Maratha Reservation | ‘’पवारांनी हिरावलं, फडणवीसांनी फसवं आरक्षण दिलं; OBC तून आरक्षण द्या”

  Рет қаралды 246,825

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

9 ай бұрын

#YogeshKedar #SharadPawar #DevendraFadnavis #MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAndolan #MarathaArakshan #JalnaMarathaProtest #MarathaProtest #MaharashtraTimes
मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
राज्यभरात ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे.
यावर मराठा आरक्षण आंदोलक योगेश केदार यांनी सविस्तर चर्चा केली.
--------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 557
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 9 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मराठा आमदार खासदार मंत्री 💐💐💐💐🚩
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 8 ай бұрын
मराठा समाजाने शरद पवारांना 2024ला धडा शिकवावा केदार महाराज
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 8 ай бұрын
शाब्बास योगेश भाऊ तुमी योग्य मांडणी केली मराठा आमदार, खासदार, शरद पवार, अजित पवार यांना आता कायम स्वरूपी भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@ravikantgore7793
@ravikantgore7793 9 ай бұрын
केदार साहेब, जरागे पाटील, जावळे साहेब, आसे सवॅ नेते एकत्र बैठक घेवून ओ बी सी मधूनच आरक्षणाची मागणी एक मूखी करावी समाजात एक जूट ठेवावी
@murlidharlabde5032
@murlidharlabde5032 8 ай бұрын
केदार साहेब. खुप छान काम केलेस. मराठा समाजाकरिता आपण सर्व जण एकत्र येऊन लढा देऊ. समाज आपल्या पाठीशी आहे.
@Rdhealth234
@Rdhealth234 8 ай бұрын
एकदम सत्य आहे पवार चे पाठीमागे मराठा नाही.
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 8 ай бұрын
Baramati che kahi chhake marathe lok lachari pawar sobat ch rahtat...tyachya gandi chatayla
@krushimitrasailu6312
@krushimitrasailu6312 8 ай бұрын
श्री केदार साहेब अतिशय अभ्यासपूर्ण व घटनात्मक मांडणी केली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद..👍🙏🙏
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 8 ай бұрын
योगेश केदार महाराज तुम्ही गरीब मराठा समाजाचा कैवारी आहोत तुमचा गर्व आहे 🙏🙏👍👍 मी भंडारी तालुका जिल्हा धाराशिव चां आहे 🙏
@ashoktarate9283
@ashoktarate9283 8 ай бұрын
धन्यवाद केदार साहेब खुप चांगल्या पध्दतीने समाज जागृत केला obc अरक्षन मिळनारच .एक मराठा लाख मराठा .
@pramodlohakane1967
@pramodlohakane1967 9 ай бұрын
केदार साहेब खूप अभ्यासपूर्ण विषय मांडला धन्यवाद
@theamarsinh
@theamarsinh 9 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण.....
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 9 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेशन,केदार साहेब!!
@user-qf9ks9fr5g
@user-qf9ks9fr5g 9 ай бұрын
केदार साहेब खरंच खूप महत्त्वपूर्ण विषय आपण महत्त्वपूर्ण विषय आपण मांडलात खूप खूप धन्यवाद
@gajananpatildange3579
@gajananpatildange3579 9 ай бұрын
योगेश केदार दादा एकदम छान माहिती दिली आहे 🚩🚩
@santoshmohite9370
@santoshmohite9370 8 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण मांडणी..... योगेश केदार सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.......👍👏
@dhananjaydeshmukh3158
@dhananjaydeshmukh3158 8 ай бұрын
केदार साहेब अत्यंत सखोल आणि छान माहिती दिली खूप खूप अभिनंदन
@pravindhere2479
@pravindhere2479 9 ай бұрын
बरोबर एकच 1994 चा GR ज्याने मराठ्यांची वाट लावली कित्येक पिठ्या देशोधडीला लावली
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 8 ай бұрын
How many years are there in a generation?
@pravindhere2479
@pravindhere2479 8 ай бұрын
@@balasahebmunde4671 calculate since 1967 and one generation education life for job after graduation 4 to 6 year pls calculate it??
@amitpawar6247
@amitpawar6247 8 ай бұрын
One generation 10 years Means at least 7-8 generations of Marathas are facing injustice
@haridaschougule3031
@haridaschougule3031 8 ай бұрын
चाळीस वर्षे पवारांनी काय केलं ? मराठ्यांचे कैवारी कसेती टक्के ब्राम्हण त्यांच्या बाबत कोणीच बोलत नाहीत आरक्षणा बाबत सर्व जातीचा विचार ह्वावा... वांदे मातरम्
@pravindhere2479
@pravindhere2479 8 ай бұрын
@@haridaschougule3031 1994 ला पवारांनी च मराठ्यांची वाट लावली आणि 2018 ला फडणवीस ने लावली
@ramraojadhav9012
@ramraojadhav9012 9 ай бұрын
अगदी सखोल अभ्यास पुर्ण मार्गदर्शन करून समाज जागृत केला धन्यवाद केदार साहेब 🙏🙏
@balajimorse6221
@balajimorse6221 8 ай бұрын
Its true
@user-vt4wd4tq1f
@user-vt4wd4tq1f 8 ай бұрын
Kedar Saheb khup Chan Madni keli
@sonalijagtap9424
@sonalijagtap9424 8 ай бұрын
Great dada khoop chan aabhyas aahe tumcha
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 8 ай бұрын
Very nice, Yogesh Sir....
@ganeshshinde4958
@ganeshshinde4958 8 ай бұрын
​@@balajimorse6221n
@bhagwangavande8726
@bhagwangavande8726 8 ай бұрын
केदार साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली आपले प्रयत्न असे चालू ठेवा पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
@rajeshmangdare6292
@rajeshmangdare6292 9 ай бұрын
सखोल अभ्यास पूर्ण मांडणी केली, अगदी शाळेत असताना शिक्षक जसे व्यवस्थीत समजावून सांगत होते, अगदी सर्व उदाहरणे बरोबर दिली आहेत.शरद पवार हा व्यक्ति धुर्त आणि गुगल्या मारणारा, स्वार्थी राजकरणी आहे, म्हणून हा पंतप्रधान होऊ शकला नाही, तरी त्याला अजून बदल करता आला नाही
@user-vd3iv2we1f
@user-vd3iv2we1f 9 ай бұрын
ओबीसी आरक्षण कोटा पहिल्यापासून चेक करणे हे पहिल्यांदा शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारांनी लक्षात घेतले पाहिजे
@rameshpawar7683
@rameshpawar7683 8 ай бұрын
धन्यवाद केदार जी. एक मराठा लाख मराठा. 🚩🚩🚩🚩🚩🚩
@marutizodge604
@marutizodge604 8 ай бұрын
केदार साहेब खूप चांगली माहिती दिली तुम्ही आणि ह्या बेगडी राजकारण्यांना उघड पाडलं खूप खूप धन्यवाद. एक मराठा लाख मराठा 🙏🙏
@kingentertainment8494q
@kingentertainment8494q 8 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण केदार साहेब obc नेत्यांनी obc समाज किती आहे हे स्पस्ट करावं...❤❤❤
@bhatkasubu949
@bhatkasubu949 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा आता जरांगे पाटील aani तुमच्या सारख्या मराठा समाजासाठी झाटणाऱ्या च्याच मागे आम्ही राहणार 🚩 जय जिजाऊ, जय शिवराय!!!🚩
@skadam124
@skadam124 9 ай бұрын
जरांगे पाटील ऐक मराठा लाख मराठा फक्त आपल्यालाच शोभते पच्चीम महाराष्टातून पटींबा
@kailasgawande1978
@kailasgawande1978 8 ай бұрын
केदार साहेब खुप मोठं व्यक्तीमत्व आहे...
@harinaraynmangdare6683
@harinaraynmangdare6683 8 ай бұрын
केदार साहेब खुपछान विसलेशन केले खरी गरज आहे तुमची व जरांगे पाटलाची तुम्ही जो निर्णयघेताल तो आम्हाला पूर्ण मराठा समाजास मान्य असेल फक्त बंददरवाज्या आड चारच्या करू नाही
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 7 ай бұрын
Great... एक मराठा कोटी मराठा 🔥
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 8 ай бұрын
केदार साहेब सूंदर विचार. स्वच्छ व पूर्ण अभ्यास मराठा आरक्षण मिळणारच हे सिद्ध होते. एक मराठा म्हणून धन्यवाद
@Rdhealth234
@Rdhealth234 8 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण मांडणी आहे.
@shankargaikwad9871
@shankargaikwad9871 9 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@dnyaneshwaringale5793
@dnyaneshwaringale5793 8 ай бұрын
साहेब आपण मराठा समाजा विषयांवर अगदी खूप ऐतिहासिक सखोल अभ्यास करून मराठा समाजातील शेवटच्या माणसांपर्यत जन जागृती केली त्या बद्दल खूप - खूप धन्यवाद "
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 8 ай бұрын
केदार साहेब धन्यवाद खुप छान माहिती एक मराठा लाख मराठा
@sourya_11
@sourya_11 8 ай бұрын
एक नंबर वास्तव् समाजासमोर मांडले, Ek Maratha Lakh Maratha 🚩 Ek Maratha 🚩
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho 8 ай бұрын
अगदी सखोल अभ्यास पूर्ण वास्तव विश्लेषण आरक्षणाची मांडणी जात प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण देण्यात येते ही सत्यता योग्य आहे हे तीस वर्षांत आज समजले.
@rajendrajadhav1275
@rajendrajadhav1275 9 ай бұрын
खुप अभ्यास पुर्ण साहेब जागुरती साठी अजुनही जास्ती वेळ द्यावा आमी पाटिआहोत
@ganeshmate7467
@ganeshmate7467 8 ай бұрын
सबका साथ सबका विकास पाहिजे असेल तर घटनेत बदल हवेत मीही मराठा आहे
@raosahebmohite4229
@raosahebmohite4229 8 ай бұрын
केदार साहेब आपल्या सत्य अभ्यासक असताना चकवा कसा झाला .आरक्षण हे मागेच भेटायला पाहिजे होते.धन्यवाद साहेब
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 9 ай бұрын
५०% आत मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं 🚩⚔️🚩
@yurajmandade5640
@yurajmandade5640 8 ай бұрын
Obc aarkhsan ahe te😂
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 8 ай бұрын
@@yurajmandade5640 ओबीसी हा प्रवर्ग आहे कोणत्या समाजाची जात नाही
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 8 ай бұрын
ज्या महाराष्ट्रातील जनतेला राज्य करणं करणाऱ्या नेत्यांनी फसवले आहे त्यांना परमेश्वर माफ करणार नाही, त्याची शिक्षा देव देत आहे.(जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.)
@Virajbhosale75
@Virajbhosale75 9 ай бұрын
चांगला पुढारी सापडला मराठा आरक्षण चळवळीला
@Virajbhosale75
@Virajbhosale75 7 ай бұрын
@@user-ux3he1yc4v सगळे मुद्दे पटण्यासारखे आहेत पण 5 क्रमांकाच्या मुद्यातील पहिला भाग कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 8 ай бұрын
एकदम बरोबर छान विश्लेषण धन्यवाद साहेब 💯💯💯💯💯💯💯
@navnathgodse6555
@navnathgodse6555 8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली केदार साहेब असंच एकजुटीने राहा आणिआरक्षण मिळवा धन्यवाद
@krushimitrasailu6312
@krushimitrasailu6312 8 ай бұрын
महाराष्ट्र टाईम मठा आपले सुद्धा धन्यवाद...🙏🙏
@Knowledgeaboutmedicine123
@Knowledgeaboutmedicine123 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे त्यांच
@petloversam7894
@petloversam7894 8 ай бұрын
केदार भाऊ खरच खूप च छान माहिती दिली आहे तुम्ही तुम्ही आणि तुमच्यासारखे आनखी कोणी आसतील तेवढे आता जरांगे भाऊ सोबत या आम्ही पण तुमच्या सोबत आहोत आता एकीचे बळ काय आसते ते दाखवून द्या आख्या जगाला 🙏👍🚩
@santoshkale9368
@santoshkale9368 8 ай бұрын
आभ्यसु विक्तिमत्व अगदी बरोबर आहे
@prakashjadhavbhusaval3945
@prakashjadhavbhusaval3945 8 ай бұрын
केदार साहेब, फार सुंदर आणि स्पष्ट,परखड विवेचन एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@parmeshwarubale4580
@parmeshwarubale4580 8 ай бұрын
Dhanyawad
@balajiveer7609
@balajiveer7609 9 ай бұрын
💯 बरोबर आहे
@imminentofficial9036
@imminentofficial9036 7 ай бұрын
आता सगळ clear झाले असावे.आणी या मादरणीय पवार साहेबांचा हिशोब करु द्या .
@gajanandate8799
@gajanandate8799 8 ай бұрын
फारच स्पष्ट आणि वस्तुस्थिती दर्शक विष्लेशन.धन्यवाद.
@sangarmkhalate1335
@sangarmkhalate1335 7 ай бұрын
योगेशदादा नमस्कार, माझे डोळे उघडले....मला माहितीच न्हवत की मराठा आरक्षण हे ओबीसी मध्ये आहे....तुमचं कार्य खूप मोठ आहे.... तुमच्या या कार्याला हातभार नक्कीच लावत राहू
@user-bt1iq5wz9l
@user-bt1iq5wz9l 8 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन योगेशजी
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 8 ай бұрын
खरंच साहेब तुम्ही जे मार्गदर्शन केले हे खूप खूप 🙏🏼 प्रेरणादायी आहे आज कालच्या नवतरुण पिढीसाठी 👌 आणि असेच सखोल माहितीची आज गरज आहे नुसतच मराठा आरक्षण द्या तसं म्हणायला काय अर्थ आहे,,,, कोणत्यातरी नियमात बसूनच आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे ना 🙏🏼 म्हणून आदरणीय साहेबांनी खूप महत्त्वाची माहिती दिली बर का,,,,,,,, 🙏🏼🙏🏼 धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल 🙏🏼🙏🏼,, अहो साहेब आपण शांततेच्या मार्गाने आमच्या गरीब मराठ्याच्या मुलांना आरक्षण द्या आपण आपलं कार्य करत आहोत,,,, 👌,,,,, काही आपलेच नेतेमंडळी,, गुंडांकरवी,,, वातावरण बिघडण्याचे कार्य केल्याची ही माहिती समोर येत आहें,,,, कारण हे षडयंत्र विद्यमान शासन खाली खेचण्याचा,, प्रयत्न असावा असा महाराष्ट्रातील जनतेचा अंदाज आहे,,,,,,, 🤣🤣 आणि षडयंत्र करणारी नेमके कोण 🤣🤣,,, ज्यांना पूर्वीपासूनच मराठ्यांना आरक्षण द्यायचं त्यांच्या मनात नाही,,,, अशा महान नेत्यांचे ते चमचे असावेत 🤣 आणि विद्यमान शासनाने याचा पुरेपूर तपास करून त्यांना जनतेसमोर आणून उभा करावा जनतेच्या कोर्टासमोर,,,, जनतेलाही कळेल खरे गद्दार आणि पडद्याच्या आडून गद्दारी कोण करू लागले म्हणून,,,,, होऊ द्या एकदा,,, गरीब जनतेसमोर सुद्धा या गोष्टीचा उलगडा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunildesai6696
@sunildesai6696 8 ай бұрын
अगदी बरोबर केदार साहेब
@bapuraokadam893
@bapuraokadam893 8 ай бұрын
केदार साहेब,धन्यवाद, अत्यंत अत्यंत आभारी आहोत. अत्यंत प्रभावी, खूप अभ्यासू,. अशा आमच्या माहितगार माणसाबरोबर चर्चा करा बाबा,उगाच बाष्कळ बडबड करू नका.
@KrantiKaran-gq3by
@KrantiKaran-gq3by 8 ай бұрын
केदार साहेब , आपण खूप अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे
@babanraojadhav1726
@babanraojadhav1726 8 ай бұрын
माननिय योगेश केदार यांनी अतिशय अभ्यासपूर्वक मराठा आरक्षण कायद्याने कसे योग्य आहे व ते देता येईल हे पटवून दिले आहे.धन्यवाद केदार साहेब.
@ravindramahamunkar488
@ravindramahamunkar488 8 ай бұрын
खरी माहिती आज समजली
@bigbull9414
@bigbull9414 9 ай бұрын
शरद पवार ला मतदान करणार नाही.
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 8 ай бұрын
जातीची जनगणना करणे आवश्यक आहे त्यामुळे समाजाची संख्या कळेल त्यांच्यानुसार की जितनी संख्या भारी उसकी उतबी भागीदारी
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 8 ай бұрын
मराठा समाज 35℅पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
@kishorengineer7882
@kishorengineer7882 8 ай бұрын
वा❤❤❤❤❤❤❤
@arunpisore8984
@arunpisore8984 8 ай бұрын
अगदी बरोबर महाराज ही गोष्ट खरी आहे
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 9 ай бұрын
बरोबर आहे
@bhagwatnavale8787
@bhagwatnavale8787 8 ай бұрын
मना पासून धन्यवाद केदार साहेब
@dilipmore2639
@dilipmore2639 8 ай бұрын
गरीब मराठ्यांनी इथून पुढे श्रीमंत मराठ्यांना किती मोठं करायचं याचा विचार करावा लागेल सगळ्या समाजाला
@user-xe4lf1ob7d
@user-xe4lf1ob7d 8 ай бұрын
नेता असावा असा सर्व गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करून विचार जनतेसमोर मांडणारा
@gajanankharabe2099
@gajanankharabe2099 8 ай бұрын
खुप च अभ्यास पुर्ण माहिती, आम्ही पाठीशी आपल्या,
@armybro1001
@armybro1001 7 ай бұрын
अगदी बरोबर बोलताय आणि बरीच माहीती मिळाली जि आजपर्यन सर्वसामान्य माणसांन पर्यत पोहचली नव्हती . धन्यवाद
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 8 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती दिली आहे केदार साहेब आपण. आभारी आहोत.
@Ramzade3270
@Ramzade3270 8 ай бұрын
सुंदर मांडणी
@marutimane3856
@marutimane3856 9 ай бұрын
एक नंबर भावा
@avinashkhose4864
@avinashkhose4864 9 ай бұрын
Correct kedar saheb....आरक्षण ते पण OBC मधूनच...
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 8 ай бұрын
मराठा आरक्षणावर अडथळा महाराष्ट्रातील खरे नेते शरद पवार हे आहेत, हे सर्व मराठा समाजाने लक्षात घेऊन यापुढील काळात कोणाला मतदान करायचे आहे ते मराठा समाजाने लक्षात ठेवावे.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.)
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 8 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली सर्व मराठ्यांना हा वीडियो पाहवा
@ashokkarke1489
@ashokkarke1489 8 ай бұрын
मी मराठा आहे, 1970- 72 साली आम्हाला आरक्षण नसल्याने माझ्यापेक्षा कमी मार्क असूनही, त्यावेळेस बाकीच्या जातीचे उप जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक इ. पदावर नेमले गेले आणि मी आयुष्यभर कारकून म्हणून काम केले.
@kisanthorat2888
@kisanthorat2888 8 ай бұрын
😢😢😢
@anand2152
@anand2152 7 ай бұрын
tuzya smajchya porana pn kmich hote ka ky kahi pn apl
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 5 ай бұрын
धन्यवाद व अभिनंदन मा़़योगेश केदार यांचे ़खरोखर योग्य भुमिका आपली आहे ़ ़ जय जरांगेपाटील ़जय भवाणी ़ जय शिवराय ़ जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़
@AshokPawar-wj3mc
@AshokPawar-wj3mc 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे . केदार साहेब. आरक्षण व्यवस्थित मराठा समाजाला मिळेपर्यंत सर्व मराठ्यांनी असे आरक्षण मिळावे यासाठी ठाम व एकत्र राहणे गरजेचे आहे.
@jadhavannasaheb8189
@jadhavannasaheb8189 8 ай бұрын
अभ्यास पुर्ण माहिती केदार साहेब 🙏
@sachinP1451
@sachinP1451 8 ай бұрын
जबरदस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण 🎉
@suniljadhav3824
@suniljadhav3824 9 ай бұрын
निजामी काळात पण नोंदी ही कुणबी हे च. आहे
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 8 ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिलात त्याबद्दल आभारी आहोत.
@ashokmarkali8547
@ashokmarkali8547 8 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 8 ай бұрын
वाकड्या तोंडाच्या मी काही नाही केल मराठा समाजासाठी
@subhashnarode7907
@subhashnarode7907 8 ай бұрын
खुप चांगले व अभ्यासपुर्ण मांडणी
@kundanwaikar5353
@kundanwaikar5353 7 ай бұрын
केदार साहेब मस्त विश्लेषण केलय तुम्ही 🚩🚩🚩🚩
@samadhanbhoite2754
@samadhanbhoite2754 8 ай бұрын
मनातील सर्व शंकांचे निरसन केलेबद्दल धन्यवाद
@ninadmane6112
@ninadmane6112 8 ай бұрын
अशी सखोल मुलाखत abp माझा,zee,tv 9 यांना ध्या.पूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व मराठा बांधवांना आरक्षणाचा अर्थ कळेल.जागा होईल
@Ratnakar1964
@Ratnakar1964 8 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी. न्यायालयात टिकले नसले तरी फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले हे खाजगी मधे अनेक नेते मान्य करतात पण दुर्दैवाने सर्वात जास्त टिका त्यांच्या वरच केली जाते यावर प्रकाश टाका.
@sahebraomore2588
@sahebraomore2588 8 ай бұрын
You are most studied and practical person to get maratha reservation.This is only the way to get reservation.Please lead and spread your thoughts to maximum people.we have proud of you.
@parmeshevarbhargandye
@parmeshevarbhargandye 8 ай бұрын
@komalshingade9083
@komalshingade9083 7 ай бұрын
जातीपाती तेळ निर्मान केल्या पेक्षा संपुर्ण आरक्षण रद्द करुण भारत निर्मान करावा जणेकरुन राजकारण होनार नाही व देशात शांतता.नांदेल
@suniljadhav3824
@suniljadhav3824 9 ай бұрын
सर्व उमेद वार नविन देण्याची वीनती याना धडा शिकवण्याची गरज आहे गरीबच सरकार अन् ने काळाची गरज आहे
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho 8 ай бұрын
मटाचे धन्यवाद
@balasahebjadhav6134
@balasahebjadhav6134 8 ай бұрын
Kedar Sir.मला ५०%चा तीढा खर्या अर्थाने आज आपल्या निमीत्ताने कळाला.हे सर्व सामाण्यां पर्यंत पोहोचायला पाहीजे.आणि हुयाच मुद्यावर आंदोलण यशस्वी होणारच.फक्त पांढरपेशिआजपर्यंत अणपढ , स्वार्थी आणि वीकावु नेतृत्वच महाराष्ट्र राज्यातिल जनतेने पोसली.
@govindmunjajibobadebobade3486
@govindmunjajibobadebobade3486 8 ай бұрын
योगेश केदार भाऊ आपले मनापासुन स्वागत.
@abhinavmore
@abhinavmore 9 ай бұрын
Ek no.bhau
@vilasgawande3679
@vilasgawande3679 6 ай бұрын
अतीशय मुद्देसूद कायदेशीर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Smita138
@Smita138 9 ай бұрын
Khup chhan
@suvarnasuryavanshi4736
@suvarnasuryavanshi4736 8 ай бұрын
केदार दादा खूपखूप सखोल अभ्यास शाततेत कलेल असे तुमही सागितलेले सविसतर छान छान ❤❤ सत्तेसाठीआपलेच मराठा लोक आपली गरीबाची भाकरी काढून घेतली मतदान कोणाला ही करू नका आपण मराठा आसून भीक मागायची वेल आणली मतदान करताना विचार करा नमसकार ❤❤
@amolvaidya7800
@amolvaidya7800 8 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद योगेश दादा
Laxman Hake LIVE: अखेर शिष्टमंडळ वडीगोद्रीत, Maratha - Obc वाद मिटणार?
58:20
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 774
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 15 МЛН
小女孩把路人当成离世的妈妈,太感人了.#short #angel #clown
00:53
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 7 МЛН
Lakshvedhi |  ओबीसींचं आंदोलन कशासाठी ?
30:38