मंदाराणी खेडकर यांची प्रकट मुलाखत,interview, raghuveer khedkar,4k,blog,vlog,viral,rajesaheb kadam,

  Рет қаралды 239,098

Mai Marathi

Mai Marathi

6 ай бұрын

मंदाराणी खेडकर .. हे नाव माहित नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.गेल्या तीन दशकांपासून मराठी मनावर भारुड घालणारे व्यक्तीमत्व. सर्जा या मराठी चित्रपटाच्या मुख्य नायिकेची भूमिका नाकारणा-या मंदाराणी खेडकर या राजिव गांधी यांची भूमिका करत असताना झालेल्या स्फोटात एक कलावंत जागीच ठार तर त्यांचा भाच्चा जवळपास तीस फुट उढाल्याचे हजारो दर्शकांनी लाईव्ह पाहिले होते.विशेष म्हणजे त्यांनी तशा स्थितीतही तो शो बंद पडू दिला नाही.
आमच्याशी बातचीत करताना त्यांनी असे अनेक किस्से सांगितले.
त्यांची ही संपूर्ण जशीच्या तशी मुलाखत खास आपल्यासाठी.
राजेसाहेब कदम,
rajesaheb kadam,

Пікірлер: 63
@bhimagunjal-ph2pt
@bhimagunjal-ph2pt Ай бұрын
संपूर्ण लोककला वाहून घेतलेल्या सौ, मदांताई, आपण दिलेल्या मुलाखतीत सांगितले आपल्या वर आल्या प़संग खूप खडतर होता
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt 11 күн бұрын
मंदाताई तुम्ही फार फार सुंदर मुलाखत दिली फार ऐकून जीवाला समाधान वाटलं
@balasahebkkolte6886
@balasahebkkolte6886 6 ай бұрын
रघुभाऊ आणि मंदाताई ग्रेट आम्ही लहान असताना नेहमी तमाशा बघायचो
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k 5 ай бұрын
तमाशा म्हणजे महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे सुसंस्कृत महाराष्ट्राची ती पारंपरिक लोककला आहे त्यातच मा श्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे नावाजलेले तमाशा मंडळ आहे अनेक वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला अलीकडच्या काळात तमाशा कार्यक्रमाला वेळ कमी मिळतो त्यामुळे संपूर्ण कला प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही पूर्वी गण गवळण बतावणी आणि वगनाट्य असे तीन भाग असायचे त्यामुळे कार्यक्रम भरपूर प्रमाणात पाहायला मिळत असे शासनाने तमाशा कलेला संरक्षण देणे गरजेचे आहे तसेच वेळ वाढवून देण्यात आली पाहिजे कलाकारांना मानधन दिले पाहिजे तरच ही कला जिवंत राहिल सर्व तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा तसेच भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
@ChandrakalaGangurde-de2nt
@ChandrakalaGangurde-de2nt 3 ай бұрын
फार महान कलावंत आहे, मंदा ताई,, रघुवीर खेडकर, त्यांच्या मातोश्री त्यांना शासनाची मदत मिळाली पाहिजे, लोककला जिवंत राहील
@balunilewad
@balunilewad 5 ай бұрын
रघुवीर खेडेकर चा तमाशा म्हणजे माळेगाव यात्रा परिसरात एक नावाजलेले नाव. तसेच मंदाताई आणि रघुवीर एक नावाजलेली जोडी.
@pandurangbhosale783
@pandurangbhosale783 5 ай бұрын
खुप छान मुलाखत होती मी एक तमाशा प्रेमी आहे ,कलावंताची आदर ,आणी आवड आहे ,धन्यवाद 🙏
@kokancashew247
@kokancashew247 5 ай бұрын
मंदाताई तमाशा हा कन्सेप्ट टिकवून ठेवा आणि सुपारी कमीत कमी 5 लाख आणि 10 लाख ची घ्या
@user-zx2bs9kv5x
@user-zx2bs9kv5x 6 ай бұрын
मंदाताई एक नंबर कलाकार आहेत ❤️👌🌹🔥👍🤘✌️👌❤️❤️
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 5 ай бұрын
तमाशा कलावंत यांनी चांगले विचार आचार दिले तर चित्रपटाला तोड देऊन तमाशाला चांगले दिवस आणु शकतात
@chunilalchavan5563
@chunilalchavan5563 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय तमाशा मंडळ
@sahilgaming-gw9to
@sahilgaming-gw9to 5 ай бұрын
ताई तूम्ही खूप मोठी मनाची आहात सलाम करतो तुम्हाला
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt 6 ай бұрын
रघुवीर खेडकर चा तमाशा त
@sanskarmalusare3382
@sanskarmalusare3382 5 ай бұрын
रघुवीर आमचा हिरो होता फार छान कलाकार ताई पण सुंदर कलाकार आहेत
@vidyadharthorat1712
@vidyadharthorat1712 6 ай бұрын
Great Interview🎉🎉🎉
@subhashthorat1979
@subhashthorat1979 6 ай бұрын
संपुर्ण कलेला वाहून घेतलेल्या कलाकार आहे मंदाताई
@popathagare8528
@popathagare8528 6 ай бұрын
90 च्या दशकात मी लागोपाठ 11 वेळा हा तमाशा पाहिला होता. सुपरहीट
@maheshwarikale1893
@maheshwarikale1893 6 ай бұрын
9:03 😊
@mahendratambe3145
@mahendratambe3145 2 ай бұрын
तमाशा कलावंत यांना सरकारने जरूर मदत करायला हवी.
@user-mv9yx5ds2e
@user-mv9yx5ds2e 6 ай бұрын
Great
@chandramanimane5184
@chandramanimane5184 6 ай бұрын
छान मुलाखत.
@vidyadharchandanshiv8664
@vidyadharchandanshiv8664 6 ай бұрын
खुपच छान मुलाखत झाली ❤
@kokancashew247
@kokancashew247 5 ай бұрын
अप्रतिम प्रश्न
@kailasmane3626
@kailasmane3626 6 ай бұрын
Great Taisaheb
@shahajikurumkar5910
@shahajikurumkar5910 6 ай бұрын
मंदाताई 1च नंबर कलाकार आहेत
@rameshsanap1270
@rameshsanap1270 6 ай бұрын
सुंदर
@sanjayjadhav8892
@sanjayjadhav8892 4 ай бұрын
एकदम मस्त ताई आपली मुलाखत ऐकून मला माझे लहानपण आठवले लहानपणी आम्ही आमच्या गावामध्ये यात्रेच्या वेळी रघुवीर खेडकर यांचा तमाशा बघायचा आता नवीन पिढीमुळे आम्ही तमाशा शौकिन तमाशा बघू शकत नाही
@kokancashew247
@kokancashew247 5 ай бұрын
रघुवीर खेडकर सारखा कलावंत होणे अशक्य आहे
@pandittandle1533
@pandittandle1533 6 ай бұрын
सुपर ❤❤❤❤❤❤❤
@babupawale2325
@babupawale2325 6 ай бұрын
खुप छान मंदाताई
@somajishelke1278
@somajishelke1278 6 ай бұрын
Gret mandatai
@ishwarpatil2577
@ishwarpatil2577 6 ай бұрын
Mandrani gerat i love you taiee 🙏🙏
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 5 ай бұрын
वहा खुप छान आहे ताई
@uaddhavhulgunde3253
@uaddhavhulgunde3253 5 ай бұрын
खरच कलाकाराची कदर केली पाहीजे
@dattatrayapawar2369
@dattatrayapawar2369 6 ай бұрын
Mandatai is great gavran actor
@madhavraoshinde5860
@madhavraoshinde5860 6 ай бұрын
Very good
@rajendramehetre5342
@rajendramehetre5342 6 ай бұрын
❤❤❤❤❤ great
@sopanraoatole2328
@sopanraoatole2328 6 ай бұрын
मंदाताई स्पष्ट आणि परखड मत मांडल्या बद्दल धन्यवाद!
@devramlondhe780
@devramlondhe780 4 ай бұрын
मंदाकिनी कासार जळगांवकर बरोबर आहे का
@rajendrasharma1059
@rajendrasharma1059 5 ай бұрын
शासनाने आता तरी तमाशा कळावंता कडे लक्ष दयावे
@navinpatil3281
@navinpatil3281 6 ай бұрын
Ashok,patil,ati,Sundar,mandataii
@navinpatil3281
@navinpatil3281 6 ай бұрын
Khondamli,nandurbar
@kokancashew247
@kokancashew247 5 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांना नक्कीच भेटायला हवे
@chandrashekharrathod5835
@chandrashekharrathod5835 6 ай бұрын
छान❤😊
@ANNASAHEBKALE-wv2sx
@ANNASAHEBKALE-wv2sx 4 ай бұрын
मंदाताई खुप छान आठवणी
@nsbomble5712
@nsbomble5712 6 ай бұрын
मंदाराणी ग्रेट ❤❤
@atulpatil4771
@atulpatil4771 5 ай бұрын
सुपर ताई❤❤
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 5 ай бұрын
तुकाराम महाराज याचा मुलगा वारला महनाले. देवाच होता तो नेला देवाने
@musafir1731
@musafir1731 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@drsagar1311
@drsagar1311 6 ай бұрын
संगमनेरचे भूषण
@arungangurde8658
@arungangurde8658 6 ай бұрын
Khoopach chhan
@krishnatjadhav7506
@krishnatjadhav7506 3 ай бұрын
मी तमाशाप्रेमी आहे.
@ANNASAHEBKALE-wv2sx
@ANNASAHEBKALE-wv2sx 4 ай бұрын
घोडे माळेगाव यात्रा आफाट जनसमुदाय
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 6 ай бұрын
No.1.kalakar❤
@shradkedar2420
@shradkedar2420 5 ай бұрын
असं कलावंत होणं नाही
@atulgaikwad7768
@atulgaikwad7768 4 ай бұрын
Manda tai I am your fan. Baby Pooja kay kartat?
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 6 ай бұрын
Tu sangnner Lach aahes ka.mla bhetaychy .
@laxamankalwale3371
@laxamankalwale3371 4 ай бұрын
आसे कलाकार होने शक्य नाही
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 26 күн бұрын
Raghu vir ani mandarani khedkar yancha gajlela tamasha tyatil navin popat ha he gan prasidh hot
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 6 ай бұрын
Hareyana.sarkarne.10.000.keli.mandhan.gst.kame.astana..keli.parantu.maharashtrat.vedharbhat.marathvadyat.gst.jyast..mandhan.tut.ponje..niymani.15.000.te.20.000.milayla.pahije..ak.morcha.kadhayla.hawa...ata.nahi.kadhi.nahi😂
@kokancashew247
@kokancashew247 5 ай бұрын
मंदाताई तमाशा हा कन्सेप्ट टिकवून ठेवा आणि सुपारी कमीत कमी 5 लाख आणि 10 लाख ची घ्या
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 45 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 2,9 МЛН
бим бам бум💥💥 типа..
0:18
Ma1x1
Рет қаралды 7 МЛН