Mahayuti ची ताकद असतानाही Dharashiv मध्ये Omraje Nimbalkar यांनी एकट्याच्या जोरावर बाजी कशी मारली ?

  Рет қаралды 174,706

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #DharashivLoksabha2024Result #OmprakashRajeNimbalkar
धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा दारुण पराभव केला. मतदारसंघातली राजकीय समीकरणं विरोधात असतानाही फक्त एका आमदाराच्या जोरावर ओमराजे निंबाळकरांनी धाराशीवचा गड भेदला. त्यामुळं ओमराजेंच्या या कामगिरीचं राज्यात मोठं कौतुक होतंय. पण त्यांनी हा गड कसा राखला? समोर शक्तीशाली यंत्रणा असताना कसा विजय मिळवला? नेमके कोणते मुद्दे ओमराजेंना प्लसमध्ये घेऊन जाणारे ठरले, याचाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 295
@niteshzarkar-qf6yg
@niteshzarkar-qf6yg Ай бұрын
5 आमदार विरोधात आणी स्वतः मोदीन सभा घेऊन सुद्धा 3लाख 30000 मतांनी ओमराजे विजयी 🚩
@vijaykharote246
@vijaykharote246 Ай бұрын
Eak Om Bhari Tanya Aadva Khekda shidtoy
@vr1908
@vr1908 Ай бұрын
Zabardast
@sachinbobade8328
@sachinbobade8328 Ай бұрын
300000 lakhani dada
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Ай бұрын
6 जून ला रायगड वर भेटलो ओम राजेंना खरच खूप चांगला माणूस दिलदार व सच्चा माणूस आहे 💯
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
मोदी च लीड आणि ओमराजे च लीड कोणाचं लीड जास्त?😂
@Ajay-Comments
@Ajay-Comments Ай бұрын
तरी पण मोदी पंतप्रधान आहेत आणि ओमराजे पेटवताय अंधारेंची मशाल
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari Ай бұрын
​@@Ajay-Commentsअजय अरे किती वेळा सांगितलंय तुला. अक्कल नाही तर काही पण बोलत जाऊ नकोस.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
@@RadheshamChawdhari नाय तर काय दादा हे लोक आपले राज्याचे नाही...
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari Ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan येडझवं आहे ते.
@Ajay-Comments
@Ajay-Comments Ай бұрын
@@RadheshamChawdhari बर बाबा तुला खूप खूप अक्कल आहे ... द्या निवडून ... होतोय विकास मी नाही म्हणले कुठे... Good अप्रतिम
@rrt383
@rrt383 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर सर्वात लोकप्रिय खासदार 🧡🔥350000 लीड 🔥❤️🚩 💪
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Ай бұрын
अर्चना ताईंनी खर करून दाखवल- 'मी कशाला राष्ट्रवादी वाढवू'.😅अभिनंदन ओमराजे.❤💐
@BG-mi6gq
@BG-mi6gq Ай бұрын
ओम राजे 80% समाजासाठी झटतो. बाकी 20% लोकांचा विकास करून मत मागतात.. कळली का सर्वसामन्य लोकांची ताकत.. आम्हाला 4 पदरी रस्त्या पेक्षा शेतातील बंद पडलेला DP महत्त्वाचा. वंदे भारत ट्रेन पेक्षा अधिकाऱ्यांशी आमच्या साठी भांडणारा नेता मोठा. विमानतळ पेक्षा दवाखाना मोठा.. शहरी लोकांना l, BJP भक्तांना आमचे प्रश्न कळणारच नाहीत.
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 Ай бұрын
💯
@Khetiwaala
@Khetiwaala Ай бұрын
50% janta jr shetat rahte.. Tr 50% sharat pn rahte.. Tyamule.. Eka leader la sglya goshticha vichar krava lgto
@yogidax
@yogidax Ай бұрын
अडचणीत असताना कॉल केला आणि फेल नाय गेला . आला ना मग वाघ निवडून ❤
@nileshgawande8510
@nileshgawande8510 Ай бұрын
MVA factor आणि ओमराजेंची वैयक्तिक जनमानसात असणारी छबी आणि दांडगा जनसंपर्क. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ssgaikwad86
@ssgaikwad86 Ай бұрын
राणा ने प्रचंड लक्ष्मी दर्शन केले त्यामुळे ओमदादाच लीड कमी झालं.... अन्यथा ओमदादा 5 ते 6 लाखानी निवडून आले असते
@Sunil_Vaidya_Ssv
@Sunil_Vaidya_Ssv Ай бұрын
निष्ठावंत आणि परमनंट खासदार शिवसेनेचा ढाण्या वाघ ओमराजे निंबाळकर
@roshanpatil786
@roshanpatil786 Ай бұрын
खेकड्याच्या मतदारसंघात ओमराजेना लीड 😂😂
@pruthvirajbafana857
@pruthvirajbafana857 Ай бұрын
81000
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Ай бұрын
😅😂😂
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂😂
@user-cg5ig6qc3l
@user-cg5ig6qc3l Ай бұрын
81000%
@ashapatil7370
@ashapatil7370 Ай бұрын
Khekda martay ya yenarya vidhansabhela
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
काल अहंकार, खोटारडे पणा, स्वयं घोषित देवाचा अंत झाला. हि खूप आनंदाची बाब आहे. ओमराजे निंबाळकर यांना पण शुभेच्छा 🎉
@jagdishlandge9167
@jagdishlandge9167 Ай бұрын
धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओम दादा निंबाळकर 🚩✌🏻
@ringatmusic4182
@ringatmusic4182 Ай бұрын
आमचं असच असतय द्यायचा तर निब्बार हाबाडा, नेते कुठं का जायना आम्ही कायम उध्दव ठाकरे सहेबासोबत. ओम दादा म्हंटल्यावर नादच खुळा 🎉🎉🎉
@rajukute9318
@rajukute9318 Ай бұрын
मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राहतो पण मी ओमराजे निंबाळकर यांना मानतो खरंच सच्चा माणूस आहे
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Ай бұрын
राणादांनी अर्चनाताईला मनमोकळेपणाने बोलू दिले नाही म्हणून ओमराजे निवडून आले 🤣🤣🤣
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂
@abhijit2254
@abhijit2254 Ай бұрын
तरी ताई म्हणत होत्या... मला बोलू दया...😂😂
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
399 चा जुगाड
@parmeshwargarande3595
@parmeshwargarande3595 Ай бұрын
Kela.ghya
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Ай бұрын
@@parmeshwargarande3595 tu viktos ki tujha baap 😁😁
@sanketdongare7224
@sanketdongare7224 Ай бұрын
हे तेच चॅनेल आहे ज्यांनी अर्चना ताई च पारड जड म्हणूण सांगितल होत # पलटुराम
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
हो खर आहे हे बोल व्हिडिओ नाही बोल भाजीपाला
@ManojJadhav-kr2cy
@ManojJadhav-kr2cy Ай бұрын
बरोबर, पैसे खाल्ले यांनी अर्चनाचे आता बसा बोंबलत,
@Siddharthkale822
@Siddharthkale822 Ай бұрын
Amchya shivsenecha wagh 🔥🔥OMdada 🔥🔥
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Ай бұрын
धराशिवकर तुम्ही खूप योग्य माणूस निवडून देता... ❤❤❤
@nawazlangade
@nawazlangade Ай бұрын
Only ओमदादा शिवाय पर्याय नाही 🔥🔥🔥
@user-rr9lg3fn4t
@user-rr9lg3fn4t Ай бұрын
399चा जुगाड केलाय 400 वी मी आहे 😂😂😂😂😂
@gorakhnetake1000
@gorakhnetake1000 Ай бұрын
😂😂😂
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Ай бұрын
काम कामाचा गुरु असतो कामाने माणुस मोठा होतो मग काम मोठे असो वा छोटे काम कामच असते.... त्याचेच जिवंत ऊदाहरण म्हणजे OMRAJE💪🏻🚩🚩🇮🇳🚩🚩💪🏻
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks Ай бұрын
माजी खासदार रविंद्र गायकवाड माजी आमदार बसवराज पाटील त्यासोबत 5 विधमान आमदार 2 विधान परिषद आमदार Vs OmRajenimbalkr
@gokulnere2720
@gokulnere2720 Ай бұрын
फक्त जरांगे पाटील फॅक्टर
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks Ай бұрын
@@gokulnere2720 100 percent
@SANTOSHJADHAV-po1ue
@SANTOSHJADHAV-po1ue Ай бұрын
एक अकेला सबपे भरी... हे वाक्य खऱ्या अर्थाने शोभत ते ओमराजे निंबाळकर (दादा ) यांना.
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre Ай бұрын
दिलदार मनाचा दिलदार माणूस... आईतुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो माझं आयुष्य ओमदादांना लाभू दे.... 💗
@cpcreation8310
@cpcreation8310 Ай бұрын
Omraje❤
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
बोल भिडूने कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद यावर विडिओ बनवावा 🤝
@nikhilbhogade1999
@nikhilbhogade1999 Ай бұрын
फोन उचलणारा नेता..❤
@oldisgold1243
@oldisgold1243 Ай бұрын
हे शक्य झालं फक्त मराठा योद्धा मनोज दादा जरांगे मुळे!! एक मराठा लाख मराठा!!मराठा पॉवर!!
@vishaldigulyaa9893
@vishaldigulyaa9893 Ай бұрын
feku pn eth bomblun gela pn kay fayda nahi jhala😂 OMRAJE❤🎉❤🎉
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
धाराशिव मध्ये आमदारांना नेत्यांना किंमत नाही, ठाकरे पवार समिकरण असते फक्त🎉
@Inspires.Marathi
@Inspires.Marathi Ай бұрын
Omraje🔥
@ganesh_vitthal_patil
@ganesh_vitthal_patil Ай бұрын
❤ फक्त ओमदादा ❤
@umeshkale4596
@umeshkale4596 Ай бұрын
Omraje यांचे लीड महाराष्ट्र 1 no आहे बातम्या नीट अभ्यास करून द्या साहेब
@abhishekgavankar782
@abhishekgavankar782 Ай бұрын
पियुष गोयल क्र १ ला आहेत माझ्या मते
@The_Humanistic_Being
@The_Humanistic_Being Ай бұрын
​@@abhishekgavankar782gujrati mt gheun
@golupanse4227
@golupanse4227 Ай бұрын
काळीज आहे ओमराजे आमच्या जिल्हाच
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
मोदी सुद्धा चौथ्या फेरीपर्यंत मागे होते अन् समान्य ओमराजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत लिडवर . सामान्य मानसाशी असणारी नाळ हे महत्वाचे राम- लखन जोडी विधानसभेला जोरदार प्रदर्शन करतील .
@cpcreation8310
@cpcreation8310 Ай бұрын
Uddhav Balasaheb Thakare ❤❤🎉
@dnyanobanarake265
@dnyanobanarake265 Ай бұрын
ओमदादाच गारूड तर मतदारांवर होतंच,पण परांड्यातील लिडमागे मा. राहुल भैय्यांचे अथक परिश्रम होते हे मान्यच करावे लागेल.
@SonaliGavali-bp6ir
@SonaliGavali-bp6ir Ай бұрын
ओमराजे निंबाळकर साहेब जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise Ай бұрын
उशिरा उमेदवारी मिळाली आणि कमी कालावधी मिळाला म्हणून पराभव झाला 😂😂 असली बालिश कारण देणं बंद करा ... हा तर ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे विधानसभा 2024
@vijayranware4580
@vijayranware4580 Ай бұрын
ज्या दिवशी तुळजापूर मध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती त्याच संध्याकाळी बोल भिडून एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून असे सांगितले होते की वारे हे निंबाळकर यांच्या विरोधात जात आहे.
@ashokpatil241
@ashokpatil241 Ай бұрын
सर्व सामान्यांना साथ देणारा पक्षाशी एकनिष्ठ हे दादांच्या विजयाचे कारण आहे..
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 Ай бұрын
विधानसभेत खेकडा मंत्री पद पण जाणार लवकरच...🤣
@laxmankhairate4755
@laxmankhairate4755 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर चांगलं नेतृत्व करत आहेत असं धाराशिव जिल्हा खासदार मिळणार नाहीत का असं खासदार लाभले आहे ते जनतेच्या मनात खासदार आहेत फोन उचलून बोलतात हेच खरं आहे सत्य आज कोणी खासदार फोन नंबर कुठं पण दिली जात नाही हे खासदार भेट घेतली जाईल ❤❤❤ आपलं ओमराजे निंबाळकर खासदार एक नंबर निष्ठावंत शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे गट खासदार ❤❤❤❤
@Poonam-tayade
@Poonam-tayade Ай бұрын
मला खूप आवडले ओम राजे
@sangeetamane9582
@sangeetamane9582 Ай бұрын
अभिनंदन ॐ दादा 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@user-cu3oc7mf9y
@user-cu3oc7mf9y Ай бұрын
एकनिष्ठ हाच खरा दागिना.. *#ओमराजे*
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 Ай бұрын
धाराशिव करांना ओमराजे हक्काचा व जिवाभावाला माणूस वाटतो अगदी वृद्ध जनतेच्या मनापर्यंत पण हिच प्रतिमा आहे
@ommagar4009
@ommagar4009 Ай бұрын
ओमराजे कौतुक करावे तेवढे थोडे ❤
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Ай бұрын
बोल भिडू,मी स्वतः आपल्या बरोबर ओमराजे येणार यासाठी शर्यत लावली होती,या अगोदर आपण ओम दादा यांना निवडणूक tuf आहे असे सांगितले होते,
@mayurrambade
@mayurrambade Ай бұрын
ओमराजे ✌️🚩
@sunilshilvant8842
@sunilshilvant8842 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर ❤❤
@ganeshmhatre7672
@ganeshmhatre7672 Ай бұрын
Omraje Saheb 💐 👍🏻 Jai Maharashtra 🚩🙏🏻
@gajananpanchal6275
@gajananpanchal6275 Ай бұрын
OM RAJE...❤❤
@SRDP
@SRDP Ай бұрын
मोहिते पाटिल याच्या वर सुध्दा व्हिडिओ बनवा मतदार संघातील सर्व च आमदार विरोधात होते
@Shekhar003
@Shekhar003 Ай бұрын
मोहिते पाटील पेक्षा प्रणिती शिंदे यांच्या वर व्हिडिओ बनविले पाहिजे
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 Ай бұрын
किंग ऑफ धाराशिव
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
ओमराजे च्या फोनचा पॅटर्नच वेगळा आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल
@abhijit2254
@abhijit2254 Ай бұрын
तरी अर्चना ताई म्हणत होत्या... मला बोलू दया...😂😂
@swapniltikate-3244
@swapniltikate-3244 Ай бұрын
ताईचा आवाज दाबला गेला😂😂
@netram7349
@netram7349 Ай бұрын
Aarchna पाटील यांच्या गावतून 450 लीड ओम दादा ला यावरून समजू शकतो पाटील घरण्यवरचा रोष
@vitthalvidhate4658
@vitthalvidhate4658 Ай бұрын
हेच म्हणत होते ओमराजे च अवघड आहे😂😂😂 पण मी यांना तेव्हाच सांगितलं होत विक्रमी विजय
@user-to4oi4hy1z
@user-to4oi4hy1z Ай бұрын
OMRAJE.....👍🌟
@kailasmahajan8617
@kailasmahajan8617 Ай бұрын
🌹🌹Om Dada🌹🌹
@rajendrasawant7132
@rajendrasawant7132 Ай бұрын
बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक हेंच वलय त्यांना सगळ्यांत तारुन जातंय
@user-zm2xv9jj2p
@user-zm2xv9jj2p Ай бұрын
जनतेचा विजय आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i Ай бұрын
अर्चना ताई खुद म्हणले होते मी कशाला राष्ट्रवादी वाढू आणि लोकं कशाला मतदान करतील वाढदिवसाच्या धन्यवाद
@sureshdeore9853
@sureshdeore9853 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर सर्वात लोकप्रिय खासदार आहेत🎉🎉
@JayMalhar1
@JayMalhar1 Ай бұрын
Omraje❤🎉
@patilhanmant6372
@patilhanmant6372 Ай бұрын
एक कॉल ..प्रॉब्लेम solve
@kartikw7
@kartikw7 Ай бұрын
Om dada❤
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE Ай бұрын
निष्ठावान खासदार ओमदादा निंबाळकर ✌️♥️
@AjayPawar-id7cj
@AjayPawar-id7cj Ай бұрын
दादा ❤
@pramodkharade5093
@pramodkharade5093 Ай бұрын
Opposite चा उमेदवार चुकला
@vishwanathbidarkote3730
@vishwanathbidarkote3730 Ай бұрын
अभिनंदन साहेब
@Ajay-Comments
@Ajay-Comments Ай бұрын
धाराशिवची लोकप्रियता वगैरे काही कारण नसून, समोर योग्य प्रतिस्पर्धी नसल्यामुळे यांना मते मिळतात. नाहीतर धाराशिवचा विकास पहा किती आहे! 🌆 सर्व शहरात खड्डेमुक्त रस्ते आहेत 🛣, सर्वत्र उत्तम नाल्यांची व्यवस्था आहे 🚰, पाणीपुरवठ्याची सोयही अगदी उत्कृष्ट आहे 💧. धाराशिवकरांनो, बरोबर ना हे सर्व? 🤔 की फक्त कॉल आणि आज काय केला तर धाराशिव ते तुळजापूर सायकल 🚴 चालवली, उद्या BMW बाइक 🚴‍♂ चालवली, हा पण विकासच आहे का? 🚀
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Ай бұрын
Only ओमराजे एकनिष्ठ शिवसैनिक
@Ajay-Comments
@Ajay-Comments Ай бұрын
@@ashokwagh2958 हो फिरा अंधारे सोबत ....
@Ajay-Comments
@Ajay-Comments Ай бұрын
@@ashokwagh2958 इथे शिवसैनिक किंवा कोणत्या पक्षाचा म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून रोज येणाऱ्या अडचणी पहा ..
@user-ys1lt4ok6w
@user-ys1lt4ok6w Ай бұрын
मग दादा कोन उमेदवार पाहीजे होता.धाराशिव मध्ये 😊 नरेंद्र मोदी का😂😂😂
@Ajay-Comments
@Ajay-Comments Ай бұрын
@@user-ys1lt4ok6w येथील विकासासाठी नवीन चेहरा 🆕 किंवा ओम दादा यांनीच लक्ष द्यावे 🧐. मी मोदी समर्थक नाही 🛑, किंवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही 🚫. मी फक्त धाराशिवचा सामान्य रहिवासी आहे 🏡. तुम्हीच पहा, लातूर शहराचा विकास किती आणि कसा झाला 🏙, आणि आपल्या धाराशिवचा विकास पहा 🌆.
@niranjantompe1001
@niranjantompe1001 Ай бұрын
Most awaited video🔥
@dattatrayasuryawanshi7603
@dattatrayasuryawanshi7603 Ай бұрын
निष्ठावंत कट्टर शिवसैनिकाची ताकद
@user-cg5ig6qc3l
@user-cg5ig6qc3l Ай бұрын
आता मिशन तुळजापूर
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 Ай бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@Lofi_song_8767
@Lofi_song_8767 Ай бұрын
Fakt Om Dada❤
@dyaneshwarkhatale480
@dyaneshwarkhatale480 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤omraje
@pradeepkumarmote8702
@pradeepkumarmote8702 Ай бұрын
ओम नमः शिवाय
@dipakpotdar6457
@dipakpotdar6457 Ай бұрын
ओम दादा जय महाराष्ट्र
@aniketsathe1339
@aniketsathe1339 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये विधानसभा नुसार सर्व राजकीय पक्षांची स्थिती कशी आहे या वर एक व्हिडिओ बनवा
@mr.indian4875
@mr.indian4875 Ай бұрын
Aamcha khasdaar ❤❤❤
@kishorkashid8601
@kishorkashid8601 Ай бұрын
बाशी तालुक्यातील एक पण गाव नाही लीड नाही अस
@Anononymous.d
@Anononymous.d Ай бұрын
चिन्मय चा व्हिडिओ नसला तर बाकी व्हिडिओ पाहूच वाटत नाही😢😢
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i Ай бұрын
ओम दादा आता विधानसभेला चांगली मदत करा आणि आपल्या पक्षाला बळ द्या आणि ह्याला काढून टाका गद्दाराला यावेळेस
@shahurajbhosale3683
@shahurajbhosale3683 Ай бұрын
दूध, सोयाबीन ,कांदा उत्पादक शेतकरी यांनी कशा प्रकरे विरोधात मतदान केलं या बद्दल ही एक व्हिडिओ बनवा
@vijaymungi2748
@vijaymungi2748 Ай бұрын
काल मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले... आणि मुजोर पाकिस्तानचा आपल्या भारतीय क्रिकेट टीम ने काल माज मोडला... त्यामुळे काही जणांची लैच दुखली असेल 😂😂
@vishaldigulyaa9893
@vishaldigulyaa9893 Ай бұрын
world cup feku chya samor harla😂😂😂 gujratoli prema mule world cup gela nahitr MUMBAI BANGLOR CHENNAI hya thikani final asti tr 100% jinkla asta pn fekula tr stadium dakhvaych fekendra stadium of gujrat jhala moye moye😂😂😂
@satishgate938
@satishgate938 Ай бұрын
Only one ओम दादा
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
कोणाच्या जीवावर निवडून आले जनता जांती हे सब
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Ай бұрын
बोलभिडू वाले पाकिट घेऊन व्हिडिओ बनवत होते. ग्राऊंड वर न जाता स्टूडियो मध्ये बसून व्हिडिओ बनवत होते अर्चना पाटील कसं जिंकतील. ओमराजेंना व्हिडिओ बनवून हरवता येतं नाही पाकिट घेणाऱ्यांना हे नाय कळणार. ओमराजे पर्मनंट खासदार आहेत 😍❤🔥💯
@user-xy9zl5vn8w
@user-xy9zl5vn8w Ай бұрын
King of om dada🎉🎉🎉 chand tamboli PAUDPUR
@soham.45
@soham.45 Ай бұрын
योग्य माणूस असल्यावर पैसा ही हरतो
@nitinphadtare4893
@nitinphadtare4893 Ай бұрын
प्रामाणिक पणा तसेच माणुसकी असावी लागते तरच. माणूस जवळ येत असतो
@Marathi.shorts1
@Marathi.shorts1 Ай бұрын
दादा एक व्हिडिओ दिंडोरी लोकसभेचे विजयी उमेदवार भास्कर भगरे आणि त्यांच्या विजयाचे शिल्पकार किंग मेकर माजी आमदार अनिल कदम यांच्यावर पण बनवा 🙏
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Ай бұрын
मी एकच सांगेन,, धाराशिव मध्ये मोदी हरले,, आणि उद्धव ठाकरे जिंकले
@Aradhya_karate
@Aradhya_karate Ай бұрын
जय महाराष्ट्र राजे
@studymaterial7443
@studymaterial7443 Ай бұрын
Boss 💪
@ketandali8368
@ketandali8368 Ай бұрын
ओमदादा हार्दिक अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉🎉
धान्य वाटप, दिवा
4:26
शिवनेरी न्यूज एक्सप्रेस
Рет қаралды 109
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 25 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН