महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग प्रकल्प अंतर्गत प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती
Пікірлер: 63
@user-vs2nn9ny3tАй бұрын
2005 पासून पूर्णतः शिक्षक भरती बंद होती, या काळात ज्या बीएड पदवी धारकांनी वयाची पन्नाशी ओलांडली अशा तरुणांना वयात मानवतेच्या कर्तव्यतेच्या भावनेतून विशेष सवलत देण्याची गरज आहे.. .
@sonaligosavi8327Ай бұрын
नक्कीच सर तुमच्या या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत आणि नक्कीच तुमचे धन्यवाद 🙏 की निदान आपण तरी ही गोष्ट पूर्ण विचार पूर्वक मांडली.🙏
@sonaligosavi8327Ай бұрын
नक्कीच सर तुमच्या या opinion बरोबर आम्ही पुर्णतः सहमत आहोत.
@kunaljadhav16Ай бұрын
Contract Bases Warti Aahe Na,
@user-vs2nn9ny3tАй бұрын
शॉर्टकट सांगा! उगीच फापट पसारा सांगू नका
@jagdishdeshmukh5470Ай бұрын
Sir आम्ही मागेच तर form भरला आहे तीच exam नाही घेतली अजून
@p4pappurajchaure976Ай бұрын
सर लवकरात लवकर भरती करा विद्यार्थ्यांना शिक्षक वेळेवर भेटले पाहीजे व Tet pass असलेल्याना संधी द्या
@jaygedam4427Ай бұрын
Sir asech vidieo takat chala 🙏
@johnwick........Ай бұрын
Sir maze m.lib zal ahe, Librarian sathi update dya sir
@archananawale145826 күн бұрын
Thank you sir 🙏
@GovindShin-yo6dmАй бұрын
Lagan la timing hot ahe lagan kadhi करायचं 4:14
@gulabmadavi792824 күн бұрын
सर आदिवासी आश्रम शाळेत क्रीडा शिक्षक देखील खूप कमी आहे आज b.Ped पास झालेल्या भरपूर मुलं आहेत पण भरती भारवत नाही....
@SanjayJirage-wu1yrАй бұрын
सर, कुठं अर्ज करायचा तो पत्ता सांगा...मुदत किती...🙏🙏
@sangitadeshmukh3274Ай бұрын
अहो सर मी एक महिण्यापर्वीच अर्ज केला त्याचा विचार होईल का?🙏
@gautampadvi8443Ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा प्रकल्प अंतर्गत एक लाख रुपये घेऊन रोजंदारी शिक्षक म्हणून आदेश देते आहे .
@pratibhakhairnar41Ай бұрын
Portal through bharti zali pahije
@shaloopadwe951727 күн бұрын
Form bhrun ghetle bt exam tr cancel keli na
@Prem-011Ай бұрын
Mpsc dvare bharti karavi
@bhimaraokhade7429Ай бұрын
या जागा पवित्र पोर्टल वर का नाही भरल्या...?
@sonaligosavi8327Ай бұрын
तेव्हा ctet,tet,tait yaa exam घेऊन पैसा छापायचे काम आजपर्यंत सुरू आहे😂😄
@gamersingvasave787Ай бұрын
Tet CTET nahi ka
@vishnubhangare3932Ай бұрын
पण ह्या जागा प्रकल्प अधिकार्यांनी आधिच भरून मग नोटिफिकेशन काढले आहेत पैसे घेऊन हे100%खरे आहे
@Kirish12Ай бұрын
Contract var ahy ka sir
@Musiclife1.7Ай бұрын
रद्द झाली sir, यात खूप अडचणी येतात 😢😢😢😢😢
@vaishalikarande4518Ай бұрын
विधवा महिलांना संधी द्यायला पाहिजे
@KalpeshGavit-j7i24 күн бұрын
Ho sir माझे misster रोजंदारी ने काम करत होते पण ते आता नाहीत tr आमचा विचार करावा
@GovindShin-yo6dmАй бұрын
नोकरी साठी लगण राहून गेलं जींद गीत काय अर्थ आहे 9:56
@SaurabhGaikwad-hn2ilАй бұрын
😂😂😂😂😂
@agripranavpatil3945Ай бұрын
Fast kara sar
@user-hh6jl9md1wАй бұрын
Sir maze pg Ani ded bed zalel ahe asel jaga tr sanga
@mathematicsbyprof.prakashw4490Ай бұрын
Subject
@almasshaikh369Ай бұрын
@@mathematicsbyprof.prakashw4490 chemistry
@NamdevGaikwad-tk2xmАй бұрын
Kharcha aahe ka
@balirambhusnar8828Ай бұрын
रदद झाले सर शहानिशा करूण ..पोस्ट करा सर
@MangeshGavit-vf8emАй бұрын
भरतीचे नाव कामा पूरती मामा
@sunilpage9591Ай бұрын
Bharti cancel zali ahe mi arj pan jama karun alo hoto
@nileshchoramale2030Ай бұрын
O dada jara lavka takt ja vidio
@FakiraPawara-wk9rjАй бұрын
Cancel ❌ jhali aahe ..aamhi gelo hoto but tya jahirat la cancel keli aahe
@sangitamahajan796627 күн бұрын
Sir MA MEd ahe
@dipalikailasАй бұрын
भरती रद्द झालेली आहे
@prashantbhoyar8282Ай бұрын
तुम्ही कुठे पाहिलं
@dipalikailasАй бұрын
@@prashantbhoyar8282 कळवण प्रकल्प
@nandapadawale4757Ай бұрын
Kharch ka
@rajgavali1516Ай бұрын
बर झालं रद्द झाली
@pintoosaheb9706Ай бұрын
@@prashantbhoyar8282 भरती प्रक्रिया रद्द नाही स्थगित केली आहे. कारण 1200 पदांची वाढ करण्यासाठी.
@user-re5de2jc4nАй бұрын
100/ interview fee
@user-dy8yq7pb3k25 күн бұрын
Tet ctet बंद करा जरी बंद नसलं करायच तर dted पास करून बायरोजगार वाढवू नका बस