पक्षांचे कार्यक्रमों बंद करा यामुळे करोणा वाढ झाला
@arvindpawar74293 жыл бұрын
Perfect analysis and examples by Kale madam.
@sunilshinde56173 жыл бұрын
जनतेने नियमाचे पालन केले तर........ या परिस्थिती मधून आपण लवकरात लवकर बाहेर पडू शकतो............. कडक नियम लावा......................... हाच एक पर्याय आहे................. थोडासा हलगर्जी पणा हा आपल्या सर्वाना भारी पडू शकतो...... जनतेच्या लक्षात आले पायजे कि शेवटी गाठ ही कोरोना शी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
@mrgautam19933 жыл бұрын
दंड ठेवा.... पण Lockdown नको..
@santoshvanjare42653 жыл бұрын
अगदी बरोबर.👍👍
@vijaybane34993 жыл бұрын
☝🏾
@ajaypatil40833 жыл бұрын
तरूणांना महिना 10000 कोरोना भत्ता चालू करा मग लाॅकडाऊन लागू करा. लाज वाटायला पाहिजे लाॅकडाऊन चे पुन्हा नाव काढताना! नोकऱ्यांची अवस्था काय आहे ते बघा.
@vasantmulik3033 жыл бұрын
१००% बरोबर
@ashokjadhav92803 жыл бұрын
If
@PatilB123 жыл бұрын
Sarkarcha corona vaccine vr vishwas nahi ka?
@prajyotderkar45153 жыл бұрын
Collage suru karache garaz hote ka
@sunilkamble70933 жыл бұрын
सर्वसामान्य लोकांना कळकळीची विनंती आहे की या समस्येचे गांभीर्य विचारात घेता सोशल डिसटगशन व मास्क घालून नवीन कोरोना लाटेचा यशस्वी सामना करू शकतो.
@keepsocialdistance16433 жыл бұрын
लाळचाटु परस्या इशेस😀😀😀😀
@suniljadhavjadhav97343 жыл бұрын
where is the doctor about the matter of corona in your programme
@RR-hv3rn3 жыл бұрын
College band kara ata nahitr mulana corona hoil ugach porana bhiti ne college la yeva lagtay
@mrgautam19933 жыл бұрын
Lockdown Nko Re baba😡😡😡
@sureshkadam49603 жыл бұрын
शिवजयंती होनारच
@gulnarsutar64443 жыл бұрын
Bihar la election made corona kuthe hota
@koyappakamble24013 жыл бұрын
बीजेपी माझा तुम्ही बिना नोकरीचे घरी बसा मग कळेल तुम्हाला
@user-jd2jm4no5c3 жыл бұрын
राज्य सरकार ला लाज नाही..
@dattasalunke84663 жыл бұрын
Spkiar ,salagar sothah mask nahi lokana kay sangnar
@MOTIVATIONAL_STOR3 жыл бұрын
शेतकरी आन्दोलन यांना बन्द कारायच आहें
@vasantmulik3033 жыл бұрын
१००% बरोबर
@shubhamjadhav27783 жыл бұрын
हा
@mrgautam19933 жыл бұрын
नियम कडक पाळू... पण Lockwood नको....
@YogeshPatil-kt4xe3 жыл бұрын
पेट्रोल डिझेलचे दर आणि शेतकरी आंदोलन मोर्चे बंद करण्याची गोदी मिडीयाची ट्रिक कोरोना वगैरे काही नाही.
@ibne-adam31373 жыл бұрын
No lockdown 🙏 please
@samusicofindia3 жыл бұрын
Vaccination।मोहीम जोरात का नाही करत, Like पल्स पोलिओ इन one day
@shrikantkadam38203 жыл бұрын
School and college band Kara nahi tar Corona vadhel
@vinitkini51393 жыл бұрын
होय
@suryakantgaikwad45993 жыл бұрын
😀😀😀
@swaruppatil92583 жыл бұрын
बाहेरच्या लोकाना up बिहार vlyna कमी kra
@vaibhav_data3 жыл бұрын
Kahich garaj nahi lockdown chi
@divyadeshmukh86603 жыл бұрын
private classes band kra social distancing follow karat nahit
@sanketdomkalwar1513 жыл бұрын
Lockdown madhe ABP maja pun band kara😁😁😁
@balshiramhadawale51463 жыл бұрын
My
@gopichandpadalkar18933 жыл бұрын
नाही
@rikckybhai3 жыл бұрын
महाआघाडी सरकार ला ठोकायला पाहिजे काही नाही कोरोना शिव जयंती आहे म्हणून सरकार च नाटक चाललं आहे लोकांना लुटायला बसलं आहे हे सरकार हयांना नो वोटिंग
Shala college band kara dukane band kara pan lockdown nako re baba
@meghakabadi94663 жыл бұрын
O
@arunkad563 жыл бұрын
जनतेने स्वतः ची काळजी स्वतः घेतली पाहिजे कारण सरकार प्रत्येक एका व्यक्ती मागे पोलीस देऊ शकत नाही. नाहीतर सध्या भाजप वाल्या ना काहीच काम नाही. सरकारने अशा बिन कामाच्या लोकांना जन जागृती साठी कामाला लावावे. मग त्यांना कळेल की खरी परिस्थिती काय आहे. म्हणजे सरकार वर फालतू आरोप करायचे तरी थांबतील