No video

Maharashtra Times LIVE | Uddhav Thackeray Shankaracharya Meet | Sanjay Raut Press Conference

  Рет қаралды 10,658

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Ай бұрын

#uddhavthackeray #shankaracharya #rammandirayodhya
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 48
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 Ай бұрын
आपली न्यायव्यवस्था कुचकामी ठरत आहे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे
@parshuramchavan3405
@parshuramchavan3405 Ай бұрын
होय राऊत साहेब बरोबर बोलत आहेत.महाराष्टात जे घटना बाहृय सरकार चालले आहे ह्याची सर्व जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे.आपली न्याय व्यवस्था किती तकलादू आहे हे स्पष्ट दिसत आहे.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
साहेब, जय महाराष्ट्र. आपणांस कडक सॅल्युट.खूप छान कडक सत्य विचार. लोकशाही आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र. निच भोगणारच, मातीच खाणार
@vilasgosavi4691
@vilasgosavi4691 Ай бұрын
भारताची न्याय वेवस्ता खराब झाली आहे 2014 पासून खर्या माणसं ला न्याय मिळत नाय
@suryakantpawar4995
@suryakantpawar4995 Ай бұрын
जनतेच्या आखाड्यात येऊ द्या
@user-zy2ku4hs8i
@user-zy2ku4hs8i Ай бұрын
सुप्रीमकोर्टला पर्मनंट कुलूप लावले पाहिजे
@vasantgawde7470
@vasantgawde7470 Ай бұрын
सध्याची न्याय व्यवस्था घटनेप्रमाणे न्याय निवडा करीत नाहीत अशी शंका जनतेच्या मनात प्रश्न पडला आहे.
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
सुप्रीम कोर्ट वरचा विश्वास कमी झाला
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Ай бұрын
आपली न्यायव्यवस्था विकली गेलेली आहे जस्टिस चंन्दचुड सुद्धा विकले गेलेले आहेत त्यान एकाद मंत्रपद देनार अस्तील राज्य सभेवर निवडून आणुन
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 Ай бұрын
ज्यावेळी आपला भारत देश ब्रिटिश सरकारच्या हातात होता त्यावेळी वीर भारतीयाने आपल्या संसाराचा त्याग केला तशीच वेळ आता न्यायदेवतेने यायला देऊ नये ही कृपया न्यायालयाला विनंती
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 Ай бұрын
संजय राऊत साहेब खरं बोलत आहेत
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 Ай бұрын
हिंदुस्तानी जनता जागे व्हा जे आज आपल्या भारत देशात एवढा भ्रष्टाचार वाढला आहे अशा लोकांना आता जनता ठरवेल काय करायचं ते
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 Ай бұрын
आपल्या देशामध्ये जनतेचा न्यायदेवतेचा विश्वास उडाला आहे, आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्यायालय सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकत नाही मग सर्वसामान्य लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा आता जनतेने ह्याच्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे
@chandupavale9662
@chandupavale9662 Ай бұрын
राईट राऊत साहेब 👌👍💪💪, बरोबरच आहे तुमचं
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
न्याय द्या न्याय न्याय मिळेल का या देशात अजारक माजेल काही दिवसान
@SureshKadam-bd4mv
@SureshKadam-bd4mv Ай бұрын
सर्व न्यायालय बरखास्त करायला पाहिजेत
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
आतापर्यंत न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता ते आता संशयास्पद वाटू लागल आहे. तारीख पे तारीख सुरुवात झाली की समजून जायचं.
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 Ай бұрын
आता न्यायालय समोर आंदोलन करावे लागेल कृपया न्यायदेवता असे करायची वेळ येऊ देऊ नका
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
सुप्रीम कोर्ट आम्हाला तारीख पर तारीख देण्यात येते
@arti5444
@arti5444 Ай бұрын
सुप्रीम कोर्ट पण शिंदे सरकार टिकवण्यासाठी तारीख पे तारीख देत आहे, जनतेला न्याय चंद्रचूड सर न्यायाधीश देतील असं वाटत नाही,
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 Ай бұрын
विकली गेलेली व्यवस्था
@RaviPawar-tq5bf
@RaviPawar-tq5bf Ай бұрын
वारेन हेस्टींग चा हात पकडला एलिझा ईम्पेने आता ईमानदार नंदकुमारला फाशी पण होऊ शकते येणार्या काळात आता न्यायपालिकेवरचा विश्वास उडत आहे जनतेचा
@dilipgadhade835
@dilipgadhade835 Ай бұрын
न्यायालय बंद करुन टाका न्याय जनतेच्या दरबारात घ्या
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq Ай бұрын
Bilkul sahi 😢
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq Ай бұрын
Cross voting ke faisle 2014 se pehle nyalay se aise faisly 3 mahino me aajate they 😢😢😢
@swapnil6066
@swapnil6066 Ай бұрын
शिर्षक बदला चौथे स्तंभ.. शंकराचार्यं यांनी प्रतिष्ठापणेला विरोध न्हवता केला ..त्या दिवस आणि वेळे बद्दल हरकत होती...
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 Ай бұрын
Supreme Court var Vishwas theu naka 2047 paryant Nikal Laganar nahit hich Savidhanachi Hattya ahet
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
भारताची न्याय व्यवस्था खराब झाली आहे 20 14 पासून खर्या माणसाला न्याय मिळत नाही टेम्पो आणि ट्रक भरून पैसेचा वापर केला असेल असे असेल
@JayramParab
@JayramParab Ай бұрын
मतदार राजा तुच विचार कर
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 Ай бұрын
बोलने दो बोलने दो बेचारे को दर्द हुंवा है उसको, म्युच म्यूच बोलने दो, दर्द हुवा है, बोल बोल!
@user-sv9ex3lu7l
@user-sv9ex3lu7l Ай бұрын
असेच उद्योग व कट कारस्थाने चालू द्या... अरे अख्खी शिवसेना घालविली तरी अजून तुमचे बेताल वक्तव्ये चालूच...
@arunbhave1651
@arunbhave1651 Ай бұрын
He must join politics
@user-sv9ex3lu7l
@user-sv9ex3lu7l Ай бұрын
ही Maharashtra Times यांची पेड न्यूज आहे... पैसे घेऊन मुलाखती प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल करण्याचा यांचा उद्योग सुरू झाला आहे.... आता पत्रकार प्रतिनिधी, चॅनेल प्रतिनिधी देखील विकले जातात...
@rajulaha3447
@rajulaha3447 Ай бұрын
10 Baap Ka Hai Sanjay Rawat
@sureshkupekar487
@sureshkupekar487 Ай бұрын
आणि तू किती बापाचा ते पण सांग
@rajulaha3447
@rajulaha3447 Ай бұрын
@@sureshkupekar487 Tu To Kamathipura Mein Paida Hua Hai isliye Tere Maa ko Nahin Maloom tera baap Kitna
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Ай бұрын
सुप्रीम कोर्टावर चा लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
Mahayuti Satara Sabha LIVE : तुफान गर्दीत Eknath Shinde Devendra Fadanvis यांची सभा
1:34:50
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 112 М.
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН