Maharashtra मध्ये नविन २२ जिल्हे झाले तर त्याचा फायदा शिंदे -फडणवीस, Ajit Pawar यांना होईल,पण कसा?

  Рет қаралды 132,113

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu #MaharashtraDistricts #ShindeFadnavis #AjitPawar
नुकतीचं राजस्थानमध्ये 19 नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली. गहलोत सरकारच्या या निर्णयाची जाहिरात महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात देखील करण्यात आली. साहजिक इकडे देखील नव्या जिल्ह्यांच्या निर्मीतीचा प्रश्न चर्चेत आला.
राज्यातली बदललेली राजकीय समीकरणं, न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्यामुळे नेमकं काय करायचं हे राजकारण्यांना देखील कळत नाही. आत्ता या गोष्टीवरचा रामबाण इलाज ठरू शकतो तो म्हणजे जिल्हानिर्मीतीचा निर्णय. या एका निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभेचा महायुतीचा प्लॅन सक्सेसफुल ठरू शकतो. पण नेमका कसा आणि का? पाहूया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 454
@pankajb1000
@pankajb1000 10 ай бұрын
कोणा-कोणाला फायदा होईल ते सांगता येत नाही , पण MPSC चा अभ्यास करणाऱ्यांचा त्रास मात्र आणखी वाढेल हे नक्की!
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@Nation1stalways
@Nation1stalways 10 ай бұрын
😂😂😂💯
@Mr._Bean.
@Mr._Bean. 10 ай бұрын
Led bya.. jast jaga nightil na
@myeditingworldstatusmovieu7476
@myeditingworldstatusmovieu7476 10 ай бұрын
Ult gaja jast hoil n bhava
@Indialover120
@Indialover120 10 ай бұрын
खर आहे 5 वर्षा पासून 2011 ची जनगणना पाठ होईना आता कोठे पालघरच्या बारीक सारीक गोष्टी माहीत झाल्यात . आता नविन जिल्हे म्हणजे लई वैताग होईल पोरांना
@pratikkasar777
@pratikkasar777 10 ай бұрын
नविन जिल्हे बनवून फक्त राजकारण्यांचा फायदा आहे सामान्य माणसाला काहीच फायदा नाही ह्या मागे
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
भरपूर फायदे आहेत तुमच्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहेत गोष्टी. शिक्षण आरक्षण वर घेतले आहे वाटत किंवा अशिक्षित असाल🤔🤔
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@pratikkasar777
@pratikkasar777 10 ай бұрын
@@Sourabh_81 बीजेपी चा आय टी वाला आला बाजू घ्यायला एक कमेंट टाकायची किती पैसे घेतो.
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
@@pratikkasar777 IT cell tr social media वर कोण आहेत दिसते आहेच. सर्वत्र हे neo buddha Ani Congress चे लोक comments मध्ये मरुन पडलेले असतात त्यांना काय काम नाही धंदा फक्त reservation आणि govt schemes मुळे कामाची काय गरज मग सोशल मीडिया वर त्यांचे फेक facts आणि propaganda चालू असतो नुसता. आणि हे बोलभिडू वर तर उघड उघड आहे कोणीही सांगू शकतो😂😂😂 मी bjp च्या बाजून बोललो म्हणजे bjp IT cell नाही होत. आणि मी माझे रिअल facts मांडलेत ना की कोणता propaganda. काही चुकीचा मुद्दा आहे तर सांग ना ह्यात सुशिक्षित अशिल तर🤔
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
@@pratikkasar777 हिंदू सनातनी देव देवता आणि culture वर टार्गेट करणे, मोघल औरंग्या ची वाहवा करणे, आणि सगळीकडेच बुद्ध बुद्ध कारण फेक facts पसरवणे, अश्या गोष्टी करणारे IT Cell असतात ते सगळ्यांना दिसतात social media वर.
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 10 ай бұрын
सातारा,सांगली,सोलापूर मधील दुष्काळी भागासाठीचा माणदेश हा नवीन जिल्हा निर्माण झाला पाहिजे
@anupbhau91
@anupbhau91 10 ай бұрын
लावा अजुन उस लावा महाराष्ट्र ची वाट
@vaibhavshinde4853
@vaibhavshinde4853 10 ай бұрын
झालाच तर माणदेश जिल्ह्याचे ठिकाण कोणते असेल...???
@amitgaikwad5487
@amitgaikwad5487 10 ай бұрын
​@@vaibhavshinde4853vita
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 10 ай бұрын
​@@anupbhau91"इतना भी सच नही बोलना था" 😅😅😂😂😂
@Pingpong143
@Pingpong143 10 ай бұрын
​@@vaibhavshinde4853दहिवडी जिथे अगोदर चे तालुक्याचे ठिकाण आहे.
@sunilrathod2405
@sunilrathod2405 10 ай бұрын
आता बोल भिडू काही ही गणित मांडायला लागलय...चिन्मयच्या भाषेत सांगायचे झाले तर बोल भिडू पण गंडलय😂
@unknown_49018
@unknown_49018 10 ай бұрын
😂😂😂😂
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 10 ай бұрын
याचा फायदा फक्त आमदार, खासदारांचा फायदा होईल बाकी काही नाही. जनता bhardli जाईल.
@PSSsai
@PSSsai 10 ай бұрын
होय जील्हा झाला की गांढ भर टॅक्स वाढतो
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@RajaJamadar-zz4pb
@RajaJamadar-zz4pb 10 ай бұрын
Correct bhau.garibachi koni madad karnaar nahit.only bhagwan.
@pratikkasar777
@pratikkasar777 10 ай бұрын
जर वेगळे जिल्हे झाले तर कर्ज वाढेल महाराष्ट्रावर वस्तु महाग होतील
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 10 ай бұрын
असे video दाखवू नका. उगाचच महाराष्ट्राची वाट लागेल असे केल्याने.
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@nitinrokade2060
@nitinrokade2060 10 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा तीन वेगवेगळ्या राज्यांत विभाजन करून स्वतंत्र राज्यांची निर्मिती केली पाहिजे मग नंतर जिल्ह्यांची निर्मिती केली तरी चालेल
@durgeshpatil3148
@durgeshpatil3148 10 ай бұрын
खानदेशही स्वतंत्र राज्य हवे
@nitinrokade2060
@nitinrokade2060 10 ай бұрын
@@durgeshpatil3148 नक्कीच खूप छान मित्रा बरोबर आहे या सर्व मागण्यांसाठी मोठे जन आंदोलन उभे राहिले पाहिजे
@thefilmythings
@thefilmythings 10 ай бұрын
अजून 50 जिल्हे करा। पन तेथील भौगोलिक स्तिथि पाहून करा। जिल्हाचे ठिकान प्रेतकाला जवळ पडले पाहिजे। जिल्हाचे ठिकान मधभागी असते। लोकसांखेच ही विचार करा।
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 10 ай бұрын
राजकीय पदाची भर्ती वाढत आहे आणी शासकीय नोकरीच्या पदाची घट होत आहे.
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th 10 ай бұрын
धारणी या तालुक्यातील शेवटच्या गावाचं अंतर अमरावती या जिल्हा मुख्यालयापासून 200 km पेक्षा जास्त आहे त्यामुळे अचलपूर जिल्हा व्हायला हवा
@ashoksonvane9592
@ashoksonvane9592 10 ай бұрын
अंबाजोगाई जिल्हा झाला पाहीजे आम्हाला बिड जिल्हायाचे ठिकान आमच्या गावापासुन 150 किलो मिटर आहे आम्हाला जिल्हायाला जायला दिवस जातो जाऊन सुध्दा काही कामे होत नाहीत म्हणुन अंबाजोगाई जिल्हा झाला पाहीजे
@ShrinivasGangane
@ShrinivasGangane 10 ай бұрын
जिल्हा- अंबाजोगाई MH 44
@Maharashtra-2828
@Maharashtra-2828 10 ай бұрын
नवीन जिल्हे निर्माण झाल्यानंतर वेगळा विदर्भ करणार बहुतेक....
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 10 ай бұрын
खासच दिमाग आहे तुमचा
@pratikkasar777
@pratikkasar777 10 ай бұрын
१००℅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 10 ай бұрын
भाजप चा खेळ खल्लास होईल मग. महाराष्ट्रात. 😊
@Mr._Bean.
@Mr._Bean. 10 ай бұрын
Vidarbha zala ch pahije
@nakulpatil3303
@nakulpatil3303 10 ай бұрын
विदर्भ वेगळं होऊ देणार नाही.. काहीही झाले तरी.
@NPKulkarni1
@NPKulkarni1 10 ай бұрын
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , जिल्हा न्यायालय, डी एस पी अशी नवीन कार्यालये उघडतील , मूळ तालुका कार्यालयातले कर्मचारीच शिफ्ट केले जातील पण अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जागा वाढतील आणि प्रशासन गतिमान होईल हा सामान्य जनतेचा फायदा आहे . आपले निवासी शहर जिल्हा झाले म्हणून एक मानसिक आनंद लोकांना होईल , जवळच्या खेड्यातील लोकांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कामासाठी जास्त दूर जावे लागणार नाही .शिवाय यामुळे व्यावसायिक ,व्यापारी याना फायदा होईल. तुम्ही राजकारणावर व्हीडिओ करता म्हणून तुम्हाला फक्त राजकीय फायदा तोटा दिसतो .
@KiranLale-no8kb
@KiranLale-no8kb 10 ай бұрын
विलासराव देशमुख सारखे राजकारण कोणाला करता येणारनाही
@sovisam
@sovisam 10 ай бұрын
तुमचा या विषयावरचा तिसरा का चौथा वीडियो आहे...नुसते वीडियो बनवताय पण नवीन जिल्हे काही बनले नाहीत अजून
@Rakesh-rj1sx
@Rakesh-rj1sx 10 ай бұрын
म्हणजे आमदार लोकसंख्या वाढेल आणि taxpayer चे पैसे यांना पोहायला बर्बाद. उत्तरप्रदेश ची लोकसंख्या २४ कोटी आहे. पहिले up चे तुकडे करा . त्यांना पण मग सत्ता करायला सोपे पडेल
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 10 ай бұрын
आमदार खासदारांची पेन्शन रद्द केली पाहिजे.
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@santoshmore5277
@santoshmore5277 10 ай бұрын
अंबाजोगाई जिल्हा ची मागणी 40 वर्षापासून आहे तरी सरकारने लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा ही नम्र विनंती
@gaurav12836
@gaurav12836 10 ай бұрын
चाळीसगाव जिल्हा झालाच पाहिजे
@world_affairs260.
@world_affairs260. 10 ай бұрын
नवे जिल्हे तयार करून काही ऊपयोग नाही. प्रशासकीय कारणं देऊन ऊगाच नोकरशाही व राजकीय फायद्यासाठी असले धंदे करू नये. कधीतरी लोकशाही आहे हा विचार करा. 10-20 टाळक्यानी फक्त हे निर्णय घेवू नये. Jai hind jai maharashtra
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 10 ай бұрын
पुसद ज़िल्हा झालाच पाहिजे ❤️
@adtechno7537
@adtechno7537 10 ай бұрын
" तोडा फोडा आणि राज्य करा " हेच समीकरण तयार करण्यात येईल भाजप करून. आणखी काय अपेक्षा ठेवणार भाजप वाल्याकडून......😢
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@Nation1stalways
@Nation1stalways 10 ай бұрын
Surwat kuni keli
@RajaJamadar-zz4pb
@RajaJamadar-zz4pb 10 ай бұрын
Agdi brober
@kumardavid1619
@kumardavid1619 10 ай бұрын
​@@Nation1stalwaysbjp nni😂😂😂
@patikmahir
@patikmahir 10 ай бұрын
सूरूवात शिल्लकसेना प्रमुख उधवस्थ साहेबांनी केली😂😂
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th 10 ай бұрын
अचलपूर जिल्ह्याची मागणी सर्वात जुनी आहे त्यामुळे अचलपूर जिल्हा बनविण्यात यावा
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 10 ай бұрын
खामगांव बाजारपेठ ही विदर्भातील प्रसिद्ध शहर आहे... खामगांव तालुका विधानसभा सभा क्षेत्रात 146 गावं आहेत , याला लागून 5 तालुके आहेत जे 50 किलोमीटर अंतरावर आहेत...मोठी एमआयडीसी आहे...प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खामगांव मधूनच जातो...इंग्रजांच्या काळापासूनच येथे जलंब खामगांव प्रमुख रेल्वे मालवाहतूक होत आहे. खामगांव जालना नवीन रेल्वेमार्ग कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे...दवाखाने, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था,Apmc मार्केट सर्व सुखसुविधा युक्त ,बैल बाजार, व्यापारी वर्ग, मोठा तालुका म्हणून ओळख आहे ..
@vaibhavgiri9248
@vaibhavgiri9248 10 ай бұрын
आम्हाला पण खामगाव जिल्हा पायजे ♥️👌
@shekharbagelikar1446
@shekharbagelikar1446 10 ай бұрын
नवीन जिल्हा निर्मिती हा आता माझ्या आवडीचा विषय झालाय 😁
@nitinfating4715
@nitinfating4715 10 ай бұрын
पुसद जिल्हा झाला पाहिजे👍👍
@AadeshIngle1432
@AadeshIngle1432 10 ай бұрын
खामगांव जिल्हा झाला पाहिजे,, काय म्हणता...
@mayurdeshmukh2151
@mayurdeshmukh2151 10 ай бұрын
मग तर आमच्या गावाचा पण जिल्हा व्हायला हवा, 230 लोकसंख्या आहे😉
@Antarikshkikhoj
@Antarikshkikhoj 10 ай бұрын
नवीन जिल्ह्याच्या चर्चेमागे वेगळ्या विदर्भाची बिजे रोवली आहे...
@randomcreatorYT
@randomcreatorYT 10 ай бұрын
Mag kiti diwas savtra pana sahan karayacha
@Mr._Bean.
@Mr._Bean. 10 ай бұрын
Vidarbha zala ch pahije
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 10 ай бұрын
Vidarbh veglach pahije
@kunalraybole1715
@kunalraybole1715 10 ай бұрын
Vidharbha vegda pahije
@omkar...1585
@omkar...1585 10 ай бұрын
Amhala pn paschim Maharashtra vegla pahije, developed area of Maharashtra
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 10 ай бұрын
नवीन जिल्हा बनवा नाहीतर राज्य बनवा काय नाही होत.उगी narrativ set kru nka काहीतरी 😂😂
@NSps5770
@NSps5770 10 ай бұрын
परभणी महानगरपालिकेचे काढून तिथे ग्रामपंचायत करून टाका
@balasahebyadav5628
@balasahebyadav5628 10 ай бұрын
😂😂
@satishlabade2494
@satishlabade2494 10 ай бұрын
अहमदनगर चे विभाजन होऊन श्रीरामपूर च जिल्हा झाला पाहिजे,,
@PoonamB-
@PoonamB- 10 ай бұрын
जिल्हा निर्मिती झाली तर अंबाजोगाई फिक्स...💯🎯
@amitpande2920
@amitpande2920 10 ай бұрын
🎉ok
@ankushmaske2429
@ankushmaske2429 10 ай бұрын
Ho
@ankushmaske2429
@ankushmaske2429 10 ай бұрын
Tu za dist ahe ka
@ShrinivasGangane
@ShrinivasGangane 10 ай бұрын
100%
@MCG099
@MCG099 10 ай бұрын
Mh44 ❤ allredy all office in ambajogai लवकरच होईल जिल्हा
@tejashhnalley635
@tejashhnalley635 10 ай бұрын
As usual ek no video..aarti Chinmay Ani mohini tumhi loka ek no sangta Rao sagla..jabardast
@avirajjagadale54
@avirajjagadale54 10 ай бұрын
जिल्हानिर्मीतीचा फायदा फक्त राजकारण्यासाठी सोयीस्कर आहे असं वाटतय
@rahulpatil1953
@rahulpatil1953 10 ай бұрын
कुठले,किती आणि कसे करणार जिल्हा निर्मिती ते पण सांगा...
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 10 ай бұрын
नवीन जिल्हे तयार करण्यापेक्षा विदर्भ नवीन राज्य घोषित करून घ्या(मराठी+हिंदी भाषिक)
@Monntyvlogs
@Monntyvlogs 10 ай бұрын
विदर्भा cha loss ahe
@sumitrandhe5466
@sumitrandhe5466 10 ай бұрын
@@Monntyvlogs आता तरी कोणता फायदा आहे लोड सेटिंग शेतकरी आत्महत्या नक्षलवाद कुपोषण बेरोजगारी विकास नाही विदर्भाचे पैसे चोरून ने याच्यापेक्षा लॉस काय आहे जय हिंद जय विदर्भ
@Monntyvlogs
@Monntyvlogs 10 ай бұрын
@@sumitrandhe5466 पश्चिम महाराष्ट्रा मुळे बराच आर्थिक विकास होतोय पण आता Fadnavis alya pasun barech nidhi project yetat vidharbhat
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 10 ай бұрын
भावनिक होऊ नका. महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत. कित्येक जिल्ह्य़ात लोकांना 150किमी पर्यंत प्रवास करावा लागतो.
@kirankasote-v5i
@kirankasote-v5i 10 ай бұрын
महाराष्ट्रात 128 जिल्हे तयार करावे....पण नगर च विभाजन करू नये
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 10 ай бұрын
😂😂😂
@Adv.Abhi_Rudey
@Adv.Abhi_Rudey 10 ай бұрын
विदर्भ वेगळा झालाच पाहिजे...
@MandarShirke6
@MandarShirke6 10 ай бұрын
महाराष्ट्र चे पण 3 भाग होतील मग! विदर्भ, मुंबई अणि महाराष्ट्र... जिल्हे वाढवल्यावर पुढे हेच होणार हे निश्चित!
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 10 ай бұрын
संभाजीनगर आणि धाराशिव म्हणायला लाज वाटते का खाला 😂
@sohailbagban7165
@sohailbagban7165 10 ай бұрын
Nig re bulyya
@Sumbaran108k
@Sumbaran108k 10 ай бұрын
+ *#अखंड** **#Punyashlok** **#Ahilyanagar** **#Ahilyadevinagar** **#पुण्यश्लोक** **#अहिल्यानगर** **#अहिल्यादेवीनगर** जिल्हा **#MH16* 💛💥❤️‍🔥🇮🇩
@narayangarud298
@narayangarud298 10 ай бұрын
नवीन 22 जिल्हे वाढवून खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@amitpande2920
@amitpande2920 10 ай бұрын
अंबाजोगाई ,केज,धारुर,परळी,रेणापुर,कंळब सह अंबाजोगाई जिल्हा व्हावा जेणे करुन सर्वांच्याच सोयीचा व मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्वानांच जवळ पडेल ....
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 2 ай бұрын
@pmchudavkar017
@pmchudavkar017 10 ай бұрын
Sound quality not high levels
@thecharmcaster1023
@thecharmcaster1023 10 ай бұрын
आम्हाला राजधानी सोडून नाही जायचे, उगीच कोणीही उठून, त्यांच्या राजकीय सोयी साठी काहीही निर्णय घ्यायचा का? जनमत चाचणी घ्या, अगोधर खटाव फोडून माढा ला जोडला, लोकसभे च्या प्रचारा लाही कोणी येत नाही.. विकास तर दुरचि बात... स्वार्थी निर्णय घेवू नका, जनमत लक्षात घ्या
@randomcreatorYT
@randomcreatorYT 10 ай бұрын
Good analysis ❤
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee 10 ай бұрын
कांहींही झाले तरी कॉग्रेस आणि ठाकरे शिवाय पर्यायच राहिला नाही जनतेला आता हेच पाहिजे आहेत .
@netajibandgar4675
@netajibandgar4675 10 ай бұрын
मानदेश नवीन जिल्हा तयार झाला सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यातून एक जिल्हा तयार होत
@shrikrushnachore
@shrikrushnachore 10 ай бұрын
खामगाव जिल्हा झाला पाहिजे
@shankarsutar2963
@shankarsutar2963 10 ай бұрын
खुप छान,,,उत्तम प्रकारे माहिती व्यक्त करतात.❤.
@swapnil2249
@swapnil2249 10 ай бұрын
नवीन जिल्ह्यांच्या मागणीवर आधीच २-३ videos बनवून झालेत, पुढल्यावेळी 'नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर प्रशासनाचा होणारा अतिरिक्त खर्च' ह्यावरही जरा आकडेवारीसह प्रकाश टाका. 🙏🙏 आताच्या आणि आधीच्या videosमध्ये शेवटच्या १-२ मिनिटात ही बाजू आटोपली जाते. मी कुठल्याच जिल्हानिर्मितीच्या विरोधात नाहीये, पण ह्या नेत्याच्या gerrymanderingमुळे उगाचंच करदात्यांना भुर्दंड नको. सध्याचं सरकार जे काही करेल त्याबद्दल साशंक असलेलंच बरं.
@AshishPatil-xv4th
@AshishPatil-xv4th 10 ай бұрын
अचलपुर आधी जिल्हा होता
@yehsahilhai
@yehsahilhai 10 ай бұрын
चिमूर जिल्हा होईल, आणि डेक्कन ला समुद्र झालाच पाहिजे😂
@kailasmasal8227
@kailasmasal8227 10 ай бұрын
पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे तेव्हढेच पंढरपूर चे नांव आणखी मोठे होईल
@RKmh10
@RKmh10 10 ай бұрын
Nako garaj nahi
@kirankantode-tt1bo
@kirankantode-tt1bo 10 ай бұрын
विदर्भ वेगळा करा
@freedom_Joyboy
@freedom_Joyboy 10 ай бұрын
Jar jilla nirmiti n ekhadya jaagesch (shahar) cha vikas adhik jast gatin hot asel tar mang chukich kay?
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@nikhilpawar3346
@nikhilpawar3346 10 ай бұрын
Khamgaon district
@nishantbhende3778
@nishantbhende3778 10 ай бұрын
4.48 second 2019 madhe jaga kasha vadnar 2019 tar sample ahe
@vikramranveer2962
@vikramranveer2962 10 ай бұрын
आवश्यकता आहे.
@santoshbiradar5937
@santoshbiradar5937 10 ай бұрын
जिल्हे नवे होवो न होवो पराभव अटळ आहे
@ajinathaage1813
@ajinathaage1813 10 ай бұрын
Parat Sattet yenar bhajpa n shinde saheb
@Sourabh_81
@Sourabh_81 10 ай бұрын
नवीन जिल्हा झाल्यास govt जॉब वाढतील तेथील लोकांना एखाद्या शिल्लक कारणा साठी पण district centre ला (60km+) पाय वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. आणि तसे पण सरकारी काम 12 महिने थांब. अश्यात कोण कामे चुकवून फेऱ्या मारणार 60 ते 100km जिल्हा ठिकाणी🤔 जितका जिल्हा छोटा तितका विकास केंद्रित होतो. अजून भरपूर फायदे आहेत पण हे Neo fake buddha ani khangressi लोकांच्या कल्पना शक्तीच्या बहेच्या गोष्टी आहेत. त्यांना काहीही करून कोणत्याही चांगल्या गोष्टी ना पण विरोध करायचं आहे कारण समोर BJP aahe म्हणून 😂😂
@rohankolhe7492
@rohankolhe7492 10 ай бұрын
मालेगाव जिल्हा नक्की करा पण चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यात राहू द्या नाहीतर परिणाम वेगळे नक्की होणार आणि पहिले राज्याची बॉर्डर सुरक्षित करा
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 10 ай бұрын
इचलकरंजी ' गडहिंग्लज कोल्हापुर जिल्हयात नविन दोन जिल्हे करा लोकसंख्ये च्या प्रमाणात सर्वागिन विकासाला बरे होईल .
@khopadevikas
@khopadevikas 10 ай бұрын
वेगळा विदर्भ करून टाकू नका म्हणजे झालं
@VaibhaviW
@VaibhaviW 10 ай бұрын
New ZPs new collectors..... And so on..... Very expensive
@atharvshinde18
@atharvshinde18 10 ай бұрын
*गरज नाही* माझ्या दृष्टीकोनातून मुंबई जिल्हा जोगेश्वरी पर्यंत वाढवावा आणि मुंबई उपनगर गोरेगाव ते विरार पर्यंत व्हावे.
@sahilthool7014
@sahilthool7014 10 ай бұрын
Good explanation
@dipaksontakke1860
@dipaksontakke1860 10 ай бұрын
आम्हाला पण पुसद जिल्हा झाला पाहिजे
@atmarampaul2520
@atmarampaul2520 10 ай бұрын
महाराष्ट्रात नवीन बावीस जिल्हे होऊ शकत नाहीत आणि जर केले तर तालुके वाडणार मग जिल्हे काय वाडया तांडया सारखे करण्यात येणार का😊
@sunilbanduke
@sunilbanduke 10 ай бұрын
इथे आम्ही दिलेल्या परीक्षांचा निकाल लागत नाही आहे,तर ही जिल्हा निर्मिती कधी होईल!
@abhaysuryawanshi3688
@abhaysuryawanshi3688 10 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं...
@PSSsai
@PSSsai 10 ай бұрын
बोल भिडू तुमचा दर्जा लई घसरत चालला आहे. नुसते राजकारण. दुसरे पण विषय आहेत. आपले उठ सुठ राजकारण. आता लगेच तुम्हाला unsubscribe karto . Jai Maharashtra
@nkkk606
@nkkk606 10 ай бұрын
Zopi gelis kay saglyancha sarve zalet mne graound leval mahit nahi
@atishjoshi3355
@atishjoshi3355 10 ай бұрын
Video चा आवाज जरा जास्त असायला हवा. चिंनमय सर सारखा
@kunalpatil9725
@kunalpatil9725 10 ай бұрын
काय ग ताई छत्रपती संभाजीनगर मनायला लाज वाटते का?😡
@sohailbagban7165
@sohailbagban7165 10 ай бұрын
Chi ghaan naav aahe to
@vishu4258
@vishu4258 10 ай бұрын
याचा फायदा युती आणि जनतेला पण होईल...💯
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 10 ай бұрын
Let this “divide & rule “ be stopped. & just focus on tax payers, people’s issues, no personal attacks, jokes etc.. Jai Maharashtra, Jai Bharat, Jai bharatiyas
@aghav4656
@aghav4656 10 ай бұрын
ऑडिओ दर्जा आणि तीव्रता कमी आहे. कितीही volume वाढवलं तरी कमीच आहे
@dattakadam5317
@dattakadam5317 10 ай бұрын
अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे
@amitpande2920
@amitpande2920 10 ай бұрын
🎉barobar
@ShrinivasGangane
@ShrinivasGangane 10 ай бұрын
१००%
@Kshatriya_96k
@Kshatriya_96k 10 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर 🧡
@user-cj7gl1ov2o
@user-cj7gl1ov2o 10 ай бұрын
उदगीर जिल्हा कधी होणार आहे👉
@kunalgurav7473
@kunalgurav7473 10 ай бұрын
Instead of Voter choosing politician, with re-districting politicians choose their voters 😃
@ssgd1717
@ssgd1717 10 ай бұрын
भाजप ने केलेली आयाराम भरती...पक्ष फोडाफोड करून गोळा केलेले सत्तालंपट टाळक्यांना बॅनर लावायला हक्काची जागा हवीच...😅एका एका मतदारसंघात 3-4 इच्छुक उमेदवार भरती आहे..त्यांची सोय झाली पाहिजे 😅😂
@rjimklas1487
@rjimklas1487 10 ай бұрын
Nice 👍
@vaibhavkathale4929
@vaibhavkathale4929 10 ай бұрын
Bol Bhidu ❤
@shivajishinde5223
@shivajishinde5223 10 ай бұрын
नविन जिल्हे नाही केले तरीही देशात विरोधी एकही खासदार निवडून आला नाही असं झालंच तर विरोधी पक्ष नेता कोणाला करायचे ? विरोधी बाकावर कोणाला बसवायचे? हा प्रश्न फारच जटील होईल असं वाटतं. लोकशाहीत तर विरोधी पक्षाला अनन्य साधारण महत्व आहे.
@vishalgirme2089
@vishalgirme2089 10 ай бұрын
राहाता शहर व शिर्डी शहर एकत्र करून महानगर पालिका बनवून जिल्हा होवू शकतो .नाहीतर श्रीरामपूर योग्य ठिकाण राहील कारण एका जिल्ह्यासाठी जे पाहिजे ते सर्व श्रीरामपूर ला आहे, ठिकाण, प्रशासकीय इमारती, MIDC वगैरे...
@AA-qu8mh
@AA-qu8mh 10 ай бұрын
काही झाले तरी संगमनेर च जिल्हा झालाच पाहिजे आम्ही नाशिक -पुणे हायवेवर असल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्हानां आम्ही रोड हायवे कनेक्टिव्हिटी मुळे पटकन जोडले जातो आमच्या संगमनेर मध्ये उच्च दर्जाचे शाळा कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज, लॉ कॉलेज, 8 मेडिकल कॉलेज, व ईतर अनेक नामांकित शिक्षण संस्था आहे रोजगारात सदैव स्थिर स्थितीत राहणारा साखर कारखाना राजहंस डेअरी, मालपाणी उदयोग समुह, SR थोरात डेअरी, तसेच ईतर लहान मोठे दुध डेअरी समुह, सर्व 2 व्हिलर व 4 व्हिलर, सर्व प्रकारच्या टॅक्टर कंपन्यांचे जास्तीत जास्त विक्रीमुळे शोरूम 2 नद्या, मुबलक पाणी शेतीसाठी व शहरासाठी संगमनेर मध्ये कांदा, डाळींब, टॉमेटो, भाजीपालाच्या व ईतर वस्तुचे फार मोठे देशभरात प्रसिद्ध मार्केट उच्च शिक्षण, उच्च राहणीमान, नविन तंत्रज्ञान असलेले संगमनेर आणि हो आता आमच्या कडे रेल्वे चे पण काम चालु आहे मग बोला जिल्हा संगमेनर कि......
@AA-qu8mh
@AA-qu8mh 10 ай бұрын
सौ शहरी एकच संगमनेरी
@user-gq1xp1qs1y
@user-gq1xp1qs1y Ай бұрын
नागपूर. वर्धा अमरावती जिल्हा चे विभाजन करून स्वतंत्र वरूड जिल्हा निर्माण होने आवश्यक आहे कारंजा आष्टी. आर्वी वरूड मोर्शी काटोल नरखेड तालुका मिळुन जिल्हा निर्माण करावा. या तिन्ही जिलहया चे भौगोलिक क्षेत्रफळ खुप मोठें आहे या तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना वर्तमान परिस्थितीत जिल्हा मुख्यालय 90. ते 100. की मी अंतर पडते प्रशासन चार सोयीने शासनाने अवश्य विचार करावा
@laxmankharat4132
@laxmankharat4132 10 ай бұрын
1 -cha veli 22 zile nirman karane rajyache arthik mothe nuksan honar he nakki.
@shashi_nomad
@shashi_nomad 10 ай бұрын
4:47 2019 nahi 2024 loksabha election
@laxmankharat4132
@laxmankharat4132 10 ай бұрын
Solapur zilhyache vibhajan & pandharpur navin zilha karane garajeche Aahe.
@khopadevikas
@khopadevikas 10 ай бұрын
म्हणजे प्रत्येकाला ध्वजारोहण करता येईल
@pandurang.gawade1266
@pandurang.gawade1266 10 ай бұрын
Kivva mg Chandgad la Belgaon madhe Marj karaa
@ChetuMarbhal
@ChetuMarbhal 10 ай бұрын
पुणे मध्ये समुद्र होतोय का बगा तेवढा शेठला बोलून.. ह्या कस झाल माहिती का बाबा मला ह्या पाहिजे तस आपले मुख्यमंत्रीला शेठ आणून देतात आहेत
@sameerc4413
@sameerc4413 10 ай бұрын
नवा जिल्हा म्हणजे नवीन आमदार, नवीन आयुक्त आणि नवीन ज़िल्हा परिषद. एका बाजूला म्हणायचं कि सरकारी नोकऱ्या नाहीत, minimum गव्हर्मेंट चा नारा द्यायचा. बोलभिडु, एक सामान्य माणूस म्हणून याचा आम्ही कसा विरोध करू शकतो हे सांगा
@arvindshelke6195
@arvindshelke6195 10 ай бұрын
नविन जिल्हे करण्यापेक्षा या राज्याचे आणखी एक दोनवेगळे राज्य तयार करा म्हणजे सगळ्यांचेच पोट व्यवस्थित भरेल .
@SONUPARDESHI-gs8ec
@SONUPARDESHI-gs8ec Ай бұрын
कळवण जिल्हा निर्मिती व्हायला हवा
@sanjayshende1020
@sanjayshende1020 10 ай бұрын
ग्राम पंचायत विभाजन वर व्हिडिओ बनवा
@doobara7415
@doobara7415 10 ай бұрын
Dev kro ani navin jilhe hovo. 😊❤
@bhaiyya3089
@bhaiyya3089 10 ай бұрын
चार सहा जिल्हे होणं गरजेचं आहे ..ते पण भौगोलिक दृष्टीने गरज आहे म्हणून.उगाच बावीस जिल्हे बनवून राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल व प्रशासनात भ्रष्टाचारांची कुरणं बनतील .. त्यापेक्षा आज खरी गरज आहे ती लोकसंख्या नियंत्रण कायद्याची
@KrupsAutomation
@KrupsAutomation 10 ай бұрын
Arati tuze videos mala Awadatat ❤
@vishu4258
@vishu4258 10 ай бұрын
शाब्बास बेटा...😂
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 10 ай бұрын
😂🤣🤣
@user-ew2qr2jp5o
@user-ew2qr2jp5o 10 ай бұрын
मला वाटते तुला आरती आवडते😁
@unknown_49018
@unknown_49018 10 ай бұрын
Aarti avadte asa sang na
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН