No video

🤗 ||महत्वाच्या वस्तू खरेदी केल्या 🥰 ||येवढे पैसे गेले 😱 ||चला बघू काय काय घेतलं 🤔

  Рет қаралды 29,912

सनी भालेराव 😘

सनी भालेराव 😘

Күн бұрын

Пікірлер: 47
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 Ай бұрын
तुम्ही तीघीजणी आल्या घरातील वस्तू काय काय लागतं माहिती नाही कां एवढी अडचणी आहेत वरून खरेदी करावी लागली एवढासा गैस किती पुरणार खाणारे एवढेजण 😢😢
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l Ай бұрын
पुण्यात यांच्या त्यांच्या घरी फिरू नका त्यांचें व्हिडिओ बनवु नका तीथल्या लोकांना प्रायव्हसी आवडते मला वाटते तुम्हाला घर घर फिरायची सवय आहे
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 Ай бұрын
राधाबाई तुम्ही एवढं आणतात गावाकडून आणायला पाहीजे होत खूप खर्च होतो पुण्यात रहायचं म्हणजे 20/25 हजार पेमेंट असेल तर परवडेल तेही चार माणसांसाठी खूप महाग आहे गावाकडे इथे खूप फरक आहे खूप खर्च करू नका काही सामान गावाकडून आणा राग मानू नका सेटल होयला वेळ लागतो भांडे रुम खूप आहे कुठे घेतली तुम्ही रूम छान आहे
@swatimagdum5615
@swatimagdum5615 Ай бұрын
ज्योतीला काय होतय धुण धुवायला एकत्र आलाय तर काम पण करायचा ना एकमेकीच एवढा वेळ राधाच धुण ठेवलय सगळा पैसा तिचा आहे जरा जाण राहुदे ज्योती तुला
@vandanakamble713
@vandanakamble713 Ай бұрын
घरातील भांडी आणायची शहरात खर्च जास्त असतो
@YashrajRaj-dj9sz
@YashrajRaj-dj9sz Ай бұрын
राधा ताई तुम्ही रुम कुठे घेतला आम्ही तळेगाव मध्ये राहतो आणि इकडे कंपनी मध्ये काम ल गेलंच भेटत
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Ай бұрын
धून धुवायला काय झाले होते
@miaanimazabhu7735
@miaanimazabhu7735 Ай бұрын
रूम भाड किती आहे राधा ताई
@tai4083
@tai4083 Ай бұрын
Bhande gharunch aanayche na sagale je lagtat te mg kharch kmi zala aasta aani gharacha gas gheun ya motha ha chota aahe khup
@Pravintambe36
@Pravintambe36 Ай бұрын
कुठे राहतात
@dhansubhaejoylifestyle7425
@dhansubhaejoylifestyle7425 Ай бұрын
राधा ताई तू पुण्यात कुठे आली आहे प्लीज मला सांग
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 Ай бұрын
Taai gaadit sarv wastu paathvun dyaychya hotya aani tumhi lok railway ne aale aaste tar paise waachle aaste Sundar waatle video pahun❤
@Rita_production
@Rita_production Ай бұрын
ताई आम्ही तुम्हचे विडिओ बघतो आहे खूप खूप छान आहे ताई 🙏🏻😊
@kunal_borse_96k_
@kunal_borse_96k_ Ай бұрын
राधा आम्ही वारजे माळवाडी ला राहतो पुण्यामध्ये तुम्ही कुठे आहेत
@punamgaikwad12
@punamgaikwad12 Ай бұрын
Ag राधा ताई तुझ्या नवऱ्याच्या गाडीवर एक गोनीत किती सामान बांधून द्यायचं ना बारीक सगळ्या वस्तू विकत घेण्यापेक्षा घरून किती सामान आल अस्त
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Ай бұрын
तू सगळ करती आता जोतीने सगळे कांम केले पाहीजेत
@dhansubhaejoylifestyle7425
@dhansubhaejoylifestyle7425 Ай бұрын
मी पण पुण्यात राहते तुम्ही कुठे राहता आहात
@vilaskenjale2136
@vilaskenjale2136 Ай бұрын
रूम छान आहे भाडे किती आहे
@priyasvlogs3920
@priyasvlogs3920 Ай бұрын
तुम्ही गाव सोडले का... एवढे गावाला चांगले असून पुण्याला आलात... मुली कुठे आहेत.... कश्या मुळे आला ताई.... 🤗
@shardapawar307
@shardapawar307 Ай бұрын
काय गरज होती का यायचं एवढं खेडेगावाचे छान वातावरण सोडून यायची काही गरज नव्हती पुन्हा काही
@ShreeShe-s3v
@ShreeShe-s3v Ай бұрын
पुणे मध्ये कुठं आहे
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix Ай бұрын
Rum bhad kiti aahe radha tai
@user-lj3nf1eg8r
@user-lj3nf1eg8r Ай бұрын
ताईरूम छान आहे पुरण्यात कुठे आहे मी पुरण्याला आहे तुम्ही पुण्यात खुठे आहे
@nikitaMahapure-yt9gg
@nikitaMahapure-yt9gg Ай бұрын
Gav sodun ka alat tumch
@avinashlokhande-yj9wu
@avinashlokhande-yj9wu Ай бұрын
Khup chan aahe family
@vandanachaudhari264
@vandanachaudhari264 Ай бұрын
पूने येथे का आले
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 Ай бұрын
Punyat kuthe aalet tumhi rahay laa taai❤🎉
@Savitasukale1
@Savitasukale1 Ай бұрын
रूम छान आहे ताई
@karikoboy
@karikoboy Ай бұрын
ताई रूम छान आहे.
@user-qn9tl2eh8s
@user-qn9tl2eh8s Ай бұрын
मेंटल तुझी चप्पल हाण तुझ्या डोक्यात आम्हाला कशाला सांगते😢😢😢
@nishanair1721
@nishanair1721 Ай бұрын
Sanyacha shalech kay? Bhungiche soda ticha bapalach tichi kalaji nahi. . Pan tya mulacha education che kay.. Tyala hi bhattivar kaam shikvanar aahes ka?..
@sushilakamble4841
@sushilakamble4841 Ай бұрын
Pagalbayka sriyeshness nahi
@sushilakamble4841
@sushilakamble4841 Ай бұрын
Tempokarunalyaastyatarpiasevachle aste
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l Ай бұрын
दूसरे चप्पल घ्या चप्पल तुटने चांगले असते
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Ай бұрын
राधा तू गावचे घर सोडून पुण्याला का आली जरा सांगशिल का
@anaghadixit9326
@anaghadixit9326 Ай бұрын
हा गॅस खूप महाग पडतो .जास्त दिवस चालत नाही .
@sunilkhandare6522
@sunilkhandare6522 Ай бұрын
ताई कुठ राहतात
@jawaleakash89
@jawaleakash89 Ай бұрын
Hiiii
@manishasable9517
@manishasable9517 Ай бұрын
Kuthe rhta punyat
@SomnathNimbalkar-br5rp
@SomnathNimbalkar-br5rp Ай бұрын
कूठे राहतात❤❤❤
@DIGITAL-SIGN-ART
@DIGITAL-SIGN-ART Ай бұрын
Kiti vedi Bai aahe kaam karaychya aadhi kharch chalu ag lagnarya vastu tikdunch aanaychya kharch Kami zala asata
@pramilatelang2362
@pramilatelang2362 Ай бұрын
खुप सुंदर घर आहे. ❤❤❤👌👌👌👌👌
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Ай бұрын
रूम खूप च छान आहे
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l Ай бұрын
आपापली कामे आपनच करा म्हणजे भांडण होतं नाही सकाळचं जेवन तीघी मिळवून बनवा रोज कामाला नीघन्या आधीचे आवराआवरी चे व्हिडिओ टाका
@sani2016
@sani2016 Ай бұрын
Ho
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН