Majha Katta Dr. Abhay Bang : कोरोनापेक्षाही भयंकर आजची शिक्षण व्यवस्था : डॉ. अभय बंग | ABP Majha

  Рет қаралды 40,426

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 37
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 2 жыл бұрын
डॉक्टर, तुमचे कार्य महान आहे. माझ्या वडिलांचे brain tumor चे निदान आपण एकही रिपोर्ट न पाहाता १९७८ ला सेवाग्राम मधे केले होते. जेव्हा मुंबई तील अनेक नामवंत डॉ हे निदान ६-८ महीने करू शकले नव्हते. या माध्यमातून मी आपले आभार मानते.
@Vancqa
@Vancqa 2 жыл бұрын
सुमार शिक्षण व्यवस्थे ची कारण १. मूर्ख पालक (IT कंपनी मध्ये काम करणारे जास्त) २. पालकांचा मुलांना वेळ न देणे आणि फेसबुक ,व्हाट्सएप्प वर वेळ जास्त घालवणे ३. मुलांना महाग शाळेत आणि byju सारखे कोर्सेस लावणे हेच खरा पालकत्व आहे असा पक्का समज ४. मराठी , हिंदी या च्या कडे पूर्ण दुर्लक्ष ५. भ्रष्ट शिक्षण अधिकारी आणि टुकार मंत्री ६. प्रत्येक मूल कॉम्पुटर इंजिनेर किंवा डॉक्टर्स होणार असा हट्ट ७. शाळेचं अमाप पर्याय उपलब्धता आणि शाळा हे पैसे छापण्याचा मशीन हेच ब्रीदवाक्य
@arunashobhane6427
@arunashobhane6427 2 жыл бұрын
100% हीच खरी कारणे आहेत शिक्षणाच्या अधोगती ची .
@shriniwaskulkarni8903
@shriniwaskulkarni8903 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विचार, शासकीय लोकांनी याचे अनुभव विचारात घेऊन शिक्षण ,आरोग्य बाबत सुधारणा करावी हे आता गरजेचे आहे पाट्या टाकणे सोडले पाहिजे,,,,,,
@savitapawar4763
@savitapawar4763 2 жыл бұрын
जीवनानुभवाची सांगड शैक्षणिक अनुभवांशी‌ घातली तर मुलांचे शिक्षण अधिक प्रभावी‌ होईल. अगदी खरं आहे. धन्यवाद सर. 🙏🙏
@manehd6704
@manehd6704 2 жыл бұрын
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज आहे, सत्य स्थिती 🙏
@meenashete3107
@meenashete3107 2 жыл бұрын
अप्रतीम
@shubhadaparab4354
@shubhadaparab4354 2 жыл бұрын
@@meenashete3107 ĺq
@shankarmore7855
@shankarmore7855 2 жыл бұрын
अतिशय प्रेरक.👏👏👏👌👌🙏..भारतीय शिक्षण व्यावस्था बदलण्याची गरज आहे अणि सर्वसमवेशक हवी
@francoindien
@francoindien 2 жыл бұрын
मी बाहेर राहते पण हा कार्यक्रम न चुकता पाहते. इतक्या दर्जेदार व्यक्ती, त्यांची कार्य आणि विचार या बद्दल इतकं स्पष्ट आणि समाज बोधकपर बोललं जाते. खूप छान कार्यक्रम! धन्यवाद एबीपी माझा, टचे फेसबुक वरच्या बातम्या इतक्या फालतू असतात पण हा कार्यक्रम अतुलनीय आहे
@vidyapotdar
@vidyapotdar 2 жыл бұрын
शिक्षण व्यवस्थेबद्दल डॉ. विस्तृत पणे बोलत असतानाच ज्ञानदाने त्यांना मध्येच तोडुन त्यांना आरोग्य विषयक प्रश्न उपस्थित केला. यावरून च शिक्षणाची अनास्था सुशिक्षितांमध्येच जास्त प्रमाणात आहे. विषयांचे गांभीर्य अशा सुशिक्षितांमध्येच कमी आहे.
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 2 жыл бұрын
डाॅ.अभय बंग यांचे करोना आणि आजची शिक्षण पध्दती याबदल मोलाचे मार्गदर्शन लाभले.
@prasadmanjrekar9098
@prasadmanjrekar9098 2 жыл бұрын
I visit shodhgram 2002 & wrote letter to Dr.abang Prasad manjrekar journalists from Mumbai age 61 yeras and visited the more than one 10countries RUSSIA. 42K MUMBAI international marathon runner up I like ABP maza becouse it is my
@juniorwriter6592
@juniorwriter6592 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासूर्ण व्यक्तिमत्त्व... सुंदर विचार.... असे मार्गदर्शक प्रत्येक गावात तयार व्हायला हवेत. 🙏
@prasadmanjrekar9098
@prasadmanjrekar9098 2 жыл бұрын
I like interviews it is two side end. Rich & poor education system?? I visit chandrapour & gadchiroli 10 & more times.prasad manjrekar journalists from Mumbai age 61 yeras. I like abp maza it's our cultures and lots of love from Prasad manjrekar
@meghanapawar8624
@meghanapawar8624 2 жыл бұрын
परखड़ आणि अभ्यासपूर्ण विचारवंत👍
@vishwasbuwa8291
@vishwasbuwa8291 2 жыл бұрын
Dr. बंग सरांना साष्टांग दंडवत.abp माझा चे आभार. प्रेरणादायी विचार.💐💐💐
@dranildixit1272
@dranildixit1272 2 жыл бұрын
खरं सांगायचं तर डॉ बंग हे राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि सामाजिक विषयाचे सल्लागार असायला हवेत. पण..... दुर्दैव
@rajunagresindkhedraja451
@rajunagresindkhedraja451 2 жыл бұрын
धन्यवाद...! ABP माझा 🙏
@akshayrupnar6958
@akshayrupnar6958 7 ай бұрын
Chan Mazza katta
@piuscolaco5874
@piuscolaco5874 2 жыл бұрын
My god what a jenius we have . And how we are vesting him. God save. Us
@shantaramjadhav6434
@shantaramjadhav6434 2 жыл бұрын
Saheb very nice thought.
@pratappawar1314
@pratappawar1314 2 жыл бұрын
शिक्षण व्यवस्थेत बदल करणं हे वास्तव आहे.
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 2 жыл бұрын
सुंदर...thanks ABP MAJHA
@sambodhbooksgallery4916
@sambodhbooksgallery4916 2 жыл бұрын
Prarthna. Manobhumika nirmitiche sadhan great...
@dipakrudrake2555
@dipakrudrake2555 2 жыл бұрын
God man dew manus
@vishwanathlad5710
@vishwanathlad5710 2 жыл бұрын
How to meet Dr Abhay Bang Sir plz reply
@dineshpungati5397
@dineshpungati5397 2 жыл бұрын
Sir me gadchiroli,Bhamragad cha ahe tumi mala khup avadta mala tumala bhetaycha ahe
@chankhwob9069
@chankhwob9069 2 жыл бұрын
काही नाही, राजकारन्यानी देशाचं वाटोळे केलं
@aartishevde283
@aartishevde283 2 жыл бұрын
फक्त राजकारण्यांना दोष देऊन उपयोग नाही.आपणही जबाबदार आहोत.आपल्याला मुल मोठ्या शाळेत घालायची अस तात.शिवाय त्यांना ९०पेक्षा जास्त marks पाहिजे असतात.
@kabrakabra
@kabrakabra 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻❤️
@youyogee
@youyogee 2 жыл бұрын
कायदे आणि शिक्षण
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Failure: A Different View I Dr. Abhay Bang I NIRMAN Workshop I QnA
12:01
NIRMAN For Youth
Рет қаралды 1,6 М.
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН