No video

मकर जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - प्रभावी बोलण्याने कामे होतील सहज व यशस्वी .

  Рет қаралды 11,922

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• मकर राशी गुरु ग्रह बदल... - मकर राशि गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 28
@kartikchavan9514
@kartikchavan9514 Ай бұрын
खूप खूप छान माहिती सांगितली सर 🎉
@DasaramJamkhande-ez9om
@DasaramJamkhande-ez9om Ай бұрын
राम राम जी छान असी माहीती दिली मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Ай бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद 🎉
@madhavishetty2682
@madhavishetty2682 Ай бұрын
Namaste Sir. Khup sunder mahiti. Thank u 🙏🙏
@shloksmusic1747
@shloksmusic1747 Ай бұрын
Guru 6 gharat asalyavar lagn karav ka please mahiti dya
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हो अगदी चालेल
@veenachachad2591
@veenachachad2591 Ай бұрын
Achuk mahiti baddal thank U Guruji 🙏🙏
@nitinmahangade9834
@nitinmahangade9834 Ай бұрын
🙏
@jagrutisawlekar8166
@jagrutisawlekar8166 Ай бұрын
Sir makar rashi lagn chya kadhi jultil sanga
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
विवाहाचे योग मकर राशीला सुरू झालेल्या आहेत आपल्या मूळ कुंडलीत विवाह योग तपासून घ्या तसेच व्हिडिओच्या खाली विवाहासाठीचे माहितीचे व्हिडिओ आलेले आहेत अवश्य पहा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@pradnyatumbare8111
@pradnyatumbare8111 Ай бұрын
Sir rashi ek aahe nakshatra ek aahe charan ek aahe mg jr lgn kel tr trass honar ka
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हो ,
@pradnyatumbare8111
@pradnyatumbare8111 Ай бұрын
Kahi upay nahi ka yavr
@madhavishetty2682
@madhavishetty2682 Ай бұрын
Higher study chya admission madhe kahihi problem yeu naye ya sathi kahi upay sanga na plss 🙏🙏
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
गुरु ग्रह मंत्र ओम गुरुवे नमः रोज तीन माळ पठण करावा व गुरुचरित्र 14 वा अध्याय कार्य सफल होईपर्यंत पठणात ठेवावे . परंतु आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते मात्र अतिशय महत्त्वाचे . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@madhavishetty2682
@madhavishetty2682 Ай бұрын
@@JyotishKatta thank u Sir 🙏🙏
@jayshreeaherrao2469
@jayshreeaherrao2469 Ай бұрын
प्लिज स्पीकर ना थोडा अजून जवळ हवा आवाज खूप हळू येतो
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अवश्य
@arohijangale4280
@arohijangale4280 Ай бұрын
Sir mazya Navryachi २९/१०/१९८७ hi Birth date aahe time Aandaje sandhyakali ४te ५ aashi aahe an mazi १९/१२/१९९४ Time sakali ४Ashi aahe aamhi doghhi khup mehnat kartoy pan यश yet nahi paisa tikat nahi कृपया aamaha upay sanga
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
दोघांनीही रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 11 पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ सुरू ठेवावा कायमस्वरूपी . यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
@arohijangale4280
@arohijangale4280 Ай бұрын
@@JyotishKatta thanks 🙏
@bhartipatil7823
@bhartipatil7823 Ай бұрын
सर माझ्या मुलाची जन्म तारीख ३१/१२/९७ आहे नोकरी अजून लागलेली नाही खूप ठिकाणी ऍपलाय केले पण कुठून ही respons येत नाही व शारीरिक त्रास चालू आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र अकरा वेळा व विष्णु सहस्त्रनामावली पाठ एक वेळा येणाऱ्या बुधवारपासून सुरू करा परिणाम प्राप्त होईपर्यंत . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@bhartipatil7823
@bhartipatil7823 Ай бұрын
@@JyotishKatta 🙏🙏
@ganeshgarde5680
@ganeshgarde5680 Ай бұрын
मकर राशीच्या व्यक्तीने कोणती भक्ती करावी म्हणजे वाईट परिणाम होणार नाहीत?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
रोज हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र पठण करावे .
@suvarnachavan3432
@suvarnachavan3432 Ай бұрын
Government job milel ka makar rashi
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हे आपल्या मूळ कुंडलीतून तपासून पहावे . यासाठी रोज नवग्रह स्तोत्राची 11 पाठ सुरू करावेत .
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 33 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 33 МЛН