Рет қаралды 199,297
#maharashtrachihasyajatra #sonymarathi #prasadoak #saitamhankar
महाराष्ट्राची हास्यजत्रा या रियालिटी शोमध्ये गजलनवाज समरुद्दीन चौगुलीया यांच्या मैफलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पण ही मैफल संगीतमय कमी कॉमेडी कशी बनते हे पहा. हा कार्यक्रम तुम्ही सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते गुरुवार ९ वाजता पाहू शकता.
Reporter-Shraddha Desai
Editor- Ajay Shukla