महायुती आमदार व पदाधिकारी मेळावा | मुंबई | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 55,842

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

23 күн бұрын

महायुती आमदार व पदाधिकारी मेळावा | मुंबई | DCM Devendra Fadnavis | 6 जुलै 2024
#Maharashtra #Mumbai #MahaYuti #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 386
@SamitaBhuran-l2m
@SamitaBhuran-l2m 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराल असा विश्वास साहेब तुमच्यावर आहे आणि तुम्ही नक्कीच आम्हाला नाराज करणार नाहीत अशी आम्हां बहिणींची तुमच्याकडे अपेक्षा आहे.
@nandininerkar2094
@nandininerkar2094 21 күн бұрын
0:03
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 22 күн бұрын
साहेब जनता फक्त फुकट खाऊस्तर सरकार सोबत असते आणि मतदान विरोधकांना करते खुप राग येतो साहेब 🙏 महायुतीचा विजय असो धन्यवाद
@tejaswinirumale-dj8jv
@tejaswinirumale-dj8jv 22 күн бұрын
आमचे अभियान यशस्वी पणे कायम स्वरुपी चालू राउदे....महिला सक्षमकरणासाठी ते खरच खूप महत्वाचे आहे ...आज महिलांना एक नवी ओळख मिळाली आहे उमेद अभियानामुळे...आणि त्यामुळे तुम्ही त्या सर्वासाठी आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला तुमच्या सरकारचा पाठिंबा कायम राहूदे
@vijaygulhane4989
@vijaygulhane4989 22 күн бұрын
महिला बालकल्याण च्या धरतीवर उमेदचा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावे आणी यामध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे.
@SanskrutiSasane-z9e
@SanskrutiSasane-z9e 22 күн бұрын
साहेब 10000रु प्रति महा मानधन मिळावे व अंगणवाडी सेविके प्रमाणे आम्हाउमेदांना कायम स्वरुपी कामावर ठेवशान
@sagarsagar-k6h
@sagarsagar-k6h 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या तुम्ही पूर्ण कराल असा विश्वास आहे आम्हाला 🙏
@mukeshkolhe1568
@mukeshkolhe1568 22 күн бұрын
उमेद अभियान मधील कर्मचाऱ्यांना व कॅडर ला वेगळे विभाग करून शासकीय सेवेत कायम करावे....याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल...
@anuradhapatil7128
@anuradhapatil7128 22 күн бұрын
माननीय साहेब. आम्ही उमेद अभियानात काम करत असून आम्हास आशा वर्कर आणि आंगण वाडी सेविकांसारखा दर्जा मिळावा,मानधनात वाढ व्हावी आम्हास कायम स्वरुपी काम चालू राहावे ही विनंती
@baliwanare1954
@baliwanare1954 22 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब व मा. उपमुख्यमंत्री साहेब उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या हीच नम्र विनंती
@anuprekshakirolkar4505
@anuprekshakirolkar4505 22 күн бұрын
उमेद अभियानातील सर्व केडर च्या मागण्या पूर्ण कराव्यात साहेब 🙏🙏
@user-nz8rn2lg6l
@user-nz8rn2lg6l 22 күн бұрын
उमेद चा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावे आणि कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे सर
@user-vp4wq9tv6c
@user-vp4wq9tv6c 22 күн бұрын
उमेद अभियान च्या मागन्या लवकर पूर्ण करा उपजीविका सखीना कायम स्वरूपी सेवचा दर्जा द्या ही विनंती 🙏🏻🙏🏻
@shailabhagwat859
@shailabhagwat859 21 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी उमेद अभीयानाचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@yadneshpatil4827
@yadneshpatil4827 22 күн бұрын
महिला व बालकल्याण विभागाच्या धरतीवर स्वतंत्र उमेद चा कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावा आणि त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी यांनाकायम करावे माझ्या महिला भगिनी गावस्तरावर महिला सक्षमीकरणासाठीजे केडर्स कार्यरत आहे त्यांनाअंगणवाडी कार्यकर्त्याआशा वर्कर्स या प्रमाणे दर्जा देण्यात यावा मानधनात वाढ व्हावी माझ्या ताईच्या प्रयत्नांना नक्कीचयश मिळवून द्याल हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतोआणि तुम्ही आमची अपेक्षा नक्कीच पूर्ण करावे असा विश्वास आहे 🙏🙏
@shardan.sapkal9303
@shardan.sapkal9303 22 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब यांनी प्रभागसंघ व्यवसस्थापक भगिनीचे मानधन किमान 18000 करावे व मानधन हे अभियानाकडुन देण्यात यावे प्रभागसंघाकडुन नको🙏🙏
@rajuavhad3888
@rajuavhad3888 21 күн бұрын
खूप सुंदर भाषण ऐकून बर वाटल. नमस्कार सर 👏
@user-id1qg7zp8y
@user-id1qg7zp8y 22 күн бұрын
उमेद मधल्या सर्व बहिणींना तुम्ही साथद्या उमेद च्या मगन्या पूर्ण करा🙏🏻
@user-qc5dc9iy6k
@user-qc5dc9iy6k 21 күн бұрын
माननीय साहेब...आमचे अभियान कायम यशस्वीपणे चालु राहू दया महिला सक्षमी करण खुप महत्वाचे आहे आमचे काम हे असेच कायम स्वरूपी चालु ठेवावे ही तुमच्या पासुन अपेक्षा आहे🙏🙏🙏
@parkashchoudhary4937
@parkashchoudhary4937 22 күн бұрын
Thanks 🙏👍🙏
@HNYBobkar.1412
@HNYBobkar.1412 21 күн бұрын
सर उमेदच्या सर्व मागण्या पुर्ण करा.आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच काम महाण आहे.🙏🏻🙏🏻
@riyamohite3799
@riyamohite3799 22 күн бұрын
आम्हाला विश्वास आहे साहेब आपण आमच्यासारख्या सामान्य लोकांचा विचार नक्की कराल. व आम्ही सर्व उमेद मधील केडर यांना अशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांच्यासारखा दर्जा द्याल.
@ujjwalapatil1929
@ujjwalapatil1929 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा 🙏
@arunmauli4u
@arunmauli4u 22 күн бұрын
जय श्रीराम 🎉
@kishanrajpanke9143
@kishanrajpanke9143 21 күн бұрын
नमस्कार साहेब मी उमेद अभियान केडर आहे मला अशा आहे आपण आम्हा बहिणीची मागणी मान्य करून कायम दर्जा हा निर्णय घ्या सर्व बहिणीची सेवा कायम करा 🙏
@AGORIGAME77
@AGORIGAME77 21 күн бұрын
उमेद् अभियानाच्या सर्व मागन्या पुर्ण कराल असा विश्वास आहे साहेब तुमच्या वर तुम्ही आम्हाला नाराज करनार नाही अशी अपेक्षा आहे ❤
@kishanrajpanke9143
@kishanrajpanke9143 21 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब आपण उमेद अभियान मध्ये कार्यरत सर्व केडर भगिनी ना कायम दर्जा देऊन हे अभियान कायम पुढे चालू ठेवावे ही आम्हा सर्व उमेद बहिणीची मागणी पूर्ण करावी ही नम्र विनंती 🙏🙏
@shaileshjha2635
@shaileshjha2635 22 күн бұрын
Jai ho jai shree Ram 👏👏
@user-on8qc7yy3c
@user-on8qc7yy3c 22 күн бұрын
मा. मुख्यमत्री यांनी प्रभागसंघ व्यवस्थापक भगिनेचे मानधन किमान 18000 हजार करावे व मानधन अभियाना कडून देण्यात यावे 🙏🙏
@MadhuriPatil-py3cn
@MadhuriPatil-py3cn 21 күн бұрын
उमेद अभियानातील सर्व केडर च्या मागण्या पूर्ण करा साहेब
@user-ed8bn5hu9d
@user-ed8bn5hu9d 21 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण करा ही विनंती आहे साहेब
@user-ed8bn5hu9d
@user-ed8bn5hu9d 21 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा ही विनंती आहे आहे साहेब
@SanjayKumbharkar
@SanjayKumbharkar 21 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागणी पूर्ण करा साहेब
@pandurangjaulkar7309
@pandurangjaulkar7309 22 күн бұрын
उमेद अभियानाचे सर्व मागण्या पूर्ण करा साहेब
@user-nj1uc4yp9j
@user-nj1uc4yp9j 22 күн бұрын
उमेद अभियान महिला सक्षमीकरण उमेद अभियान........... सर्व मागण्या पुर्ण करण्यात याव्या ..,......जय उमेद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद
@mzrsamyek1241
@mzrsamyek1241 21 күн бұрын
🙏🏻
@MalanMalanchavan
@MalanMalanchavan 21 күн бұрын
Jay umed Umed abhiyanachya sarv mahila mata bhaginichya magnya purn kara saheb
@munnadeore4211
@munnadeore4211 22 күн бұрын
आम्ही उमेद अभियानाचे कॅडर आहोत.. आम्हाला पण अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांसारखा दर्जा द्या वा .. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती..
@sachinbhandare7470
@sachinbhandare7470 22 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या पूर्ण करा साहेब.
@pramilagaikwad878
@pramilagaikwad878 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा साहेब
@Megha-ui6ei
@Megha-ui6ei 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात साहेब
@dipalijadhav7285
@dipalijadhav7285 21 күн бұрын
साहेब नमस्कार जय उमेद साहैब उमेद अभियानाच्या सर्व
@user-wj8hv6rg1h
@user-wj8hv6rg1h 22 күн бұрын
True
@sonalijundare8052
@sonalijundare8052 22 күн бұрын
CM साहेब ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत उमेद अभियानातर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी व CRP यांना शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे व उमेद हा स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता द्या.
@user-ls4zm6mf2e
@user-ls4zm6mf2e 21 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या पूर्ण करा साहेब 🙏
@ShubangiBathe
@ShubangiBathe 21 күн бұрын
मा मुख्यमंत्री साहेब व मा उप मुख्यमंत्री साहेब यांनी उमेद अभियानच्या र्सव मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती आहे
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 22 күн бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@shailabhagwat859
@shailabhagwat859 21 күн бұрын
साहेब उमेद अभियानात सर्व गरीब गरजु महीला ंचा विचार करावा
@vikramdabi5022
@vikramdabi5022 21 күн бұрын
आपण स्वांत लक्ष घालावे
@VanitaUgale-b9g
@VanitaUgale-b9g 22 күн бұрын
उमेदच्या सर्व मागण्या पूर्ण करून ग्रामीण भागातील महिलांना कायम स्वरुपी करावे.मा. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री एवढे आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही नम्र विनंती.
@AvinashKakde-v2i
@AvinashKakde-v2i 22 күн бұрын
आम्हाला कायम करावे अशी आमची विनंती आहे आणि आमचे मानधन आमच्या वैयक्तिक अॅकाऊट ला करण्यात यावे
@sunitakecheofficial62
@sunitakecheofficial62 22 күн бұрын
आपण सर्व CLF मॅनेजर यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि 18000 पगार हा त्यांच्या खात्यावर जमा करावे त्याचं प्रमाणे ta DA आणि दर वर्षी पगारात वाड करावी
@punamghodke6324
@punamghodke6324 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या,आणि उमेद विभाग कायम करावे, व त्यातील कर्मचारी आणि कॅडर यांना देखील कायम करावे ही विनंती.
@manishagoad9371
@manishagoad9371 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण कराव्यत सर...... आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
@palakjoshi-ni3ob
@palakjoshi-ni3ob 21 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण करा
@IndianPremierleague450
@IndianPremierleague450 21 күн бұрын
माननीय उपमुख्यमंत्री साहेब, ऊर्जा विभाग, यांचा पगार वाढवा कारण जर का 5 मार्क प्रती वर्ष दिले तर हा, iti विजतंत्री आणि तरतंत्री प्रशिक्षण घेणारे मुलांचं काय होणार, जर का कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरसकट 25 मार्क दिले तर हे पूर्ण नॉन टेक्निकल चे मार्क असणार आहे आणि student's वर खूप मोठा आण्याय होणार आहे त्यांना भालाई वया मद्ये शितीलता द्या, पण फुकटचे मार्क नका देऊ कारण ते पण जेव्हा महावितरण असो किव्हा पारेषण तिथे त्यांनी फिक्कट काम नाही केले आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि कंपनीचा संबंधच नाही कारण यांना contractor पगार देतो महावितरण किव्हा महापरेशान नाही ... प्रति वर्ष 2 म्हणजेच 10 मार्क ठीक आहेत .. कारण इथे मुलांना पेपर laa 5 मार्क घ्यायला किती अभ्यास करावा लागतो त्यांच्या कडे पण लक्ष द्या कारण 10 मार्क काही कमी नाही आहेत.... भलेही त्यांचा 3-4 हजारणे पगार वाढ करा पण, नवीन प्रशिक्षण घेणाऱ्या किंवा घेतलेल्या मुलांवर असा अन्याय करू नका माझ्या तरी मते 10 मार्क भरपूर आहेत ... 🙏 माननीय महोदय ही माझी आपल्याला नम् विनंती 🙏
@savitamote3706
@savitamote3706 22 күн бұрын
उमेद अभियाना च्या सर्व मागण्या मान्य करा
@himanshuparadkar391
@himanshuparadkar391 22 күн бұрын
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा
@prarthana8392
@prarthana8392 22 күн бұрын
👍
@SupriyaBarve-sr5px
@SupriyaBarve-sr5px 22 күн бұрын
उमेद मधील सर्व मागण्या पूर्ण करावे ही विनंती
@user-ks8wp1kf1p
@user-ks8wp1kf1p 22 күн бұрын
साहेब उमेद अभियानाच्या सर्व मंगण्या पूर्ण करा
@NitinPatil-hq8bu
@NitinPatil-hq8bu 21 күн бұрын
नमस्कार मुख्य मंत्री साहेब आमच्या उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा साहेब आम्हाला परमानंट करा साहेब गरीब आणि गरजू महिलां काम करत आहेत साहेब
@poonambendre3377
@poonambendre3377 22 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती... उमेद अभियानाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा ही विनंती...
@satishrajure1890
@satishrajure1890 22 күн бұрын
उमेद अभियान च्या सर्व मागच्या पुर्ण कराव्यात साहेब
@vidyamore5168
@vidyamore5168 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती
@VandanaBagul-ve8cy
@VandanaBagul-ve8cy 22 күн бұрын
उमेद मधल्या सर्व महिलांना व बहिणीच्या तुम्ही मागन्या‌ पुर्ण करावे उमेद 🙏🙏🙏🙏
@kishanrajpanke9143
@kishanrajpanke9143 21 күн бұрын
उमेद चा निर्णय घ्या फडणवीस साहेब सर्व केडर कायम सेवेत करा 🙏🙏
@kadamsapu9237
@kadamsapu9237 21 күн бұрын
मा. साहेब आम्ही पूर्ण निष्ठेने उमेद अभियान राबवत आहोत, महिलांना सक्षम बनवणारे हे उमेद हे एकमेव शस्त्र आहे, 5 लाख महिलांना पडत्या पावसात मुंबई ला यावे लागू नये ही विनंती ,आम्ही उमेद मधील सर्व जण आपल्या पाठीशी आहोत. आमच्या मागण्या लवकर आपण पूर्ण कराल अशी सर्व उमेद मधील महिलांची व कर्मचाऱ्यांची आशा आहे.
@vaishalithorve847
@vaishalithorve847 22 күн бұрын
जय उमेद
@anjalidabhade3053
@anjalidabhade3053 22 күн бұрын
जय उमेद.... जय उमेद.... जय उमेद
@manojraut121
@manojraut121 22 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या पूर्ण करा साहेब
@yadneshpatil4827
@yadneshpatil4827 22 күн бұрын
मा.उपमुख्यमंत्री साहेब आम्ही उमेद अभियाना मध्ये काम करत असलेला महिला केडर्सयांना अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा वर्कर्स यां सारखा दर्जा मिळावा व मानधनात वाढ व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करतो सदैव आम चा उमेद अभियान व उमेद परिवारातील सर्व बंधू भगिनी सदैव आपल्या पाठीशी आहेत🙏🙏
@poojawaghmare1793
@poojawaghmare1793 22 күн бұрын
आम्हा सर्व उमेद अभियान चे केड र आहोत आम्हाला कायम स्वरुपी कामावर घ्या, 10000 हजार रु मानधन द्या आमच्या मागण्या पूर्ण करा
@pravingullapelli6625
@pravingullapelli6625 22 күн бұрын
साहेब उमेद विभाग हा एकमेव विभाग असा आहे जो ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या विकासा साठी काम करतोय कृपया उमेद च्या मागण्या मान्य करावे ही विंनती
@SUDRSHAN_YT.
@SUDRSHAN_YT. 22 күн бұрын
उमेद अभियानातील सर्व केडर व कर्मचारी यांना कायम करावे साहेब
@aniketmahale4639
@aniketmahale4639 21 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब उमेद चा स्वातंत्र्य विभाग घोषित करा,कैडर मानधन वाढ करा ही विनंती
@mzrsamyek1241
@mzrsamyek1241 21 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब उमेद अभियानाचा सर्व मागण्या पूर्ण कराल असे आशा करतो
@riyamohite3799
@riyamohite3799 22 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब उमेद अभियानांतर्गत बँक सखी crp सर्व समुदाय संस्थान व्यक्ती यांना अशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांच्यासारखे दर्जा मिळावा. ही विनंती
@chandrakalagaikwad6872
@chandrakalagaikwad6872 22 күн бұрын
माननीय साहेब आम्ही उमेद अभियानचे केड र आहोत आम्हालाही अंगणवाडी सेविका व आशावरकर सारखा दर्जा मिळावा मानधनात वाढ व्हावी आम्हाला कायमस्वरूपी काम मिळावे ही विनंती
@SonaliNagre-kg5ze
@SonaliNagre-kg5ze 22 күн бұрын
उमेद अभियाना च्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या
@ashwiniansarwade3903
@ashwiniansarwade3903 21 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराल असा विश्वास आहे साहेब तुमच्यावर आणि तुम्ही आम्हा बहिणींना नाराज करणार नाही आमचे पद कायम स्वरुपी टिकवून ठेवणार अशी अपेक्षा करतो आम्ही
@ShitalDiwate-l6o
@ShitalDiwate-l6o 21 күн бұрын
उमेद अभियांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या
@mangalatribhuwan4380
@mangalatribhuwan4380 22 күн бұрын
आदरणीय सर आपल्या उमेद कर्मचारी खूप श्रद्धा पूर्वक आपल्या कडे बघत असतो
@surekhakanase8979
@surekhakanase8979 22 күн бұрын
उमेद च्या मागण्या मान्य करा साहेब 🙏
@sumitrabhosale5107
@sumitrabhosale5107 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा.
@npgaikwad
@npgaikwad 21 күн бұрын
उमेदच्या मागण्या पूर्ण करा आमचे भाऊ आम्हाला नाराज करणार नाही एवढा विश्वास आहे आम्हा बहिणीला उपजीविका सखी अयोध्या काळे
@PrajaktaBirmole
@PrajaktaBirmole 22 күн бұрын
माननीय उपमुख्यमंत्री साहेब आमच्या उमेद संघटनेच्या मागण्या पूर्ण करा आम्ही कायम आपल्या सोबत आहोत..
@ShitalDiwate-l6o
@ShitalDiwate-l6o 21 күн бұрын
उमेद अभियांच्या सर्व मागण्या पूर्ण करतील असा विश्वास आहे साहेबावर
@dipakpardeshi6203
@dipakpardeshi6203 21 күн бұрын
आमचे अभियान यशस्वीपणे कायमस्वरूपी चालू राहू द्या व आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका प्र माने कायम आम्हा उमेद अभियानातील सर्व कर्मचारी महिलांना कायमस्वरूपी कामावर ठेवून आमचे प्रतिमहा मानधन 10,000 रुपये करावे ही नम्र विनंती
@rameshlonkar5832
@rameshlonkar5832 21 күн бұрын
Only Mahauti 🎉🎉
@pragatiSeloker
@pragatiSeloker 22 күн бұрын
महिला व बालकल्याण विभाग च्या धर्तीवर स्वतंत्र उमेद चा कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावे. आणि यामध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे. व सीआरपींना अंगणवाडी सेविकांचा दर्जा द्यावा...
@l_g_1522
@l_g_1522 22 күн бұрын
सर्व उमेद अभियानातील समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाचे कर्मचारी करून घ्या साहेब ही नम्र विनंती. ...🙏
@hindienglishpathshala2.074
@hindienglishpathshala2.074 22 күн бұрын
सारथी schoorship pending ahe te bagha nahi tar परिणाम भोग्यावे लागतील
@ArchanaJadhav-w7i
@ArchanaJadhav-w7i 22 күн бұрын
उम्मेद अभियानाच्या सर्व मागण्या मान्य करा हीच आमची विनंती आहेआमच्या सर्व मागण्या मान्य करा साहेब
@bhartipise2352
@bhartipise2352 21 күн бұрын
आमच्या मागण्या पूर्ण करा साहेब
@vijayarode9291
@vijayarode9291 22 күн бұрын
माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उमेद अभियानातील कॅडर यांच्या मागण्या पूर्ण करा सर ही कळकळीची विनंती आहे CRP विजया JASAPUR ता दर्पापुर जी अमरावती
@npgaikwad
@npgaikwad 21 күн бұрын
उमेद च्या मागण्या पूर्ण करा आमचे भाऊ आम्हाला नाराज करणार नाही एवढा विश्वास आहे आम्हा बहिणीला उपजीविका सखी अयोध्या काळे
@NirmalaNangare-ho2eo
@NirmalaNangare-ho2eo 22 күн бұрын
उमेदच्या सर्व मागण्या मान्य करा साहेब
@anjalidabhade3053
@anjalidabhade3053 22 күн бұрын
साहेब उमेदच्या सर्व मागण्या पूर्ण करा.. आमच्या सर्व बहिणींचा तुमच्या वर खूप विश्वास आहे.. जय उमेद
@user-th7hp6uc7b
@user-th7hp6uc7b 22 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा
@MeghaThorat-f1v
@MeghaThorat-f1v 22 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या मान्य करा साहेब
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 27 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН