitasawant7790
@vanitasawant7790 Ай бұрын
All the. Best. 🎉🎉
@poojachavan1492
@poojachavan1492 Ай бұрын
अभिनंदन🎉
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
❤️❤️❤️
@joseagnelofernandes708
@joseagnelofernandes708 Ай бұрын
Thanks
@sachinshahasingtomarssy3301
@sachinshahasingtomarssy3301 Ай бұрын
T thank you
@kishortodekar3828
@kishortodekar3828 Ай бұрын
एकदम भारी
@sandeepkadge2869
@sandeepkadge2869 Ай бұрын
Very good think ING boss
फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method
12:52
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 184 М.