No video

Maharashtra Politics : भुजबळांची शरद पवारांकडे विनंती, शरद पवारांचा थेट उत्तर- सूत्र

  Рет қаралды 162,386

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

#chhaganbhujbal #sharadpawar #maharashtrapolitics
Maharashtra Politics : भुजबळांची शरद पवारांकडे विनंती, शरद पवारांचा थेट उत्तर- सूत्र
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 KZfaq - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या KZfaq चॅनलला subscribe करा / lokshahinews​
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
sharad pawar news today live
sharad pawar songs
sharad pawar interview
sharad pawar new song
sharad pawar ambani wedding
sharad pawar status
sharad pawar speech
sharad pawar old speech
sharad pawar sabha live
sharad pawar in ambani
ajit pawar song
ajit pawar interview
ajit pawar today speech
ajit pawar latest speech
ajit pawar comedy speech
ajit pawar live news today
ajit pawar baramati live
ajit pawar comedy
ajit pawar speech
ajit pawar live sabha

Пікірлер: 353
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Ай бұрын
शरद पवार साहेब कधीच पक्षात घेणार नाही.
@AmjadManiyar-tx2jl
@AmjadManiyar-tx2jl Ай бұрын
Only tutari
@vishwanbharshinde6122
@vishwanbharshinde6122 Ай бұрын
पवार साहेब भुजबळ ला पक्षात घेतले तर विधानसभेला आमदार पडतील. 101टक्का
@kiranlakhe2749
@kiranlakhe2749 Ай бұрын
छगण भुजबल याचा राजकारण संपल कर मराठा समाजाला विरोध
@tukarampokale3373
@tukarampokale3373 Ай бұрын
छगन भुजबळ यांना कोणीच घेणार नाही कारण मनोज दादा पाटील
@niteenbarhate1062
@niteenbarhate1062 Ай бұрын
छगन कमळ च बघत राहा...😂
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
🤣🤣
@sugrivandhare6749
@sugrivandhare6749 Ай бұрын
😂😂😂
@yogeshkochale2767
@yogeshkochale2767 Ай бұрын
😂
@akashDhanure
@akashDhanure Ай бұрын
तु वर बघ
@santoshgarad1798
@santoshgarad1798 Ай бұрын
हे एक दम बरोबर आहे ही भाजपची चाल आहे छगनला पवारांकडे पाठवायचे छगनवर मराठ्यांचा रोष आहे पवारांकडे गेले तर मराठ्यांचा रोष पवारांवर निघेल आणि विधानसभेला महायुतीला फायदा होईल😅
@laxmanbirajdar7990
@laxmanbirajdar7990 Ай бұрын
Right
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 Ай бұрын
छगन.चाभरा.त्याला.साहेब.पक्षात.घेनारनाही.त्यामुळे.मराठा.समाजाचे.साहेब.रोष.ओडुन.घेणारनाही
@user-gs5qx1do5y
@user-gs5qx1do5y Ай бұрын
ना घरका ना घाट का...😊😊
@prafullkotwal
@prafullkotwal Ай бұрын
छगन भुजबळ फक्त क्लीन चिट घेण्याकरता तिकडे गेला होता आता झालं असेल ते काम परत माघारी निघालाय 😂
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
शरद पवार साहेबांना विनंती आहे साडेसाती घेऊन नका पटांगण होईल तुमच्या पक्षाचा
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Ай бұрын
या बातमीत तथ्य असू शकतो . कारण यामागे प्रफुल पटेल मार्फत भाजपने डाव खेळला आहे . कारण भुजबळ जर पवाराकडे गेले तर मराठा समाज पवारावर नाराज होईल आणि विधानसभेत त्याचा महायुतीला फायदा होईल .
@user-bf3ic6pd1f
@user-bf3ic6pd1f Ай бұрын
Right.
@manoharshelar4426
@manoharshelar4426 Ай бұрын
@@Dj-vv1yc खोटी बातमी
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr Ай бұрын
छगन चा फुटबॉल झालख
@123zgs
@123zgs Ай бұрын
Loksabhela sharad Pawar gatache yash he kewal Ajit Pawar & bhrast gang naslyamule ahe
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 Ай бұрын
पवार साहेब भुजबळ यांना परत पक्षात घेणार नाहीत.पवार साहेबांना विनंती आहे भुजबळ यांना पक्षात प्रवेश देवू नये.
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr Ай бұрын
काल बारामतीत ह्यांचे बारा वाजले हे ह्याने पाहिले मग काय हा उंदीर पहिला अजित पवारांची साथ सोडून पळणार.ह्याला घेऊ नये.
@kalyanchavan1439
@kalyanchavan1439 Ай бұрын
छगन भुजबळ यापुढे आणखी दैन होनार
@waghamodenana2323
@waghamodenana2323 Ай бұрын
शेवटी बाप तो बापच असतो / आजुन लय जनांना घरी पाटवायचय
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Ай бұрын
साहेब घेऊ नका बिलकुल ......विनंती आहे आपल्या ....
@arjungadhe5236
@arjungadhe5236 Ай бұрын
मनोज जरंगे पाटील जे सांगतील तेच होईल बाबा,😅😅
@Sanketjadhav-c8q
@Sanketjadhav-c8q Ай бұрын
मनोज जरांगे पाटील जे सांगतील तेच होईल ,संपला विषय
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar Ай бұрын
जरांगे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहे का
@rajpat1000
@rajpat1000 Ай бұрын
Kuthla patil pawarcha popat😂😂
@user-vp9ei1ti7w
@user-vp9ei1ti7w Ай бұрын
जरंनगें पाटील सगळ्या पक्षाचा बाप आहे​@@Rahul.P.Kshirsagar
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 Ай бұрын
कालच्या खुर्च्या रिकाम्या पाहून गेला होता
@GaneshJagtap-gs7pe
@GaneshJagtap-gs7pe Ай бұрын
भाई जगताप एकदम बरोबर बोलले सूत्रांनी विषयी
@prashantnirmale7769
@prashantnirmale7769 Ай бұрын
छग्या लय माज आला होता धरणमुत्याच्या नादाने. गेल्यागेल्या एकेरी वर येऊन टिका करत होतास आता कसं वाटतय😂😂😂😂😂
@sayajisathe681
@sayajisathe681 Ай бұрын
भुजबळ यांना शरद पवारांनी पक्षात प्रवेश दिल्यास आतोनात नुकसान होईल.
@XFactor-who
@XFactor-who Ай бұрын
तुमच्या सूत्रांची काय पण तुमच्या संपादकांची आणि निवेदकांची सुध्दा कीव येते....❤
@amargole6886
@amargole6886 Ай бұрын
साहेब मी एक ओबीसीचा माणूस असून देखील पण माझा विरोध आहे आणि आपल्या पक्षात घेऊ नका कारण वाईट काळात सोडून गेलेल्या लोकांना पक्षात घेऊ नका
@manoharshelar4426
@manoharshelar4426 Ай бұрын
@@amargole6886 बैठक दोघात झाली. मग बातमी कुणी दिली. पत्रकाराला कोणी पैसे दिले खोटं बोलायला
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar Ай бұрын
छगन्या 😂बोच्या 😂
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w Ай бұрын
पवार साहेबांनी छगन भुजबळ यांना पक्षात घेऊ नये नाहीतर मराठा समाज नाराज होईल आणि त्याचा फटका आपल्याला विधानसभेला बसेल
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 Ай бұрын
आपण निवडुन येत नाही हे भुजबळांना कळुन चुकलय ।
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 Ай бұрын
याला आत घेतले तर 440 holt चा झटका मतदार देतील
@sagargangathade4231
@sagargangathade4231 Ай бұрын
पवार साहेबांनी छगनला जर पक्षात घेतले तर विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांना पराभवाला सामोरे जावे लागेल ❤️ जय शिवराय 🧡
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
महायुती पूर्णपणे नेस्टनाबूत होणार आहे
@dearshreeganesha
@dearshreeganesha Ай бұрын
बैठकीत दोनच जण होते मगं पक्षात परत घ्या हे मिडीयाला कोणी सांगितले. किती पैसे घेतले पत्रकाराने खोटी बातमी लावण्याचे
@Kkamb8253
@Kkamb8253 Ай бұрын
मीडिया बघ
@adityagamerz3875
@adityagamerz3875 Ай бұрын
शरद पवारांनी सांगितलं
@user-vx1sm5bi4c
@user-vx1sm5bi4c Ай бұрын
सूत्र असतं तरी कोण 😂
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha Ай бұрын
बहूजन हृदय सम्राट भुजबळ साहेबांचा विजय असो🎉🎉🎉
@samadhankate7891
@samadhankate7891 Ай бұрын
घेऊच नाही,
@मन्वंतर
@मन्वंतर Ай бұрын
आप आपल्या जातीच्या नेत्यांची लाज लज्जा शरम औकात वगैरे वगैरे सांभाळणं राखणं याची जबाबदारी मतदारांचीच असावी असा कायदा व्हायला पाहिजे, संविधानाची शपथ आहे मतदाराला.....
@Vijay-of9un
@Vijay-of9un Ай бұрын
😂😂 सगळे खोटे आहे 😂😂 छगन भुजबळ कशाला जाईल परत शरद कडे 😂😂
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h Ай бұрын
बस छगणच राजकरण संपलं ‌.आता घड्याळाकडे बघत बस ‌.अमचे.नेते मनोज जरागेंपाटील अडवा आला.
@user-bu7uc3ke2s
@user-bu7uc3ke2s Ай бұрын
भुजबळ साहेबांनी स्वतंत्र लढाव आमदार खासदार नाही झाले तरी चालेल
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
निवडुन आल्यावर कोन कुठे जानार हे तपासून महाविकास आघाडी ने विधान सभेचे तिकीट वाटप करावी. कारण गद्दाराला जनता कंटाळली आहे.
@sureshpawar7022
@sureshpawar7022 Ай бұрын
पवार साहेबांना विनंती आहे की कुणालाही परत पक्षात घेऊ नये कारण सर्व सामान्य मतदार नाराज होईल
@Dilip24477
@Dilip24477 Ай бұрын
पक्ष स्वच्छ झाला आहे घाण निघून गेली आहे. पुन्हा प्रवेश दिला तर जनते मध्ये चुकीचा मेसेज जाईल.
@sunil01061
@sunil01061 Ай бұрын
शरद पवारांचा निर्णय योग्य आहे
@dineshshisode9887
@dineshshisode9887 Ай бұрын
भुजबळ साहेब सारख्या संधी साधू व मलतबी माणसाला पुनश्च पक्षात घेऊ नये कारण ही तीच माणसे आहेत जी कठीण काळात सत्ते साठी पळून गेली होती व कालच बारामती मध्ये साहेबांन विरोधात गरळ ओकत होते
@balirammehetre6341
@balirammehetre6341 Ай бұрын
अंग बाई सुत्र काय आहे, भुजबळ ससहेब यांनी प्रेस घेऊन माहिती दिली आहे. मिडियाने एवढी लाज सोडली नाही पाहिजे ..
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 Ай бұрын
आत्ता मात्र भुजबळ यांनी चांगला मोहर्त पाहुन "आत्महत्या केलेली बरी "
@nitinjadhav2124
@nitinjadhav2124 Ай бұрын
साहेब मी तुमचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण कृपया करून कोणालाही पक्षात परत घेऊ नका ही भाजपची मोठी चाल आहे
@user-st7yq7wv8b
@user-st7yq7wv8b Ай бұрын
आता जनता कार्यकर्ते यांचा विचार करूनच पक्ष प्रवेश केला जातो आयाराम गयाराम यांना चांगलंच यापुढे जड जाईल
@sonaligade3975
@sonaligade3975 Ай бұрын
छगन भुजबळ यांच्या डोक्यावर परिणाम झाला😅😅
@XFactor-who
@XFactor-who Ай бұрын
छगन भुजबळ हे काय तुम्हाला इतके शिल्लक आहेत का....तुम्ही राष्ट्रवादी चा प्रश्न काँग्रेस च्या माणसाला विचारतात यावरून तुमच्या अकलेची, तुमच्या सूत्रांच्या काय पण तुमचे निवेदक आणि तुमची सर्वच टीम या सर्वांची कीव येते.....❤❤
@sharadkale8360
@sharadkale8360 Ай бұрын
मा.पवार साहेब मोठे आणि संयमी नेते आहेत. ते चुकीचे निर्णय घेतील असे वाटत नाही.
@shamsundar4795
@shamsundar4795 Ай бұрын
बरोबर आहे पवार साहेब याचे ❤❤❤❤❤❤
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 29 күн бұрын
साहेब हे येत नाहीएत पाठवले आहेत जनतेच्या मनातून तुम्हाला उतरवण्यासाठी यांना तिकडेच खुश राहू द्या
@umeshbache9888
@umeshbache9888 Ай бұрын
यांच्या सूत्राच काय खर आहे आणि कसलं सूत्र कोणी सांगितलं ग बाई तुला आम्हाला पण सांग कुठे सापडेल हे सूत्र😅
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
ह्याला घेऊ नये भिलावा असून उभरेल तो पुनः, झवते गाढवं आहे 🙏🚩
@vijaytakale4896
@vijaytakale4896 Ай бұрын
साहेब भुजबळ ला घेवु नका कधी नव्हे तो मराठा समाज जागा झाला आहे .
@user-te3wr4lv8q
@user-te3wr4lv8q Ай бұрын
भुजबळ यांना परत घेऊ नका
@sandippagar8312
@sandippagar8312 Ай бұрын
परत घेतल्यास सगळे आमदार पडतील101%
@santoshbansode7322
@santoshbansode7322 Ай бұрын
सूत्र धरून हाणायला पाहिजेत.
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
याला घेऊ नका
@abhishekkadam6012
@abhishekkadam6012 Ай бұрын
भाई एकदम बरोबर ❤❤
@popatdarde9054
@popatdarde9054 Ай бұрын
भुजबळासारखे संधीसाधूना शरद पवार साहेब कधीच जवळ करणार नाहीत.समाजातील वातावरण गढूळ करण्याचे काम हा छोट्या करतोय.
@niwarattinaygavakar7178
@niwarattinaygavakar7178 Ай бұрын
पवार. साहेब. याला. घेऊ नका. नसता. तुमचा. पक्ष. गेला
@user-wo9qh9th8j
@user-wo9qh9th8j Ай бұрын
घेऊ नका नुकसान भोगावं लागेल पवार साहेब
@sunilvasekar9276
@sunilvasekar9276 Ай бұрын
वेळ आल्यावर कळेल भुजबळ साहेब कोण आहेत
@AkhatarMulani
@AkhatarMulani Ай бұрын
साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेले जे लाचार आमदार आहेत त्यांना परत पक्षांत घेऊ नका आशी आशा महाराष्ट्रील जनतेची इच्छा आहे
@chandrabhanwagh5143
@chandrabhanwagh5143 29 күн бұрын
फुटीराना परत घेतल्यास मतदार दुर जातील !
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Ай бұрын
पवार यांची ताकद नक्कीच वाढेल,
@pawar8683
@pawar8683 Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@tilakmandaogade8621
@tilakmandaogade8621 Ай бұрын
ते सारे एकच आहेत, शरद पवार यांचे प्लॅनिंग नेच ते तिथून bjp सोबत गेलेत.
@user-ls5bj8in5m
@user-ls5bj8in5m Ай бұрын
पवार साहेब छगन ला अजिबात पक्षात घेऊ नका
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 Ай бұрын
Bhai is great 👍
@HemantGujarathi
@HemantGujarathi Ай бұрын
पहीलं सोडताना विचार करायला पाहिजे
@vilasdighe6319
@vilasdighe6319 Ай бұрын
पवार साहेब याला परत घेऊ नका हा तुमच्यावर परत डाव करेल
@kamalakarburande6117
@kamalakarburande6117 Ай бұрын
शरद पवार व भुजबळ दोघेच असताना वार्ताहर काय तिथं चाटायला गेला होता. मनाची बातमी दाखवून किती मोठ्ठे करणार हलकट नेत्यांना.
@user-np7bd2ct5b
@user-np7bd2ct5b Ай бұрын
तुमचे सूत्रधार कोण आहे ते सांगा मग बातमी तयार करा पत्रकारिता करता करता पत्रकार वाले दलाली करायला लागली
@gajanantekale3216
@gajanantekale3216 Ай бұрын
Only jarage patil
@manishghatole8011
@manishghatole8011 Ай бұрын
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Ай бұрын
काय तरी चिपळ्या मारू नका भेटीचे कारण सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे TRP वाढवण्यासाठी काही पण चिपळ्या मारू नका
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 Ай бұрын
छगन तू कोठेही जा तूझ्यासहीत पक्षाचा सुफडासाफ करणार मराठा
@shamgamer6650
@shamgamer6650 Ай бұрын
जर ही बातमी खोटी निघाली तर या मीडिया वाल्याला जाहीर भुजबळ साहेबांनी जाहीर माफी मागावी लागेल
@umeshthote4771
@umeshthote4771 Ай бұрын
शरद पवार आधी फायदा नुकसान पाहतील .. फायदा होत असेल तर गद्दाराना नक्कीच परत घेवुन तिकिटही देतील ... आणी नुकसान होत असेल तर मग गद्दाराना शिव्या घालु घालु रांन रांन करतील
@GorakhKhedkar-cd3sz
@GorakhKhedkar-cd3sz Ай бұрын
मराठ्यांच्या नादी लागून वाटुळ झालं या छगन च 😂
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 Ай бұрын
जर मराठा आरक्षण प्रश्न सदयच्या सरकारने सोडवला तर महायुतीचे सरकार म्हणजे bjp आणि शिंदे बहुमताने निवडून येतील पण जर प्रश्न सुटला नाही तर महाआघाडी सत्तहेवार येणार अशी परिष्टी आहे त्यामुळे प्रत्येकजण राजकीय खेळी खेळत आहेत
@YunusManiyar-on3ri
@YunusManiyar-on3ri Ай бұрын
आता कसं वाटतय गार गार वाटतय 😊
@gajananranavare3783
@gajananranavare3783 Ай бұрын
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला खुप वाईट बोलन केल आहे.त्यामुळे याला घेऊ नका.
@sunilpawar9276
@sunilpawar9276 Ай бұрын
परत पक्षात घेवु नये
@harunshaikh368
@harunshaikh368 Ай бұрын
भुजबळ यांना तकतीन पाळा पवार साहेब
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 Ай бұрын
छगन . बबन कमळ बघ. गद्दारांना थारा नाही यांना पक्षात घेऊन नये ं
@bhaskarshinde714
@bhaskarshinde714 Ай бұрын
म्हणजे पवार साहेब पक्षात घेणार
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
तुम्ही आपल्याच मनाने बातम्या देत रहा.जनतेला वेगळे काही दाखवीत जा.
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
अपडेट देणारे तीथ हजर नव्हते मग तुमच सुत्र तीथ कशे काय गेले काहीही बोगस बातम्या दाखवता
@Chuglu21
@Chuglu21 Ай бұрын
पैसे दिले याना बोगस बातमीसाठी
@deepakgund8745
@deepakgund8745 Ай бұрын
न घर ना घाट का अशी अस्वस्था झाली 😂😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Only one jarange patil ❤️🔥💯
@rangnathdaund1107
@rangnathdaund1107 Ай бұрын
भुजबळ ला पक्षात घेतले तर त्याचा पक्षाचे सगळेच आमदार जनता पाडील नक्की
@shekharpund9411
@shekharpund9411 Ай бұрын
भुजबळ यानी स्पष्ट मुलाखत बघा काय बोलले ते बघा नंतर मत मांडा लोक खोट्या बातमीपत्र वर जास्त विश्वास ठेवतात
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b Ай бұрын
बारामतीचे सभेवरून हालचाली झाल्या
@sandipchikane8011
@sandipchikane8011 Ай бұрын
छगन भुजबळ घेतला तर तुतारी संपेल 😊
@MarutiChougale-is3xf
@MarutiChougale-is3xf Ай бұрын
लोकशाही पत्रक खरं आहे?
@machhindrarakshe7632
@machhindrarakshe7632 Ай бұрын
भुजबळ यांना ओबीसीचे काही देणे घेणे नाही फक्त साहेब मला वाचवा माझी आमदारकी वाचवा
@chatrabhujkapse3044
@chatrabhujkapse3044 Ай бұрын
असे रंग बदलू सरड्यांना पक्षात स्थान देऊ नये
@EknathParasur
@EknathParasur Ай бұрын
Only sherad pawar
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 31 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 40 МЛН