No video

महाराष्ट्र समजून घेताना | भाग 01 | अविनाश धर्माधिकारी (IAS) | Chanakya Mandal Pariwar

  Рет қаралды 167,945

Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar

Күн бұрын

"महाराष्ट्र समजून घेताना..."
या ३ सत्रांच्या मालिकेतील हे पहिले सत्र आहे..
MPSC अभ्यास महोत्सवाच्या या महत्त्वाच्या सत्रात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची ओळख, महाराष्ट्र राज्याचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, संत परंपरा, वारकरी संप्रदाय इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले...
#mpsc #mpscprelims #mpsc2024 #maharashtra
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
play.google.co...
आमच्या KZfaq चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
t.me/chanakyam...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on KZfaq: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 161
@kunalgajewar4088
@kunalgajewar4088 7 ай бұрын
मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय सरांचे असे विविध विषयावरील शिबीर महाराष्ट्राचा तमाम जनतेसाठी खुले करावे. सर केवळ एमपीएससी यूपीएससी करिता सीमित असता कामा नये. आमचा सारख्या तरुणांना सुद्धा ह्या ज्ञानाच्या अथांग महासागराची ओढ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र देशात क्रमांक एक कसा झाला. असे विविध विषय.
@panduranggaikwad3084
@panduranggaikwad3084 6 ай бұрын
🌹 उत्तम विचार
@ravirajsarade.3344
@ravirajsarade.3344 14 күн бұрын
आत्ताच्या काळामधे जर बघीतले तर सर्वच लहान थोरांना हा ईतिहास माहित नाही सर कारण राजकारण आहे असे व्याख्यान सर्वच माहिती सर्वांन पर्यंत पोहचवावा ❤❤❤
@siddeshlondhe4641
@siddeshlondhe4641 4 ай бұрын
सर आपले सर्व विचार मी ऐकले आहे ..तुमची मांडणी मला आवडते ...पण फक्त संत तुकाराम हे वैकुंठाला गेले हे थोडे मला माझ्या बुध्दीला पचवायला जड जात आहे ...शतक 1600 ते 1700 छत्रपती शिवाजी महाराज यांचा समांतर कालखंड...त्यांना देवाचे रुप देल्यागत चमत्कार झाल्यागत विचार नको , आम्ही अंधश्रद्धा टाईप बोलणे खटकते डोक्यात ..हे सोडून आपले विचार सर्व संत ,समाज ,यांच्या बद्दल खूप आवडतात ... अविनाश धर्माधिकारी सर..❤❤
@ameyshembekar9087
@ameyshembekar9087 3 ай бұрын
पटणे किंवा न पटणे हा विषयच नाही, हा श्रद्धेचा विषय आहे. आजचे नियम त्यावेळी लागू होत नाहीत.
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Күн бұрын
वारी वारी जन्माचे वारी फौजदारी जीवन करून सुदधा जानिव काय असावी ते छान सांगीतले कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी
@qmpld
@qmpld 8 ай бұрын
राज ठाकरे पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे . तुमची भेट घेतल्याशिवाय रहवणार नाय त्यांना .
@contactbla
@contactbla 8 ай бұрын
राज ठाकरे यांच्या पेक्षा तरुणाईकडे हा व्हिडिओ share करावा.
@marutinikam1293
@marutinikam1293 8 ай бұрын
​@@contactblaखठं❤❤
@thewild4610
@thewild4610 8 ай бұрын
Raj thakrey pekshya aadich mote aahet te😅
@qmpld
@qmpld 8 ай бұрын
@@thewild4610 तू कॉमेंट व्यवस्थित वाचली नाहीस . अविनाश सर ग्रेट आहेत त्यांना कमीपणा दाखवायचा विचार स्वप्नात पण येणार नाय .
@SaurabhGhuge-cd8zg
@SaurabhGhuge-cd8zg 8 ай бұрын
Raj ghabrey suparibaaj natak company cha ahe
@amrutalondhe6402
@amrutalondhe6402 8 ай бұрын
खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले.. कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले.. काबूल कंदा हार पथावर डंके तुमचे झडलेले..🙏❤️
@combinedstudy6427
@combinedstudy6427 8 ай бұрын
1) कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. - संत चोखोबा 2) अहंकाराचा वारा न लागो राजसी. - संत नामदेव 3) आम्ही जातो आमच्या गावी आमचा राम राम घ्यावा. संत तुकाराम. 4) रामेश्वर भट यांनी संत तुकारामांवर आरती तुकरामा ब्रहं तुकासी आले, चरणी मस्तक ठेविले. म्हणो नी रामेश्वरे | वाट याच कवितेची, स्फुर्तेची होती. धन्यवाद. मराठी ची व महाराष्ट्राची, छत्रपतींची जाणीव अशीच ठेवू.
@अविनाश_77
@अविनाश_77 5 ай бұрын
अविनाशजी सर अपणांस सादर प्रणाम . वारकरी परंपरा ही महाराष्ट्राला संतांकडून मिळालेली अद्भुत शक्ती आहे. ह्यात आत्मिक समाधान सुख आहे.संतांनी सामाजिक बांधिलकी जपली. खरे तर आत्मिक समाधानच आपले शरीर निरोगी आयुष्य जगू शकते. ते मानव सेवा केल्या नंतरच ह्या सारखी धन संपत्ती कशातच नाही. सब संतन की जय. वंदे मातरम्
@pradeeptuljapure606
@pradeeptuljapure606 8 ай бұрын
Happiness is listening to Sir even after leaving UPSC preparation and moving to Europe. :)
@austin316gaming
@austin316gaming 8 ай бұрын
Same! Listening to Sir even after moving to America. 🤗
@KedarSaraf
@KedarSaraf 6 ай бұрын
Same here !! Listening to sir even after moving to Canada 🇨🇦 😄
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 7 ай бұрын
सर, तुम्ही फार छान समजावून सांगितले आहे. इतिहासात हे सगळे होते परंतू त्यात राष्ट्राभिमान जागृत होईल असा दृष्टीकोनच नव्हता( अजूनही असतो का ते माहित नाही) . तुमच्या सांगण्याच्या पध्दतीत, भाषेत तो अभिमान आहे. तुम्हीच सगळेच विषय शिकवले पाहिजेत वाढीच्या वयातील प्रत्येक मुलाला.
@Mi_prayhya_
@Mi_prayhya_ 8 ай бұрын
पहिल्यांदा भाषण ऐकलं सरांच fan झालो मी तर😊🎉❤
@ANURAJ2022
@ANURAJ2022 8 ай бұрын
अप्रतिम सर.... तुमच्या कडून महाराष्ट्र समजून घेताना अवर्णनीय आनंद मिळत आहे..जय महाराष्ट्र ❤
@nareshpawar7924
@nareshpawar7924 8 ай бұрын
आजच्या खूप कमी राजकारणी लोकांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत आहे हे आपला दुर्दैव्य. आज मला स्वतःला खूप नव्या गोष्टी समजल्या. आपल्या शाळा मध्ये ह्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
@ravirajsarade.3344
@ravirajsarade.3344 14 күн бұрын
एकदम बरोबर आहे❤
@sandeepkendre1084
@sandeepkendre1084 8 ай бұрын
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा🚩 ||
@prabhakarjoshi8816
@prabhakarjoshi8816 8 ай бұрын
😊😊
@Somethiinglike
@Somethiinglike 6 ай бұрын
मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
@shubhamvvyawahare1693
@shubhamvvyawahare1693 7 ай бұрын
खरे स्वच्छ स्वभाव असणारे लोकांच खूप अवघड आयुष्य असते .... माळीचा अनुभव खरा आहे ...खूप छान अनुभव असतो
@Amolpatil_41
@Amolpatil_41 8 ай бұрын
चोखा म्हणे कांते विश्वाचा पोशिंदा संताचा देखणा विठू माझा!!
@arunmundhe2415
@arunmundhe2415 8 ай бұрын
सर, आपल भाषण हे नेहमीच ज्ञानात भर घालतो
@pjjadhav417
@pjjadhav417 8 ай бұрын
At 4 am ..... goosebumps ❤️❤️❤️‍🔥❤️‍🔥 A. Dharmadhikari sir🫡❤️‍🔥👏👏
@sayalipatil1808
@sayalipatil1808 8 ай бұрын
Correct 💯
@ankushdixit1009
@ankushdixit1009 8 ай бұрын
वा.....धन्य धर्माधिकारी साहेब.....तेथे कर माझे जुळती..... 🙏🙏
@nandlalpatil4662
@nandlalpatil4662 8 ай бұрын
आज तुमचे व्याख्यान ऐकून खूप आनंद झाला माझ्या माऊली इतकी समजून सांगितले
@sandeeppardeshi2531
@sandeeppardeshi2531 Ай бұрын
मी महाराष्ट्राचा...महाराष्ट्राचा असल्याचा सार्थ अभिमान..
@pradipjawarkar6653
@pradipjawarkar6653 8 ай бұрын
सर , कृपया येक पुस्तक होऊ द्या, तुमच्या अनुभवातला, स्वातंत्र्योत्तर महाराश्ट्राचा राजकारण ....भूत ...वर्तमान आणि भविष्य...कृपया मी तुम्हाला 2007 पासून फॉलो करत आहे ..पण आयएएस नाही झालो... हरकत नाही ,पण स्वतःच्या आवडीचा माणूस झालो, माझ्या 2 मुलींचा आवडता बाप होता आल...तुमच्या आचार विचार यामुळेच... बास्स... एवढंच... प्रणाम घ्यावा आमचा..."गुरू"...one more thing I m from... मेळघाट... ता.धारणी आणि आपण सगळेच...
@arunpatil3949
@arunpatil3949 8 ай бұрын
आपले विचार व आचार हे आमच्या सारख्या देशावर प्रेम करनार्यासांठी मार्गदर्शक व प्रेरणा दायी आहेत।
@samindian4662
@samindian4662 7 ай бұрын
सिक्कीम मध्ये बसून तुमचं भाषण ऐकतोय. पण खरच अभिमान वाटतोय आणि शहारे येतायेत अंगावर.
@bhausahebchitale4361
@bhausahebchitale4361 6 ай бұрын
कुठे आहेत साहेब
@user-ky1ih9sr3b
@user-ky1ih9sr3b 7 ай бұрын
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत sir मी एक नवीन च लागलेली अधिकारी आहे आणि माझ्या वरिष्ठांची काही चुकीची कामे न केल्याने मला सुधा DE ला सामोरे जावे लागले आहे.खूप महत्त्वाच्या वेळी हा vedio माझ्या समोर येणे म्हणजे खरच ही ज्ञानोबांचीच ईच्छा असावी🙏🏻🙏🏻
@pradipjawarkar6653
@pradipjawarkar6653 8 ай бұрын
सर ,कृपया येकदा मुख्यमंत्री व्हा... महाराषट्राची होणारी हस्याजत्रा थांबेल...! सर्व बदलणार आमचं राजकारण, समाज, संस्कृती ,इतिहास , अर्थव्यवस्था आणि आपण सगळच....
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 8 ай бұрын
yana mat koni denar nahi yana kontach paksha tikit denar nahi
@siddeshlondhe4641
@siddeshlondhe4641 4 ай бұрын
सर ईश्वर भेटायला आले अस सहज बोलणे खूप अवघड वाटते ...मी देव, ईश्वर सर्व कन्सेप्ट मानतो पण ते असे भेटायला येतात आणि गरुड आणि जे काही घेऊन वैकुंठात घेऊन जातात ते नको...संत तुकाराम महाराज हे गोर गरीब सर्व समाजासाठी त्यांनी अध्यातमापासून ते व्याव्हारापर्यंत मार्ग दाखवला .. ग्रेट आणि देव रुप आहेत ते फक्त त्यांना अश्या कहाणी मध्ये बंद करून सर्वांपासून दूर घेऊन गेल्या सारखे वाटते ....खूप प्रॅक्टिकल आहे त्यांची गाथा ❤❤
@allwell8570
@allwell8570 2 ай бұрын
एक गोष्ट आहे, संतांचं चारित्र्य, त्यांचं खूप जास्त अगाध ज्ञान पाहिलं की एक गोष्ट वाटते, की ते कधी खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे ते जेव्हा देवाविषयी बोलत असतील, तेव्हा ते देखील खरंच असेल असं मानून आपण त्यांचं ऐकावं. असं मला वाटतं.
@anuradhamanae6462
@anuradhamanae6462 8 ай бұрын
आगदी खर आहे सर ,महाराष्ट्र कळला तर प्रत्येक मराठी मान्सा मधे भगवद्गीता आहे
@karankadam001
@karankadam001 8 ай бұрын
अप्रतिम सर
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 8 ай бұрын
हिंदूहदयसम्राट अविनाश सर 😅😅
@kiranithape9545
@kiranithape9545 7 ай бұрын
Mind change and Thinking changing lecture sir
@vasantmorje8334
@vasantmorje8334 6 ай бұрын
जगजीत अनुभव आहे हा ,कित्येक जण यातुन गेले आहेत काय असेल अशांची मनस्थिति ! पण मनुष्यनिर्मित घटनानी होणारया त्रासाने मन विषण्ण होते
@rajendrawani2445
@rajendrawani2445 7 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@narayankhochare7547
@narayankhochare7547 6 ай бұрын
फार छान माहिती सर ही प्रबोधन वेलोवेली झाले पाहिजे
@avinashsomatkar7516
@avinashsomatkar7516 8 ай бұрын
धन्यवाद मास्तर, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत
@swapnilbamhane9387
@swapnilbamhane9387 8 ай бұрын
अहाहा अफाट आणि अप्रतिम... मानले पाहिजे सर तुम्हाला...
@shankarbattin5202
@shankarbattin5202 8 ай бұрын
Need of the hour to spread awareness about our history.
@pradipgaikwad2290
@pradipgaikwad2290 8 ай бұрын
अद्वतिय भाषण जणू काय असे वाटते कितीही एकत राहावे तुम्ही सर्व जात,धर्म, वंश, यांचे सर्वज्ञानी पुरुष अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
@sharadkaleenergyeleconsult7708
@sharadkaleenergyeleconsult7708 8 ай бұрын
Dear all, To listen to Shri Dharmadhikari is my fortune . K. S Ramchandra.
@amitpatil7703
@amitpatil7703 8 ай бұрын
संत फार हुशार होते जर नीट बघितलं तर एक चक्रधर स्वामींचा अभंग हत्ती चा सर्व देव, religion समजण्यास मदत होईल .
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 8 ай бұрын
VERY NICE SPEECH 💐💐
@shreyashdeshmukh1470
@shreyashdeshmukh1470 8 ай бұрын
अत्यंत विद्वत्ता प्रचुर भाषण 🙏 पण माझ्या माहितीप्रमाणे गाथा सप्तशती या जनमानसामध्ये काव्यचा संग्रह आहे,शाल राजाने लिहलेला नाही.
@nawabattar5062
@nawabattar5062 8 ай бұрын
Very Balance,possitive and optimistic interview Bravo Dear Dumbare sir, Salute
@shyamkahate1513
@shyamkahate1513 8 ай бұрын
खूप छान श्रवणीय आहे,यातून महाराष्ट्र समजत आहे , धन्यवाद अजून पर्यंत इतके details माहिती नव्हते(मी sr citizen )
@keshavdurpade7313
@keshavdurpade7313 8 ай бұрын
केवळ अप्रतिम❤🎉
@seemanitsure9605
@seemanitsure9605 8 ай бұрын
फार माहितीपूर्ण व्याख्यान.‌
@nitishpatil2257
@nitishpatil2257 8 ай бұрын
Namaskaram Guruji❤
@ashwinchavan6010
@ashwinchavan6010 7 ай бұрын
He is the one of the great person and speecher of Maharashtra
@pakhwajsachin
@pakhwajsachin 8 ай бұрын
धन्य जाहलो.......,. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulghanokar7687
@rahulghanokar7687 8 ай бұрын
खूपच ❤छान सर
@anuradhanevhal420
@anuradhanevhal420 8 ай бұрын
Khup Chan Sir, thank you ❤
@Pragatiswamimh24
@Pragatiswamimh24 7 ай бұрын
Huge Respect Sir 🇮🇳🙏
@pandurangkhedkar9240
@pandurangkhedkar9240 8 ай бұрын
नमस्कार सर धन्य ते तुमचे महान माता पिता काय आहे सर तुमची बुद्धीमत्ता सर हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ रात्री
@vaishalipatil7004
@vaishalipatil7004 8 ай бұрын
Thank you sir 🙏 अप्रतिम 🙏🙏🙏
@shivajiapage3083
@shivajiapage3083 8 ай бұрын
B. Very Nice speech by sir thanks 🙏
@ninadvichare6373
@ninadvichare6373 6 ай бұрын
Great , khup chhan
@jayeshpatil4397
@jayeshpatil4397 8 ай бұрын
किती सुंदर विचार आहेत. आदरणीय सर
@Shrihal
@Shrihal 16 күн бұрын
अफाट ज्ञान आणि वक्तृत्व
@vishalbankar567
@vishalbankar567 7 ай бұрын
आभार व्यक्त करतो !
@ni3vankudre239
@ni3vankudre239 8 ай бұрын
नमस्ते सर तुम्ही बीड जिल्ह्यातील आष्टी या गावाचा उल्लेख केलात पण लढाई झालेली आष्टी ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आहे.
@vikramtekale4833
@vikramtekale4833 8 ай бұрын
Ekdam barobar amchya gavapasun 3km asti he gav ahe jithe ladhai zali tithe atta ek talav ahe 2 tmc cha.tya talavat ajun sardar bapu Gokhale n chi samadhi ahe ujani chya davya kalwyatun pani yeta tyamadhe Ani pani sample ki talyatla gal kadhtana ajun hatyar sapadtat ganjlelya awasthet. Ani sataryache ek Chatrapati buva maharaj yanchi suddha samadhi ahe te Tuljapur tirthkshtars jatana tyancha dehant zala tithe
@ShubhamKarale-ys5pd
@ShubhamKarale-ys5pd 7 ай бұрын
खुप सुंदर सर जय हरी
@rahulrpatil3005
@rahulrpatil3005 8 ай бұрын
Proud to be Marathi ! Jay Maharastra 🚩
@user-lx7bw1cb5c
@user-lx7bw1cb5c 7 ай бұрын
Ocean of knowledge ocean 🌊🌊🌊
@anilpandharipande8423
@anilpandharipande8423 8 ай бұрын
छान सांगताय सर
@chetana_12345
@chetana_12345 8 ай бұрын
Sir best person
@maheshundre3064
@maheshundre3064 7 ай бұрын
Khup Mast video ahe
@nileshjadhor4637
@nileshjadhor4637 5 ай бұрын
असे व्यक्तिमहत्व मुख्यमंत्री पाहिजे
@qmpld
@qmpld 8 ай бұрын
🌄भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा ⛰️,📿 गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पुजीन रायगडा ⛳ _____वसंत बापट ❤️ अविनाश सर तुम्हाला ऐकताना नेहमी वाटत भारत सरकार ने तुमची दखल घ्यायला हवी . आणि मोठी जबाबदारी तुम्हाला द्यायला हवी .
@nitishpatil2257
@nitishpatil2257 8 ай бұрын
Bharatatali prachin mandire hi prarthana gruhe nahi ahet tar ti urja sthan ahet. Urjechi vividh rupe ahet ani tiche prabhav hi. Mahilana kahi mandirat pravesh nakarla ahe karan tyane mahilanchya jivnavar negative parinam hoto. Tasech kahi mandir ashihi hoti jithe purushana pravesh navhata, aajahi ahet. Gender equality asalich pahije. Humanity asli tar morality, equality, ethics and so on... He aapoaapach yeun jatat.
@balasahebpakhare525
@balasahebpakhare525 6 ай бұрын
Great 👍👍👍
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 6 ай бұрын
Very nice speech Sir
@narayanchavan5558
@narayanchavan5558 8 ай бұрын
अप्रतिम सर.......
@pratikdeshmukh4591
@pratikdeshmukh4591 7 ай бұрын
Waiting for the next part....❤
@ChanakyaMandalPariwar
@ChanakyaMandalPariwar 7 ай бұрын
आज upload झाला आहे
@satishkapse558
@satishkapse558 6 ай бұрын
Very nice speech❤❤
@mikedesi5513
@mikedesi5513 7 ай бұрын
Far chaan mi koli
@tukarampatil120
@tukarampatil120 8 ай бұрын
Dharmadhikari sir and Kumar Shrivastav my favorite person s...
@purushottampatil767
@purushottampatil767 5 ай бұрын
Very nice sar ji ❤
@myvoicemythoughts1572
@myvoicemythoughts1572 7 ай бұрын
Very nice speech sir ❤
@lingramdevkate448
@lingramdevkate448 8 ай бұрын
Great sir 🙏🙏🙏🙏
@dhagesulappa1296
@dhagesulappa1296 7 ай бұрын
I request to you sir..... तुम्ही सूर्यनमस्कार ,योग आणि प्राणायम यावर एक vedio करा ना ...
@sanjayghurde4124
@sanjayghurde4124 6 ай бұрын
Halumat हालमत 🙏🏻
@surajghogale1227
@surajghogale1227 8 ай бұрын
We have to listen Israil Palestine war,Political situation of maharashtra (Now what?),Asia cup,world cup,Maratha Reservation, Elections,and all the other current topics of(India, Maharashtra and world) 2023 in detail.
@moharshshinde275
@moharshshinde275 8 ай бұрын
ग्रेट व्यक्तीमत्व
@mpsccracker3870
@mpsccracker3870 7 ай бұрын
आम्ही kaundyanyapur चे आहोत सर
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 6 ай бұрын
अप्रतिम सर
@sanjayraut6420
@sanjayraut6420 8 ай бұрын
ऐकतांना समाधी लागली. सात्त्विकता जागी होते.
@iKiranKamthe
@iKiranKamthe 8 ай бұрын
खूप छान
@atharvakulkarni9001
@atharvakulkarni9001 8 ай бұрын
Please upload all three parts as soon as possible
@sudhanshujoshi2482
@sudhanshujoshi2482 8 ай бұрын
human Library is the only word...
@sairajmore4532
@sairajmore4532 6 ай бұрын
❤❤❤❤
@Yashwantjoshiukhalikar
@Yashwantjoshiukhalikar 8 ай бұрын
👌👌
@shankarbattin5202
@shankarbattin5202 8 ай бұрын
Detailed study. ?3ed of the hour. Motivate and prepare disciples who can propagate your legacy.
@sureshshinde3442
@sureshshinde3442 8 ай бұрын
Nice story sir " U mention Foujdar character " khakee on responsible shoulder.
@sunilandhalgaonkar5491
@sunilandhalgaonkar5491 8 ай бұрын
As per this conclusion nasik is home of शुपरँणखा तिचे नातेवाईक तिथे अजूनही तिथे सापडतील का?
@geetasolanke2969
@geetasolanke2969 8 ай бұрын
❤❤
@sumitmhatre1843
@sumitmhatre1843 8 ай бұрын
Sir very nice session ,🙏🚩
@krushnasuslade
@krushnasuslade 8 ай бұрын
Very nice ❤❤❤
@MOTIVATIOn22228
@MOTIVATIOn22228 8 ай бұрын
9033ओव्या आहेत.
@dhagesulappa1296
@dhagesulappa1296 7 ай бұрын
Practical कली कशी करायचं ते, त्यावर vedio पाहिजे... यावर तुम्ही नक्की vedio बनवालं अशी आशा बाळगतो...
@s.p.9735
@s.p.9735 8 ай бұрын
👍👍🚩🚩🚩
@krushnasuslade
@krushnasuslade 8 ай бұрын
🙏🙏🙏
@Purush21
@Purush21 6 ай бұрын
Sir please recommend me some books to study.
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 17 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 49 МЛН
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 674 М.
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 17 МЛН