महाराष्ट्र गाथा - गिरीश कुबेर | Maharashtra Gatha - Girish kuber

  Рет қаралды 53,776

Loksatta

Loksatta

3 жыл бұрын

लोकसत्ता आयोजित 'महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला' मध्ये आजचा विषय 'महाराष्ट्राचा तर्कवाद'
वक्ते:- गिरीश कुबेर (संपादक, लोकसत्ता)
#LoksattaMaharashtraGaatha #महाराष्ट्र_गाथा
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 160
@aniketkeni1477
@aniketkeni1477 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान! 👍🏼🙏🏼 सर्व मराठी जनतेने ऐकावे.. विशेष करून इतर राज्यातल्या लोकांशी तुलना करून न्यूनगंड बाळगणाऱ्या मराठी लोकांनी तर आवर्जून ऐकावे असे झाले आहे. 👍🏼 कुबेर सरांनी अशा विषयांची मालिका podcast च्या रुपात आणावी. 🙏🏼
@rd-hd3ux
@rd-hd3ux 2 жыл бұрын
Yanech chukicha itihas lihila sambhaji maharajan baddal....
@anujaketkar2595
@anujaketkar2595 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध!!👌 खूप दिवसांनी ओघवत्या शैलीतील बुद्धिवादी विवेचन!!
@ankeshpawar1592
@ankeshpawar1592 3 жыл бұрын
मराठी भाषेचा अतिशय सुंदर वापर. इतिहासातील क्वचीतच कोणाला माहिती असतील अशा घटना, जुन्या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आणि वैचारिक ' कुबेरता ' यांचं अतिशय सुंदर वर्णन! धन्यवाद या मेजवानीसाठी.🙏
@Kiran_Mule
@Kiran_Mule 3 жыл бұрын
एका कानाने कमी ऐकू येतं तरी थक्क होत होत संपूर्ण व्याख्यान ऐकलं. या तासा - दीड तासात मनाला करोना शिवलाही नाही. खूप खूप धन्यवाद गिरीश कुबेर सर 🙏🏻 तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा ज्ञानाची उधळण होत असते.
@abhijittere3693
@abhijittere3693 3 жыл бұрын
एक सुंदर बौद्धिक मेजवानी. मराठी असण्याचा "सार्थ" अभिमान का बाळगायचा ते अशा कार्यक्रमातून कळते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील विविध "व्याख्यानमाला" ज्यानी मनाच्या मशागतीचे काम केले.
@roshansawant6270
@roshansawant6270 3 жыл бұрын
गिरीश कुबेर आणि माझी कधीही भेट झाली नाही तरी तुम्ही माझे गुरु आहात. मी नेहमीच माझे परीने जमेल तसा विवेकशील विचारसरणी चा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो
@befreindly
@befreindly 3 жыл бұрын
Same here
@sagarpatil-us3rr
@sagarpatil-us3rr 3 жыл бұрын
👍
@arescrosby4855
@arescrosby4855 3 жыл бұрын
a tip: you can watch movies at Flixzone. I've been using them for watching loads of movies recently.
@wyattkairo1156
@wyattkairo1156 3 жыл бұрын
@Ares Crosby yea, been using flixzone for since november myself =)
@sumitingale3163
@sumitingale3163 2 жыл бұрын
Same
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 2 жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्र या एका शब्दातच महाराष्ट्राचा तर्कवाद समजता येईल....!
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 3 жыл бұрын
धन्यवाद. बर झालं, पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सम्रूध्द बौद्धिक इतिहास तासात खणून काढला. अशा गोष्टीची व सातत्याची विविध अंगाने खणण्याची आवश्यकता आहे. तरच इथून पुढे नवीन करण्याची प्ररेणा व उभारी मिळेल.
@dr.shilpabansod5684
@dr.shilpabansod5684 3 жыл бұрын
अप्रतिम मांडणी सर. सर तुमचं लिखाण आणि वक्तृत्व दोन्ही शब्दातीत आहे. तुमचा लोकसत्तातील रोजचा अग्रलेख वाचून मी दररोज नव्याने समृध्द होत असते. आणि अधेमधे तुमच्या विवेकी व्याख्यानाची अशी बौद्धिक सुग्रास मेजवानी मिळाली तर मग काही सांगायलाच नको. खूप खूप अभिनंदन सर.
@pawannaik4040
@pawannaik4040 3 жыл бұрын
प्रथम शिवजयंती उत्सव कोणी साजरा केला स्पष्ठ कराल का?
@seemadeshmukh6877
@seemadeshmukh6877 3 жыл бұрын
महाराष्ट्राच्या पीछेहाटीची कारणे अचूक मांडली आहेत.धार्मिक,भक्तिसंप्रदायाच्या वाढलेल्या प्रस्थाला बुद्धिवादी विचारसरणीच महाराष्ट्राला थोपवू शकते. फार सुंदर झाले व्याख्यान.
@Shubham96K
@Shubham96K 3 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं... परंतू बुद्धिवादी विचारसरणी म्हणजे धर्म विरोधी विचारसरणी नसते.. आजकाल काही लोक बुद्धिप्रामान्यवादाच्या नावाखाली धर्मविरोध करण्यातच धन्यता मानतात... "अंधश्रद्धेला" विरोध करणे हा बुद्धिवाद आहे, परंतू "श्रद्धेला" विरोध करणे ही सुद्धा अंधश्रद्धा आहे...
@seemadeshmukh6877
@seemadeshmukh6877 3 жыл бұрын
@@Shubham96K इथे बुध्दी या शब्दाचा विवेक शक्ती या अर्थी अभिप्रेत आहे.धर्मातील कालबाह्य रूढी तशाच चालू ठेवणे ही अंधश्रद्धा नाही तर काय?
@chandrakantgholap696
@chandrakantgholap696 2 жыл бұрын
हे पूर्ण व्याख्यान ऐकणे व त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देणे यावरुन असे वाटते की महाराष्ट्रात जरी महान विचारवंत कमी झाले असले तरी त्यांच्या विचारांच खाद्य बुद्धीला मिळाव यासाठी धडपडत असणारा वाचक वर्ग अजूनही आहे..कदाचित यांच्यातूनच महाराष्ट्रास दिशा देणारे विचारवंत ही निर्माण होतील हीच आशा...🙏
@Virajbhosale75
@Virajbhosale75 3 жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या महानुभावांचा चांगला धावता आढावा घेतला आहे. महाराष्ट्राची भूमी किती सकस आणि समर्थ होती, याचा बोध सदर व्याख्यानातून योग्य रीतीने झाला.
@seekwisdom7625
@seekwisdom7625 3 жыл бұрын
धन्यवाद कुबेर सर.... सर अमेरिकेत Warren Buffet वर्षाकाठी एक charity lunch ठेवतात. त्यात त्या lunch च auction होत आणि ते auction चे पैसे charity साठी जातात. मला वाटतं तुम्ही असं एक लंच ठेवावं. कारण आम्ही तुम्हाला कॅमेरावर बघतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. तिथं तुम्ही politically correct असता. तुमच्याशी informal भेटायला नक्की आवडेल आणि तुमचे विचार जाणून घ्यायला सुद्धा....
@dinkar25773
@dinkar25773 3 жыл бұрын
बौध्दिक विचारांची अप्रतिम मांडणी.. सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र‘ नावाचे साप्ताहिक तरवडी जिल्हा अहमदनगर या ग्रामीण भागातून तब्बल १९१० ते १९६२ पर्यंत सलग साप्ताहिक काढून धार्मिक राजकीय सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विचार व्यक्त केले आहेत.. जागतिक संदर्भ देखील त्यात येतात.. नुकतेच सायन प्रकाशन पुणे यांनी त्यांच्या अग्रलेखाचे १० खंड प्रकाशित केले आहेत. या अग्रलेखातील मुकुंदराव पाटील यांचा तर्कवाद देखील अद्भुत आहे..
@pharmankur
@pharmankur 3 жыл бұрын
Directly Go to 7:55
@satishjadhav9851
@satishjadhav9851 3 жыл бұрын
वही घेऊन.....Notes काढायला पाहिजे व्याख्यानाचे ...great work....🙏🎉🎉
@devidaswadgaonkar1472
@devidaswadgaonkar1472 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी .माहितीचा वापर ज्ञान निर्मिती करणेसाठी केला याचा आनंद .
@chetanpatil9830
@chetanpatil9830 3 жыл бұрын
सुन्दर, फारच उत्कृष्ट महाराष्ट्राच्या विचारवनतांची माहिती मांडली...
@sudhirpatil1843
@sudhirpatil1843 3 жыл бұрын
खुप छान सत्र 👍 हिंदीकरणामुळे महाराष्ट्र तर्कवाद मागे पडलाय !!
@vipulsankpal967
@vipulsankpal967 3 жыл бұрын
Thank you.. It's motivates people like me to work hard and respect everyone who is doing their best in their own field.
@brahmanandbhujbal4017
@brahmanandbhujbal4017 3 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विवेचन खरतर मेजवानीच होती हे व्याख्यान ऐकने . तसेही कुबेर सराचे लोकसत्ता अग्रलेख वाचुन प्रचंड विचार समृद्ध झालेत असा एकही दिवस नाही की लोकसत्ता अग्रलेख वाचला नाही धन्यवाद सर.
@tatyabhautidame7608
@tatyabhautidame7608 Жыл бұрын
👌👃😀
@asmitabhagat8898
@asmitabhagat8898 3 жыл бұрын
Atishay sundar
@raysonsenglishschoolshirad3608
@raysonsenglishschoolshirad3608 3 жыл бұрын
नितांत सुंदर व्याख्यानमाला चिंतन,प्रबोधन, ज्ञान ।
@user-ju4uy8fz5z
@user-ju4uy8fz5z 3 жыл бұрын
खूप अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन. धन्यवाद गिरीश कुबेर सर आणि लोकसत्ता परिवार. आपल्या प्रबोधनवादी उपक्रमास शुभेच्छा.
@sanjivanipawde8658
@sanjivanipawde8658 3 жыл бұрын
महाराष्ट्राची बुद्धीवाद व तर्कवादाची परंपरा कुबेर सरांपर्यंत येऊन पोचते.... खूप धन्यवाद लोकसत्ता !
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 3 жыл бұрын
श्रवणीय व माहितीपूर्ण . काय अवस्था झालीय महाराष्ट्राची. आजच्याच लोकसत्ताच्या बातम्या पहा- १) कलाकार म्हणून ग्लॅमरस आणि बोल्ड होणं गरजेचं”, मोनालिसा बागलचा खुलासा २)संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही -नाना पटोले ३)"तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही"; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ ४)माझ्या नव्या बायकोला भेटा”; अभिनेता विजय वर्माच्या पोस्टवर आयुष्यमान म्हणाला.
@madhuridichwalkar7094
@madhuridichwalkar7094 3 жыл бұрын
आपले व्याख्यान व लेखन नेहमीच विवेकशील असते. आपल्या अग्रलेखही कायम प्रबोधन करणारे असतात. महाराष्ट्राच्या बुद्धिवादी परंपरेची मांडणी छान सादर केली. धन्यवाद.
@9604786070
@9604786070 3 жыл бұрын
This talk reminds me of the preface of "Kimayagar" by Achyut Godbole where he asks exactly the same questions... Btw great book Girish sir.
@deepika437
@deepika437 3 жыл бұрын
Ammazing collection of facts👏🙏 LET LOGIC LEAD 💯☑️
@rmwalimbe
@rmwalimbe 3 жыл бұрын
खूप चांगले विचार दिले कुबेर सर . तुमचे वाचन अफाट आहे आणि मांडणी पण छान असते
@sumitjadhav8766
@sumitjadhav8766 3 жыл бұрын
गिरीश सरांना कधी भेटलो नाही पण सर माझ्या आयुष्यातील गुरु द्रोणाचार्य आहेत.
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
Great analysis... Girish ji 😇😇😇😇😇🌷🌷🌷🌷🌷
@anandmhasde8920
@anandmhasde8920 3 жыл бұрын
Awesome....
@pawanrane7839
@pawanrane7839 2 жыл бұрын
#ban_renaissance_state
@dattatraybhise29
@dattatraybhise29 3 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण ..
@dr.ashokwagle5930
@dr.ashokwagle5930 3 жыл бұрын
wonderful,a treat for your fans like me.. please let us have some more
@anupkamble4916
@anupkamble4916 3 жыл бұрын
Excellent Sir ....Very Informative...My Reshma also analyze in this way ......Great Sir
@luckeyr8640
@luckeyr8640 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय ❤️🚩
@rahulaphale
@rahulaphale 3 жыл бұрын
सुंदर विश्लेषण , आोघवती भाषा
@anupkamble4916
@anupkamble4916 3 жыл бұрын
Thank You very much sir .....
@priyankakadam7482
@priyankakadam7482 3 жыл бұрын
Sir tumhi great aahat
@rupalikambli7088
@rupalikambli7088 3 жыл бұрын
Sir Apratim 🙏
@dhaygudegana2820
@dhaygudegana2820 3 жыл бұрын
❤️
@nehabhadole3359
@nehabhadole3359 3 жыл бұрын
अप्रतिम बौद्धिक विवेचन ,उत्तम भाषाशैली👌👌 ..........
@bpravin10000
@bpravin10000 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अगदी मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान। एक अतिशय मोलाचा विचार मिळाला- निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकवलं नाही की अंधश्रद्धा वाढते।
@ashokpardhi7918
@ashokpardhi7918 3 жыл бұрын
Great.. 🙏
@p.k.9743
@p.k.9743 3 жыл бұрын
अप्रतिम , सुंदर
@ghanshambhise713
@ghanshambhise713 3 жыл бұрын
सर कार्यक्रम अतिषय आवडला....भरपुर प्रेरणा मिळाली......तर्कवादाच्या पिछेहाटिला जबाबदार कोणॽॽ कोणते घटकॽॽ आणि त्या तर्कवादाला पद्धतशीर पणे दूर कसे लोटण्यात आले...याचे खोल विस्तृत विवेचन करायला हवे होते....यावर आपण नक्कीच खुप चांगल प्रबोधन कराल...निर्भिडपणे
@shantanumalpathak858
@shantanumalpathak858 3 жыл бұрын
वीर सावरकर ह्यांचा उल्लेख देखील नाही ?
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
Karan tysni tark sodala
@vaishalimhalgi36
@vaishalimhalgi36 Ай бұрын
​@@RahulPatil-fs7bc😂😂😂 Adhi Savarkaranche Vidnyanishtha Nibandh vach
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 3 жыл бұрын
खूप सकस असे बौद्धिक, आपली भेट साताऱ्यात एका हॉल मध्ये आपले व्याख्यान आयोजित केले होते, तेव्हा झाली होती, मी सन १९८५ पासून लोकसत्ता वाचतो, तुम्ही एका वेगळ्या उंचीवर ते नेले आहे, धन्यवाद
@kiranbhosale5600
@kiranbhosale5600 3 жыл бұрын
फारच छान 👌👌👌👌
@powergamerz9113
@powergamerz9113 3 жыл бұрын
Sir... Great.... 🙏🙏
@sgrbhinge
@sgrbhinge 3 жыл бұрын
Hello Girish sir, please publish the audio-book format of your books, including new one "Renaissance State". And I guess you can be the only narrator for these books :)
@AshokJadhav-nb2eu
@AshokJadhav-nb2eu 3 жыл бұрын
Khup sundar
@deepika437
@deepika437 3 жыл бұрын
Kuber Sir..you are a blessing !!!!!🙏
@jsjironekar3798
@jsjironekar3798 3 жыл бұрын
अप्रतिम.एका तासात मैक्सिमम कवर केले,समाज मन वळसे घेत घेत पुढे मागे जाते त्यामागे पैसा, धंदा, स्वार्थ हे घटक येतातच,त्यामूळे निखळ tarkwada cha ओघ वेग मंदावतो का.
@yashodhankalel5190
@yashodhankalel5190 3 жыл бұрын
संपादकमहोदयाचा वास्तववाद पण महाराष्ट्राच्या बुध्दीवादला साजेसा आहे
@TastyTaleswithAnita
@TastyTaleswithAnita 3 жыл бұрын
Very nice speech
@yuvaneo
@yuvaneo 3 жыл бұрын
4:14 start point 🤦
@mayureshmhatre4743
@mayureshmhatre4743 3 жыл бұрын
123456789+0.00000000012345 =123456789 (approximately) and 0.00000000012345 is meaning less.
@panchshilagaikwad2508
@panchshilagaikwad2508 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी होती. खूप खूप धन्यवाद सर ..🙏🙏खूप नवीन माहिती मिळाली
@thedestiny211
@thedestiny211 3 жыл бұрын
Hi
@satyasheelgaekwad2726
@satyasheelgaekwad2726 2 жыл бұрын
What is so good about bad?
@sameerchavan2965
@sameerchavan2965 3 жыл бұрын
😊😊👌👌
@amolsw
@amolsw 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/m7iRZNuhnp_emac.html Girish kuber tumhi bagha Ani answer dya
@Ramaish14
@Ramaish14 3 жыл бұрын
तर्कवादातील Scientist 😁😁😁😁 आपले इतिहासातले तर्क छान आहेत 👍 कारण तर्क लावायला पुरावा लागत नाही 👍
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
He sagle tark kase aahet
@Ramaish14
@Ramaish14 3 жыл бұрын
@@kirtigawade3911 मुळात तर्क अधांतरी विचार असतात ज्यामुळे ते वाईटही ठरू शकतात
@prajjutai8011
@prajjutai8011 3 жыл бұрын
Why wasn't any movie made on Rakhmabai.
@prabhakarjadhav2276
@prabhakarjadhav2276 3 жыл бұрын
👍👍👍👌👌👌🙌🙏🙏🙌
@devendrarajopadhye1009
@devendrarajopadhye1009 3 жыл бұрын
ase vichar aj mandta yet nahit yacha karan kadachit lokanchi vaicharik patlich rahileli nahi
@prajjutai8011
@prajjutai8011 3 жыл бұрын
Gandhi writes about salt tax in hind swarajya, 1909. Fule wires about it in shetkaryacha asud.
@ashishmali28
@ashishmali28 3 жыл бұрын
Dislikes करणारे मराठी भैय्या असतील😂😂😂
@onkaardiwadkar
@onkaardiwadkar 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@kaustubhdeshpande857
@kaustubhdeshpande857 3 жыл бұрын
Merely 5 to 10 seconds for explaining contribution of Veer Savarkar...that too in Question session...not acceptable... Rest ..the information in video is good...
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Due to lack of time he didn't explained 19 century dear
@anandnavare
@anandnavare 3 жыл бұрын
चांगले व्याख्यान, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, र.धो.कर्वे यांचा अनुल्लेख खटकला
@bapugosavi4287
@bapugosavi4287 3 жыл бұрын
खूपच छान विवेचन.🌹🙏
@underthesun4555
@underthesun4555 2 жыл бұрын
Girish kuber😂😂😂
@vikasdeodhar6136
@vikasdeodhar6136 3 жыл бұрын
Videography is not good. Bright light and perfect focus in photography is basic requirement. Please rectify urgently.
@ratnaprabhakhopkar7914
@ratnaprabhakhopkar7914 3 жыл бұрын
Khupaach changle vlchar 👐👌👌👌
@sarapharajsande
@sarapharajsande 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sachinbangar6142
@sachinbangar6142 3 жыл бұрын
15:30 दिलेला संदर्भ चुकीचा आहे
@shreyaraut7864
@shreyaraut7864 3 жыл бұрын
आण्णाजी-दत्तोजीची औलाद आजही जिवंत आहेत.....#शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी कुठपर्यंत करणार.... गिरीष जी तुम्ही अभ्यासू असण्याचा आव आणता...संभाजी राजे प्रेमी तुम्हाला धडा शिकवणारच
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
Best anchor after Ravish kumar ji 😇😇😇😇😇😇😇
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 3 жыл бұрын
har har modi.
@ratnaprabhakhopkar7914
@ratnaprabhakhopkar7914 3 жыл бұрын
Aamhala khup aavdle vichar
@laxmankolhe
@laxmankolhe 3 жыл бұрын
Nice
@Rv-bf6vm
@Rv-bf6vm 3 жыл бұрын
44:40 ....Gandhi returned to India on 9th Jan 2015 (not 1920)
@ramprasadmore7798
@ramprasadmore7798 3 жыл бұрын
ह्या दशकातला अतिशय हुशार संपादक बाप माणूस
@pravindukare8633
@pravindukare8633 3 жыл бұрын
देह भान हरवुन जाणे म्हणजे काय ? याची प्रचीती गिरीश कुबेरांचे विचार ऐकत असताना होते .
@flylimitless5196
@flylimitless5196 3 жыл бұрын
😂 😂 😂
@flylimitless5196
@flylimitless5196 3 жыл бұрын
Chatrpati sambhaji maharajancha apman kranara Nich darja cha sampadak ani choriche lekh swatache aahet as mhnun chapn 10 vela mafya magan lekh mage ghen hech kam girish ch
@pramodd4397
@pramodd4397 3 жыл бұрын
Kuthlahi lekhak paripurn abhyaas kelyashivay pustak lihit nahi tyamule sarvach v s bandre nastat
@flylimitless5196
@flylimitless5196 3 жыл бұрын
@@pramodd4397 tu tuzya shejaryala bap boltos ka zatya
@flylimitless5196
@flylimitless5196 3 жыл бұрын
Tuza bapa ch nav ch lavto na bap mhnun ki dusrya ch lavto tyamule je aahe te sangayla koni bendre vhaychi garaj nhi ani ha tr chor aahe ani tu chutya karan tu search krt bs balish tuz GK ani IQ 2 ni low aahe vadhav jra
@pramodd4397
@pramodd4397 3 жыл бұрын
@@flylimitless5196 mi tuzya bhavana samju shakto, v. s bendre yani sambhaji maharajanch charitra lihal ahe, pn jyani ithihass purn vachala ahe te sambhaji maharajavar thod tikatmak lihnaarch karn ki tyat moghlana jaun milne,rajaramana kaid, balaji awaji yanchi hatya ase anek sandarbh ithihassat milto,swarajyasthi mrutula kavataln hi sop navt ani te pratek vyaktila adarpurnch vatal pahije pn , yavar tuza reply mala mahit ahe pn nkkich maratyanchi bakhar ani sabhsad bakhar wach mhanje tu hi tyabaddl nkkich vichar karshil hi apeksha
@flylimitless5196
@flylimitless5196 3 жыл бұрын
@@pramodd4397 mughalana jaun milan mg tyach mughlani chal karun ka maral br tyana
@aniketdaftardar6086
@aniketdaftardar6086 3 жыл бұрын
saheb u do not talk about muslim spreaders
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 2 жыл бұрын
कसला बुद्धीवादी एकदम खोटारडा आहे.
@ratnadeepvw4419
@ratnadeepvw4419 3 жыл бұрын
गौतमीपुत्र षटकर्णी यांच राज्य सम्राट अशोक यांच्या पेक्षा मोठ होत याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का? तुम्ही मोठे तज्ञ म्हणून गणले जात आहात. म्हणून आम्ही तुमच्या कडून पुराव्याची अपेक्षा करू शकतो. कृपा करून तुम्ही तो आम्हाला पुरवावा अशी विनंती आहे.
@bhartarikolekar1351
@bhartarikolekar1351 2 жыл бұрын
व्याख्यानाचा प्रत्येक शब्द , उत्सुकता वाढवणारा आणि नवीन माहिती देणारा होता
@nileshghare1247
@nileshghare1247 2 жыл бұрын
Best
@shivanathborude6391
@shivanathborude6391 3 жыл бұрын
तुम्ही बोलता तेवढे सोज्वळ नाहीत.संभाजीराजेंबाबत अतिशय चुकिच लेखन केलं .पण तुम्ही स्वतः ला फारच तत्वज्ञानी समजता जितके तुम्ही नाही.
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Kharach prashna padlay he kuber nakki kase aahet Pan he itthe shivaji maharaj yancya sobat sambhaji maharaj yancha ulekh karat aahe.. Kadachit te pustak fakt rajkaran karnya sathi asel
@gangthadi
@gangthadi 3 жыл бұрын
रखमाबाई डाॅ. होती पहीली हे सांगीतल नाही
@kishorgaikwad200
@kishorgaikwad200 3 жыл бұрын
याच्या आईचा दाना हा संभाजी महाराज यांची बदनामी करतो आणि तुम्ही लोक कॅमेंट बॉक्स मध्ये याचे गुणगान गाता लाज वाटली पाहिजे
@Amolks77
@Amolks77 2 жыл бұрын
लाज तुला वाटली पाहिजे ...
@satyasheelgaekwad2726
@satyasheelgaekwad2726 2 жыл бұрын
Abe sonawane tuzy aicha d
@Amolks77
@Amolks77 2 жыл бұрын
@@satyasheelgaekwad2726 ये बाळा त्यांनी जे पुस्तकात लिहिलं आहे त्याचे संदर्भ दिले आहेत ना ......भटा सारख मनाने नाही लिहल ना.
@bapu1035
@bapu1035 3 жыл бұрын
संभाजी महाराज विषायी चुकीचं लिहून गिरीश कुबेरांनी स्वतःचा अज्ञानीपणा दाखवला....इतिहास बदलण्याचा केविलवाणा पर्यन्त केला.. कुबेर लोकसत्ता संपादक पदाचा राजीनामा द्या
@vilaskadam9301
@vilaskadam9301 3 жыл бұрын
महाराष्ट्र गाथा की बामनी कावा?🤔
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Ho na sagle bamni uddhran
@brahmanandbhujbal4017
@brahmanandbhujbal4017 3 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विवेचन खरतर मेजवानीच होती हे व्याख्यान ऐकने . तसेही कुबेर सराचे लोकसत्ता अग्रलेख वाचुन प्रचंड विचार समृद्ध झालेत असा एकही दिवस नाही की लोकसत्ता अग्रलेख वाचला नाही धन्यवाद सर.
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 17 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 123 МЛН
Tatayan(टाटायन) | Books | Girish Kuber | Spruha Joshi
9:27
ПОМЫЛ МАШИНУ #shorts
0:26
Паша Осадчий
Рет қаралды 2 МЛН
Найди Влада на стадионе
0:26
ЛогикЛаб
Рет қаралды 4,2 МЛН
Ужасное свидание🤯 #стальноймужик #жиза #еда
0:50
SteelMan XXL | Стальной мужик
Рет қаралды 2,7 МЛН