महाराष्ट्र के नाशिक जिलेसे सबसे खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन....कैसे बच गया बच्चा...आप यकिन नही कर सकते

  Рет қаралды 27,463,455

NNP NEWS

NNP NEWS

5 жыл бұрын

Most dangerous video from Nashik district of Maharashtra state of India

Пікірлер: 5 200
@sujitmane-patil6841
@sujitmane-patil6841 3 жыл бұрын
एका सामान्य माणसाचा जीव ७ तास धोक्यात ठेवला.. इथंच जर एखाद्या राजकीय नेत्यांचा पाहुणा जरी असता तर ४-५ हेलिकॉप्टर पाठवले असते...हेच आपल्या सिस्टीमचे दुर्दैव आहे... पोलीस प्रशासनाच्या कर्तव्याला सलाम 🙏
@akulanarayana2428
@akulanarayana2428 16 күн бұрын
😅😅😅
@barnadodesuja
@barnadodesuja 11 күн бұрын
🎉
@SW-sb8gj
@SW-sb8gj 8 күн бұрын
खरं आहे
@sudeshjaiswal2601
@sudeshjaiswal2601 4 күн бұрын
दयाना गद्दार चोर भषटाचारयाईले मत 500 रुपयात आपले परीवार लेकराईच भविष्य हरामखोरा चया हातात मोदीला भाजपाला मत पंजाला लात 🌹🌹🙏
@vilashowal9482
@vilashowal9482 2 күн бұрын
धोक्याच्या ठिकाणत हेलिकॉप्टरची - सोय शासन / व इतर संस्थानी . ठेवावी
@STTeaching
@STTeaching 2 жыл бұрын
पोलीस निरीक्षक देसले साहेबांना व मच्छिंद्र यांच्या हिंमतीला सलाम!👌👌💐💐
@sandeeppawar9274
@sandeeppawar9274 3 жыл бұрын
जनतेच्या टॅक्स ने जी काही हेलिकॉप्टर घेतले असतील त्यातील एक दोन मिन्त्ता साठी तरुणाच्या सुटकेसाठी वापरता आले असते...... नाहीच होते तर शेजारील राज्य कडून उसने घ्यायचे होते...... महाराष्ट्र ल ही लज्जास्पद बाब आहे.... तरुणाची चिकाटी आणि दिसले साहेबांच्या प्रयत्नाला सलाम!!!
@narayaningle9237
@narayaningle9237 9 күн бұрын
आभार त्यांचे
@ravindrapatil4865
@ravindrapatil4865 3 жыл бұрын
तुम्ही या घटनेचे रिपोर्टींग फार छान केले. या बद्दल तुमचे कौतूक करायला हवे ! ••• तुमच्यामुळे हि घटना आम्हाला पहावयास मिळाली. आभार
@bhaveshsolanki8703
@bhaveshsolanki8703 2 жыл бұрын
News Cha kaam ahe Sarvan Agodar Yevun Gosht published karaychi he matra chhan are kay mans tumi laj vatayla havi tumhala
@parveenpatel2060
@parveenpatel2060 5 жыл бұрын
शेवटी झाडानेच मदत केली . निसर्ग हे आपल्यासाठी देनगी आहे , झाडे लावा झाडे जगवा. नाशिक पोलिसांचे अभिनंदन😊👏
@adinathkadam2216
@adinathkadam2216 5 жыл бұрын
Right bro
@ganeshborase5054
@ganeshborase5054 5 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/b62ApKWpysveomQ.html आमच्या गावात झाडे लावली गेली त्याचा विडिओ 🙏
@Rain-j3q
@Rain-j3q 5 жыл бұрын
@@ganeshborase5054 nice
@komalnemade9067
@komalnemade9067 5 жыл бұрын
Kharch bhau
@kadirimudassar
@kadirimudassar 5 жыл бұрын
Ri8 bro
@suvarnagoykar3783
@suvarnagoykar3783 5 жыл бұрын
मी पाहिलेले पोलीस भ्रष्टाचारी आणि लालची होते पण..खरी कामगिरी बजावणारे वासूदेव देसले यांनी शरतिचे कार्य करून पोलिसांची मान उंचावली.....सलाम आहे यांना अनेकदा अभिनंदन आपले.....सर...भारत माता की जय....
@rataningale3214
@rataningale3214 18 күн бұрын
आदिवासी चा गरीब मुलगा आहे म्हणून 7 तास लागले हेलिकॉप्टर पण नाही पाठवले असे प्रशासन आहे आपले
@ManishSharma-bb4ls
@ManishSharma-bb4ls 2 жыл бұрын
🙏🚩 इस पूरी टीम को और सभी को मैं प्रणाम करता हूं और ऐसी मुश्किल की घड़ी में सभी गरीबों की ऐसे मदद पूरी पुलिस प्रशासन को बहुत-बहुत धन्यवाद जय हो जय हिंद🇮🇳🚩🌹🙏
@samadhanshinde4113
@samadhanshinde4113 5 жыл бұрын
एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तब्बल सात तास लागावेत हे भारताच्या दृष्टीने पर्यायाने महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय लज्जास्पद आहे. तरीही त्याला वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!
@sagardahije1432
@sagardahije1432 5 жыл бұрын
Right
@vishakhamhatre5312
@vishakhamhatre5312 5 жыл бұрын
Right
@pallavikarche2891
@pallavikarche2891 5 жыл бұрын
Correct
@pramodparab8590
@pramodparab8590 5 жыл бұрын
Agadi barober
@sagargadsingh783
@sagargadsingh783 5 жыл бұрын
Right
@gokulbhabadadode1768
@gokulbhabadadode1768 5 жыл бұрын
सर्वप्रथम त्या मुलाच्या हिमतीला दाद द्यावी आणि पोलिसांनी केलेले प्रयत्न खूप छान
@anjaligaikwad1748
@anjaligaikwad1748 5 жыл бұрын
Ekdum barobar
@chanduambore16
@chanduambore16 5 жыл бұрын
श्री वासुदेव देसले सरांचा मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन सत्कार केला पाहिजे चंद्रकांत वामन अंभोरे
@pareshkhabiya742
@pareshkhabiya742 3 жыл бұрын
झाडाने वाचवले. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. बाकी सर्व वाचवणारे देवदूत यांना सलाम. 🙏🙏🙏
@pradipshete4782
@pradipshete4782 12 күн бұрын
साहेब साक्षात तुमच्या रुपात देव येऊन त्या गरीब कुटुंबांतील एक आधार स्तंभ वाचवला.त्या बद्दल शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे. नसरापूर तर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद.सलाम तुमच्या कार्याला. जयमहाराष्ट्र 🚩💐💐
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 5 жыл бұрын
हेलिकॉप्टर का नाही वापरले ?तो garib आहे म्हणून?
@komiscollection8584
@komiscollection8584 5 жыл бұрын
Ho mg...koni actor asta tr 4/5 vimana ali asti
@palakshinde6011
@palakshinde6011 5 жыл бұрын
Barobar bollat agdi
@mannoiyer795
@mannoiyer795 5 жыл бұрын
crazy about fishing khar bollat
@mamtagovekar3651
@mamtagovekar3651 5 жыл бұрын
U are right bro
@sagarsonawane3765
@sagarsonawane3765 5 жыл бұрын
Right
@arvindvalvi4417
@arvindvalvi4417 5 жыл бұрын
आदिवासी मानस कडक असतात म्हणून वाचला राणावनात फिरून फिरून भीती नसते नाहीतर पाणी बघूनच जीव गेला असता ....हिंमत केली पोराने ........
@rajendradeshmukh4847
@rajendradeshmukh4847 5 жыл бұрын
बरोबर
@pratimamane-sangavkar.
@pratimamane-sangavkar. 5 жыл бұрын
Hoy... dhadsi
@BGGORE
@BGGORE 5 жыл бұрын
Ho he agdi khar
@shivmishra7397
@shivmishra7397 5 жыл бұрын
Jai sewa
@pramilabangera6100
@pramilabangera6100 5 жыл бұрын
Ho correct
@kamalkembhavi2723
@kamalkembhavi2723 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा त्या पोलिस अधिकारी यांना त्या युवकाला जीवनदान दिले आहे 👏👏 आणि त्या युवकाणं,,पण खूप हिम्मत दाखवुन आईचं जीव भांड्यात पडला धन्यवाद आई तुला असा धाडसी मुलगा नशीबी आले आहे 💐💐👏👏
@mohammadayan8364
@mohammadayan8364 2 жыл бұрын
Y
@mohammadayan8364
@mohammadayan8364 2 жыл бұрын
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@deepakalvit456
@deepakalvit456 3 күн бұрын
खूप छान ,ज्यांनी ज्यांनी या कामात मदत केली त्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 5 жыл бұрын
श्री,वासुदेव देसले साहेब पोलिस निरीक्षक म्हणून तुमचे मनापासून आभार,आज तुमच्यासारख्या देवाची गरज आहे,एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी एवडी मेहनत घेतली,आणि आपल्या यंत्रणेची लाज वाटली ,,मच्छीन्द्र काकाजीचा सवांद 👌👌पुनर्जन्म मिळाला आई वडिलांच्या आशिर्वाद होता म्हणून आई वडिलांच्या चांगला सांभाळ,पोलिसांना सन्मान दे,,आज ते होते म्हणून वाचला आहेस,पोलीस दलाचे आभार,धन्यवाद🙏🙏🙏
@IAM_TIGER28
@IAM_TIGER28 5 жыл бұрын
मॅडम हे ऑपरेशन फेल आहे . तो जो वाचला तो फक्त त्याच्या जिगरबाज वृत्तीने. गरीब लोकांची ही चेष्टा आहे. लिफ्ट नाही करता आल अस्त काय? मुंबई किती दूर होती? शासनाचा जाहीर निषेध ....निषेध .....निषेध....
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 5 жыл бұрын
@@IAM_TIGER28 mhanunch mi yantranechi laj vatali ase mhanale👍👍🙏🙏
@maheshasabe3782
@maheshasabe3782 5 жыл бұрын
Khere ahe very nice..👌👌
@lalitkumarsable6740
@lalitkumarsable6740 5 жыл бұрын
Ghar kamat laksh de g ja bhandi clean kar aali mothi comment kar nari murkh
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 5 жыл бұрын
@@lalitkumarsable6740 murkha var lihilele vachale ka re,,respect aahe ki nahi,,mala bhandi ghasayla pathavnara tu kon re mi ek class 2 retired officer hote,,murkha konala kay comment karavi kalate ka,,tula aai nahi vatate aadar nahi shikavala tula ,lagna zale asel tar ja baykola madat kar bhandi ghasayla,,
@chandrashekharbokhare5287
@chandrashekharbokhare5287 5 жыл бұрын
खर तर तो त्याच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे वाचला. त्याने शेवटपर्यंत धीर सोडला नाही..
@sameerjadhav3339
@sameerjadhav3339 5 жыл бұрын
Mast bhau
@shrikantadam5161
@shrikantadam5161 5 жыл бұрын
Ooooo sshevatpryent der sodla nyyyi👍👍👌👌
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 5 жыл бұрын
राईट ब्रदर
@user-yj9cs5we8s
@user-yj9cs5we8s 5 жыл бұрын
राइट भाऊ
@chandrashekharbokhare5287
@chandrashekharbokhare5287 5 жыл бұрын
@@jivanchaudhari7211 thanks jivan
@anilvekhande9863
@anilvekhande9863 8 күн бұрын
कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक देसले साहेब व, त्यांच्या टीमला व मच्छिंद्र यांना सलाम.
@tukaramkure257
@tukaramkure257 3 жыл бұрын
अशी माणुसकी सर्वत्र बघायला मिळाली तर सत्ययुग यायला उशीर लागणार नाही असंच प्रेम एकमेकांना एकमेकावर करत.जाव हेच खरे पुण्य आहे
@dipakdaf7480
@dipakdaf7480 5 жыл бұрын
व्हिडीओ पाहताना वाटत होत हा काही पण झालं तरी चालेल पण मुलगा बाहेर निघालाच पाहिजे. खरोखर पोलीस सर तुमचे आभार कसे मनापासून मानव हेच मि शब्दात बोलून सुद्धा दाखवू शकत नाही. मुलाची आई खुप खुप देवाला प्रार्थना करत होती. माय माऊली ची माय कशी असते वासराले हे पाहून वाटते माय असावी साऱ्या ले. मीडिया वालेंचे खूप खूप धन्यवाद
@kiranjadhav3619
@kiranjadhav3619 5 жыл бұрын
सलूट ....ह्या मा. पोलीस निरीक्षक यांच्या कार्याला...यांना राष्ट्रपती कडून सन्मानित करण्यात आले पाहिजे....ह्या बातम्या मिडियावाले का दाखवत नाही...?? जय हिंद...सलूट...सलूट...या अधिकारीचे...
@yuvrajshelkande5669
@yuvrajshelkande5669 2 жыл бұрын
आभार सर्वांचे मोलाची मदत केली आणि निसर्गाचे , झाडे लावा झाडे जगवा एका झाडणेच जीवनदान दिले निसर्ग वाचला तर मानव वाचेल जय आदिवासी
@kishorkudaal2946
@kishorkudaal2946 2 жыл бұрын
छान निरीक्षण ! झाडाने स्वतः नष्ट होतानाही मानवास मदत केली !
@gajanandpanchal2528
@gajanandpanchal2528 11 күн бұрын
देव तारी त्याला कोण मारी सलाम तुमच्या कार्याला आई तुळजा भवानी आपणा सर्वांना उंदंड आयुष्य देवो हीच प्राथना
@gajanandpanchal2528
@gajanandpanchal2528 11 күн бұрын
👌🙏🙏
@balasahebgangurde7919
@balasahebgangurde7919 3 жыл бұрын
सलाम एकाच्या जिद्दीला एकाच्या प्रयत्नांना 👍👍
@trushalgiramkar830
@trushalgiramkar830 5 жыл бұрын
नाशिक सारख्या शहरात एक इसम पाण्यात तब्बल ७ तास उभा होता त्याच्या मदतीसाठी हेलिकॅप्टर पण नाही नाशिक मध्ये.लज्जास्पद गोष्ट आहे ही.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 5 жыл бұрын
गिरीष महाजन नाचतो मूर्ख माणूस नागरिक व पोलीस दलाचे आभार मानतो
@bajiraopacharne9187
@bajiraopacharne9187 5 жыл бұрын
.
@dilippatil565
@dilippatil565 5 жыл бұрын
Nashik nahi re bhau baglan
@dilipsable1576
@dilipsable1576 5 жыл бұрын
helicopter pathaval asat tr evade 6-7 tas lagle naste.
@user-qr6bs2zt4u
@user-qr6bs2zt4u 5 жыл бұрын
Khari goshta aahe bhavano
@rajendraushire3620
@rajendraushire3620 5 жыл бұрын
सलाम त्या आदिवासी युवकाच्या हिंमतीला व त्यास वाचवण्यासाठी धडपड करणारे बागलान पोलीस निरीक्षक देसले साहेबांना मानाचा मुजरा 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@kailasbodode3241
@kailasbodode3241 2 жыл бұрын
धन्यवाद त्या सर्व पोलीस बाध वाना
@rajendraushire3620
@rajendraushire3620 2 жыл бұрын
आज या घटनेला जवळपास 3-4 वर्ष झाली बगा योगायोगाने तेच पोलिस निरीक्षक एक कर्तव्यदक्ष अधिकारी आयु देसले साहेब आम्हाला कोपरगाव शहराला लाभले परत एकदा साहेबांना धन्यवाद आणि स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी 75 दिनानिमित्त सलाम करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. जयहिंद 🙏जयभीम🙏 जय महाराष्ट्र 🙏
@BelinaRodricks-tc3qu
@BelinaRodricks-tc3qu 2 күн бұрын
I thank the police who helped him . Well done sir. God bless you always for saving this poor man's life.👍👍👍
@user-zu5pb9ls8p
@user-zu5pb9ls8p 2 жыл бұрын
खुपच छान...सलाम करतो सर्व पुलिस कर्मचाऱ्यांना आणी राजकिय व सामाजिक लोकांचा व सर्व जणते चा..की आपण खरोखरच एक जिव वाचवला त्या आई ला बघितलो तेंव्हा डोळ्यात पाणी आले.. सर्वांच्या प्रयत्न व जिद्दीने हा तरुण वाचला.. आणि बातमी चैनल आपण अतिशय सुंदर पद्धतीने सविस्तर माहिती व बातमी दिल्या त्या बद्दल आपलं ही धन्यवाद.. हे द्रुष्य पाहुन मला आपलं कोल्हापूर आठवलं.🙏🙏🙏🙏
@girishdeshmukh4476
@girishdeshmukh4476 5 жыл бұрын
पोलिस निरीक्षक सरांचे प्रयत्न शेवटी सफल झाले तुमच्या सारख्या पोलीस दलातील अधिकारी यांना salute सर
@priyaalokhandevlogs7451
@priyaalokhandevlogs7451 5 жыл бұрын
देसले साहेबांच्या कार्याला सलाम.. पण आपण एक हेलिकॉप्टर मागवु शकत नाही ही शोकांतिका आहे...
@moinoddinpatel6093
@moinoddinpatel6093 5 жыл бұрын
Borabar manli bai
@moinoddinpatel6093
@moinoddinpatel6093 5 жыл бұрын
Barobar manli bai tu
@mayurmali..m4448
@mayurmali..m4448 5 жыл бұрын
Helicopter not working in rain.....salute police Department..
@akshaymedhane7877
@akshaymedhane7877 5 жыл бұрын
The location was remote village..... It would have took 2 to 3 hours for a helicopter to reach the location
@VadapavIQ
@VadapavIQ 5 жыл бұрын
@@akshaymedhane7877 remote village? I hope that our ndrf or sdrf team capable to provide service in village area also not just cities and they are actually just you didn't know it. And that guy was in there for almost 7 hours. Helicopter service could have been easily access. Pn bc to garib ahe hi tyachi chukich ahe. Ekasathi amche lok helicopter vagaire aannar nahi. And annother person said helicopter not working in rain. Really?? Kahi pn. Siachen madhe pn helicopter jatat ithe tr kahich jatat Satara, sangali helicopter arrange karu shaktat. Ani nashik nhi ka? I hope you know the speed of helicopter. Even if that village is far from nashik it wouldn't have been not reachable for helicopter within time (7 hours)
@laxminarayanpashine149
@laxminarayanpashine149 3 жыл бұрын
पुलिस विभाग के जिस अधिकारी ने‌ एक व्यक्ति को बचाने में अहम भूमिका निभाई, इस हेतु पुलिस अधिकारी के व्यक्तित्व और कृतित्व को कोटि कोटि नमन, वंदन, अभिनन्दन जयहिन्द, जयभारत, जयभवानी।
@yogeshpawar8038
@yogeshpawar8038 3 жыл бұрын
स्वतः वरचा असणारा आत्मविश्वास एवढा बलवान होता की अफाट अशी जलदेवता सुद्धा त्या मुलाच्या धैयापुढे नमली .....👍👍👍
@Khumkar
@Khumkar 5 жыл бұрын
अक्षरश: पुनर्जन्म अनुभवला या युवकाने .... पोलीस अधिकारी , झाड व त्या व्यक्तीची हिम्मत आज जिंकली..
@shri2459
@shri2459 5 жыл бұрын
@rahuljagtap885
@rahuljagtap885 5 жыл бұрын
घटनेचे वृतांनाकान ग्रामीण भागातील पत्रकार असूनही अतिशय अप्रतिम रित्या केले आहे
@Manishmathankar
@Manishmathankar 5 жыл бұрын
wo bhai logo Kam kar lo ya fir bar bar padadhikariyo ke name le lo
@yallappawaghmode4834
@yallappawaghmode4834 7 күн бұрын
हेलिकॉप्टर फक्त फक्त मंत्री लोकांनाच असतात, गरिबाला कोणीही पाठवत नाहीत, त् पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्या या सर्व टीम ला मनापासून अभिनंदन व्यक्त करतो
@sunitalad5735
@sunitalad5735 3 жыл бұрын
किती धैर्यशील आहे हा तरुण. इतका वेळ धीर एकवटून उभं रहाणं,एक प्रयत्न फसला तरी डगमगला नाही. पोलीस बंधू , ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठाच केली. सॅल्युट 🙏
@rajdattagavde8459
@rajdattagavde8459 5 жыл бұрын
नाशिक पोलीस दलाचे अभिनंदन तुमच्या सारखे पोलीस अधिकारी सगळीकडे असावेत
@user-bf8zc9ce6r
@user-bf8zc9ce6r 5 жыл бұрын
Dev manus desle saheb grand salutes
@kadambarichawan4528
@kadambarichawan4528 5 жыл бұрын
We proud of mr desale
@udrapagare8227
@udrapagare8227 5 жыл бұрын
Thank u police दल
@amardeshmukh3075
@amardeshmukh3075 5 жыл бұрын
नाशिक पोलिस दलाचे हार्दिक अभिनंदन
@birmalghodake1179
@birmalghodake1179 5 жыл бұрын
8
@krishnalokhande342
@krishnalokhande342 5 жыл бұрын
सर्वात मोठा पुरस्कार सहेबांना दिलाच पाहिजे फार शुर आणि हुशार आहेत psi साहेब धन्यवाद सर
@malinigite467
@malinigite467 5 жыл бұрын
ताला नोकरीदया
@shobhamuley1022
@shobhamuley1022 3 жыл бұрын
@@malinigite467 दैव बलवत्तर व प्रयत्न
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 3 күн бұрын
पोलिसांचा आणि बातम्या आमच्यापर्यंत पुरवण्याचा पोहोचवण्याचं अभिनंदन
@humanbeingsk561
@humanbeingsk561 2 жыл бұрын
शेवट क्षणापर्यंत हिम्मत नाहीं हरली म्हणूनच तर वाचला जबरदस्त चित्तथराक 👍
@qariashfaqueofficial2061
@qariashfaqueofficial2061 5 жыл бұрын
सर्वांनी हे विचार करा कि त्याच्या आईला किती बर वाटलं असेल...... हि सगळी आई चीच क्रुपा आहे
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 5 жыл бұрын
आई ची माया वेगळीच असते
@tejasjadhav4958
@tejasjadhav4958 5 жыл бұрын
Kharch aaichi Maya veglich aste!
@choudharipanda3561
@choudharipanda3561 5 жыл бұрын
@@tejasjadhav4958 , ,j
@atulwankhade8485
@atulwankhade8485 3 жыл бұрын
@@popatpatilkodoli4627 ii
@nishanpawar4233
@nishanpawar4233 5 жыл бұрын
मुलाच्या जगण्याच्या धडपडीला सलाम. .. रेस्क्यू आॅपरेशन फेल.. पण मदत करण्याचा 100%प्रयत्न त्याचं कौतुकच.. दोर आधीच कंबरेला बांधायाला हवा होता. .
@babanchavan7424
@babanchavan7424 2 жыл бұрын
त्या मुलाला वाचवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पर्येंतण केले सगळ्याचे आभार
@nileshrathod6655
@nileshrathod6655 3 жыл бұрын
नशीब वान आहे तो माणूस 🙏🏼🙏🏼🙏🏼 आणि पोलीस अधिकारी यांच्या प्रयत्नाने हा मचिंद्र ला. नवीन जीवन दान मिळालं ..पोलीस साहेबाचा मनापासून अभिनंदन 🙏🏼🚓🚓🚓🏆🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🏆
@dnyaneshwarsankpal5228
@dnyaneshwarsankpal5228 5 жыл бұрын
एका मुलाला वाचविण्यासाठी ७ तास लागतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कुचकामी यंत्रणा आपली.
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 5 жыл бұрын
अगदी बरोबर
@sachinnanawade
@sachinnanawade 5 жыл бұрын
Agadi barobar
@abdulwajeed9707
@abdulwajeed9707 5 жыл бұрын
sankalpji अगदी बरोबर भाऊ
@amitanantwar1861
@amitanantwar1861 5 жыл бұрын
bhau kay boltat ho tumhi.... prayatna keleli pn bgha.... kiti kshta kelet bgha..... pratyek jagi helicopter n sgla dyayla yevdh faar se pudh nahi..... N lokani pn mjja bghnua peksha dusri madat pn krayla paije n..... ki sgla sarkar ni ch kela paije?????
@aartivalanju368
@aartivalanju368 5 жыл бұрын
@@amitanantwar1861 ✔✔
@shidheshenterprises3892
@shidheshenterprises3892 5 жыл бұрын
खूप छान कामगिरी पार पाडली पोलीस प्रशासन आणि गावातील लोंकांचे मनापासून आभार
@rajpanda6796
@rajpanda6796 5 жыл бұрын
👌👌👌👌
@shubhadakhatoo1254
@shubhadakhatoo1254 5 жыл бұрын
Phakt police prashasan yanchch abhinandan...gavkaryanni phakt baghyachich bhumika ghetli.
@jamilshaikh4431
@jamilshaikh4431 5 жыл бұрын
Mobliching madhesapadlelay satipan eddy Charlie mast jar. Pahije.
@hemlatatrimakhe5238
@hemlatatrimakhe5238 3 жыл бұрын
God bless U,wasudew tumhi ani tehsil जनतेने खूपच अथक प्रयत्न करून माच्चींद्रला वाचवले,तुम्हाला सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा🙏🙏,त्या मुलाच्या माऊलीचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळाले,ते खूपच छान,🙏❤️God bless U all 🙏🙏
@Akstudio__
@Akstudio__ 3 жыл бұрын
कधी कधी नशीप पण साथ देत❤️🙏
@ravirajrajeshitole3190
@ravirajrajeshitole3190 5 жыл бұрын
एखाद्या मंत्र्यांचा मुलगा आसता तर एवढा वेळ लागला असता का?? असे शर्ती चे प्रयन्त करण्यासाठी... ?
@ketansapkal3604
@ketansapkal3604 5 жыл бұрын
Right
@sameervora8925
@sameervora8925 5 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@swapniljogdande661
@swapniljogdande661 5 жыл бұрын
Ekdam barobar Ravi bhau..😉👍
@abrahambhosale5514
@abrahambhosale5514 5 жыл бұрын
बरोबर
@vivekganacharya176
@vivekganacharya176 5 жыл бұрын
Ek chopper yeun tevhach gheun gel asat
@itssurajjj9178
@itssurajjj9178 5 жыл бұрын
महापुरामुळे देवळं पाण्यात बुडत आहेत आणि "वर्दीतले देव" माणसांना तारत आहेत ,,,★ सलाम महाराष्ट्र पोलीस ★
@jayendrapatil122
@jayendrapatil122 5 жыл бұрын
Ek no. Bola re
@mohanjathar5878
@mohanjathar5878 5 жыл бұрын
सलाम महाराष्ट्र पोलीस
@rahulahire3616
@rahulahire3616 5 жыл бұрын
Dev kuthe ahe disat nahi chala pad yatra
@rajupatil4985
@rajupatil4985 5 жыл бұрын
Yesss
@kamalkulat6804
@kamalkulat6804 5 жыл бұрын
वर्दीतले देव जर एवढे कर्तव्यदक्ष असतील तर जनता सुखी होईल .या खाकीधारी देवास त्रीवार वंदन .
@arvindtakara8246
@arvindtakara8246 2 жыл бұрын
वासुदेव दादा तुम्ही पोलिस नसून... एक परमात्मा आहात. 🙏हरे कृष्णा 🙏
@mahetabshaikh3933
@mahetabshaikh3933 7 күн бұрын
पोलिस निरीक्षक साहेब यांचे अतिशय सुंदर कार्य केले आहे आभारी साहेब.
@user-dt6bz3qw3f
@user-dt6bz3qw3f 5 жыл бұрын
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब आणि सर्व पोलीस अधिकार्यांचे हार्दिक अभिनंदन.
@mpjagdalecreation8318
@mpjagdalecreation8318 5 жыл бұрын
नवीन जन्म झाला आहे तुझा, नको विसरू त्या मातेला,आन देसले साहेबाला ,आणि मदत करणाऱ्यांना.
@shahajikharat8638
@shahajikharat8638 5 жыл бұрын
Bhau tula lokani madtkeli
@shreeomyogafitnesscenter8744
@shreeomyogafitnesscenter8744 5 жыл бұрын
#salutetodesalesir
@prakashb6333
@prakashb6333 5 жыл бұрын
Why helicopter service was not inducted.
@AnitaSharma-ts8ux
@AnitaSharma-ts8ux 16 күн бұрын
Pulic ne bahut himmat dikhaya, salute tham, bahut duaaen milegi unhe shukriya kisi garib ka sahyog karne ke liye 🙏🙏
@dilipthombare7576
@dilipthombare7576 4 жыл бұрын
आदिवासी हा लाखात एक आसतो झाडे लावा झाडे वाचवा हिच एक मानवप्राण्यासाठी चांगली प्रेरणा असेल.नाशिक जिल्ह्यातील पुलिस अधिकारी साहेबांना मानाचा मुजरा
@maqsoodhusain9656
@maqsoodhusain9656 5 жыл бұрын
Police Officer Shri Vasudev Dechle ko 10000 topo ki salami...every major problems is of less importance for brave hearts...God bless you sir.
@bhimraomore4798
@bhimraomore4798 3 жыл бұрын
आयुष्याची दोरी बळकट होती त्याची म्हणून वाचायला त्याला पोलिस इन्स्पेक्टर देसले साहेबांनी केलेल्या प्रयत्नांची पराक्रम वाखान्यासारखा होता ,सोबतचे सहकारी यांचे अभिनंदन !!!!!
@ravindrasonavane5361
@ravindrasonavane5361 3 жыл бұрын
👍अतिशय प्रशंषनीय सेवा 👍 पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी यांना 🌷अभिनंदन.🌷धन्यवाद🙏 जय हिंद 🌻🌻🌻🌻🌻🌻
@maulikachare9960
@maulikachare9960 5 жыл бұрын
तो तरूण जिगरबाज आहे, म्हणून वाचला आणि पोलीस निरीक्षकांचे अभिनंदन
@mankarisunilsubhash6898
@mankarisunilsubhash6898 5 жыл бұрын
Garibsati sadaha boat yate nahi shirmantha sathi halicpatr yate hi ghosth dhake ahai
@azizbachne1520
@azizbachne1520 5 жыл бұрын
पोलिसांचा मदतिमुळे एक जिव वाचला। वासुदेव जेसले साहेब आणि dysp व ईतर पोलिस कर्मचारि यांचा आभार व्यक्त करुन धन्यवाद करत आहे." जय महारास्ट्र"
@bhanushekhada2503
@bhanushekhada2503 5 жыл бұрын
Aziz Bachneષ
@pratima.b.awasthee6528
@pratima.b.awasthee6528 16 күн бұрын
देवतारी त्याला कोण मारी देसलेसाहेब आपले आणि अआपल्या टिमचे आभार , कौतुक.युवकाचा आत्मविश्वास आणि सहकार्य लाख मोलाचे त्यामुळे जीवन दान मिळाले.
@swaralibudhwant7504
@swaralibudhwant7504 2 жыл бұрын
या मुलाच्या जागेवर जर मुख्यमंत्री अडकले असते तर लगेच हेलिकेप्टर आले असते., पण हा गरीब आहे ना., म्हणून हेलिकेप्तर नाही पाठवत.. अजूनही जागे व्हा.. हे सर्व राजकारणी फक्त आपला वापर करून घेतात.. देवा प्लिज या मुलाचा जीव वाचव 🙏
@bhilasurase6693
@bhilasurase6693 5 жыл бұрын
पो.नि.देसले साहेब अभिनंदन ! संकट समयी अशीच मदत करण्यास आपणास यश लाभो.
@ganeshshinde9964
@ganeshshinde9964 5 жыл бұрын
पण शेवटी झाडामुळे म्हणजे निसर्गामुळेच वाचला..... आणि महाराष्ट्र पोलीसांच्या कार्याला सलाम..
@eknathgorule6477
@eknathgorule6477 5 жыл бұрын
Ganesh Shinde up
@sheelamascarenhas5839
@sheelamascarenhas5839 19 күн бұрын
एक प्राण वाचतो तेव्हा आपण हजारोने कीती मोठा उत्सव साजरा करतो.देवाला धन्यवाद धन्यवाद.
@vasanthrai1275
@vasanthrai1275 3 жыл бұрын
Waah! Hats off to the Police Officer and the boy who could muster the courage and manage to save himself under that tough condition. Great job by Public too.
@asaddeshmukh7092
@asaddeshmukh7092 5 жыл бұрын
अल्लाह का शुक्र है भाई सही सलामत है ❤
@shri2459
@shri2459 5 жыл бұрын
Haa bhai 💚
@SantoshDiwadkar
@SantoshDiwadkar 3 жыл бұрын
खूप छान संघर्ष केला.... आणि तुम्ही पण छान वृत्तांकन केलेले आहे...
@SantoshKumar-si5co
@SantoshKumar-si5co 3 жыл бұрын
I salute the police inspector vashuev Deshle saab... Thanks for his incredible work🌹🙏
@juberpinjari3087
@juberpinjari3087 5 жыл бұрын
आधुनिक साधने पोलिसांकडे असावी । भारत 100 वर्ष मागे गेला अस वाटत. तरीदेखील पोलीस प्रशासन चे आभार.
@tukaramdarade5807
@tukaramdarade5807 5 жыл бұрын
मर्दो वाला काम देसले साहेब Proud of KHAKI 💐💐💐
@subhashradhakisandongare6817
@subhashradhakisandongare6817 2 жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी. देसले साहेबांच्या कार्याला मनपूर्वक अभिवंदन व गावकर्याना धन्यवाद आणि आदिवासी युवक मच्छिंद्र यास ईश्वराकडून दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अभिनंदन शिवसेनेचे नेते पोलिस आयुक्त साहेबांचे खूप वाईट वेळी आले असून त्यात खूप खूप धन्यवाद अभिनंदन जिअहमदनगरमहीलाआघाडीताप्रमुख
@sachinpagareeducare5053
@sachinpagareeducare5053 5 жыл бұрын
Video बघताना तीन वेळा डोळ्यात पानी आल.. सलाम सर्व मानूसकीला.
@dattakhavale8001
@dattakhavale8001 5 жыл бұрын
पोलिस यंत्रणेला माझा सलाम, वासुदेव सराणला आभार, पण एक वाईट वाटत जनता पहात होती, मद्दत काही नाही तुमच्या वरती ही वेळ येई मद्दत करा, तुमच्यासाठी पण आम्ही येऊ, वासुदेव सर तुम्हाला मनापासुन आभार,
@vishwasraokate6536
@vishwasraokate6536 12 күн бұрын
देसले साहेब आपल्या कार्याला आणि त्या युवकाच्या धैर्याचा सलाम
@lv-yd8nv
@lv-yd8nv 2 жыл бұрын
आज वो काहवत सच हो गई, हिमते मर्द मददे खुदा, धन्यवाद सभी का जिन्होंने इंसानियत दिखाई
@ankushg2696
@ankushg2696 5 жыл бұрын
पोलीस अधिकारी वासुदेव देसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांसहित ज्यांनी या युवकाला बाहेर काढण्यासाठी मदत केली त्यांना सलाम !!! म्हणून मला म्हणावसं वाटतं - मंदिर -मस्जिद डूब रहे हैं, आज वर्दी मे तो भगवान घुम रहे है !!! जय हिंद !!!
@akashurwate3173
@akashurwate3173 5 жыл бұрын
Ankush Gadhave sairat
@narayanbulbule5067
@narayanbulbule5067 3 жыл бұрын
श्री.वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नातून आलेले यश, हे अप्रतिम यश मिळाले.त्यासाठी शतशः प्रणाम आम्ही माणसात देव पाहीला.
@madhuridongre381
@madhuridongre381 2 жыл бұрын
खुप सुंदर देसले साहेब आणि पोलीसांची टीम आजही माणूसकी जिंवत आहे , आणि ज्यांनी ज्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला त्यांना निसर्गाची मदत एक ना एक दिवस जरूर मिळेल आणि त़ निसर्ग पुत्रा चं आयुष्य होतं म्हणून तो पण वाचला काय दृष्य होतं बापरे ..... 👌
@shubhambhosale4325
@shubhambhosale4325 4 жыл бұрын
सलाम त्या पोलीसाला ज्याने आपला जीव धोक्यात घालून त्या मूलाचा जीव वाचवला
@suvarnagoykar3783
@suvarnagoykar3783 5 жыл бұрын
धर्याने संकटाला सामोरे गेले की ते पूर्णत्वास जाते...हे, मछिंद्राकड़ून शिकावे...तूझ्या आईला सलाम...जिने अशा जिगरबाजाला घड़वले
@laxmankavthe3444
@laxmankavthe3444 5 жыл бұрын
, o
@sushilaverma6439
@sushilaverma6439 5 жыл бұрын
Yes
@sushilaverma6439
@sushilaverma6439 5 жыл бұрын
Thanks Maharashtra polic
@deepapatil739
@deepapatil739 5 жыл бұрын
Nice
@satishashatekar4841
@satishashatekar4841 4 жыл бұрын
खरोखर निसर्गाचे खुप खुप आभार🙏 सर्वाच्या च मनपुर्वक भावनेस निसर्ग राजाने मछिंद्रनाथ यास जिवंतपणी च दुसरा जन्म दिला. पोलिस साहेब आणी सर्व जनता जनार्दन यांनी छान मनातुन त्यांच्या भावनेच्या इच्छा आकांक्षा यमराजा पर्यंत नक्किच पोहचल्या मुळे मछिनद्रनाथा याचे प्राण परत मिळाले या बागलान च्या वाघास पुढील जिवनास अनेक उत्तम 🌹हार्दिक शुभेच्छा🌹 🙏!!ॐस्वामीॐ!!🙏
@rajupandit2736
@rajupandit2736 3 жыл бұрын
साहेबांच्या कार्याला सलाम..🙏🙏🙏🇮🇳🇮🇳💯💯🚩🚩💐💐
@sam040572
@sam040572 3 жыл бұрын
Thank god he is saved, also it shows how are our preparedness for such events. Are we developing...
@urmilavashisht2521
@urmilavashisht2521 3 жыл бұрын
Thanks god buch gaye 👏👏👏👏👏👏
@pkmj1752
@pkmj1752 5 жыл бұрын
भावा सलाम तुझ्या हिमतीला आणि वाचवणार्यांना पोलीस निरीक्षक साहेब तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील 😢😢😢😢😢👍
@abdulhafeezansari4029
@abdulhafeezansari4029 5 жыл бұрын
i
@user-jt3ve7im7h
@user-jt3ve7im7h 5 жыл бұрын
अखेर निसर्ग कोपला आणि निसर्गातील झाडानेच मदत केली अजूनही वेळ गेली नाही प्लास्टिक ला गोळी मारा आणि झाडे लावा जगवा 🙏🙏🙏🙏
@sanjayvagare1924
@sanjayvagare1924 5 жыл бұрын
Nice
@dharmendraprajapti777
@dharmendraprajapti777 5 жыл бұрын
good
@vishalpawar2378
@vishalpawar2378 5 жыл бұрын
Agdi barobar sir
@laxmanbhople3734
@laxmanbhople3734 5 жыл бұрын
Nice and great thinking.
@prashikmoon9631
@prashikmoon9631 5 жыл бұрын
Correct
@bushramaryam1853
@bushramaryam1853 3 жыл бұрын
I don't know this language ☹️☹️☹️ how can understand this .but seeing only picture something understand h by me. Salute to his savior 😊😊
@kiranpatil267
@kiranpatil267 3 жыл бұрын
आज या मुलाने इतक्या मोठया संकटांवर जी मात करून स्वतःचे प्राण वाचविले आहे आणि आपल्या सर्वांनसाठी एक उदाहरण बनला आहे की आपल्यावर संकट कितीही मोठ आले तरीही आपला आत्मविश्वास हिम्मत कधीही खचून जावू नाही.मग आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी नक्कीच होणार .👍
@mukundkulkarni8757
@mukundkulkarni8757 4 жыл бұрын
सर्व पोलीस स्टाफ, इतर सर्व कार्यकर्ते व सर्व ज्ञात अज्ञात मदत करणारे देवदूत यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद
@bandug580
@bandug580 2 жыл бұрын
Z@a
@pravasbazaracha
@pravasbazaracha 5 жыл бұрын
मूर्खपणाचे रेस्क्यू ऑपरेशन महासत्ता होतो देश आणि एक हेलिकॉप्टर नाही आपल्याकडे
@bhushanbhosle3101
@bhushanbhosle3101 5 жыл бұрын
प्राणी मित्र कमलेश गुंजाळ .
@nikhilsonawane2750
@nikhilsonawane2750 5 жыл бұрын
इथे माणसाची कदर नाही
@saadshanediwan6776
@saadshanediwan6776 5 жыл бұрын
He brobr
@vijaykamble537
@vijaykamble537 5 жыл бұрын
बरोबर
@Arijit_Music
@Arijit_Music 5 жыл бұрын
प्राणी मित्र कमलेश गुंजाळ Agdi barobr
@felcyvaz3943
@felcyvaz3943 3 жыл бұрын
Hats off to all rescued operation team . Well done.
@ibrahimshaikh2886
@ibrahimshaikh2886 2 жыл бұрын
Ek insaan ko bachane ke liye itni mahnat salute hai police wale ko aur waha ki janta ko jo us insaan ki himmat badati rahi aur insaniyet ka ek paigam deti rahi aisa hi bhai chara hamare desh me bana rahe
@tusharkhairnar3279
@tusharkhairnar3279 5 жыл бұрын
सर्वत्र कडे पाऊस जोरात सुरु आहे,हे माहित असताना पण पुलावर जाणे हे चुकीचं आहे.आणि न्यूज वाले जे भाऊ आहेत त्यांचा तर विषयचं नाही.क्रिकेट कॉमेंटरी वाल्याला पण लाजवेल अशी कॉमेंटरी.भाऊ सलाम तुम्हाला.आमच्या बागलाण चा विषयच नाही कुठे.
@shubhkambli358
@shubhkambli358 5 жыл бұрын
sahi he boss😁😁😁
@rajeshmane2311
@rajeshmane2311 5 жыл бұрын
Ha na are konachya manat Kay chaly te sagl kalaly watat
@naganathshendage2320
@naganathshendage2320 5 жыл бұрын
@@shubhkambli358 5
@ramdasjadhav2673
@ramdasjadhav2673 4 жыл бұрын
आम्ही आदिवासी निसर्गपुजक असल्यामुळे निसर्ग आम्हाला मदत करतो..... आणि माझ्या मते खरा देव हा निसर्गच आहे..... दुर्दैवाने हे अशिक्षित आदिवासीना कळतं पण सुशिक्षित समाजाला नाही..... जय आदिवासी...
@thesecretinbharat2673
@thesecretinbharat2673 17 күн бұрын
रिपोर्टींग करणारा सुद्धा लोकांना जोशात माहिती पोहचवले.धन्यवाद.
@rameshbansod725
@rameshbansod725 10 күн бұрын
देव तारी त्याला कोण मारी सर्व अधिकारी ❤ खुप अभिनंदन
@chetanchauhan4676
@chetanchauhan4676 5 жыл бұрын
ओ माय गॉड ! एखादा लाकडी ओंडका जरी त्याच्या जवळ आला असता तरी तो युवक प्रवाहासोबत वाहून गेला असता. नशीब आणि यंत्रणा या युवकासोबत होती. "हॅट्स ऑफ" नाशिक पोलीस 👏👏👌👍
@SamadhanKhandagle
@SamadhanKhandagle 5 жыл бұрын
ड्रोन मधुन् दोरी पोचवायची idea खरच लाजवाब !!!! अशिच साथ राऊदे गरिबान सोबत💐💐🙏🏻🙏🏻
@taynogemig6516
@taynogemig6516 4 жыл бұрын
Hrii
@mukundagasti1595
@mukundagasti1595 4 жыл бұрын
@@taynogemig6516 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@anandajadhav6622
@anandajadhav6622 4 жыл бұрын
हेलिकॅप्टर नाही का
@hemantjhaveri6180
@hemantjhaveri6180 4 жыл бұрын
F@@taynogemig6516
@piedadomairaochoadiaz8833
@piedadomairaochoadiaz8833 2 жыл бұрын
La importancia de los árboles, le salvó la vida !!!, Nos dan vida !!! Que fuerte eres muchacho, que fortaleza no morir del susto !!! Que milagro no derribarlo un árbol muerto, una roca; es increíble.
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 2 жыл бұрын
He is tribal aborigines of that area. Very stubborn... Bravo...!
Live Video of Rescue A Man Stuck in River's Water at Mumbai
6:15
Incredible India Life
Рет қаралды 12 МЛН
Mathrubhumi: IAF Rescues Fishermen From Tawi River | ABP News
12:55
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 88 МЛН
Army Footage: Gujjar Family Rescue in Jammu Floods
8:39
breakingshots
Рет қаралды 20 МЛН
One person save in flood
4:03
Verma R.K. Verma
Рет қаралды 35 МЛН
India landslides: Many feared dead and dozens trapped
2:50
BBC News
Рет қаралды 188 М.