Maharashtra Times LIVE : Sharad Pawar गावागावात, Ajit Pawar पुन्हा बारामतीतच अडकणार?

  Рет қаралды 46,436

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Ай бұрын

#sharadpawar #ajitpawar #ncp #maharashtratimes #baramati #supriyasulefc #sunetrapawar
सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार... हे बारामतीत तीन खासदार... तर अजित पवार आणि रोहित पवार हे दोन आमदार... एकाच कुटुंबात एकाचवेळी इतकी पदे असण्याची चर्चा सकाळपासून सगळीकडेच सुरु आहे... राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत होती. बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. सगळ्यांची नावं समोर असताना कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत अजित पवारांसमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलं होतं. पण महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आणि देशभरात अजित पवार यांच्या पराभवाची चर्चा झाली... हा पराभव पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याही जिव्हारी लागला होता. पण याच नाराजीतून बाहेर काढण्यासाठी अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी 'खासदारकी' मिळण्याच्या मार्ग मोकळा केला. जे आपल्या समोर आहे... तर तिकडे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून गावागावात जात युगेंद्र पवारांसोबत जनसंवाद यात्रा सुरु केलीये... त्याचीही आज दिवसभरात चर्चा झाली... त्यांनी दौंड आणि बारामतीतल्या हिंगणीगाडा, पडवी, सुपे, शीर्सुफळ या ठिकाणी गावभेट दौरा करत शेतकऱ्यांशी नागरिाकांशी संवाद साधला... पण आता पवार गावागावात फिरत असताना दादा पुन्हा बारामतीतच अडकणार का? असा प्रश्न उभा आहे... कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बारामती सोडली नव्हती... कसून प्रचार केला तरीही पराभवच हाती आला... आता पवार गावभेटी दौरा करतायंत... एकीकडे सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेमुळे कार्यकर्ते खूष आहेत पण दादांचा पुढचा मार्ग कसा असेल? दादा पुन्हा बारामतीतच अडकणार का? याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत...
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 22
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
शरदपवार सुप्रिया अजित पवार रोहित पवार आता सुन्रित्रा पवार हे एका घरातील नेते आहेत
@shivajikhule8212
@shivajikhule8212 Ай бұрын
अजित पवार साहेबांना नमस्कार साहेब आपण अर्थमंत्री आहात 25 वर्षापासून विना अनुदानित बांधवांना 100% पगार मिळण्याची अपेक्षा आहे ती आपण तात्काळ पूर्ण करावी ही विनंती
@subhashgaikwad6741
@subhashgaikwad6741 Ай бұрын
कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का?
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 Ай бұрын
देशात सुनेत्रा ताई सारखी eligible kanajee nahee. दादा चे काय. चुकले
@subhashpawar-nb1xx
@subhashpawar-nb1xx Ай бұрын
Dada. Chuk. Kartt. Aahe
@milindmirashi6955
@milindmirashi6955 Ай бұрын
दादाला त्याची औकत आता समजली
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 Ай бұрын
शरद पवार साहेब आगे बड़ो
@girishbandal4606
@girishbandal4606 Ай бұрын
काय बोलतेय बाई सुनेत्रा पवार नेच सुनेत्रा पवारचा पराभव केला बोलतेय
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
पगार चालु करून घेतात पेन्शन एका घरात पाच जणांना झालेना
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Ай бұрын
ताई हे सगळे चुकीचे आहे.एकच6घरात पाच mp व mla असे नको कारण बाकीच्यांनी satranja uchlav का?
@shivratna_dagade
@shivratna_dagade Ай бұрын
चौकीवर चुक करतात दादा
@rajendrajadhav9253
@rajendrajadhav9253 Ай бұрын
उलट चैतन्य गेले आमचे
@rajendrajadhav9253
@rajendrajadhav9253 Ай бұрын
मोदी साहेब याला बोलतात घराणेशाही
@sureshkorade4215
@sureshkorade4215 Ай бұрын
अजित पवार चा पराभव होईल म्हणून उमेदवारी दिली
@rajendrajadhav9253
@rajendrajadhav9253 Ай бұрын
अजित दादांचे कसं झालंय गिरे तो भी टांग उपर कारण मुलगा बायको आणि स्वतः बाकी गेले तेल लावत
@hemantpawar8911
@hemantpawar8911 Ай бұрын
Yagendr.pawar
@mohammadrafifarooqui7881
@mohammadrafifarooqui7881 Ай бұрын
Ajet pawar ko kiya bolna chahiy Gaddar Ya Darphook jo Ed k dar se Jana pada
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 Ай бұрын
अजित पवार गेले उडत!
@eknathbhoknal5384
@eknathbhoknal5384 Ай бұрын
Ajit Gela ki khdyat tyala aata bahutek sadya dhoun dyavya lagtin nakkich.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 724 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН