Maharashtra मध्ये फक्त ७ जागा घेऊन Eknath Shinde हे Uddhav Thackeray यांच्यापेक्षा सरस ठरलेत का ?

  Рет қаралды 4,232,187

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #UddhavThackerayVsEknathShinde #shivsena
लोकसभा निवडणुकांच्या निकालात नवीन पक्ष आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढवणा-या ठाकरेंच्या शिवसेनेनं ९ जागा जिंकल्या. त्यामुळं महाराष्ट्राचा एकमेव आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जातंय. नवीन चिन्ह नवीन नाव आणि नवीन जोश, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जनतेचं प्रेम उभं आहे, अशा शब्दांत ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले.
पण शिंदेंपेक्षा ठाकरेंनी जास्त जागा जिंकल्या असल्या तरी शिंदेंचा स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त असल्याच्या चर्चा होताना दिसतायंत. यामुळंच ठाकरे जिंकले की शिंदे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पण या चर्चा होण्यामागचं नेमकं कारण काय, ठाकरेंपेक्षा शिंदेच जिंकले असं का म्हटलं जातंय. त्याचीच कारणं या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 500
@darshandoke7454
@darshandoke7454 Ай бұрын
Congress चे खासदार वाढण्यात ही Thakre च कारण आहेत हे विसरून चालणार नाही
@RamMane-kp9cz
@RamMane-kp9cz Ай бұрын
Pahile BJP chi yayche
@RahulGaikwad-gh3om
@RahulGaikwad-gh3om Ай бұрын
Ubhatha चे येण्यात ही काँग्रेस चे आणि मुस्लिम मते आहेत
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
हो नक्कीच
@user-tz7ku6qj5g
@user-tz7ku6qj5g Ай бұрын
asa ahe tar mag sangli badal kay vichar ahet aple
@varunborate3247
@varunborate3247 Ай бұрын
​@@user-tz7ku6qj5gTrue!!
@Sharad-ez6gf
@Sharad-ez6gf Ай бұрын
ठाकरेंच्या 4 SEATS अगदी काठावर गेल्या
@user-rg5dt4nm2k
@user-rg5dt4nm2k Ай бұрын
बुलढाणा फक्त मत विभाजनी मुळे गमावली ते पण काठावर.
@Mrkiru282
@Mrkiru282 Ай бұрын
1 जागा 47 मतानी 😢
@shirishkakade4798
@shirishkakade4798 Ай бұрын
Are shemnyano Kara ki shinde na appreciate. Uddhav tyachi property Nahi denar
@vaibhavvaibhav7428
@vaibhavvaibhav7428 Ай бұрын
@@shirishkakade4798 kashala aaichya gandila tujhya
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari Ай бұрын
​@@shirishkakade4798 लवड्या. तुला जेवढी अक्कल आहे तेवढंच बोलत जा ना. जास्त का बोलतो 😂
@prathmeshchavan2688
@prathmeshchavan2688 Ай бұрын
बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक शिंदे साहेब
@sg2831
@sg2831 Ай бұрын
एकनाथ शिंदे दिसताना पक्के राजकारणी दिसत नसले तरी शांतीत क्रांती करण्यात वरचड आहेत
@swapnilchavan5445
@swapnilchavan5445 Ай бұрын
ठाकरे म्हणजे मुंबई, मुंबई म्हणजे ठाकरे हे पुन्हा एकदा सिद्ध..! ✌❤
@jayshivray387
@jayshivray387 Ай бұрын
अस काही नाही, मुस्लिम मतांमुळे जागा वाचल्या , मुळ हिंदू वोटर खुप प्रमाणात शिंदे कडे शिफ्ट झाला आहे..
@3dyuva
@3dyuva Ай бұрын
Masjid madhun nighaelya fatvyanchi kamal ahe sagli..
@parmeshwarsuryawanshi5799
@parmeshwarsuryawanshi5799 Ай бұрын
​@@jayshivray387 Shinde la BJP mul Vijay milala 😂😂😂😂😂😂Visaru naka
@jayshivray387
@jayshivray387 Ай бұрын
@@parmeshwarsuryawanshi5799 भावा लोगो तरी बदल, आमच्या कडे संभाजीनगर ला शिवसेनाचा बालेकिल्ला आहे.. इथे मेजाॅरिटी हिंदूनी शिंदेला वोट दिल.. तसच इतर ठिकाणी हिंदूनी ५०% पेक्षा जास्त शिंदेला दिले.. एकदा विचार कर मुस्लिम मत ठाकरेंना मिळाली नसती तर ९पैकी ८ जागा हरले असते, पहिले तर फक्त हिंदू वोटर वर जिंकत होते.. आता तो हिंदू शिंदे कडे शिफ्ट झाला आहे... ठाकरे मुस्लिम मतांमुळे वाचले नाहीतर सुफडा साफ झाला असता..
@MrDEVIL-gg2vt
@MrDEVIL-gg2vt Ай бұрын
​@@jayshivray387🍉🍌
@shreyshri
@shreyshri Ай бұрын
ठाकरे मुंबईच हृदय स्पंदन 🚩... मशाल काळोखात आशेचा उजेड 🚩🚩
@kadamprakash90
@kadamprakash90 Ай бұрын
🔔
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 Ай бұрын
भाजपचे पण गेले
@BalaMhatre-wy9sd
@BalaMhatre-wy9sd Ай бұрын
@@kadamprakash90 mhanun 3 ale na Mumbai madhe udhav che 😂😂😂
@maratharb6552
@maratharb6552 Ай бұрын
Shinde only 👍🏻
@BalaMhatre-wy9sd
@BalaMhatre-wy9sd Ай бұрын
@@maratharb6552 mhanun 2 padle na udhav Samor Mumbai madhe 😂
@babasahebhandal466
@babasahebhandal466 Ай бұрын
शिंदे गट-13होते, 7निवडुन आले UBT-5 होते, 9निवडून आले. शिंदे चे कमी झाले ठाकरेंचे वाढले. मग कोण सरस ठरले.? निट बगा.........
@shree020
@shree020 Ай бұрын
Shinde che 15 candidate election mde unbhe hote tya paiki 7 mp nivdun aale UBT che 21 candidate election mde unbhe hote tya paiki 9 aale MP nivdun aale ... Dogha cha performance lgbhag ek sarkha ahe .. Ataa tuch bgh kon changla performance dila ahe ... Mi shivsena cha supporter ahe aani mla asa vattte shinde saheb aani udhav saheb ni ektra yeunn balasaheb thakrey cha vichardhara anusar vidhansabha mde election ladyala pahije ...pan tyaaa nalayk Sharad pawar pasun duur rahile bar nahi tar Sharad pawar shivsena cha game krun swtachi stttaaa banun shivsena la sampoon taknar...🚩
@abhijitwalekar7181
@abhijitwalekar7181 Ай бұрын
भगव्या वरून हिरवे झालेत म्हणून आल्या या जागा.
@swapnildeshpande7124
@swapnildeshpande7124 Ай бұрын
Eknath shinde bhari padale uddhavla
@laxmankadam431
@laxmankadam431 Ай бұрын
ठाकरे यांनी काँगेस व राष्ट्रवादी यांचे 22-23 खासदार निवडून आणले ही शिवसेना बाळासाहेबांची नक्कीच नाही
@aisakyu7480
@aisakyu7480 Ай бұрын
Hirava Ani Nila zenda sobat ala mhnun😅
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn Ай бұрын
शिंदेला 7 जागा मिळणे म्हणजे हे उध्दव ठाकरेंच्या जिव्हारी लागण्यासारखे आहे.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Barobar 😂😂😂
@manojparasnis4080
@manojparasnis4080 Ай бұрын
मिंद्याला तेरा वरून सात वर आम्ही आणलं. सात वरून शून्यावर मोदी शहा फडणवीस आणतील. 😂😂😂
@sagarpujare5186
@sagarpujare5186 Ай бұрын
13 खासदार घेऊन गेला आणि जिकलं किती 7 उद्धव ठाकरे कडे 5 राहिले होते आणले किती 9
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
tech tar🤣🤣🤣🤣🤣🤣
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Ай бұрын
लढले किती आणल्या किती. Strike rate
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
BJP cha सांग😅​@@santoshamrute8878
@nikhila7668
@nikhila7668 Ай бұрын
सर्व जागा फक्त मुस्लिम मतांवर आल्या... सहानभूती वाली मत गेली कुठे 😂😂
@parmeshwarsuryawanshi5799
@parmeshwarsuryawanshi5799 Ай бұрын
​@@santoshamrute8878Are tumha problem Kay aahe Shinde la sarv Redimet milal hot Power madhye hota Dhanush ban hota shivasena original nav hot konat aashchrya aahe 7 Jaga milavan Thakarenkade tas kahich navhat Tyanni Suruvat 0 Level pasun Keli, br aani strike rate var bolayach jhal tar jara BJP var bola ki 😊😊😊😊😊😊
@yashgavade9963
@yashgavade9963 Ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे चिन्ह लोकांपर्यंत पोहचले नाही.मी काही लोकांना विचारलं तर ते धनुष्य ला मत दिले असे सांगितले.यावरून असे लक्षात येते की ....अजून चीनहाबाबत लोकांमधे अजून सभ्रम आहे.
@narayanhulwan5145
@narayanhulwan5145 Ай бұрын
हातकणंगले मध्ये आमच्या पाहुण्यांनी उध्दव ठाकरे ह्यांच्या सेनेला म्हणून धनुष्य बाण चे बटन दाबून आलेत ....
@himpro2991
@himpro2991 Ай бұрын
Ekdam Barobr ha issue nakki zala.. Motha pramanat zala
@MAHAMAHOPADHYAY
@MAHAMAHOPADHYAY Ай бұрын
हे पण खरे आहे
@ameyaparab3680
@ameyaparab3680 Ай бұрын
😊😊😊😊
@rajnikantbambade6268
@rajnikantbambade6268 Ай бұрын
हे खरं आहे
@charvim.gaurkar9156
@charvim.gaurkar9156 Ай бұрын
पक्ष आणी चिन्ह नसते तर एकही सीट आली नसती... शिंदे सरस कसे
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Kahipan, amhi sambhajinagar madhlya lokani Khaire la bolun padla..😂
@RandhirPatil-yh3nv
@RandhirPatil-yh3nv Ай бұрын
😂😂😂 पक्ष उद्भव साहेब गेला काँग्रेस सोबत यात फसले
@maheshmarne887
@maheshmarne887 Ай бұрын
perfect right
@Saurabh-meta
@Saurabh-meta Ай бұрын
BJP mule 7 aalya
@eknathbhalekar9279
@eknathbhalekar9279 Ай бұрын
100% Rigght
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Ай бұрын
उध्दव ठाकरे मूळे महाविकास आघाडीच 31+ जागा निवडून आले आहेत 💯🚩
@AniketPatil112
@AniketPatil112 Ай бұрын
पण जास्त फायदा कांग्रेस आणी पवार लाच झाला आहे.
@RSK73500
@RSK73500 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी मुंबई राखले शिंदेंनी ठाणे राखले
@avinashghogare9208
@avinashghogare9208 Ай бұрын
Specially आयोध्येच्या लोकांनी दाखवून दिलं की देवाच्या नावावर फक्त शिधा आणि दक्षिणा मिळते.... मत नाहीत👍👍
@millennialmind9507
@millennialmind9507 Ай бұрын
Are pan, tyana railway station milale Airport milale, expressways milale, thodkyat kay tar vikas mahatvacha nahi, keval caste Asa Sandesh gela
@Sunsi624
@Sunsi624 Ай бұрын
​@@millennialmind9507.. या मंदिरामुळे बऱ्याचशा लोकांची घरं दुकानं उध्वस्त झाली.. तुम्ही सांगा नवीन जागी शून्यातून सुरुवात करणे कुणालाही.. आवडेल असं नाही.. त्यांची घरं तोडली सगळं केलं मग त्यांची आधी काहीतरी सोय करायला पाहिजे होती.. तुम्ही मंदिर कुणाचं बांधत आहे मर्यादा पुरुषोत्तम.. ते कोण राजे होते आणि आपण काय आहात..
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k Ай бұрын
Deva la pan nahi avdla tyacha नावाचा राजकारण केलेलं
@avinashghogare9208
@avinashghogare9208 Ай бұрын
@@millennialmind9507 महाशय आपण अयोध्याला जाऊन आले आहेत का ?? नसेल तर मी सांगतो... ग्रीन कॉरिडॉरच्या नावाखाली ३००० घर पडली...२५०० छोटे मोठे दुकान पडली... खूप कमी लोकांचे पुनर्वसन केले... अयोध्यामधील सर्व ठेके.. गुजराती लोकांना दिले... माहीती घ्या आणि मग मत द्या....
@millennialmind9507
@millennialmind9507 Ай бұрын
@@avinashghogare9208 aarop manya karun chalu, pan Jari samja he 3000 lokani virodhat votes dile, bakiche kay karat hote? Yacha artha Asa ki development cha kahihi upyog nahi, keval caste politics dya tyanna hach sandesh aahe.
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@vaibhavpatil398
@vaibhavpatil398 Ай бұрын
शिंदे च्या कडे 50 आमदार आहेत आणि त्याच्या पॉवर नुसार काहीच नाहीये त्यांना यश ते
@tashok61
@tashok61 Ай бұрын
शेतकरी जिंकला ❤
@user-jb3qn6cb6x
@user-jb3qn6cb6x Ай бұрын
Photo वाला शेतकरी.
@chinmaypatil621
@chinmaypatil621 Ай бұрын
Work from home vala shetkari harla 😂
@ajjjjiiiittt
@ajjjjiiiittt Ай бұрын
शेटूकरी 😂😂😂
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 Ай бұрын
ubt शेतकरी कधी झाले?
@AkshayShevale-ow9zv
@AkshayShevale-ow9zv Ай бұрын
नाही कारण 13 खासदार 41,42 आमदार असताना तरीसुद्धा 6 खासदार 🙏🏻
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Ani Sambhajinagar madhe mand 4 term khasdar khaire la ticket dilyamule 😂
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Ай бұрын
10 paiki 7 21paiki 9 *Who is better??*
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Ай бұрын
10 paiki 7 21 paiki 9 ? *Who is better???*
@AkshayShevale-ow9zv
@AkshayShevale-ow9zv Ай бұрын
@@jaydeepghodake9979 standing mp 14 astana 7 yetat sobt 4 standing mp astana 9 tya mdhe amol kirtikar yana jhol krun harvle 2nd jaga hatkangle 12 thousands ni geli nxt tym wait nd watch
@aryansakpal14
@aryansakpal14 Ай бұрын
कोणी जास्त जागा लढवल्या हे महत्त्वाचं नाही, हे महत्त्वाचं आहे की कोण कडे जास्त standing खासदार होते , आणि जास्त standing खासदार असलेल्यांना किती खासदार निवडून आणता आले 💯
@macroshot_creations
@macroshot_creations Ай бұрын
त्या जागा कोणाच्या जिववर लढल्या हेही बघावे लागेल. १.१५ टक्के व्होट शेअर मोदीच्या जीवावर आहे हे सांगायची गरज नाही.
@hirachandtekale275
@hirachandtekale275 Ай бұрын
माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@AkshaySutar1299
@AkshaySutar1299 Ай бұрын
ज्या जागा आल्या आहेत ते फक्त धनुष्यबाण मुळे
@nrw7583
@nrw7583 Ай бұрын
9 जागा आल्या फ सहाणभुती मुळे....पुढच्या लोकसभेला तेवढ्या पण येत नाही लोक कंटाळले आहेत तेच ते टोमणे ,शिव्या ला
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Nhi Sambhaji nagar madhe Khaire nko he clear mahit hota lokana
@nextbanker269
@nextbanker269 Ай бұрын
ज्यांच्याकडे 13 खासदार होते त्यांचे 7 आणि ज्यांच्याकडे 3 होते त्यांचे 9 निवडून आले मग तुम्हीच ठरवा कोण सरस😂
@nikhilbabhulkar1637
@nikhilbabhulkar1637 Ай бұрын
हे चॅनल शिंदे च आहे वाटतंय.. 😂 कोणत्याही जनतेने शिंदे सरस ठरले असं म्हटलेलं नाही.. उलट त्यांना गद्दार म्हणत आहेत. पण हे चॅनल थोडं विकलेल वाटतंय.
@ashishkurve233
@ashishkurve233 Ай бұрын
Ka barr tumhi lok tr mhanat hote na te 13 khasdar pn thakre mude banle mg manas ghevun gele tr ky matdaar tr thakre kade pahije hota na mg 21 madhun 21 jaaga yayla pahije hota thakre la tevdya 9 jaaga aalya tya pn phakt musalmaan lokamude aale jyani thakre chya naavne mat dyala fatve kadle
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@suraj.97
@suraj.97 Ай бұрын
काहीही बोलू नको भिडू...... अरे पक्ष गेला, आमदार गेले, चिन्ह गेलं.... शून्यातून सुरू केली आघाडी ल विजय मिळवला तरीही तुम्ही त्यांच्याशी comparison करता..... शिंदे यांना अदृश्य शक्तीचा सपोर्ट.... ना ED, ना CBI.... बोल भिडू ल जर शिवसेना पक्ष दिला असता तुम्ही पण strike rate चांगला आणला असता 😂
@Sska4
@Sska4 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩🚩
@roshanboharupi2816
@roshanboharupi2816 Ай бұрын
उद्धव साहेबांनी रामटेक आणि अमरावती या दोन जागा लढवायला हव्या होत्या या दोन्ही जागा शिवसेनेच्या पक्या जागा होत्या....... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@MeenaKumari-pq7cm
@MeenaKumari-pq7cm Ай бұрын
महाराष्ट्रातून निवडून आलेले सर्व मराठी उमेदवार यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्व खासदारांना एकच नम्र निवेदन आहे की यांनी महाराष्ट्रातील जनतेशी एकनिष्ठ राहणे व चांगल्यापैकी काम करणे
@soch_924
@soch_924 Ай бұрын
ठाकरेंनी चांगले उमेदवार दिले नाहीत , संभाजीनगर मध्ये जलील चांगला उमेदवार होता , जागा जास्त होत्या पण थोड्यावरन गेल्या , तरीही ठाकरेंनी चांगले केले , त्यांच्याकडे साधने ही नव्हती.
@udaygadge2426
@udaygadge2426 Ай бұрын
महाराष्ट्राचे तारणहार फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk Ай бұрын
पक्ष गेला चिन्ह गेलं मोठमोठे नेते गेले तरीसुद्धा ९ उमेदवार निवडून येत असतील तर शिवसेना कुणाची हे सांगायची गरज नाही 🚩🚩
@RahulGaikwad-gh3om
@RahulGaikwad-gh3om Ай бұрын
सोबत काँग्रेस आणि मुस्लिम मते होती
@user-tz7ku6qj5g
@user-tz7ku6qj5g Ай бұрын
ekte ladle ka chinna jaun...Allaince made hote na congress ani NCP che pn mata hoti tya made tyaza kay...
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Ай бұрын
​@@RahulGaikwad-gh3om मग शिंदेंच्या शिवसेनेचे जे ७ खासदार निवडून आले ते मुस्लिमांच्या मतावरच आले का?
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Ай бұрын
​@@RahulGaikwad-gh3omमुंबईत भाजपला व शिंदेंच्या शिवसेनेला मतदान हे गुजराती लोकांनी केलं व मराठी हिंदू, मुस्लिम मतदारांनी मतदान ठाकरेंच्या शिवसेनेला केलं
@sindhudurgview4961
@sindhudurgview4961 Ай бұрын
​@@RahulGaikwad-gh3om तशी शिंदे सोबत बिजेपी आणि अजीत पवार यांची होती. मोदींनी सुध्दा सांगितले की ते मुस्लिम विरोधक नाहीत. उलट ते लहानपणी मुस्लिम कुटुंबात वाढले
@amolkadam8055
@amolkadam8055 Ай бұрын
ठाकरेच सरस थरले शिंदे कड़े सता , पैसा,केंद्रतील सता ,बीजेपी ची भकम साथ बरोबर अजीत पवार,राज ठाकरे येवडे होते
@maheshmarne887
@maheshmarne887 Ай бұрын
perfect right
@atulpawar1374
@atulpawar1374 Ай бұрын
One side shinde saheb 🚩🚩🔥🔥
@nanasokarche7312
@nanasokarche7312 Ай бұрын
शिवसेना शिंदे×शिवसेना ठाकरे एकुण समोरासमोर थेट लढती 13 जिंकले शिवसेना शिंदे 7 जिंकले शिवसेना ठाकरे 6 तुम्हीच ठरवा कोण सरस
@swapnilkadam6098
@swapnilkadam6098 Ай бұрын
ठाकरे 👏👏👏
@thisisanand1258
@thisisanand1258 Ай бұрын
अमोल किर्तीकर राजन विचारे अंनत गिते विनायक राऊत चंद्रकांत खैरे संजय वाघोरे हातकणंगले बुलडाणा येथील काँग्रेस आणि शरद पवार गटाची मतदान कोणाला पडली..? नुसतं शिवसेनेचा उमेदवार आणि मॅनेजमेंट हे बोलण्यापेक्षा काँग्रेस आणि शरद पवार गटाची मतदान कोणाला पडली ???
@sanmangharat
@sanmangharat Ай бұрын
हे पण बघा की ठाकरे मुळे मित्र पक्षांना किती फायदा झाला. आणि शिंदे मुळे किती फायदा झाला. भाजप + ठाकरे=२३ भाजप+शिंदे+अजित पवार=९ युतीत पूर्ण परफॉर्मन्स बघितला जातो.
@shrikantss01
@shrikantss01 Ай бұрын
Right bro.. paid content banavayla lagali vatat bol bhidu 🤔
@xcyberscar4992
@xcyberscar4992 Ай бұрын
13 खासदार मधले अर्धे पडले शिंदे गटाचे उद्धव ठाकरे कडे फक्त 5 खासदार होते तरी 9 खासदार आलेत चिन्ह नव्हते नाव न्हवत नेते नव्हते तरीपण एवढे आलेत
@Bairagiyatri
@Bairagiyatri Ай бұрын
Correct shinde ground levelcha neta aahe
@prathameshkadam9702
@prathameshkadam9702 Ай бұрын
Only one King of Maharashtra 👑👑👑🐯🐯🐯🐯 UDDHAV SAHEB THACKERAY 🐯👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑👑🐯👑👑👑👑👑👑👑👑
@ajaypatil3013
@ajaypatil3013 Ай бұрын
उद्धव ठाकरे मशाल ✌️
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
मुघल हे नेहमीच आक्रमक होते आणि राहतील... ते नेहमीच स्थानिक, देशभक्त, नेतृत्वाला पराभूत करण्याचा प्रयत्न करत राहणार. (छत्रपती शिवबाला या नशीबांचाच त्रास होता.) यासाठी ते स्थानिक लोकांमध्ये *योग्य उमेदवार/फितुर* शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांना जरंगे रूपी मराठा, अखिलेश रूपी यादव, ममता रूपी बंगाली, स्टालिनच्या रुपात काही द्रविड आणि काही वंचित लोक मिळत आहेत. मुघल, स्थानिक नेत्यांच्या मदतीने भाजप नावाच्या स्थानिक, देशभक्त आणि शक्तिशाली संघटनेला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. जेव्हा काही वर्षांत हा देश भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित होईल, तेव्हा आपल्या सर्वांना पश्चाताप होईल. तेव्हा मोदी, शहा, जरंगे, भाजपा, काँग्रेस वगैरे कोणीही हिंदूंना मदत करणार नाही! आम्हा हिंदूंनो, त्या काश्मिरी पंडितांप्रमाणेच पळून जावे लागेल ज्यांनी आपल्या बायका, मुली आणि पैसा जिथे होता तिथे सोडून पळ काढला… आणि रातोरात पळून गेले… पण जायचे कुठे? तुम्ही कधी विचार केला आहे का? विचार करा! हळुहळु सर्व हिंदूं चा मुघलां द्वारे योग्य कार्यक्रम होईल.
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Amol Kirtikar v/s Ravindra Waiker #SAVE_DEMOCRACY Ravindra Waikar declared winner by 48 votes against Amol Kirtikar in controversial counting incident at Mumbai North-West constituency The counting in the Mumbai NorthWest constituency took a surprising turn with Ravindra Waikar emerging as the winner by just 48 votes against Amol Kirtikar. Here's a breakdown of what unfolded: 1. Initially, at around 5pm, the Election Commission declared Amol Kirtikar as the winner by a margin of 2200 votes. Ajay Bhava ek request ahe please tuza message edit kar Ani maza comment copy paste karna Karan maza comment post hotach nahi Zer Tula maji comment patli terach kar 🙏 2. Shortly after, BJP leader Ashish Shelar arrived at the election counting station at Nesco Goregaon. 3. Waikar and Shelar requested for revalidation of the results. 4. After the re-validation process, it was revealed that Kirtikar had actually won. 5. Despite Kirtikar's victory, Waikar continued to request for re-validation multiple times. 6. On the third re-validation attempt, Waikar emerged as the winner by 48 votes. 7. Following this, the results were declared with SS (Shinde) candidate winning the constituency.
@sagarrakshe7818
@sagarrakshe7818 Ай бұрын
या वीडियो ची वाट पाहत होतो
@ARP1820
@ARP1820 Ай бұрын
Shinde Kade 13 mp hote te 7 ver ale !! Uddhav Thackeray 5 Varun 9 ver gele te hi with new name and symbol!!! je 10 pan hou shaktat amol Kartikar court madhe janar ahet!!! Thane madhe congress ani ncp cha vote base nahi teri Sudha Rajan vichare in 5.5 lakh votes ghetle only with the support of Shivsena is not a small thing!! ANI 21 laga fight kelya mule jalgaon, maval, palghar sarkhya region madhe vote base create zala jyacha benefit vidhansabhela honar !! Shinde cha candidate sathi modi shah ni Sabha ghetlya shivsena ubt che candidate he fakt Uddhav Thackeray yanchya sabhe mule nivdun ale !! Buldhana, hatkalangle ani palghar 3 rd candidate chya vote division mule gelya!! But without power, symbol and name winning 9 seat is not a joke !!!! Only Uddhav Thackeray saheb!!!!😡🔥
@rameshbobade4044
@rameshbobade4044 Ай бұрын
सांगली आणि इचलकरंजी ची जागा ठाकरे नी लढायला नको हवी होती.राजू शेट्टी दीड लाख मतदान झाले त्यांच्या बरोबर काहीतरी तडजोड करायला हवी होती,संजय राऊत मुळे हे 2 जागांचे नुकसान झाले.
@pradippawar8787
@pradippawar8787 Ай бұрын
Shinde Saheb ❤ Balasahebanchya vicharancha Varsa.
@sanjayburte7216
@sanjayburte7216 Ай бұрын
नवीन पक्ष चिन्ह घेऊन लाखो लीड घेऊन 9 खासदार निवडून आणले
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 Ай бұрын
श्री एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार 🧡🧡
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
gujratla sagle project denare, dilli pudhe zuknare
@dattatrayshirke3479
@dattatrayshirke3479 Ай бұрын
​@@siddheshbirje6050nusti radarad ... Karmshunya dalbhadri manse... 😅😂😅😅😂
@sagarkhomane7620
@sagarkhomane7620 Ай бұрын
ठाकरेंनी मुंबईत अमराठी नेते समपवण्यात यश आले असे म्हणता येईल
@minarpatil245
@minarpatil245 Ай бұрын
महाराष्ट्रात आवाज फक्त शिवसेनेचा.., 🚩
@avinashghogare9208
@avinashghogare9208 Ай бұрын
निष्ठा जिंकली... नैतिकता जिंकली..गद्दारी हरली...खोकेनाथ हरला...
@dattatrayshirke3479
@dattatrayshirke3479 Ай бұрын
Path karun thev ha mantra... 😂🤣😂 Dalbhadri manse 😂🤣🤣😂
@avinashghogare9208
@avinashghogare9208 Ай бұрын
@@dattatrayshirke3479 महाराष्ट्रच्या राजकारनातून *#राजू** पेंटर* नाहीसा झाला आहे आणि आता फक्त एक meme content बनून राहिला आहे....
@dattatrayshirke3479
@dattatrayshirke3479 Ай бұрын
@@avinashghogare9208 meme tar kon banalay te distey ... Jaudya sheth tumhi tumchya duniyet khush Raha ...aani kahi divsanni SP chya nadala lagun gol topya ghalaychi tayari theva fakt ... Nakli Hindusena
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
मुघल हे नेहमीच आक्रमक होते आणि राहतील... ते नेहमीच स्थानिक, देशभक्त, नेतृत्वाला पराभूत करण्याचा प्रयत्न करत राहणार. (छत्रपती शिवबाला या नशीबांचाच त्रास होता.) यासाठी ते स्थानिक लोकांमध्ये *योग्य उमेदवार/फितुर* शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांना जरंगे रूपी मराठा, अखिलेश रूपी यादव, ममता रूपी बंगाली, स्टालिनच्या रुपात काही द्रविड आणि काही वंचित लोक मिळत आहेत. मुघल, स्थानिक नेत्यांच्या मदतीने भाजप नावाच्या स्थानिक, देशभक्त आणि शक्तिशाली संघटनेला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. जेव्हा काही वर्षांत हा देश भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित होईल, तेव्हा आपल्या सर्वांना पश्चाताप होईल. तेव्हा मोदी, शहा, जरंगे, भाजपा, काँग्रेस वगैरे कोणीही हिंदूंना मदत करणार नाही! आम्हा हिंदूंनो, त्या काश्मिरी पंडितांप्रमाणेच पळून जावे लागेल ज्यांनी आपल्या बायका, मुली आणि पैसा जिथे होता तिथे सोडून पळ काढला… आणि रातोरात पळून गेले… पण जायचे कुठे? तुम्ही कधी विचार केला आहे का? विचार करा! हळुहळु सर्व हिंदूं चा मुघलां द्वारे योग्य कार्यक्रम होईल.
@ashokraonikam737
@ashokraonikam737 Ай бұрын
Hoy ka ? Mag 7 nivdun aale te kase ? KHANGRESS BAROBAR JATANA SHIV SENA PREMINCHA VICHAR KELA KA ? MI PAN KATTAR DHANUSHYA BAAN SHIVSENA PREMICH AAHE. V MAZE MAT WAYA GELE PAN MAT DHANUSHYA BAAN LA DILE.
@sachindalpuse
@sachindalpuse Ай бұрын
शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ✌️🚩
@KALPANACHAUDHERI-kk4bw
@KALPANACHAUDHERI-kk4bw Ай бұрын
Sheti maalala naslela bhav Ani maratha arakshan he 2 muddhe naste tar kal la asta shivsena kunachi😂😂
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Ай бұрын
​@@KALPANACHAUDHERI-kk4bwमहागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, उद्योग गुजरातला नेणे हेही मुद्दे नको होते
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Thane Madhe Padla Tumcha Eknisht Rajan Vichare aani Vinayak Raut 😂😂😂😂
@pravinpawar9055
@pravinpawar9055 Ай бұрын
13 MP ani 42 MLA Astana fakt 7 seats 5 MP ani 12-13 MLA asun 9 seat Kon saras aahe
@Mayur11129
@Mayur11129 Ай бұрын
तूच सरस आहेस bg
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Gharkombda Sampla 🏡🐓😂
@PaintingWale
@PaintingWale Ай бұрын
ठाकरे आणि शिंदे यांच्या लढाईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिकली आहे.. दोघांच्या वादात फायदा कोणी तिसऱ्या ने उठवला आहे..
@ASJ26
@ASJ26 Ай бұрын
Vidhansabha baki aahe😊
@swamiaadnyavideos3744
@swamiaadnyavideos3744 Ай бұрын
Thanyacha Naad Nako🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@navnathsahane1360
@navnathsahane1360 Ай бұрын
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि या मैदानात मग बघू
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 Ай бұрын
Same pinch🤏
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Rada Rada 😂😂
@Axb0_1cbz0
@Axb0_1cbz0 Ай бұрын
फक्त शिंदे च येतील
@sarthakbhosale9556
@sarthakbhosale9556 Ай бұрын
Kaa dukhty ky😅
@ARP1820
@ARP1820 Ай бұрын
Only Uddhav Thackeray saheb🔥🔥🔥🔥🔥
@amarpatil4937
@amarpatil4937 Ай бұрын
काहीच दिवसात शिवतीर्थावर एकच आवाज घुमणार.... मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की.....❤❤
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
आब संजय राऊत मोदी सरकार गिरने की नई नई तारीख बताते रहेंगे 😂😂
@jayshivray387
@jayshivray387 Ай бұрын
आता नाही होत मुख्यमंत्री, काँग्रेस मोठा भाऊ झाला..
@musicalweb6104
@musicalweb6104 Ай бұрын
Buchka😂😂😂
@user-wq6rj6qp6n
@user-wq6rj6qp6n Ай бұрын
त्यासाठी संजय राऊत ची गरज नाही त्यासाठी २ बाबू खूप झाले​@@user-ib7fz2we4v
@anandshirsat1010
@anandshirsat1010 Ай бұрын
😂
@user-nn6qb7ok9d
@user-nn6qb7ok9d Ай бұрын
बरोबर उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्र प्रेमी आहे आणि 7नाही 6 1 जागेचा निकाल पेडींग आहे
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Ай бұрын
All Time Uddhav Thakrey hich kahri Shivsena 💯🚩
@santoshtoshniwal5870
@santoshtoshniwal5870 Ай бұрын
आरे बाबा मशाल संपूर्ण मतदार यांना पोहचली नाही काही लोकांनी ठाकरे यांचेच धनुष्य बाण समजून मतदान केले
@Axb0_1cbz0
@Axb0_1cbz0 Ай бұрын
😂
@Twstng
@Twstng Ай бұрын
शिंदेंच्या 7 खासदारांच महत्त्व ठाकरेंच्या 9 खासदरांपेक्षा नक्कीच जास्त आहे....कारण म्हणजे ते सत्तेमधले 7 खासदार असतील...7 मधील एक दोन केंद्रीय मंत्री होतील....बाकी 9 जणांनी बेंच वाजवायची प्रॅक्टिस सुरू करायला हरकत नाही....😂
@pratikjadhav2373
@pratikjadhav2373 Ай бұрын
शिंदे गट १३ खासदार होते आता ०७ झाले. गटाचे ०६ खासदार कमी झाले. शिवसेना ०५ खासदार होते ०९ झाले आणि सेनेचे ०४ खासदार जास्त आलेत. जय महाराष्ट्र! 🚩 महाराष्ट्र लोकसभा २०१९ भाजपा + शिवसेना = ४३ / ४८ महाराष्ट्र लोकसभा २०२४ भाजपा + एकनाथ शिंदे + अजित पवार + राज ठाकरे = १७ / ४८ एकटे उद्धवसाहेब बाजूला झाल्यावर काय परिणाम होतो ते सिद्ध झाले !
@shree020
@shree020 Ай бұрын
Udhav saheb che Bina nalayak Sharad pawar Anni congress bhi kahich nahi ahe he pan Tula mahiti asava pahije ...mg haa hekdtondya udhav saheb la katpootli sarakha ka firvt ahe ... udhav saheb la swtacha che decision swtacha ghelya pahije tyaa nalayak Sharad pawar che ishare var nahi chalyala pahije
@maheshmarne887
@maheshmarne887 Ай бұрын
perfect said
@rakeshmhatre6608
@rakeshmhatre6608 Ай бұрын
Udhav thakrey has done a splendid job of making congress the number one party in maharastra. Will Balasaheb thakrey bless him for that? UBT is one more addition in secular left wing party putting aside hidutav will Balasaheb thakrey bless him for it? UBT was asking for muslim votes and green flags whr paraded in thr rally will Balasaheb thakrey bless him for it? List will go on......
@animationhero9916
@animationhero9916 Ай бұрын
आमच्या जाती जिंकल्या पण धर्म हरला अभिनंदन हिंदू बांधवांनो धर्म हरवल्या बद्दल 😊 मुस्मिल लोकांचा खरंच तारीफ केली पाहिजे ते जातीत तुटले नाहीत काल पर्यंत ठाकरे च्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत होते उद्या पूर्ण देशात नाचतील 😊 काल पर्यंत टिपू सुलतान नाचवत होते उद्या औरगजेब पण आल्यावर नवल वाटणार नाही congretchulation to all Hindus 😊
@rohitzipare7528
@rohitzipare7528 Ай бұрын
As kahi nahj bhava muslim chya navaar ghbrvly tumhala modi n,as kahi honar nahi ata hindu jaga jhlay modi mul atta pudh devlopment important ahe dhrm tr apan sambhalu govt la fkt devlopment kam karv lagel congress aso kiva bjp ,congress be jr muslim prem utu al tr parat hindu bjp la anel ,ata 70 vaesh nahi bsvnar part congress la
@Agricultureinfo176
@Agricultureinfo176 Ай бұрын
❤❤ brand thakare
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj Ай бұрын
HiRva bRand thakRE
@user-fw4tw7wz9q
@user-fw4tw7wz9q Ай бұрын
Uddhav Saheb ❤
@sagarrakshe7818
@sagarrakshe7818 Ай бұрын
काही लोक अजुन पन राजा का बेटा ही राजा बनेगा ही मानसिकता धरून आहेत. मग राज्याच्या मुलाकडे राजा इतके कर्तुत्व नसेल तरी चालेल.
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
शिंदेनी 13 खासदार चे 7 झाले.. आणि ठाकरेंचे 5 चे 9...कसे विश्लेषण करता
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Gharkombda 🏡🐓 22 seats Ladla aani 9 jinkla Shinde 15 seats aani 7 jinkle Gharkombda 🏡🐓 sampla 😂😂
@dikshantchaware
@dikshantchaware Ай бұрын
Thakare saheb
@vijaywaghela3277
@vijaywaghela3277 Ай бұрын
Ek nath sahib ❤🎉
@ankitmaru3222
@ankitmaru3222 Ай бұрын
Very good analysis with facts n figures... explained very well in well mannered language!
@JayShriKrishna.864
@JayShriKrishna.864 Ай бұрын
जनता जिंकली आणि आमदार हरले.
@pranavjoshi213
@pranavjoshi213 Ай бұрын
शिंदे स्टँडिंग मुख्यमंत्री अफाट पैसा यंत्रणा आणि कपटी भावना हे सर्व असताना पण 9 जागा बास की अजून काय पाहिजे???????
@shashankshinde2039
@shashankshinde2039 Ай бұрын
वारसा व सहनभुती असून पण जागा जिंकता येत नाही मग शिंदे सरस आहे
@pranavjoshi213
@pranavjoshi213 Ай бұрын
@@shashankshinde2039 🔔🔔अमोल कित्तीकर ची जागा बघितली आम्ही काय केल ते 🤣🤣
@SureshPatil-cy3sg
@SureshPatil-cy3sg Ай бұрын
Money power
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz Ай бұрын
सातारा जिल्य्हात "नवीन महाबळेश्वर" प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक detail मध्ये व्हिडीओ बनवा
@govindakadam6194
@govindakadam6194 Ай бұрын
राज्याची सत्ता हातामधे आणि केंद्र मधे पण सरकार ची मदत आणि विशेष म्हणजे पक्ष आणि चिन्ह पण आयते मिळाले शिंदे ला सोबत 13 खासदार होते अजित पवार होते राज ठाकरे होते या उलट उद्धव साहेबांकडे सता नाही पक्ष नाही सोबत खासदार नाही पक्ष चिन्ह नाही केंद्र सरकार चा विरोध हे सर्व असताना शून्यातून त्यांनी सुरवात केली आणि 9 खासदार निवडून आणले म्हणुन कोण सरस आहे हे लहान मला ला पण माहित आहे .....
@anamikasunshine779
@anamikasunshine779 Ай бұрын
Thakare ani Pawar jinkle karan maharashtrala gaddari pasant nahi. Sharad Pawaranwar maratha samajacha adhipasun rosh hota pan bjp ne tyani Jarangena ubha kelyacha prachar kela gela tyamule sharad pawarana parat maratha samajachi mate milali
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Jarange sharad pawar cha manus aahe
@dongreyy
@dongreyy Ай бұрын
ya election result madhe as distay ki konich 5 year sthir sarkar tikvu shakat nahi...
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw Ай бұрын
😅13खासदार घेऊन जातो आणि 7आणतो शिंदेच कसे सरस चिनह नसतांना 9आणलेत पाठिंबा ऊधव ठाकरेंना जासत आहे
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w Ай бұрын
मुस्लिम मते आणि सहानुभूती कायम स्वरूपी नाही .
@vedantpatil7937
@vedantpatil7937 Ай бұрын
नवीन चिनह सह ठाकरे 9 जागांवर आले हीच मोठी गोष्ट
@DeepakB-xs5te
@DeepakB-xs5te Ай бұрын
Original shivsena-shinde shivsena❤
@valueinvest9234
@valueinvest9234 Ай бұрын
एकनाथ शिंदेनी ठाकरेना खूप मागे टाकलं ठाणे कल्याण डोंबिवली संभाजीनगर मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण सर्व शिंदेनी जिंकून दाखवले
@user-qc7ef1hu8t
@user-qc7ef1hu8t Ай бұрын
ठाकरे मुंबईत फक्त मुस्लीम मतामुळे जिंकलेत
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n Ай бұрын
बुलडाना पन 😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Gharkombda Sampla 🏡🐓
@rakeshmhatre6608
@rakeshmhatre6608 Ай бұрын
Very good information. Also should hv mentioned kalyan seat win of shrikant shinde
@rahulsawant1023
@rahulsawant1023 Ай бұрын
मतदानापूर्वी 14 खासदार , पक्ष , चिन्ह , सरकार हे सगळ असून नवीन निर्वाचित खासदार 07... बोल भिडू विकला गेला आहे का?
@culturentravel641
@culturentravel641 Ай бұрын
Paise watun jinkle aahet shinde....
@babasahebhandal466
@babasahebhandal466 Ай бұрын
Only thakre brand bhau
@nathasir
@nathasir Ай бұрын
पैशा आणि सत्ता च्या जोरावर strike rate वाढला ते सर्वांना माहित आहे . प्रसिद्धी साठी ओढून ताणून चर्चा करणे ही बोलू भिडू अपेक्षा नाही
@dayamahanwar4890
@dayamahanwar4890 Ай бұрын
Mashal
@nrw7583
@nrw7583 Ай бұрын
एवढी सहाणभुती असून पण 9 जागा जिंकले आणि 2 वर्ष टीका सहन करून पण 7 जागा जिंकले....पुढच्या लोकसभेला उबाठा ला 9 जागा तरी येतील का ? 😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Ай бұрын
Barobar 😂😂
@balajisatpute6543
@balajisatpute6543 Ай бұрын
ठाकरे म्हणजेच शिवसेना अन् शिवसेना म्हणजेच ठाकरे 🚩
@therisingsun1872
@therisingsun1872 Ай бұрын
ठाकरे की शिंदे या वादाला फारसा अर्थ नाही. भाजपने केलेलं तोडफोडीचा राजकारण त्यांच्याच अंगलट आलं हेच खरं.
@riteshlaxmanitankar7538
@riteshlaxmanitankar7538 Ай бұрын
Thackeray 🕉️🚩
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Ай бұрын
तत्व विकुन धर्म बदलुन बाप विकुन थोडंसं मिळवुन काय फायदा, धर्मा साठी प्राण देणाऱ्या चा हा प्रदेश आहे.
@RajivBanait
@RajivBanait Ай бұрын
बरोबर
@rahulsawant1023
@rahulsawant1023 Ай бұрын
ज्यांनी स्वतलाच विकल त्यांनी हे बोलावं... कमाल आहे.
@tejaswiniadne
@tejaswiniadne Ай бұрын
Right
@prashantsawale9829
@prashantsawale9829 Ай бұрын
महाराष्ट्र चे उद्योगधंदे गुजरात ला पळवून मुंबई संपेल..आणि जर मुंबई टिकवायची आहे तर उद्धव साहेब पाहिजेत... बाकीचं राहुदेत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ....मुंबई ला समजल की उद्धव साहेब किती महत्वाचे आहे पण बाकीच्या मराठी माणसाला कळत नाही आहे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे
@NitinJadhav-ye5nd
@NitinJadhav-ye5nd Ай бұрын
Rajkarni lokana dharmacha kay sambandh election aala kee Muslimanchi mat magayla jatat
@subaru9773
@subaru9773 Ай бұрын
Raj Thackeray gele tevha hi Senela 2009 la kami jaga aalya hotya pn tya nntr te smple te kaymchech hya velela hi asch hoil ek nivdnuk ajun yeude
@pro.gamer0007
@pro.gamer0007 Ай бұрын
🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️🚩Thakre brand ❤❤ 🚩🚩🚩❤️🚩🚩🚩
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Ай бұрын
माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब खूप मनमिळावू आणि गोरगरिबांचे नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे मध्ये खूप माज आहे. सर्वांनी शिंदे साहेबांना साथ दिली पाहिजे 🙏🙏🙏🙏
@shivajighatge5232
@shivajighatge5232 Ай бұрын
आता वेळ आली निर्णय बदलायचे पक्ष आणि चिन्ह खासदार जास्त त्यांची शिवसेना..
@balajinaidu8386
@balajinaidu8386 Ай бұрын
Aamdaar , nagarsevak...aani matt...hey sagla pan hishobaat yayla hava na
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Ай бұрын
🔥मशाल पोहचवता आली नाही. ! कोकण , मराठवाडा मध्ये ठाकरे समर्थकांनी 🏹 ला मतदान केले.
@siddharthmhaske9378
@siddharthmhaske9378 Ай бұрын
जेव्हढे खासदार गेले तेच निवडून नाही आले उध्दव ठाकरेनी नविन चीन्हा पासून सुरुवात केली आणि 9 खासदार निवडून आणले
@lokeshdeore2440
@lokeshdeore2440 Ай бұрын
ठाकरे
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,1 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН