Рет қаралды 39,421
सोनी मराठीवर महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या शोचा महाअंतिम सोहळा रविवारी म्हणजे 14 मार्च रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी स्पर्धक अपेक्षाला रडू आवरल नाही. तसंच तिने तिची मेहनतही सांगितली. पहा अपेक्षा-आशुतोषचा Exclusive Interview.
Reporter- Darshana Tamboli,
Cameraman- Deepak Prajapati,
Video editor- Omkar Ingale
#MaharashtraBestDancer #GrandFinale #ApekshaAshutosh
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz