महायुद्ध: मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेला जरांगेंचा मोर्चा वादळ का ठरतो आहे? Maratha Reservation

  Рет қаралды 157,999

LOKMAT

LOKMAT

6 ай бұрын

Mahayudha Live on Maratha Reservation महायुद्ध Live: मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेला जरांगेंचा मोर्चा वादळ का ठरतो आहे?
Mahayudha Live with Ashish Jadhao
#marathareservation #marathaaarakshan #manojjarange #manojjarangepatil
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 बाळासाहेब पवार / Analyst
🗣 सुधीर लंके / Resi. Editor
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat

Пікірлер: 324
@subhashsawant7460
@subhashsawant7460 6 ай бұрын
58 मराठा मोर्चा कडे दुर्लक्ष केलेल्या चा परिणाम
@user-ko4ye5be9s
@user-ko4ye5be9s 6 ай бұрын
आपले मराठा समन्वयक मॅनेज झाले म्हणून 58 मोर्चे फेल झाले.... दोहनी राजे मॅनेज झाले
@ravindraturakane6170
@ravindraturakane6170 6 ай бұрын
मी मनोज पाटील जरांगे सोबत.... Ed ला गाबरून तयार केले सरकार , दाखवा तुमचा दम.
@mahadevgole8428
@mahadevgole8428 6 ай бұрын
५/६कोटी मराठा समाजाची वेदना, निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्व मनोज जरांगे पाटील🚩💪💪💪🚩
@dilipbhosale2306
@dilipbhosale2306 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 6 ай бұрын
मनोज जरांगे पाटील हे व्यक्ती नाही मराठा समाजातील खद खद एक वादळ आहे, एक मराठा करोडो मराठा ❤
@ashokbhapkar2466
@ashokbhapkar2466 6 ай бұрын
भुजबळ पाडळकर यांनी आता गोधडी घेऊन झोपी जावे
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 6 ай бұрын
ऊन्मादी परकियांना जशी मूल्याधीष्ठीत भुमीवर राजवट आणण्यासाठी फार वेळ लागला नाही तद्वत पारंपरिक वर्णाधीष्ठीत ग्रामी"गनिमी" ना टिआरपी लाटी मिडियाचा विधीबाह्य "एस्ईबीसी"प्रमाणे उपयोग होत नाही का?......निर्लज्जानो!.
@infinite.dreamz
@infinite.dreamz 6 ай бұрын
छगु, मुतरा दादा, कोंबडी चोर, हडळकर, तट्टीवार, बावन्नखुळे हे मराठा विरोधी आहेत. मराठ्यांनी यांना लक्षात ठेवलंय.
@user-dv7dr5nf6z
@user-dv7dr5nf6z 6 ай бұрын
खरंच तुम्ही आज लोकमत न्यूज छान कार्यक्रम केला सगळेजण म्हणू लागले फक्त लोकमत हा मोदीचा चायनल असं बोलू लागले मात्र खरंच सर तुम्ही आज जरांगे पाटलांच्या सभेच्या विषय मांडला धन्यवाद सर
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 6 ай бұрын
आशिष जाधव तुझ्या पत्रकारितेला 🙏आज वेळ देऊन एकदम योग्य विश्लेषण त्याबद्दल 👏🏻🙏
@vijaythorat8823
@vijaythorat8823 6 ай бұрын
मराठा समाजामध्ये जो असंतोष आहे त्याचे जनक मनोज जरांगे पाटील आहेत ,त्यांना कोटी कोटी शुभेच्छा
@vijaykasar5760
@vijaykasar5760 6 ай бұрын
प्रस्थापित मराठा पुढारी फक्त समाज लुटला आणि घर भरली
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 6 ай бұрын
1-2गुणांनी पदप्राप्ती हस्तांत्तरीत झाली म्हणून एवढा आक्रोश करता,मंग "शास्त्रघ्न" किर्तनकाराएवडा तथा "भावघ्न" भाषणकाराएवढा आणि वर्णपाणिने हजारो वर्षापासून प्रदान केलेला परंतु संविधानकर्त्याना 10-15वर्षात हवा असलेला 'मंचाधिकार तथा विमर्शाधिकार'चोखोबांसारख्या व्याकुलांना तुम्ही तरी देता का?
@ArjunPawar-co8sv
@ArjunPawar-co8sv 6 ай бұрын
😅😅😅😮😮🎉 40:37
@PanjabraoDhage
@PanjabraoDhage 6 ай бұрын
​aaaaàaaaaàaaaaaàaaaaaaqaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaàaaaaaaaaaaààààqaaaaaqq😢aàààqqaaàààaaaqaaaqaaaaaqaaaaaaaaaaaaàaqaàaàaqaaqaaàaaaaaàaaaaaqqaaaaaaaaaaqaaaaaàaaaaaàaaaaqaaaaaaaaaaaaqaaqaaqaqaaqaaaaaaqaaaqa🎉q🎉qaqqaaqaq1aààaàaaaaaaaaaaaaaaaaaaqqaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaqअ्क Qg😊àaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaàaaaàaaa
@arunwaghmode3503
@arunwaghmode3503 6 ай бұрын
लंके साहेब म्हणतात ते खरे आहे... गाव पातळीवरील सर्व समाज एकोप्याने राहतो.... जातीत भांडणे नाहीत..
@JayaramHulawale
@JayaramHulawale 6 ай бұрын
Kon lanke . To gaddar kutra
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 6 ай бұрын
किती लोक पाटील यांना खासदार निवडून देतील...मी तर देईल 🙏🏼🙏🏼🙏🏼
@satishghadge7984
@satishghadge7984 6 ай бұрын
पाटलानी राजकारणात न जाता समाजाला सकरात्मक असणा-याला मदत करायला सांगावी विरोध करणा-याला पाडाय सांगाव विशेष राष्ट्रवादी पक्षाला पाडायच काम केलं पाहिजे
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 6 ай бұрын
​@@satishghadge7984 आणि ह्या मनुवादी बामनायाला निवडून द्यायला पाहिजे का😂😂😂
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 6 ай бұрын
​@@Jaimaharashtra1बामण तर लायी रंग बदलतो
@nandu5431
@nandu5431 6 ай бұрын
आता मराठा समाज राजकारण नाही, समाज कारण करणार..
@sachinP1451
@sachinP1451 6 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या रूपाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील नेतृत्व उदयाला येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे..🎉 लोकांनी किती दिवस या प्रस्थापित राजकारणी नेत्यांच्या मागे राहावं..सर्व राजकारणी फक्त आपली घराणेशाही पुढे करत आहेत .
@vikasshinde9652
@vikasshinde9652 6 ай бұрын
Jarange patil the real hero ❤ 🇮🇳
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 6 ай бұрын
आशिष सर... पवार सर.. लंके सर... काय भारीच विषलेशन केले तुम्ही.. कंठ पण दाटून आला.. कधी हसू पण आले.. आणि समाजाची स्तिथी ऐयकून डोके सुन्न झाले... खरंच खुप दिवसापासून असा गरीब नेता मिळाला नव्हता.. यामुळे आम्ही जरागे पाटला सोबत आहोत.. 🙏🙏🙏🙏
@satishjadhav4388
@satishjadhav4388 6 ай бұрын
जरींगे पाटील हे गोरगरीब मराठा समाजाचे रसायण आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@ramprasadkolhe1209
@ramprasadkolhe1209 6 ай бұрын
बाळासाहेब पवार आणि सुधीर लंके सलाम तुमच्या अभ्यासाला
@virajrajebhosale3977
@virajrajebhosale3977 6 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@prashantdeshmukh8240
@prashantdeshmukh8240 6 ай бұрын
प्रस्थापित गब्बर सर्व ठराविक सर्व मराठा नेत्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे. गरीब मराठ्यांचे फक्त एकच नेतृत्व मनोज जरांगे पाटील.
@sonaliambre5259
@sonaliambre5259 6 ай бұрын
सत्तर वर्षांत ज्यांनी फायदा घेतलाय आता मात्र गप्प बसून रहा आता मात्र मराठा आरक्षण होणार च
@baburaoraut1373
@baburaoraut1373 6 ай бұрын
धन्यवाद आशिष भाऊ तुम्ही चुकुल म्हणून कबूल केल तुमचे आभार
@rajthakur9627
@rajthakur9627 6 ай бұрын
सगळे बालेकिल्ले ऊध्दव्स्त होणार या वादळात
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 6 ай бұрын
नंमस्ते जाधव साहेब..चर्चा खुपच मोकळी सुटसुटीत आगदी् जरांगे साहेबाच्या मोकळ्या मानुस् या पध्दतीने झाली मजेत...धन्यवाद....!🙏🙏🙏
@ravivarpe4249
@ravivarpe4249 6 ай бұрын
आरक्षण मोर्चाची दखल लोकमत या यांनी बातमी प्रसिद्ध दिल्याबद्दल आभारी तसंच संपादक माननीय लंके साहेब व प्राध्यापक बाळासाहेब पवार यांचे मनापासून धन्यवाद
@tukaramkadam9551
@tukaramkadam9551 6 ай бұрын
80 किलोमीटरवर मराठेच मराठे आणखी पण गावागावांतील मराठे मुंबई कडे रवाना होत आहेत 🚩🚩चलो मूंबई🚩🚩
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 6 ай бұрын
एका एका गावात 200 ।200 मुल 30 वलंडुन गेलेत लग्न नाहीत
@user-ss2ks4jk5n
@user-ss2ks4jk5n 6 ай бұрын
हार्दिक अभिनंदन जाधव सर व पवार लंके 🚩🚩🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा
@navnathbabar4396
@navnathbabar4396 6 ай бұрын
महाराष्ट्रातले अण्णाजी दत्तू संपला पहिजे
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 6 ай бұрын
खूप छान चर्चा केली आहे धन्यवाद.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 6 ай бұрын
समाजच नेतृत्व जन्माला घालत असतं व विश्वास ठेवतं @लोकनेता जरांगे पाटील त्यातलेच एक
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 6 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे श्री जरांगेपाटील आपल्या पाठीशी सर्व मराठा समाज खंबीर पणे उभा आहे
@samadhanrandive8835
@samadhanrandive8835 6 ай бұрын
मराठा एकजुटीचा विजय असो मराठा खडा तो सरकारसे बडा एक मराठा कोटी मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 💪💪
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 6 ай бұрын
सर्व मराठ्यानी अखेरचा लढा दिलाच पाहीजे . मनोजदादाला आपल्या भवितव्यासाठी झगडत आहेत . त्यांना पूर्ण साथ केलीच पाहीजे . हे कर्तव्य आहे .
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 6 ай бұрын
जसे आता सर्वजन दादा सोबत आहोत तस कायम सोबत राहुया आणि आरक्षण घेऊन येऊया... एक मराठा कोटी मराठा ...!!!!!🚩🚩🚩🚩🚩 याच जोराने मुंबई जाम करायची चलो मुंबई 🚩चलो मुंबई 🚩चलो मुंबई 🚩चलो मुंबई🚩 चलो मुंबई 🚩चलो मुंबई 🚩चलो मुंबई 🚩चलो मुंबई 🚩चलो मुंबई🚩 चलो मुंबई 🚩
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 6 ай бұрын
बाळासाहेब पवार, लंके साहेब आणि अशिष सर यांनी जो या ठिकाणी उहापोह केला.खूप दम होता या विश्लेषणामध्ये,जनतेच वैचारिक प्रशिक्षण या मधून झाले.....जय ज.पा.....धन्यवाद तिघांनाही.
@ChandrakantGaikwad-vu5zm
@ChandrakantGaikwad-vu5zm 6 ай бұрын
लंके साहेब यांनी परखड विचार मांडले
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 6 ай бұрын
मनोज झरंगे पाटील यांच्या मुळे कित्येक कुटुंबांना कुणबी दाखले मिळाले आहेत मला स्वतःला पुण्यामध्ये कुणबी पुरावा अभिलेख मध्ये सापडला आहे ज्यासाठी अधिकारी एजंट 2 ते 3 लाख रुपये घेत दाखला देत नाही अडचणी येत आता मला पुरावा सापडला याचे सर्व श्रेय मनोज दादा हेच आहेत
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 6 ай бұрын
फडतूस नं च आवगून ला सुप्रीम कोर्टात पाठवून मराठा आरक्षण घालवलं... ते फक्त सत्तेच्या हव्यासापोटी पुन्हा पेशवाई कशी बरोबर होती हे पटवून महाराष्ट्र ला मूर्ख समजून केलेला अट्टाहास होता 🔥🙏
@nitinsawant9326
@nitinsawant9326 6 ай бұрын
विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोकण नाशिक चे सर्व मराठा आता एकत्र झाले आहेत होऊन खर्च आता
@pratikwarkad5312
@pratikwarkad5312 6 ай бұрын
जरागे,देव आहे,मराठा,समजाचा
@subhashpatil7948
@subhashpatil7948 6 ай бұрын
कुणबी मराठा सुध्दा मनोज जरंगे पाटील.यांच्या सोबत आहे कारण मराठा सुध्दा कुणबी च आहे एकमेकांचे नातेवाईक आहेत.माझे नातेवाईक मराठा आणि मी कुणबी माझे मामा मराठा .
@sanjayphatangare3190
@sanjayphatangare3190 6 ай бұрын
सुधीर लंके सर खूप भारी विचार मांडले
@janardhansonwane7875
@janardhansonwane7875 6 ай бұрын
आशिष जाधव सर, पवार सर आणि लंके साहेब धन्यवाद. मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे नेतृत्व याबाबत वेगवेगळ्या कंगोऱ्याने चर्चा केलीत. सखोल पत्रकारीता.
@kailasdhole3116
@kailasdhole3116 6 ай бұрын
लोकमतने न्याय दिला आहे.आरक्षणाची वस्तुस्थिती मांडल्याबद्दल लोकमतचे आशिष जाधव,नगर लोकमतचे संपादक सुधीर लंके,सामाजिक कार्यकर्ते प्रा.पवार यांचे मनःपूर्वक आभार
@lalakhande6027
@lalakhande6027 6 ай бұрын
लोकमतचे आभार
@ashoknimonkar6007
@ashoknimonkar6007 6 ай бұрын
एकच नंबर साहेब
@dattatraygawali3534
@dattatraygawali3534 6 ай бұрын
जाधव सर सलाम
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 6 ай бұрын
जरांगे पाटील राजकारणात सहभागी होणार नाहीत मात्र काही जणाचा कार्यक्रम समाज च करनार हे बाकी निश्चित म्हणून जरांगे पाटील सांगनार नाही आणि सांगण्याची गरज च पडणार नाही
@bhausahebthote6008
@bhausahebthote6008 6 ай бұрын
पवार सर व लंके सर खूपच छान मांडणी केली आहे धन्यवाद सर खय्याम अर्थाने समाधानकारक चर्चा.
@abhijitpawar1364
@abhijitpawar1364 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आमचे बंधु बाळासाहेब पवार पाटील खुप छान बोलले आहेत आणि त्यांचे मित्र लंके साहेब ते पण खुप छान सांगितलं आहे
@deoganbhajanawale6397
@deoganbhajanawale6397 6 ай бұрын
मा.आशिष सर,अप्रतिम🎉
@bapuraoshirke4497
@bapuraoshirke4497 6 ай бұрын
जय, जिजाऊ, जय, शिवराय, एकच, नारा, आरक्षण, आमच्या, हक्क च, नाही, कुणाच्या, बापाच, जरांगे, पाटील, तुम, आगे, बढो, हम, सुमारे, साथ, है
@badgebaliram3358
@badgebaliram3358 6 ай бұрын
पवार सर व लंके सर आपले खूप खूप अभिनंदन.आपण अभ्यास पूर्ण विश्लेषण केले धन्यवाद----
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 6 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@shivajijagtap8693
@shivajijagtap8693 6 ай бұрын
खूप छान संवाद सर एक मराठा करोड मराठा एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
@machindragorde4564
@machindragorde4564 6 ай бұрын
आशिष सर 🙏🏻पवार सर व लंके सर खुप चांगली व लोकांच्या मनातील मुद्दे माङले 🙏🏻🙏🏻
@user-kt2ps3df7w
@user-kt2ps3df7w 6 ай бұрын
आशिष सर आणि लके सर व पवार सर तुमचे सर्वाचे खूप खूप आभार व्यक्त केले ले विस्लेन अत्य त् चागली चर्चा केली मराठा स्माज ऋणी आहे मनोजदादा
@bhausahebthote6008
@bhausahebthote6008 6 ай бұрын
भाऊसाहेब थोटे अहमदनगर. पवार सर लंके सर .खूप खूप धन्यवाद.
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 6 ай бұрын
लंके साहेब फारच छान आपलं विश्लेषण... सरकार ला लवकर कळावे.. मनोज पाटीलावर समाजाने विश्वास टाकलाय... एक मराठा कोटी मराठा...
@dilipmankar133
@dilipmankar133 6 ай бұрын
सरकारने प्रस्थापीत नेते मंडळीकडे असलेल्या सार्या शिक्षण संस्था ताब्यात घेऊन शिक्षण सर्वांसाठी समान पातळींवर आणावे.
@user-px6pi8vs2y
@user-px6pi8vs2y 6 ай бұрын
सगळ्यात एक नंबर मुलाखत तिन्ही सरांचं खूप खूप धन्यवाद
@sopanravgavali7791
@sopanravgavali7791 6 ай бұрын
श्री बाळसाहेब पवार यांच्या विचार प्रस्तुति तिल मुद्दे अति महत्वाचे आहेत काहिना घरी बसावे लागेल श्री जरांगे पाटलाची भुभि का योग्य आहे मराठा शेतकरी कष्ठकरी तरून सुसिक्षित बेकार बेभान झाला असुन श्री जरांगे पाटलाची भुमिका सर्वांना योग्य वाटते आज नाही तर परत कधीच नाही
@babandabhade3645
@babandabhade3645 6 ай бұрын
अशिष भाऊ धन्यवाद तुम्ही खरे विचार सागतात
@abhymore
@abhymore 6 ай бұрын
हृदयात् राम...हाताला काम...एक मराठा लाख मराठा..🚩
@drsatappalahuchavan774
@drsatappalahuchavan774 6 ай бұрын
वास्तव समोर आणणारी चर्चा.....
@nitinrasal4601
@nitinrasal4601 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@shivajipawar691
@shivajipawar691 6 ай бұрын
' लंके साहेबांचे बरोबर आहे
@prakashpatil5674
@prakashpatil5674 6 ай бұрын
आशिष जाधव साहेब धन्यवाद माझ्या प्रतिक्रियेवार विचार करून अनाजीपतांच्या घोड चुकीवर थोडासा प्रकाश टाका आणि ही ब्याद महाराष्ट्रातून घालवा
@nitingame8700
@nitingame8700 6 ай бұрын
लंके साहेब जबरदस्त विश्लेषण...
@sharadam3348
@sharadam3348 6 ай бұрын
जय महाराष्ट्र
@vishwanathchaudhari6883
@vishwanathchaudhari6883 6 ай бұрын
Ashish Sir, Hi charcha ataynt prabhavi Ahe. Pawar Sir, Lanke Sir yani khupach chhan mandni Andolan vishi mandli Ahe.mulakhat vistrut Kara.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 6 ай бұрын
अभिनंदन दोनी विश्लेषकांचे
@vilas8240
@vilas8240 6 ай бұрын
Good patil only
@subhashpatil7948
@subhashpatil7948 6 ай бұрын
बेस्ट संवाद खरोखर अगदी बरोबर हीच गोष्ट आहे.
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 6 ай бұрын
Jadhav साहेब चर्चा यावर करा की फक्त 15%te20% लोक आज रस्त्यावर आहेत घरी 80% लोक आहेत मग 64% लोकसंख्या म्हणणारे खोटे बोलून आरक्षण घेऊन सरकारची आणि गोर गरीब मराठ्यांची फसवणूक करत आहेत का
@dattatraybhagwat9287
@dattatraybhagwat9287 6 ай бұрын
खुपच छान कार्यक्रम घेतला आशिषजी..👌🏽
@bhausahebthote6008
@bhausahebthote6008 6 ай бұрын
पवार सर लंके सर .खरच ध्रुवीकरण झाले तर .प्रस्थापितांना तोंड जोडून घेण्याशिवाय पर्याय नाही. भाऊसाहेब थोटे अहमदनगर.
@Balasahebchide
@Balasahebchide 6 ай бұрын
नगरमधुन पण मराठा आमदार पाडू
@narsingsavant8132
@narsingsavant8132 6 ай бұрын
छान विश्लेषक निवडले सर.आभारी आहे
@user-zh8uv5ur5x
@user-zh8uv5ur5x 6 ай бұрын
जरागे म्हणजे विचारांचा दुसरा छत्रपती शिवराय आहे
@kushinathadsure870
@kushinathadsure870 6 ай бұрын
सत्य परिस्थिती वास्तव मांडल्याबद्दल लोकमत चे खूप खुप आभार
@Ashish_Kale
@Ashish_Kale 6 ай бұрын
Manage Hota nahit te. Hach tyancha plus point ahe. 🚩🚩
@mulchandmore528
@mulchandmore528 6 ай бұрын
आगदी बरोबर आहे परंतु जी मागणी जंरांगे पाटिल करत आहे ती गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मराठा समाज कुणबी जाती चे दाखले काढून लाभ घेत आहे तीच मागणी जरांगे पाटील करत आहे
@babajijadhav5389
@babajijadhav5389 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जरांगे पाटील
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 6 ай бұрын
जाधव साहेब आपले अभिनंदन सकल मराठा समाजातर्फे
@manojdeshmukh2250
@manojdeshmukh2250 6 ай бұрын
खूपच सुंदर अन सडेतोड विश्लेषण.
@lalakhande6027
@lalakhande6027 6 ай бұрын
ग्रेट सर
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 6 ай бұрын
धन्यवाद साहेब
@dilipmurkute8715
@dilipmurkute8715 6 ай бұрын
निसर्ग साथ देत नाही शेती मालाला भाव नाही शेती विभागली मराठा समाज पीचला
@meghamandhare4859
@meghamandhare4859 6 ай бұрын
रोखठोक संवाद, धन्यवाद लोकमत.
@C_B_official_.881
@C_B_official_.881 6 ай бұрын
खरंच चांगल्या प्रकारे विश्लेषण झालं
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 6 ай бұрын
आशिष सर आज तुमचं खरंच अभिनंदन आज सगळाच मिडिया राममय झाला असता तुम्ही ही चर्चा केली
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 6 ай бұрын
प्रस्थापित लोकांना घरी बसवणे हाच एक पर्याय आहे प्रश्न सोडविण्यासाठी.
@prabhakarmohite4719
@prabhakarmohite4719 6 ай бұрын
आशिष सर छान 🙏
@ravindralotke3456
@ravindralotke3456 6 ай бұрын
खूप सुंदर वैचारिक चर्चा झाली, ह्याला म्हणतात विचारीक
@Balasahebchide
@Balasahebchide 6 ай бұрын
अहो सगळा समाज एक आहे
@balasahebkale2292
@balasahebkale2292 6 ай бұрын
खूप छान सर
@vijaykarale3098
@vijaykarale3098 6 ай бұрын
आज कुठलाही मराठा आमदार व खासदार समाजाच्या आंदोलन आले नाही त्याना निवडणुकात मराठा समाज त्याना 100% पडणार नव्हे पाडा
@baburaoraut1373
@baburaoraut1373 6 ай бұрын
धन्यवाद सुधीर सर
@madhavjogdand433
@madhavjogdand433 6 ай бұрын
निस्वार्थी मनोज जरांगे साहेब 🚩🚩🚩🚩
@sunitadeshmukh118
@sunitadeshmukh118 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩
@ashokabuj1871
@ashokabuj1871 6 ай бұрын
मराठा समाज मागसलेला आहे जाधव सर जरागे मराठी समाजाचा माय बाप आहे सर तुमच आकुन समाधान झाल
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 6 ай бұрын
मनोज जारांगे जर महाराष्ट्राच्या राजकारणात उतरले तर सत्ताधारी भाजपलाही ते अस्मान दाखवतील
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН