Majha Katta : लेखक विश्वास पाटलांची साहित्य कारकीर्द, 'पानिपत'कार Vishwas Patil यांचा जीवनप्रवास

  Рет қаралды 40,739

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha Majha Katta : मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार असून साहित्य हे गटातटात विभागलं गेलं आहे. एखाद्या कादंबरीवर समिक्षक कोण लिहिणार आणि ते कुठं छापून येणार हे आधीच ठरलेलं असतं. या समिक्षकांमुळेच मराठी साहित्याचं नुकसान झाल्याची खंत 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. एबीपी माझा आयोजित साहित्य संमेलन विशेष 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha : Marathi live | ABP Majha : Marathi | ABP Majha Live Marathi || ABP Majha मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Abp Majha Marathi | Abp Majha news live | Marathi News Live | Abp Majha : Maharashtra News | ABP Majha Marathi streaming | Abp Majha Maharashtra live | ABP Majha Marathi news live

Пікірлер: 73
@digambardhaknikar503
@digambardhaknikar503 2 жыл бұрын
पाटील साहेब अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनांच विश्लेसेन खुप छान केलात
@sa1musichitsongs981
@sa1musichitsongs981 2 жыл бұрын
साहेब तुम्हाला मनाचा मुजरा साहित्यरत्न लोक शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल प्रखड मांडल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshkulkarni232
@yogeshkulkarni232 2 жыл бұрын
विश्वास पाटील सर हे मराठी साहित्याला लाभलेलं एक अभिजात लेणं आहे. त्यांच्याकडून या मुलाखतीत साहित्यविषयक अधिकाधिक ज्ञानामृत प्राप्त करता आलं असतं पण ते जमलेलं नाही.
@satishmisalproductions3269
@satishmisalproductions3269 2 жыл бұрын
जो पर्यंत द्रोणाचार्य आहेत ते एकलव्यचे अंगठे कापणारच ...हे इतिहास सांगतोय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे खूप मोठे लेखक होते.. "फकिरा " कादंबरी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 18 भाषेत भाषांतर केला आहे... महाराष्ट्र सरकार ला कधी वेळ नाही भेटला....
@healthcareproduct2705
@healthcareproduct2705 2 жыл бұрын
परदेशात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्यांनी गाईला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यमध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं...त्या अण्णाभाऊ साठे यांना...फक्त आणि फक्त दलीत म्हणून डावललं गेला..
@yogeshrohidasjadhav7439
@yogeshrohidasjadhav7439 2 жыл бұрын
साहेब आम्हांला गेली अनेक वर्षांपासुन राजकारण समाजकारण आरक्षण अशा अनेक जगण्यास आवश्यक असलेल्या मार्गापासुन जातीयवादी सरकार असो वा रक्तात जातीवाद भरलेली माणसं मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो त्यांनी आम्हांला आमच्या आण्णाभाऊंना व लहुजी वस्ताद यांच्या नावाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज तुमच्या माध्यमातुन आमचे आण्णाभाऊ आजही समाज्याच्या काळजात दिसले... तसेच क्रांतीगुरु गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे हे अनेक क्रांतीवीरांचे गुरुवर्य आहेत हे सुध्दा इतिहास जमा केले आहे त्यावरतीही तुम्ही लक्ष केंद्रीत करावे ही विनंती... आपले मनपुर्वक खुप खुप आभार साहेब....
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 2 жыл бұрын
आहे साहीत्याची खाण आण्णाभाऊंच लिखाण 🙏🏻🥰
@shrishailchougule2828
@shrishailchougule2828 7 ай бұрын
अध्यापकिय लेखनानुभव प्रकटीकरण मा.गुरुतुल्य पाटील सरांचे.
@vidyapatil7248
@vidyapatil7248 2 жыл бұрын
पाटीलसाहेब 'चाकोरीबाहेरील चाकोरी लेखक' याविषयी लिहून मराठी साहित्याची उर्जितावस्था आणखी समृद्ध करावी.
@abhishekkolape3165
@abhishekkolape3165 2 жыл бұрын
विश्वास पाटील अतिशय genius व्यक्ती आहेत
@gmkhan7041
@gmkhan7041 2 жыл бұрын
Patil sahebanchi mulakhat farach chhan abp majha che aabhar.
@avinashnimbalkar9064
@avinashnimbalkar9064 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत आहे
@dnyaneshwaraware417
@dnyaneshwaraware417 2 жыл бұрын
Salute you sir🙏
@Ajayangel31
@Ajayangel31 2 жыл бұрын
🙏🙏
@pawanjadhav9744
@pawanjadhav9744 2 жыл бұрын
Great
@rams6957
@rams6957 2 жыл бұрын
एक नंबर
@maditationguru2182
@maditationguru2182 2 жыл бұрын
Nice 👍
@shivajikhandare4522
@shivajikhandare4522 2 жыл бұрын
Nice sir ji
@nikhilpanvalkarmotivation5710
@nikhilpanvalkarmotivation5710 2 жыл бұрын
Great writer
@ajaydesai6144
@ajaydesai6144 2 жыл бұрын
श्री. विश्वास पाटील हे कादंबरीकार म्हणून फार मोठे व्यक्तिमत्त्व आहे, पण त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मध्ये केलेला फाईल घोटाळा फार गाजला हे फार वाईट होते. हे विसरता येणार नाही.
@nareshpawar3379
@nareshpawar3379 2 жыл бұрын
बहुजन प्रसिद्ध झाला की त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आपल्या कडे चालतात.
@prajjwalant
@prajjwalant Жыл бұрын
आवडते लेखक❤
@marathimanuspradip
@marathimanuspradip 2 жыл бұрын
पानिपत खर यांनी तरुणांना दाखवलं👍👌
@kambleprasadraj5039
@kambleprasadraj5039 2 жыл бұрын
Jay aanna
@avinandre3130
@avinandre3130 2 жыл бұрын
कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे. तिथे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नांवे एक भव्य , दिव्य आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व्हावे. याकरीता केंद्र व राज्यसरकारने पुढाकार घेऊन फंड द्यावा.
@gmkhan7041
@gmkhan7041 2 жыл бұрын
Beshak
@abhisheknaik8798
@abhisheknaik8798 2 жыл бұрын
Barobar
@GaneshShinde-jj8cx
@GaneshShinde-jj8cx 2 жыл бұрын
ghotalyat mmrd adarsh madhe kiticha amba milala
@gmkhan7041
@gmkhan7041 2 жыл бұрын
Vishwas patil great lekhak aahet Aalamgeer baddal kahi lihile tar uttam hoil.
@kambleprasadraj5039
@kambleprasadraj5039 2 жыл бұрын
Marathi asmita aanna bhau sathe
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 жыл бұрын
Sanjay Sonwani yanna bolava🙏🙏🙏
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 2 жыл бұрын
पुढच्या वर्षी संमेलनाचे अध्यक्ष झालात तर तुमची लेखन करणं संपले असे समजायचे काय ?
@santoshedake8387
@santoshedake8387 2 жыл бұрын
Malharvar holkar yanchi vishay tyane je lilay aahe tya vishay bhamata aahe
@mahadevbochare9952
@mahadevbochare9952 2 жыл бұрын
नेमके काय म्हणता
@abhishekkolape3165
@abhishekkolape3165 2 жыл бұрын
Agdi barobar
@shailendrashinde9410
@shailendrashinde9410 Жыл бұрын
Javed Akhtaranna marathi sahitya sammelana madhe bolvayachi kay garaz ahe. Tyanni kuthlya prakare Marathi Bhasha Samruddha keli. Vishwas sir mhantat tya lekhakane bhasha kashi samruddha keli he baghave mag ya drushtikonatun Javed sahebanna virodh ha yogyach ahe
@santoshedake8387
@santoshedake8387 2 жыл бұрын
Swatala hityas kar samjati
@chandrakantpatil8707
@chandrakantpatil8707 2 жыл бұрын
Kathakathankar Appasaheb khot yana ekda bolva katyyavar
@GaneshShinde-jj8cx
@GaneshShinde-jj8cx 2 жыл бұрын
rajjo madhe kiyi paise udawale patil saheb?
@mosekurane4471
@mosekurane4471 2 жыл бұрын
दरवर्षी साहित्य संमेलनाला वादाची कीनार असण्यामागे अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीमध्ये दडलय.कारण ते सगळेच शहाणे असतात.साहित्यिकांबद्दल आदर आहेच यामागे अनादर करण्याचा अजिबात प्रयत्न नाही.
@dudeblended6495
@dudeblended6495 2 жыл бұрын
Punyamumbai madhlya haramkhorankdun asach honar
@yogeshrohidasjadhav7439
@yogeshrohidasjadhav7439 2 жыл бұрын
साहेब आम्हांला गेली अनेक वर्षांपासुन राजकारण समाजकारण आरक्षण अशा अनेक जगण्यास आवश्यक असलेल्या मार्गापासुन जातीयवादी सरकार असो वा रक्तात जातीवाद भरलेली माणसं मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो त्यांनी आम्हांला आमच्या आण्णाभाऊंना व लहुजी वस्ताद यांच्या नावाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज तुमच्या माध्यमातुन आमचे आण्णाभाऊ आजही समाज्याच्या काळजात दिसले... तसेच क्रांतीगुरु गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे हे अनेक क्रांतीवीरांचे गुरुवर्य आहेत हे सुध्दा इतिहास जमा केले आहे त्यावरतीही तुम्ही लक्ष केंद्रीत करावे ही विनंती... आपले मनपुर्वक खुप खुप आभार साहेब....
@harshk8247
@harshk8247 2 жыл бұрын

MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
Vishwas Patil Exclusive Interview by Mandar phanse
46:20
News18 Lokmat
Рет қаралды 50 М.