नवीन शाळा नवीन मित्र 👬| Aathvi-A (आठवी-अ) Episode 01| Itsmajja Original Series |

  Рет қаралды 2,714,271

Majja

Majja

4 ай бұрын

आज आभ्या आणि त्याच्या मित्रांचा परगावच्या शाळेतील पहिला दिवस. एकीकडे नवीन दप्तर, नवीन कपडे नवीन पुस्तकं घेण्यासाठी उत्साही 'आभ्या'.. तर दुसरीकडे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारून लपून बसलेला त्यांचा मित्र 'इक्या'. अशा गमतीजमती करत शाळेत जाण्यासाठी मित्रांची ही टोळी किती उत्सुक आहे?, नवीन शाळा, अवतीभोवती असणारी विद्यार्थ्यांची गर्दी, नवीन चेहरे, नवीन मित्र या सगळ्यांमध्ये आभ्या, मध्या, इक्या, किरण्या, रेश्मा आणि पल्लवी कसे रमणार? 'केवडाला' पहिल्यांदा पाहताच 'आभ्याच्या' मनात नक्की काय गोंधळ उडाला आहे?
हे पाहा मीडिया वन सोल्युशन्स आणि इट्समज्जा ओरिजिनल प्रस्तुत 'आठवी-अ' या नव्या कोऱ्या वेब सीरिजच्या पहिल्या भागात.
ही वेब सीरिज तुम्ही दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर बघू शकता,
आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
नवी शाळा जशी मोठी असते तशी तिथली स्वप्नही मोठी असतात, जुन्या मित्रांसोबत नव्या नात्यांच्या ओळखीही होतात, गोड.. कडू.. आठवणींची एक मालिका बनत जाते.. कारण आपलं आयुष्य एका नव्या वळणावर आलेलं असतं.. आपल्या मनातील शाळेचा हळवा कोपरा दाखवणारी हि वेब सीरिज..
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays
Aathvi-A (आठवी-अ) Episode 01 | Itsmajja Original Series | नवीन शाळा नवीन मित्र #marathi #webseries
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Пікірлер: 1 000
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. या वेब सीरिजचा 2nd Episode : kzfaq.info/get/bejne/rKqFZcKU0LCYYJc.html पहिल्याच भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. यासाठी खूप धन्यवाद. आपल्या मातीशी नाळ जोडणारी,आपल्या बालपणाशी, शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमची मत आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवत राहा, तुमच्या शाळेतील मित्रांना, आपल्या माणसांना share करायला विसरू नका. पुन्हा एकदा खूप आभार. 😊🙏
@vinodkhadake389
@vinodkhadake389 4 ай бұрын
कोरी पाटीला का नाही दिसत
@swapnilpawar3284
@swapnilpawar3284 4 ай бұрын
ajun video cleare have pratek carect che face close have
@MereKaranArjun
@MereKaranArjun 4 ай бұрын
Kori pati ch kay zal... Aamhala to pativarcha K bagayla aavdt
@subhash...30
@subhash...30 4 ай бұрын
Ok
@chandujadhav5785
@chandujadhav5785 4 ай бұрын
U9, se v Ll ki 6 टोल फ्री क्यू 0
@palvikapshe5370
@palvikapshe5370 3 ай бұрын
😂 Instagram var bgun kon kon Aly 😂
@sandipmukane956
@sandipmukane956 3 ай бұрын
Tu mi tar KZfaq un aloy
@user-hr2mq9gu8c
@user-hr2mq9gu8c 3 ай бұрын
मी
@prathameshpatil6693
@prathameshpatil6693 2 ай бұрын
मी
@adinathjogdand2604
@adinathjogdand2604 2 ай бұрын
Mi 😅
@shekharpatil4091
@shekharpatil4091 2 ай бұрын
😂😂😂
@GaneshPawar-pg7gd
@GaneshPawar-pg7gd 4 ай бұрын
ही सेरीस पाहून आमचे शाळेतले दिवस आठवले... गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी 😢 Wonderful 🎉
@vishalbansod4483
@vishalbansod4483 4 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीच दूध आहे.. जो पिणार तो गुर्गुरणार.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@damodaraher5591
@damodaraher5591 3 ай бұрын
❤❤
@VBANews__
@VBANews__ 2 ай бұрын
❤❤
@Premgaikwad.04
@Premgaikwad.04 2 ай бұрын
❤❤
@ShrikantPatil-ge6kp
@ShrikantPatil-ge6kp 3 ай бұрын
जवळ पास 500 एपिसोड झाले पाहिजेत ❤ माघार घेऊ नये ❤ आमचा सपोर्ट कायम राहील ❤❤
@iam_prashik
@iam_prashik Ай бұрын
Mhanje satyanash ya karyakramacha 😂😂😂
@nageshmane6779
@nageshmane6779 3 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पील्यावर डरकाळी फोडणारच=babasaheb ambedkar 💙🇪🇺
@omkarmandge5128
@omkarmandge5128 3 ай бұрын
B.R .AAMBEDAKAR-: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
@DIKSHANT_TV_01
@DIKSHANT_TV_01 Ай бұрын
​@@omkarmandge5128wright brother Jay bhim 💙👑
@snehalthorat4115
@snehalthorat4115 21 күн бұрын
❤💙
@SureshDunde-s6q
@SureshDunde-s6q 8 сағат бұрын
Tx
@Samya_007
@Samya_007 2 ай бұрын
Instagram vrr reel bghun kon kon aalay 😅😅
@KartikDhole-gm6wv
@KartikDhole-gm6wv 2 ай бұрын
😊💞💯
@editorprince8044
@editorprince8044 2 ай бұрын
Mi alo 😂
@Dinkarumale2256
@Dinkarumale2256 Ай бұрын
Me aalo bhau 😅
@sakshisolankar9707
@sakshisolankar9707 Ай бұрын
Mich 😅
@RohitRx4846
@RohitRx4846 Ай бұрын
Mi
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 4 ай бұрын
पहिल्याच भागात बापू आणि सुरेखा मॅडम दिसल्या बर वाटल आणि मुलांचा अभिनय उत्तमच पण एक नम्र विनंती दहा बारा भागात संपवू नका नाहीतर परत आमचा हिरमोड व्हायचा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 2 ай бұрын
2001 ते 2010 माझ्या शाळेचे दिवस आठवले.....आयुष्यातील सुवर्णकाल होता हा....काय दिवस होते ते....शब्द नाहीत...ते दिवस जगताना कधी वाटलं नाही की या दिवसाची एवढी आठवण kadu
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 4 ай бұрын
लगा लगा लगा 😅😅लै भारी परत जुनी आठवण जागी झाली☺️☺️ प्रार्थना तो तबला हार्मोनियम ❤❤पहिल्याच एपिसोड ने मन जिंकलत 🎉 ही अशीच पकड आणि उत्सुकता अगदी शेवट पर्यंत राहिली पाहिजे ❤खर तर अशी शाळेची सुरवात झाली पाहिजे ❤❤छान वाटल आता उत्सुकता पुढच्या भागाची ❤❤❤
@mr_aryan_lokhande
@mr_aryan_lokhande 4 ай бұрын
Episode Chan ahe episode kharch motha hava Promo bagitlay gat vatotoy
@MayurBhoite-zo5zg
@MayurBhoite-zo5zg 3 ай бұрын
सगळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या,२००५ ते २०११ , (दहावी ब) माझ्या साठी म्हणजे सुवर्ण वर्ष म्हणू शकतो... प्रेम नावाचा प्रकार नाही. खेळणे अभ्यास हाच दिनचर्या असायची त्या वेळी मुलीसोबत बोलणे जास्त नसायचे कारण , कसलाच विचार नाही. दहावी नंतर कोण कुठ गेलं , लग्न कधी झाली मुलीचं माहित पण नहीं ...१२ वर्षांनी वर्गातली एका मुलीने मला ओळखले. नंतर काही मुलि देखील कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. आहेत
@user-re1cx3ki5y
@user-re1cx3ki5y 2 ай бұрын
पूर्ण सिरीयल नाही डाऊनलोड होऊ शकते का
@MayurBhoite-zo5zg
@MayurBhoite-zo5zg 2 ай бұрын
@@user-re1cx3ki5y पूर्ण नाही करू शकत कारण ये वेब सिरीज आहे. नव्याने सुरू झालीं आहे. फक्तं एपिसोड डाऊनलोड होईल.
@sagarsuryawanshi4136
@sagarsuryawanshi4136 4 ай бұрын
मिञा 1980 सालचं आयुष्य डोळ्या समोर उभे राहीले ... निगडीच्या काट्या आणायच्याही आणि खायच्याही आपणच... भाताच्या चोंड्यात आमचा मैदान. पाढ्यांची उजळणीनही मावळत्या किरणात.... आंबे,काजू, करवंद ते फ्रेश direct from tree... बोर आलु पपई सार काही न्यारं न्यारं ... शेणाची टोपली पाण्याच्या कळश्या डोक्यावरती वर्ग सारवाया स्पर्धा भारी... आयुष्य ते होत खरच सोनेरी... नव्हती कोणती भिती नव्हती कोणती धास्ती.... आपली वाडी हा तालुका गाव हेच विश्व! स्पर्धेत तिथे नव्हता हेवा कोणीही जिंकले, तरी आनंद आपलाच सारा... मास्तर आमचे आदर्श, ते सांगतिल तोच होता आमचा धर्मग्रंथ... सारं काही बदललं... जमिनीला लाद्या आल्या शेण सारवणं इतिहास झाल... जनावरंही आता दुर्लभ झाली गोठे, शेणक्या तर शोधुन सापडायला लागली... विद्यार्थ्यांना मारणे ...ओरडणेही आता अपराध झाला आणि येथेच ...शाळा हरवायला लागल्या .. आता आम्ही इतिहास आठवुन फक्त रडतोय... नशिब अजुन ती शाळेची इमारत माञ तशीच आहे ...बेजुबान ती पण न बोलताही बरच काही बोलुन जाते...❤😢
@user-zj8me3jc9n
@user-zj8me3jc9n 4 ай бұрын
👍🙏🙏
@KishorKakde-tm5nr
@KishorKakde-tm5nr 3 ай бұрын
काटा कडलास भाऊ यार अंगाला तू कवी आहे का ❤
@watso-007
@watso-007 3 ай бұрын
कुठे होती शाळा तुमची
@vaishnavishinde8653
@vaishnavishinde8653 3 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@vijaygosavi2933
@vijaygosavi2933 4 ай бұрын
शाळेचे दिवस आठवले... खूप छान एपिसोड झाला आहे..
@akankshakolekar5144
@akankshakolekar5144 2 ай бұрын
बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या नव्याने ❤🥰 हीच मज्जा मस्ती 💓 10 वी पर्यंत अभ्यास पण खूप केला आणि खेळ मज्जा मस्ती पण खूप केली सगळ्या गोषटीन मध्ये आग्रसर 🥰 kharch khup mast hote te divas ❤ really missing my school days 😟💝🌍
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341 4 ай бұрын
मधुकर उर्फ ओम्याची आणि बापुची धडाकेबाज इंन्ट्री सुरेखा मॕडमच पण नकळत दर्शन झाल.आम्ही पण 10वी सोडुन 11वीला आशाच दुसर्या गावात खूप मोठ्या काॕलेज मधे गेलो होतो.2013ला.तेच दिवस आठवले मला.धन्यवाद नितीन सर
@yogeshparit6762
@yogeshparit6762 4 ай бұрын
एपिसोड खूप छान पण भाग कमीत कमी 50 भाग पूर्ण करा व सर्व कलाकार पहिले जुने कलाकार घ्या ही विनंती
@amol-2000
@amol-2000 2 ай бұрын
50 nahi 50 var 1shuny pudh mg chalty lga
@sagardalvi7745
@sagardalvi7745 4 ай бұрын
25 वर्ष मागे गेल्यागत वाटलं संपूर्ण टीमचे अभिनंदन असेच पुढे एपिसोड वाढत राहोत सदिच्छा
@INDIAN_GAMER880
@INDIAN_GAMER880 2 ай бұрын
रेश्मा केवढा साठी आपल्या प्रेमाचे बलिदान देईल
@piyushlohar3745
@piyushlohar3745 29 күн бұрын
Only kevda premi 🥰
@Yash-kx7kk
@Yash-kx7kk 15 күн бұрын
Kon kon instagram var kevda baghun alay❤😂🎉😅
@user-rw4we8tv7w
@user-rw4we8tv7w 15 күн бұрын
Instagram var kon kon reel bagun aly😂😂
@memes_adda69
@memes_adda69 5 күн бұрын
me 😊
@user-in1fo9we8d
@user-in1fo9we8d 4 ай бұрын
बापू ला पाहून गावाकडच्या गोष्टी ची आठवण आली गावाकडच्या गोष्टी पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे
@rampage2403
@rampage2403 4 ай бұрын
सर्वप्रथम नितीन सर खूप खूप अभिनंदन... प्रत्येकाच्या मनात कुठे तरी एका कोपऱ्यात घर करून बसलेल्या आपआपल्या शाळेतले सोनेरी क्षण तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर आणलेत... खूप आभार कोरी पाटी पूर्ण टीमच... आपले संपूर्ण कलाकार पुन्हा सोबत याव हीच विनंती.... पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा....
@Kishordhamal99
@Kishordhamal99 4 ай бұрын
नितीन सर ..तुमची प्रत्येक सिरिज मधील गोष्ट, संवाद, पात्र, त्यांचा साधे पणा आणि ते अस्सल वाटंण मनाला खुप भावते.. त्यामागं वाजणार पार्श्वगाणं मनाला गतकाळात घेऊन जातं.. आणि अलगद त्या सोनेरी दिवसांची सफर करुन आणतं... इतक समाधान मिळतं मनापासून सांगतो.. शब्दात कसं सांगाव समजत नाही.. बाकी समजुन घ्या... अशा प्रकारच्या खुप खुप कलाकृती तुम्ही आमच्यासाठी निर्माण करत रहा.कायम दिर्घायुष्यापर्यंत ❤
@omkarmore_0222
@omkarmore_0222 4 ай бұрын
हा एपिसोड पाहून शाळेतला धिंगाणा मस्ती आणि शाळेत केलेली मजा आणि प्रेम आठवल...❤😊🤞
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣
@omkarmore_0222
@omkarmore_0222 4 ай бұрын
😊🤞
@user-jx8uj1no7b
@user-jx8uj1no7b 3 ай бұрын
Nemak ky aathavl😂❤
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 4 ай бұрын
ओम्या.. ह्या सिरीज मध्ये आहे.. किती दिवस शोधत होतो तुला भावा.. Komedy ऐक नंबर हाय त्याची.. 🤣🤣🤣..😂. सिरीज चालू ठेवा बंद करू नका... Please.. 🙏🙏..बापू पण हाय ह्या सिरीज मध्ये खतरनाक.नाव.. मध्या..🤣🤣🤣🤣
@djyogesh3090
@djyogesh3090 4 ай бұрын
किती दिवस वाट बघावी लागली खरोखर जीवनाची कहाणी बघायला, धन्यवाद पूर्ण टीम चे❤
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुमची साथ अशीच लाभू दे. 😊
@digrajkarproduction9485
@digrajkarproduction9485 3 ай бұрын
आजपासून मी बघायला सुरवात करतोय पहिला भाग बघितल्यावर अजून शाळेतच आहे असं वाटले. मध्या नावाचा पात्र फार भारी वाटल.
@satishjetithor4646
@satishjetithor4646 16 күн бұрын
हे तर काही आम्ही तर पहिल्या दिवशी शेतात जाऊन लपून बसायचो आणि गुरुजी आम्हाला शोधायला यायचे हा एपिसोड पाहून ते दिवस आठवले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dipaknirmale1098
@dipaknirmale1098 4 ай бұрын
पहीला भाग खूपच छान...शाळेचे जुने दिवस आठवले..❤
@dipakpatil9751
@dipakpatil9751 4 ай бұрын
खरच मनाला खूप भारी वाटलं तुमचं हे सगळं टीम पुन्हा पाहून मन भरून आलं माझी एकच विनंती आहे हाच एपिसोड कायम चालू ठेवा दिवसभर काम करून आल्यावर हाच एपिसोड बघायला खूप छान वाटतो एकदम मन आनंदी होतो खूप म्हणजे खूप छान पहिला एपिसोड होता खूप खूप अभिनंदन 💐❤️
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे
@darshanpawar754
@darshanpawar754 4 ай бұрын
बेंच, हार्मोनियम,दिनविशेष,प्रार्थना, ८ वी मधील तुकड्या,एका रांगेत उभं राहणं आणि तसच रांग न मोडता वर्गात जाणं....सगळ्या आठवणी एका झटक्यात डोळ्या समोर आल्या...👏👏👍
@___pvt.207___
@___pvt.207___ 3 ай бұрын
आम्ही आठवी ला असताना तर शाळाच बंद होती..😂
@VishalPatil-hw8bk
@VishalPatil-hw8bk 4 ай бұрын
नितीन पवार ह्या माणसाचं डोकं लय खतरनाक आहे...
@nandkishorvidhate672
@nandkishorvidhate672 4 ай бұрын
लेका डोळ्यात पाणी आणल की, परत थेट शाळेत गेल्यागत वाटल. (वर्ष-२००५)
@deepaktambewagh9966
@deepaktambewagh9966 4 ай бұрын
सर्व कलाकार खूप छान काम करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा एपिसोड पहिल्या नंतर आसे वाटते की जुन्या आठवणी कुठे तरी जिवंत आहेत. शाळकरी मुले आणि मुली सर आणि यांची अक्टिंग खूप छान आहे. जास्तीत जास्त वेळ एपिसोड चालावा ही विनंती. भावी वाटचालीस तुम्हा सर्वांना तांबेवाघ फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून.. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀❣
@deepaktambewagh9966
@deepaktambewagh9966 4 ай бұрын
@@ItsMajja नक्कीच सर बघणार एपिसोड आज कालची मुल आणि मुली इंग्लिश स्कूल मध्ये जास्त ऍडमिशन घेत आहेत आणि मराठी शाळा मध्ये कमीत कमी मुल मुली शिकत आहेत. तुमचा एपिसोड पाहून जर त्यांच्या आई वडिलांना वाठले की मराठी शाळे मध्ये पण चांगले शिक्षण मिळते तर त्यांची मुल ही मराठी शाळे मध्ये घालू शकतात. शिकू शकतात पहिली मुल - मुली मराठी शाळेमध्ये शिक्षक घेउनच मोठ्या पदावर काम करत आहेत. तुमचा एपिसोड पाहून मुलांना चांगला संदेश मिळावा ही विनंती.
@MarathiDesk1993
@MarathiDesk1993 4 ай бұрын
जुने दिवस ताजे झाले thank u नितीन सर तुम्हला खरे मनापासून सॅल्युट
@kaushalpatilkk8516
@kaushalpatilkk8516 4 ай бұрын
असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..! 💯
@prasadkadam2204
@prasadkadam2204 4 ай бұрын
अतिशय छान , शाळेतील दिवसाची आठवण आली ..✌️✌️😀
@amjadpathan9712
@amjadpathan9712 4 ай бұрын
संवाद आठवीच्या मानाने खुपच मोठे वाटतात बाकी वातावरण व स्टोरी सुंदर आहे. नेहमीच आपण वेगवेगळ्या आठवणी जाग्या करत असतात.
@amarmadane9974
@amarmadane9974 4 ай бұрын
सुपरहिट!!! कमबॅक टीम कोरीपाटी 🥳
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
ऐकून खूप छान वाटलं.. तुमची साथ अशीच लाभू दे. 😊
@mrnileshmali8879
@mrnileshmali8879 2 ай бұрын
Background music ek number sir As vataty Parat shalet aaloy 😅🎶☺️
@mabaglane8088
@mabaglane8088 4 ай бұрын
बापूला लय दिवसांनी बघितल बापू अशील अशील 😂
@user-gv6ft2mj4j
@user-gv6ft2mj4j 4 ай бұрын
आज मला जुने दिवस आठवले खुप छान वाटलं बापुला बघुन तरी खुप आनंद झाला संत्या अव्या पण दाखवायला पाहिजेत अशी ईच्छा आहे 100 भाग दाखवले तरी बघायला खुप आवडतील
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे
@KAPILENTERTAINMENT-il8jh
@KAPILENTERTAINMENT-il8jh 16 күн бұрын
डोळे भरून आले...पुन्हा शाळेचे दिवस आठवले...धन्यवाद ..संपूर्ण टीम ...❤..वास्तववादी लेखन ...दिग्दर्शन ...चित्रण ...अभिनय.....❤❤❤
@ashoksanap6117
@ashoksanap6117 24 күн бұрын
1000 episode zale पाहिजेत असे झ्याला वाटते त्यांनी लाईक करा ❤
@rajeshawate9153
@rajeshawate9153 4 ай бұрын
बापूला पाहून आनंद झाला...निल्या, बाब्या आणि गोट्या ची लै आठवण झाली...
@spcreation728
@spcreation728 4 ай бұрын
बऱ्याच दिवसातून काही तरी चांगलं बगाय ला भेटलं ❤
@prathmeshpandit4401
@prathmeshpandit4401 Ай бұрын
मराठी माणसाचा😊 अतिशय प्रेमळ हा चित्रपट
@saishraddha9248
@saishraddha9248 4 ай бұрын
आठवी अ च्या सर्व कलाकारांचे अभिनंदन एपिसोड खुप छान आहे .
@prafulpelnekar7099
@prafulpelnekar7099 4 ай бұрын
खूपच छान भाग होता भाग बघताना शाळेचे दिवस आठवले शाळेमध्ये जाताना केलेली ती मस्ती तसेच वर्गामध्ये केलेली मस्ती सगळ्यांच्या आठवणी आज आठवल्या हा भाग पाहून खूप छान वाटलं आतुरता असेल ते नवीन भागाची👍🤗
@niteshchavan6763
@niteshchavan6763 3 ай бұрын
Bapu khup divsani disle tumhi🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 tumhla baghun khup anand jala bapu
@kalyanlabade9398
@kalyanlabade9398 11 күн бұрын
खरंच शाळेच्या आठवणीचे दिवस, मज्जा, कशालाच सर येणारं नाही तशी❤
@rajendragangave8236
@rajendragangave8236 4 ай бұрын
आज खूप बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर एपिसोड बघायला भेटला खूप खूप धन्यवाद नितीन सर आणि टीम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद🙏🏻❤❤🌹🌹🌹🌹
@mangeshcreation3588
@mangeshcreation3588 4 ай бұрын
Baapu chi royal entry 1 no 😅
@v..k358
@v..k358 4 ай бұрын
प्रार्थना छान घेतलीत..! माणसाने माणसाशी माणसासासम वागावे ..! सुरवात छान झाली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊
@umeshgapat9914
@umeshgapat9914 3 ай бұрын
नितीन पवार सर. आपल्या लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे. हसणं मैत्री आयुष्यातील अनेक क्षण अनुभवलेले ते डोळ्यासमोर उभे राहिले खूपच छान ही साठी नेहमी उभे राहणाऱ्या मुलांसाठी किंवा दारुड्यांच्या घरच्यांची सांगणारी व्यथा आपण मांडली. आपल्या लेखणीचं खूपच कौतुक... 🙏🏻🙏🏻🙏🏻 यापुढेही आपण असेच एपिसोड चालू ठेवावे. संपूर्ण टीम साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आपल्या लेखणीमध्ये डोळ्यातून पाणी काढणे आणि चेहऱ्यावर कधी हास्य येतं ते समजत नाही.. आपल्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद
@savan9327
@savan9327 2 ай бұрын
आपलं लहानपण लहान मुलात बघत असल्यासारख वाटतंय
@user-rs7cp7ef4h
@user-rs7cp7ef4h 4 ай бұрын
अभ्या खूप मस्त. सलाम तुझ्या अभिनयांस. 🌹
@subhashjagtap1099
@subhashjagtap1099 3 ай бұрын
नितिन सर खुप छान 👌👌👌
@Khiladiamol
@Khiladiamol 4 ай бұрын
नितीन सर कमीत-कमी 100 एपिसोड आता थांबू नका, कृपा करून आमची कळकळीची विनंती आहे 🙏🏻 बाकी भाग मस्त झाला 👌🏻💗 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻✌🏻
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. आम्ही जास्तीत जास्त भाग घेऊन येऊ..तुमचं प्रेम असंच राहू दे 😊
@vikramsatre5113
@vikramsatre5113 4 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी शाळा 😍❤️🥰
@sangeetayash7551
@sangeetayash7551 4 ай бұрын
Khup chan vatla shaleche divas athavle agdi vevasthit jamun aale ...om panaskar khup lahan pana pasun kam karto ajun lahan ahe to pn khup active ahe omya❤😊
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून.. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀❣
@sangeetayash7551
@sangeetayash7551 4 ай бұрын
Amhi vaat pahu episodes chi😊⭐
@rajdevjamdade7295
@rajdevjamdade7295 4 ай бұрын
चांगला आहे खूपखूप शुभेच्छा
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी खूप आभार 😊
@rajkishorghamre3132
@rajkishorghamre3132 4 ай бұрын
मस्त एपिसोड झाला. सर्व कलाकारांनी छान काम केले आहे
@anantagavankar3179
@anantagavankar3179 4 ай бұрын
लय भारी जोक आहे नितीन सर हसून हसून पोट दुखायला लागले
@sandipsathe583
@sandipsathe583 4 ай бұрын
जिथं बापू तिथं वेब सिरीयल धमाका होतोच मास्तर
@amolrathod380
@amolrathod380 4 ай бұрын
एपिसोड हा खूपच छान बनवला आहे आशा आहे की पुढील एपिसोड हा 30 ते 40 मिनिटांचा असेल
@ajayWaghe-iv6in
@ajayWaghe-iv6in Ай бұрын
दुसरे एपिसोड कधी येतील ❤❤
@OmLatpatePatil
@OmLatpatePatil 22 күн бұрын
काही म्हणा पण आपल्याला बारक्या चा character आवडला 😅🔥
@user-kg3fu7lf1e
@user-kg3fu7lf1e 2 ай бұрын
नितीन पवार सर विकास पवार किरण पवार नवनाथ अभिजित मधू आणि आमच्या गावातील मुली आम्ही एकत्र शिकलो पण आम्हाला माहित नाही कि जुन्या आठवणी तु आशा जपशील खूप छान नितीन सर आमच्या हार्दिक शुभेच्छा असेच नवीन दाखवण्याचा प्रयत्न करा 🎉🎉🎉
@Rushikesh-nq4nk
@Rushikesh-nq4nk 4 ай бұрын
ओमा चा आवाज बंदला आहे
@deepakkawale2230
@deepakkawale2230 4 ай бұрын
नितीन संपूर्ण भाग छान आहे. पण एक वाक्य चुकीचं आहे. शिक्षण हे वाघिणीच दूध आहे हो कोणी तो पेइल तो डरकाळी फोडणारच हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते मुळात. त्यांचं नाव घ्यायला तुला जमत नसेल किंवा आवडत नसेल तर त्यांची वाक्ये टाकू नकोस.बाकी नेहमी प्रमाणे तुझ्या वेब सिरीजला आम्ही प्रतिसाद आणि प्रेम देत राहूत.
@hambirrav3506
@hambirrav3506 4 ай бұрын
Ekch dharam ahe... Jay shree Ram 🧡🧡🚩
@harshadchandanshive4059
@harshadchandanshive4059 4 ай бұрын
Kharay... 💯
@dipakkumbhar6706
@dipakkumbhar6706 4 ай бұрын
चूकिच आहे हे 😅
@AAPMH39Nandurbar
@AAPMH39Nandurbar 4 ай бұрын
बरोबर दादा
@AAPMH39Nandurbar
@AAPMH39Nandurbar 4 ай бұрын
भारत हा विविध जाती चा देश आहेत असणार .जय हिंद जय महाराष्ट्र,जय शिव राय
@dipalipatil4377
@dipalipatil4377 4 ай бұрын
Kharch khup khup khup khup khup bhari ❤
@dineshbadekar4120
@dineshbadekar4120 4 ай бұрын
शाळेतले दिवस आठवले असेच आम्ही खूप खोड्या करायचो अभ्यास कधी केलाच नाही मस्ती जास्त ऍपोसोड पाहून अस वाटतय पुन्हा शाळेत जावं खूप छान वाटलं
@shantarammore5344
@shantarammore5344 4 ай бұрын
बापू तूम्ही दिसले खूप छान वाटले
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. 😊
@MS-vd9lu
@MS-vd9lu 4 ай бұрын
एकदम झकास ओम्या
@jitendrapatil183
@jitendrapatil183 4 ай бұрын
Shaleche divas athavle❤👌🏻
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣
@user-ib1vo8zo6d
@user-ib1vo8zo6d 5 күн бұрын
लय भारी नाद खुळा एकदम लहान पन आठवलं
@vinodjadhav741
@vinodjadhav741 3 ай бұрын
खूप छान, खूप गरीबी तून दिवस काढून शिकून 20 वर्षापासून मुंबई पोलीस आहे.. पण ही सिरीज बघून एकदम लहान असताना च्या आठवणी जाग्या झाल्या...🎉🎉
@santoshshinde7955
@santoshshinde7955 4 ай бұрын
खुप छान शाळेतील दिवस आठवलं 👌👌❤️
@gavarandhamal2272
@gavarandhamal2272 4 ай бұрын
विषय हार्ड गावाकडच्या गोष्टी ची आठवन करुन देनारा एपिसोड्स
@ItsMajja
@ItsMajja 4 ай бұрын
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣
@aaryagidde6070
@aaryagidde6070 24 күн бұрын
😢as it is amchya school chi feel...❤
@dayanandshingare1017
@dayanandshingare1017 3 ай бұрын
मस्त आहे जुनी आठवण करून दिली
@swapnilparab1992
@swapnilparab1992 Ай бұрын
5:15 are aai ghalya maskari keli 😂😂😂😂😂
@pradipjadhav1338
@pradipjadhav1338 4 ай бұрын
❤शाळेतील ते अविस्मरणीय क्षण आठवण झाली❤
@rajendrahole1889
@rajendrahole1889 4 ай бұрын
खूप छान सर ....... आतुरता पुढील भागाची .....
@AnitaHandore-eq3ov
@AnitaHandore-eq3ov 3 ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@narsingshrirame1030
@narsingshrirame1030 28 күн бұрын
खरंच भावांनो शाळेतील दिवस आठवले आम्ही पण सातवी पास झाल्यावर नवीन शाळेत गेलो होतो आणि ती शाळा आमच्या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर होती आम्ही 2 किलोमीटर चालत आणि पुढचा प्रवास लाल परीने आम्ही पण गावातले सर्व मित्र एकत्र शाळेत जायचो 😊 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😊
@nathproduction8870
@nathproduction8870 4 ай бұрын
सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
@chetanmali5852
@chetanmali5852 Ай бұрын
मराठी शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या ❤
@vikramkonde
@vikramkonde 4 ай бұрын
Tukaram chya Acting la tod nahi pan 😅😊😍👌🔥
@shubhamgaikwad5692
@shubhamgaikwad5692 3 ай бұрын
Khup chaan lahan pani che divas aathvle
@KiranThonge-xq2qw
@KiranThonge-xq2qw 20 күн бұрын
❤❤शिक्षण हे वाघीनेचे दुध आहे जो प्राशन करिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ❤❤
@vscriation9280
@vscriation9280 4 ай бұрын
कडक एक नंबर जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤❤❤
@rajeshmandade5204
@rajeshmandade5204 4 ай бұрын
सुरुवात मस्त झाली पहिलाच एपिसोड खूप छान आहे येणारे एपिसोड पण चांगले असतील अपेक्षा करतो अशीच एपिसोड चांगले करत राहा खूप पुढे जा सर्व टीम मेंबर यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा
@sanikashinde2857
@sanikashinde2857 3 ай бұрын
Missing those days 😢 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@vilassalunkhe4342
@vilassalunkhe4342 4 ай бұрын
खूप छान 🎉🎉शाळेतील आठवणी जाग्या झाल्या
@Agricoss890
@Agricoss890 4 ай бұрын
शाळा आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण❤❤
@NarayanShilvant
@NarayanShilvant 4 ай бұрын
Nad khula episode ❤❤❤🎉🎉🎉🎉
@mahadevwaghole9688
@mahadevwaghole9688 4 ай бұрын
अप्रतिम वेबसिरीज❤
@MS-vd9lu
@MS-vd9lu 4 ай бұрын
एकदम झकास बाप्पु
@abhijeetpatil7202
@abhijeetpatil7202 4 ай бұрын
मस्त ऐपिसोड होता खूप जुन्या आठवणी ना उजाळा करून दिला ...
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,6 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Circle?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
БУДЕТ ЗНАТЬ КАК ОБИЖАТЬ БАБУШКУ
0:18
МАКАРОН
Рет қаралды 1,7 МЛН
САМЫЙ ЖАРКИЙ ШТАТ (@therealoscarmendez - TT)
0:23
В ТРЕНДЕ
Рет қаралды 22 МЛН
Эта ведьма поедает детишек #фильм #кино
0:53
МеткийДик
Рет қаралды 4 МЛН
DO YOU HAVE PARENTS LIKE THIS?
0:19
dednahype
Рет қаралды 3,8 МЛН