मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते... | Narmada Parikrama route | Narmada River

  Рет қаралды 96,114

News Danka

News Danka

2 жыл бұрын

नर्मदा परिक्रमेचे हिंदू संस्कृतीत एक वेगळे महत्व आहे. दर वर्षी हजारो भाविक नर्मदा मैय्याची परिक्रमा करत असतात. सौ.रश्मी विचारे यांनी साडे चार महिने अविरत चालत ही परिक्रमा पूर्ण केली. ३७०० किलोमीटरच्या या एकूण प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले. याबद्दलच न्यूज डंकाने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे.
Follow us on Twitter at:
/ newsdanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
/ newsdanka
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 368
@martanddere8120
@martanddere8120 Ай бұрын
रश्मी विचारे ताईनी नर्मदा परीक्रमेची खुप छान माहिती सांगितली. आम्हांलाही नर्मदा मैय्याची परीक्रमा करायचा आशीर्वाद मिळावा.नर्मदे हर.... नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩
@jayakumavat4220
@jayakumavat4220 Ай бұрын
🙏🏻
@dhanashreejadhav7374
@dhanashreejadhav7374 Жыл бұрын
रश्मीताई तुमच्या नर्मदापरिक्रमेचे वर्णन आणि महिमा ऐकून मन भरून आलं . तुमच्या अनुभुतिंच अतिशय सुंदर आणि जिवंत सार्थ वर्णन केल.मैयाच दर्शन करवलत. मैयाला आणि तुम्हाला प्रणाम
@vijayasalke2586
@vijayasalke2586 2 жыл бұрын
रश्मी विचारे यांनी लहान वयात नर्मदा परिक्रमा केली ह्याचे मला कौतुक वाटते खूप छान माहिती दिली नर्मदे हर
@gajananchogale6488
@gajananchogale6488 2 жыл бұрын
मुलाखत ऐकून फार बरं वाटलं.मैय्याच इती वृत्त सादर केलं आपण.ऐकून अगदी डोळ्यातून अश्रू वाहिले.आपण भाग्यवान परिक्रमावसी आहात .तसे सर्व परिक्रमा वासी भाग्यवानच असतात.आम्ही वाट पाहत आहोत आम्हाला परिक्रमा कधी घडेल.नर्मदे हर मैय्या.
@jayantmangalmurti4508
@jayantmangalmurti4508 2 жыл бұрын
अप्रतिम खुपचं जास्त सुंदर,आपण खुप सुंदर आणि सहज भाषेत मैयाला प्रगड केलंत, खुप खुप धन्यवाद, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना, आम्हाला मैयाचा आशिर्वाद लाभावा व परीक्रमा करण्याचा योग जुळून यावा हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना...🙏🏻💐🚩😊
@anjalikulkarni575
@anjalikulkarni575 2 жыл бұрын
नर्मदे हर , खूपच छान माहिती समजली . येत्या १० दिवसांनी मी पण नर्मदा परिक्रमा करायला जाणार आहे. मैंयानी केली तशी नाही फक्त १५ दिवसाची यात्रा आहे. सध्या मला पण संधीवात आजार झाला आहे पण परिक्रमा करायचीच असे ठरवले आहे आणि मैंयाचा आशिर्वाद नक्कीच मिळेल
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🏼जिंदगी भर 🌹
@sanjaydudhe3027
@sanjaydudhe3027 14 күн бұрын
नर्मदा मैया
@pratibhashende443
@pratibhashende443 Ай бұрын
खुपच छान, खुप गोष्टी ह्रदयाला भिडल्या.मधेच गहीवरून पण आले.अभिनंदन.
@sachindrapachpande3424
@sachindrapachpande3424 2 жыл бұрын
नर्मदे हर मैय्या खूपच छान अनुभव सांगीतले आहे असेच सर्वांकडून नर्मदा परिक्रमा घडू दे🙏
@archanaarcharya5778
@archanaarcharya5778 2 жыл бұрын
Great आहात रशमी ताई. खूप छान अनुभव. नर्मदे हर ।
@sunitasheogaonkar9163
@sunitasheogaonkar9163 2 жыл бұрын
रश्मी विचारे च्या परिक्रमा चे अनुभव खूप अतुलनीय आहे माझी पराक्रम इच्छा अजून प्रखर झाली मैया च्या कृपे ची आस आहे नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
@martanddere8120
@martanddere8120 Ай бұрын
मला या वर्षी नर्मदा परीक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.ती होण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा हव्यात. आपले आशीर्वाद हवेत.रश्मीताईचे खुप खुप अभिनंदन नर्मदें हर..... नर्मदे हर,... नमामि देवी नर्मदे.... नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩🚩
@vikramakut5492
@vikramakut5492 2 жыл бұрын
नर्मदा या शब्दाचा छान खूप छान अर्थ सांगितला. धन्यवाद. परिक्रमा, व त्याचे अनुभव ऐकून खरच तुम्ही आम्हाला, " नर्मदा" या शब्दाचा आनंद देणारा अनुभव दिलात. नर्मदे हर🙏💐🚩
@subhashsalvi5013
@subhashsalvi5013 2 жыл бұрын
क्षमा करा तुमचा परिक्रमे चा अधिकार खूप मोठा आहे , मी अजून परिक्रमे चि माहितीच गोळा करतोय , तरी सुद्धा तुमचे अनुभव ऐकून मी धार्ष्ट्य करतोय की तुम्हाला पाच रस्त्यावर भेटलेला कुर्‍हाड धारि पुरुष हे दुसरा तिसरा कुणी नसून चिरंजीव परशुराम होते .अर्थात हे कदाचित तुम्हालाही जाणवले असेल .
@suchitaparulekar969
@suchitaparulekar969 Ай бұрын
अश्वत्थामा
@suchetachaudhari7908
@suchetachaudhari7908 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏.खूपच सुंदर रश्मी ताई.तुमची परिक्रमा उत्तम रित्या परिपूर्ण झाली त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय छान रित्या अनुभव कथन केलेत.कौतुकास्पद आहे.खूप काही आम्हाला ही शिकायला मिळालं. तसंच मुलाखत घेणारे आहेत त्यांचही अभिनंदन कारण त्यांनी योग्य ते प्रश्न शांतपणे विचारून तुम्हाला बोलण्याला वाव दिला त्या मुळे थोड्या वेळात खूपसारं ऐकायला मिळालं. मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
@sunitapawar2050
@sunitapawar2050 14 күн бұрын
Narmada har,,,,,, narmada har,,,, खूपच छान ,, नुसते yekun man bharavalya sarkhe झाले,,,, नमस्कार तुम्हाला
@veenasathe467
@veenasathe467 2 жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून.नर्मदे हर.
@ramachandraization
@ramachandraization 2 жыл бұрын
नर्मदे हर ताई. आपण आपले अनुभव छानच प्रांजळपणे सांगितले. छान वाटले. आशिर्वाद.
@vasujoshi2650
@vasujoshi2650 2 жыл бұрын
माझी पण इच्छा आहे परिक्रमा करायची. तुम्ही छान मार्गदर्शन केले. हिम्मत केल्या सारखे वाटते. नर्मदे हर !!
@sangitashriram64
@sangitashriram64 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर,रश्मी ताई तुमचे अनुभव खूपच प्रेरणादायी आहेत,खुप इच्छा आहे परिक्रमा करण्याची माई कधी योग जुळून आणते बघुया. तुमचे परिक्रमेचे अनुभव ऐकून क्षणभर आम्ही ही परिक्रमा करण्याचा आनंद घेत होतो🙏🙏खुप खुप धन्यवाद अनुभूती शेअर केल्या बद्दल🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर
@user-gm5zi3ke2r
@user-gm5zi3ke2r 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏 जय हो मैखल सुंता हर लो सब की व्याथा 🙏 नर्मदा बाईच्या नावानं चांगभलं 🙏 फार सुंदर मुलाखत चेनल चे ही आभार 🙏
@meenaavchat1573
@meenaavchat1573 2 жыл бұрын
नर्मदे हर !! आपल्या मुळे रश्मी ताई चे नर्मदा मय्या चे अनुभव अनुभूती आम्हाला eikayla मिळाली. खुप धन्यवाद. रश्मी ताई व आपल्याला नमस्कार 🙏🙏🌹🌹नर्मदे हर. आज मय्याच्या जयंतीनिमित्त eikale खुप छान 🙏🌹
@shamshirsat2844
@shamshirsat2844 Жыл бұрын
डंका चे मुलाखत घेतली.त्यांना पण धन्यवाद.
@shalakasirmokadam6862
@shalakasirmokadam6862 2 жыл бұрын
रश्मी ताई तुमचे खूप अभिनंदन.....तुमचे अनुभव ऐकताना खुप आनंद वाटला आणि डोळे सतत भरून येत होते .नर्मदे हर...,
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
माईचे प्रेम आहे हे 🌹 नर्मदे हर जिंदगी भर 🙏🏼
@nayanasunthankar7637
@nayanasunthankar7637 2 жыл бұрын
नर्मदे हर मैया.तुमची सर्व परिक्रमेची माहिती ऐकली.हा अनुभव शक्य असल्यास प्रत्येकाने घ्यायला हवा अस वाटल.पण दोन महिन्यांनी सत्तर पूर्ण होत आहेत.या वयात परिक्रमा होणे कठीण.तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.शेवटी मैयेची मर्जी.🙏🙏तुमच्या धाडसाचे कौतुक.व अभिनंदन. 💐💐
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
नर्मदे हर! 🙏 खूप सुंदर अनुभूती सांगितल्या.धन्यवाद रश्मी!
@anjanashete2467
@anjanashete2467 2 жыл бұрын
हर नर्मदे हर नर्मदे खूप छान मुलाखत दिली
@meerakale9864
@meerakale9864 Ай бұрын
आपण खूप प्रामाणिक बोलता आहात.कुठलीही आत्मप्रौढी त्यात जाणवत नाही. ताई आपण धन्य आहात.❤
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
नर्मदे हर!खूप छान मनापासुन बोललात,खूप आनंद झाला ऐकुन.धन्यवाद.
@anilabhyankar887
@anilabhyankar887 2 жыл бұрын
प्रेरणा देणारी परिक्रमा जय नर्मदा मैया.
@kishorkulkarni3000
@kishorkulkarni3000 12 күн бұрын
रश्मी मेंया खुप छान माहिती मिळाली, मला ही परिक्रमा करायची इच्छा झाली आहे. नर्मदे हर🙏🏻🙏🏻🌹🌹
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 2 жыл бұрын
नर्मदे हर! ताई खूप छान शब्दात तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. तुमची अध्यात्मिक यात्रा अशीच पुढे चालत राहो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 🙏🙏🙏
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
धन्यवाद नर्मदे हर 🙏🏼
@sunilpande9324
@sunilpande9324 8 ай бұрын
नर्मदे हर... अतिशय सुंदर बातचीत . खूप खूप शुभेच्छा... नर्मदा मैय्याची आपल्यावर अशीच कृपा राहो.
@vaishalijoshi8392
@vaishalijoshi8392 6 ай бұрын
खूप धन्यवाद रश्मीताई
@sakchi97
@sakchi97 Жыл бұрын
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! अनेक धन्यावाद! फारच छान व माहिती पूर्वक मुलाखत! असेच कार्यक्रम सादर करत रहा! अनंत शुभेच्छा!
@chandrakantbhapkar2002
@chandrakantbhapkar2002 Жыл бұрын
मैय्या .. नर्मदे हर 🙏, खुप भाग्यवान आहात आपण मैय्याने आपल्या कडुन नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घेतली, आपले विचार, अनुभव सर्व काही ऐकले, माझीही खुप इच्छा आहे पायी नर्मदा परिक्रमा करण्याची, पुर्वी मी १८ दिवसांची बस द्वारे नर्मदा परिक्रमा केली आहे,आपले मार्गदर्शन उपयोगी पडेल... नर्मदे हर 🙏
@jitendrawade4953
@jitendrawade4953 2 жыл бұрын
great.... ऐकुन खुप छान वाटले.
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
सत्य मेव जयते रश्मीताई नर्मदा मैया परीकरमाचे खुप छान वर्णन केले आहे आपन केलैली परीकरमा आनी तुम्हाला आलैलै अनुभव सांगत असतांना अंगावर रौमान्च येतं हौते आनी डोळ्यात अश्रू तरळत होते आनी क्षणभर स्वताहाला हरवुनच गेलौ आपन भाग्यवान आहात आपणांस व नर्मदा मैयास अंत करणातुन प्रणाम सत्य मेव जयते 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
सत्य मेव जयते न्युज डंका चॅनल चे व मुलाखत घेनार्या नर्मदा मैया भक्तांचे मनापासून आभार व अभिनंदन धन्यवाद सत्य मेव जयते माँ नर्मदा मैया की जय हो ओम जय माँ नर्मदे हर 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹
@rashmivichare3875
@rashmivichare3875 Жыл бұрын
नर्मदे हर 🙏🏻
@archanakanitkar7816
@archanakanitkar7816 Жыл бұрын
Video khup aavdla Dhanyavad 🙏🙏🙏Narmade Har
@babasahebshinde2602
@babasahebshinde2602 2 жыл бұрын
नर्मदे हर मैया अनिस व्यासजीचे व्हिडिओ पुर्ण बघितले व आज आपल खास प्रवचन ,मनःपूर्वक आभार.मन पुर्ण तयार झाले 💐👏
@pratibhasamant5232
@pratibhasamant5232 2 жыл бұрын
X
@shrikrishnabidaye440
@shrikrishnabidaye440 2 жыл бұрын
@@pratibhasamant5232 झान
@diwakarnene9276
@diwakarnene9276 2 жыл бұрын
नर्मदे हर, फारच सुंदर निवेदन
@govindmotegaonkar5858
@govindmotegaonkar5858 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत. ताई चे अप्रतिम अनुभव.
@meerakapadnis4905
@meerakapadnis4905 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई नर्मदा या शब्दाचा अर्थ खूप छान सांगितला खरोखर नर्मदा परिक्रमेचा खूप अनुभवमैयाचा❤
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 2 жыл бұрын
नर्मदे हर रश्मी ताई खूप छान अनुभव सांगितले
@user-eq1nb8hs8h
@user-eq1nb8hs8h 2 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन मिळाले.
@geetapendse9792
@geetapendse9792 2 жыл бұрын
खूपच छान!
@lalitabhangale4032
@lalitabhangale4032 2 жыл бұрын
ताई , खूपच छान माहिती दिली आहे.. माझीही खूप आहे ईच्छा नर्मदा परिक्रमा करण्याची.
@kavitapatil5999
@kavitapatil5999 2 жыл бұрын
Khup chan anubhav sadar kele
@sunandashinde2771
@sunandashinde2771 8 ай бұрын
ताई तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात मुंबई सारख्या सुखसोयी युक्त कुटुंबातील सदस्य असून ही मय्या ची पायी परिक्रमा पूर्ण केली वेळोवेळी नर्मदा मय्या ने दर्शन दिले.तुमचे अनुभव कथन खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण शब्दांत कथन केले.खूप खूप धन्यवाद ताई ❤❤🙏🙏🙏🔥
@devendraathalye40
@devendraathalye40 2 жыл бұрын
JABARDAST
@shamshirsat2844
@shamshirsat2844 Жыл бұрын
ताई, तुमचं खूपच अभिनंदन.व आशिर्वाद . परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.नर्मदे हर.तुमच्याकुटुंबियांना पण धन्यवाद.
@vaishalishirke5757
@vaishalishirke5757 2 жыл бұрын
ताई नमस्कार. आपली नर्मदा परिक्रमा अगदी स्फूर्तीदायक आणि संवेदनाशील आहे. खूप छान माहिती मिळाली. कांही वर्षापूर्वी श्री जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकाच्या माध्यमातुनच सविस्तर माहिती मिळाली, एकदा त्यांच्या दर्शनाचा योग ही आला. मला आणि माझ्या मैत्रिणीलाहि नर्मदा परिक्रमा करायची आहे, आपला आशिर्वाद असावा ही विनंती. ताई , नमस्कार आणि शुभेच्छा!!!
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
आशीर्वाद मैयाचा आणि आपल्या गुरूंचा घ्या 🙏🏼 माझ्या शुभेच्छा नक्कीच आहेत नर्मदे हर जिंदगी भर 🙏🏼
@vasantsathe7470
@vasantsathe7470 2 жыл бұрын
Khup khup Awadle. Chhan sangitale.Dhanyawad.
@ravinajadhav3674
@ravinajadhav3674 2 жыл бұрын
नर्मदे हर रश्मी ताई..... खुपच सुंदर..
@avantimoghe4639
@avantimoghe4639 2 жыл бұрын
धन्यवाद रश्मि ताई । परिक्रमा के आपले अनुभव ऐकून खुप आनंद झाला। जय नर्मदे हर।👏
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
परिक्रमे #चे... 🙏
@vaibhavteredesaiofficials8229
@vaibhavteredesaiofficials8229 13 күн бұрын
खूप छान माहिती . मी देखील हे असे नवनविन व्हीडिओ बघून परीक्रमेला जाण्यासाठी नवनविन माहिती गोळा करत आहे. तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार !🎉🎉 नर्मदे हर!🎉
@sudhajagtap4808
@sudhajagtap4808 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैय्या प्रणाम आपण एक दोनदा फोन वर बोललोय त्यात मलाही परिक्रमा करायची आहे असे सांगितले होते आणि तो योग लवकरच येतोय मैय्याला भेटण्याचा पण पायी नसून गाडीने परिभ्रमण करण्याचा आणि मैय्याला भेटण्याचा योग येत आहे . तुमचे अनुभव खूपच छान आहेत .
@anaghapatil9937
@anaghapatil9937 2 жыл бұрын
Narmade har beta ❤️🌹❤️malapanjayache aahevay 65 🌷🌹🌷🌹
@smitajoshi7256
@smitajoshi7256 2 жыл бұрын
खूप छान रश्मी ताई,तुमचे अनुभव सुद्धा खूप प्रेरणा दायी आहेत,नर्मदे हर 🙏🙏🙏
@madhurikulkarni9539
@madhurikulkarni9539 2 жыл бұрын
मला यावर्षी नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.ती होण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा हव्यात.नर्मदे हर🙏🙏
@user-eq1nb8hs8h
@user-eq1nb8hs8h 2 жыл бұрын
अवश्य करावी.मी पण करणार आहे.मातेनं फार मोठं संकट पळवून नेलं आहे. दिवाळीनंतर जाणार आहे.
@govindkakade2739
@govindkakade2739 Жыл бұрын
​@@user-eq1nb8hs8h u can c JJ JJ JJall me in a meeting 😮😮😮😮😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮 t g😮 H a 😮😮😂g😮😮I am at homye and will 😮😢h😮😮😮😮😮😮g😮😮😮😮😮😮😮😮😅😊 H 😮😮😮😮😅😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮y😮😅😮😮😮😅😅😅😮😮😮😅😮😅😅😅😮😅😮😅😮😂😅😮😮😮😮😮😮😮uuh😮g😂g😢😅😢h
@sheelcharu
@sheelcharu 6 ай бұрын
@@user-eq1nb8hs8h Narmade Har
@manishakulkarni1333
@manishakulkarni1333 6 ай бұрын
नर्मदे हर
@sopanbhople3854
@sopanbhople3854 2 жыл бұрын
धन्यवाद रश्मी ताई.
@kamaldate6626
@kamaldate6626 2 жыл бұрын
Narmade Har....Khup chan Rashmi tai 🙏
@purushottamdandale9400
@purushottamdandale9400 2 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मैया💐💐
@manjushagadekar4583
@manjushagadekar4583 2 ай бұрын
नर्मदे हर, ताई खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले,मला पण नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा आहे.नक्की करणार
@pritisasne2774
@pritisasne2774 2 жыл бұрын
Abhinandan Rashmi tai.. Khup chan
@deepsnehagothankar7560
@deepsnehagothankar7560 Жыл бұрын
रश्मी मैया खुपच छान अनुभव तुम्ही शेअर केले. पायी रिक्रमा करावे अशी उत्स्फुरत केले. नर्मदे हर🙏🏻🙏🏻🌹
@charukulkarni2114
@charukulkarni2114 Жыл бұрын
खुपच सुंदर अनुभव कथन केले. छान पुस्तक लिहून काढा.
@prasadranavade8354
@prasadranavade8354 2 жыл бұрын
Khup chan mahiti delit Tai Dhanyavad🙏Narmade har
@sunitapatil8781
@sunitapatil8781 2 жыл бұрын
Khup chan, rashmi tai che manapurvak aabhar 🙏
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 2 жыл бұрын
इतर लोकंके अनुभव एकलेते त्याना परिक्रा मधे मा नरमाई चे अनुभवलेला सांगितले पण विचारे ताई मुंबईत माईणे हरी अनुभूती मिळालि कूप छान नर्मेदे हर नर्मेदे हर धन्यद
@ranjanamahajan950
@ranjanamahajan950 Ай бұрын
रश्मी ताई नर्मदा परिक्रमा या वर्षी कारायचिच असे ठरवले आहे तुमची अनुभूति ऐकून तर फार आनंद झाला बघु मैया चे बोलवाने येते का खूप ईछा आहे नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर 🙏🙏
@mithileshthakur1202
@mithileshthakur1202 2 жыл бұрын
Waa kharach khup chan video ahe ani khup chan mahiti dili ahe ani purna narmada parikrame baddal mahiti bhetli 👌👌👌
@laxmichhayahule9069
@laxmichhayahule9069 2 жыл бұрын
...।। नर्मदे हर ।।...👌👌 .... बर्फानी बाबांबरोबरचा फोटो पाहिला...छान वाटले..👏👏
@narayanialshi9074
@narayanialshi9074 2 жыл бұрын
Khup chaan anubhav sangitala tai khup bar vatal aaikun maz man shant zal 💐narmade har 🌺🙏🏼🚩🛕
@sukhakarta9042
@sukhakarta9042 2 жыл бұрын
Khup chan mi ya varshi chaitrat uttarvahini parikrama keli aahe NARMADE HAR
@ChandrakalaBansode-cj5kk
@ChandrakalaBansode-cj5kk 7 ай бұрын
नर्मदे हर हर मी आताच आठ दिवसा पूर्वी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आली आहे. पण वाहनाने खूपच सुंदर आणी मनाला शांती व प्रचंड समाधन वाटले हर हर नर्मदे
@abhijitjoshi66
@abhijitjoshi66 11 ай бұрын
रश्मी ताई, अभिनंदन तुम्ही तुमचे परिक्रमेतील अनुभव सांगितले, मी पण या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. बरेच अनुभव आले, घेतले बरेच काही नवीन शिकायला मिळाले, किंवा मिळते फक्त तुमची शिकण्याची तयारी पाहिजे. पण मला हे सांगता येत नाही.
@jamdadenandkumar4165
@jamdadenandkumar4165 2 жыл бұрын
Swami om
@mayapawar329
@mayapawar329 2 жыл бұрын
Chan mahiti dili dhanyawad 🙏
@shailajoshi9757
@shailajoshi9757 2 жыл бұрын
रश्मी विचारे यांचे मी खूपच कौ तुक करते. कारण शारिरीक दुखणे अ सूनही त्यांनी पायी परि क्रमा केली.त्यांना साष्टांग नमस्कार. मी पण नर्मदा परिक्रमा केली आहे,पण बसने.असो.परत एकदा त्यांना सा ष्टांग नमस्कार. "नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर.
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
मैयाची आणि गुरुकृपा 🙏🏼 माझी पात्रता नाही 🙏🏼
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 2 жыл бұрын
@@rashmivichare3875 आपण भाग्यवान आहात👍 कि 🌊 मय्याने 🌊 🙏 तरूण पणी च "निर्मोहाची सफर" आपणास घडवली. आपली सुनबाई येणारी अतिशय भाग्यवान असणार कारण तिच्या प्रती "आर्थिकदृष्ट्या भेदभाव न बाळगणारी" नजर "तिच्या सासुबाई कडे" आधीपासून असणार आहे.👍🤗 कुठल्याही करीअर मध्ये लेकसुने ला चढउतार आल्यास "उलाहना न देता" सर्व काही ठीक होईल; मी तुझ्या पाठीशी आहे👍 असे आश्वासन हमी देणारी सासू तिला लाभणार आहे. 🤗 🌹शुभेच्छा भविष्यातील यशासाठी!🌹
@jaywantamrale7453
@jaywantamrale7453 2 жыл бұрын
नम॔दे हर शैला ताई आम्हाला सुद्धा नम॔दा परीक्रमा वाहन (बस) द्वारा करायची आहे हया बद्दल कोणाला काही माहिती असल्यास कृपया त्या बद्दल कळवावे जसे ग्रुप कोठे बुकींग होते आणी परीक्रमेस किती काळ लागतो त्याचे संपक॔ क्रमांक
@Tarangini31
@Tarangini31 Жыл бұрын
​@@jaywantamrale7453 नमस्कार दादा. माझा परिक्रमेला जायचा योग अजून आला नाही. मात्र याबद्दल मिळेल तेवढे वाचते, बघते. साधारणपणे पंधरा ते वीस दिवस लागतात बसने परिक्रमा करायला. गुगलवर, narmada parikrama by bus असे शोधलेत तर ब-याच travel कंपन्या मिळतील परिक्रमा आयोजित करणा-या. परंतु त्यांचा मार्ग नीट विचारून घ्यावा मगच निर्णय घ्यावा. विशेषतः मैय्याच्या समुद्राला मिळण्याच्या जागी, बहुतेक रेवासागर, मोटर लॉन्च ने जावे लागते ते टाळून काही जण मैय्याला ओलांडून नेतात असे वाचनात आले आहे. त्यासाठी आधी खात्री करून घ्यावी. 🙏🙏🙏
@sudhakarjadhav5966
@sudhakarjadhav5966 2 жыл бұрын
धन्यवाद ताई अनुभव सांगितल्याबद्दल. खुप छान वाटले. माझी फार इच्छा आहे परिक्रमा करण्याची.
@ganeshbugad1216
@ganeshbugad1216 3 ай бұрын
तुम्ही जाऊन आलात का आमचा ग्रुप बनतो आहे साडेतीन महिने ची आणि उत्तर वाहीनी पण आहे ती पण करा
@vaishalimooley
@vaishalimooley 2 жыл бұрын
अति सुन्दर रश्मी ताई
@shrikantpande8015
@shrikantpande8015 Жыл бұрын
नर्मदा मैया च्या परिक्रमेचे वर्णन अतिशय सुंदर नर्मदा मैया च्या कृपेने आमचे पण परिक्रमा 25 नोव्हेंबर 2021 ला चालू केली व 18 मार्च 2022 ला म य्याने परिपूर्ण करून घेतली आताही वयाच्या किनारी जाव वाटतं आणि असे काही व्हिडिओज क्लिप आले तर सतत ऐकत रहा वाटते त्यामुळे मयाची स्मरण आठवण येते जणू काय ती जवळच आहे असं वाटते यावर्षी नर्मदा मयाची उत्तर वाहिनी परिक्रमा करण्याची इच्छा आहे व तिला प्रार्थना ती परिक्रमा करून घे माय म्हणून नर्मदे हर
@damayantiambekar5681
@damayantiambekar5681 2 жыл бұрын
Khupach sundar Rashmi Tai 🙏🙏🙏Narmade Har
@kalitabhosle6369
@kalitabhosle6369 2 жыл бұрын
न्यूज डंका धन्यवाद.🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
खूपच छान रश्मी ताई खुप अनुभव आता सुध्दा आपलयाला येतात? उपासना नित्य केली कि काहीच भय नाही आणी मागण्याची इच्छा पण आता होत नाही .
@urmilamunde9
@urmilamunde9 22 күн бұрын
नर्मदा परीक्रमेची खूप छान माहिती मिळा ली ताई नर्मदे हर
@satyambhandari9064
@satyambhandari9064 2 жыл бұрын
Many Many Thanks News Danka
@milindshirke1554
@milindshirke1554 22 күн бұрын
खरोखरच देव देवी भेटली भेटला आणि तुमचं भुतकाळ भविष्य सांगितले तर तुम्ही काय करणार, आणि तुम्ही काय मांगणार
@rekhashinde4188
@rekhashinde4188 Ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली नर्मदे हर हर
@harishvichare9785
@harishvichare9785 2 жыл бұрын
Khup chhan 👍👍
@shivajikesarkar3898
@shivajikesarkar3898 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏 सुंदर अनुभव
@anitapatil8513
@anitapatil8513 2 жыл бұрын
Khup sunder 🙏
@vishwasjoshi8063
@vishwasjoshi8063 2 жыл бұрын
नर्मदे हर! हर!!
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 2 жыл бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर हर! नर्मदे हर हर हर🙏🙏🙏
@madhuripatil6227
@madhuripatil6227 Жыл бұрын
नर्मदे हर रश्मी ताई खूप छान मार्गदर्शन 🙏🏻
@sunandabagul3290
@sunandabagul3290 2 жыл бұрын
Great 🙏 Narmade Har Har 🙏
@roopali3369
@roopali3369 7 күн бұрын
Om Namo Narmade 🙏🙏🙏
@manishakalwint8792
@manishakalwint8792 2 жыл бұрын
उदयन आचार्य यांचे पुस्तकं छान आहे
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 2 жыл бұрын
खूप छान आहे उदयन आचार्य यांचे अनुभव आणि आपली मुलाखत पण नर्मदे हर
@user-hc2eh6vv2b
@user-hc2eh6vv2b 9 ай бұрын
खूपच छान अनुभव! ताई तुमचं खूप खूप अभिनंदन!
@manasigokhale2032
@manasigokhale2032 2 жыл бұрын
Rashmi Maiya, kharach khup chhan anubhave kathan केले aahe. Lahan vayat Parikrama sankalp purna zala, khup khup Abhinandan. नर्मदे हर!! नर्मदे हर!!!
@rutujatawade9804
@rutujatawade9804 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर रश्मी ताई तुमची इच्छा शक्ती आणि नर्मदा मैयाचा आशीर्वाद यामुळेच तुमची परीक्रमा यशस्वी झाली. आंतरिक प्रवास परीक्रमामूळे शक्य झाले आहे. 🙏🙏🙏
@rashmivichare3875
@rashmivichare3875 2 жыл бұрын
मैया आणि स्वामींनी सगळे करून घेतले 🙏🏼🌹
@anantraiparekh5035
@anantraiparekh5035 2 жыл бұрын
@@rashmivichare3875 પળ
@nandinideoghare9708
@nandinideoghare9708 2 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर". नमस्कार
@vinitapathak8294
@vinitapathak8294 2 жыл бұрын
Khup chan!!
@manishakalwint8792
@manishakalwint8792 2 жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏
भांडण का करू नये कधीही लक्षात ठेवा | Haripath Chinttan | Nmadev Shastri | Part 6
22:12
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 1,1 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 43 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 125 МЛН
SAAD MANUSKICHI | BHARTI TAI THAKUR | NARMADALAYA
41:24
Saad Manuskichi
Рет қаралды 22 М.