No video

मकर राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)

  Рет қаралды 9,922

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 39
@shubhangisurve6301
@shubhangisurve6301 14 күн бұрын
छान माहीत दिली सर धन्यवाद 🎉❤
@mukundjoshi6757
@mukundjoshi6757 Ай бұрын
खूप सविस्तर माहिती सांगितली. तुम्ही खूप छान बोलता, समजून सांगता आणि मार्गदर्शन करता. खूप खूप धन्यवाद.
@arunboadke83
@arunboadke83 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुमचे, खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏
@madhavishetty2682
@madhavishetty2682 Ай бұрын
Namaste Sir. Shani Vakri chi mahiti khup chhan prakare samjavun sangitali. Thank u 🙏🙏
@reshmajadhav9946
@reshmajadhav9946 Ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी🙏🌻
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Ай бұрын
छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@basnaiksunita548
@basnaiksunita548 Ай бұрын
Khup sundar
@poojatak777
@poojatak777 Ай бұрын
Mast❤
@mahipharmacywala04
@mahipharmacywala04 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी माहिती दिल्या बद्दल. मी खूप घाबरलो होतो शनी वक्री झाल्या मूळ अगोदर च खूप त्रास सहन केलाय आता कुठं तरी चांगलं घडत आहे आयुष्यात त्यामुळं मी टेन्शन अल होत पण तुम्ही ते दूर केलं धन्यवाद
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सांगितलेले उपाय आणि मंत्र पाठ अवश्य सुरू ठेवा. साडेसाती घाबरण्यासाठी नाही तर जीवनातील सत्य समोर आणण्यासाठी असते हे कधीही विसरू नका . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@user-fn8bd1ky2y
@user-fn8bd1ky2y Ай бұрын
Supar
@rajalakshmiraut1606
@rajalakshmiraut1606 Ай бұрын
Wah aaj samajala ki Grahanch Vakri hona mhanje kai ahe te..😊🙏🏼
@sanjivsawant8257
@sanjivsawant8257 Ай бұрын
आपण चांगली माहिती दिली,सध्याच्या परिस्थिती मध्ये मकर राशी साठी रत्न किंवा खडे वापरल्याने फायदा होईल. चांदी किंवा सोन्याच्या अंगठी मध्ये घातल्याने पीडा दुर होण्यासाठी मदत होऊ शकते ?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
मंत्र पाठाचा फायदा सर्वात सुंदर व लवकर होणार असतो रत्न धारण करण्यासाठी कुंडलीचा अभ्यास करून नंतर धारण करावे .
@uadayanrajeofficial4197
@uadayanrajeofficial4197 Ай бұрын
पंधरा वर्ष झालीत लग्नाला पण त्रास काहीच कमी होत नाही माझा त्रास कधी कमी होईल काय माहीत माझे नाव ज वरून चालु होत माझी मकर रास आहे
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 Ай бұрын
Same samasya.
@LMHKUJ
@LMHKUJ Ай бұрын
Same problem 16 year complete for marriage 😢
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 Ай бұрын
@@LMHKUJ 😪
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 Ай бұрын
@@uadayanrajeofficial4197 😪
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे नक्की कारण समजायला मदत होईल . तोपर्यंत रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ सुरू ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@jyotiadwdkr124
@jyotiadwdkr124 Ай бұрын
Me Indore mp. La Raha tha mala kundali dakvayachi a ha charge kithi lagal
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .
@poojadane9247
@poojadane9247 Ай бұрын
Guruji...mazi makar raas ahe..nd mla khup trass hote career mdhe gov job sathi khup praytn krte pn mla yash bhetat nhi... mla mangal nd kalsarp dosh sngitla ahe..tr te shanti krawich lgte ka...pls mla snga
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सरकारी नोकरीचा योग आपल्या मूळ कुंडलीत आहे का हे आधी तपासून घ्या . रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सोळा वेळा परिणाम प्राप्त होईपर्यंत पठण करा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@poojadane9247
@poojadane9247 Ай бұрын
@@JyotishKatta thank you guruji for you reply
@janhviraut4317
@janhviraut4317 Ай бұрын
गुरुजी आईला प्रचंड त्रास म्हणजे काळजी करण्यासारखे आहे का
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
आरोग्याची काळजी घ्या .
@gokulbharade5773
@gokulbharade5773 25 күн бұрын
मुळ कुडलीत शनीदेव भाग्यस्थानात मीन राशीत आहे तो चांगला किवा वाईट कशे समजावे.
@JyotishKatta
@JyotishKatta 24 күн бұрын
कुंडलीचा अभ्यास करून ...
@anjummulla2703
@anjummulla2703 Ай бұрын
नमस्कार गुरुजी....माझे लग्न ५ महिन्यापूर्वी झाले आहे. माझे प्रेमविवाह असल्यामुळे आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केले.पण १ महिन्यापूर्वी अस लक्षात आले की माझ्या पतीना मंगल आहे...याच्यामुळे मला कोणता धोका आहे का..मी ऐकले होते की मांगलिक व्यक्तीशी लग्न केल्यास मृत्यू होतो....कृपया मला मार्गदर्शन करा....
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
असे वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हाट्सअप करून माहिती घ्या व नंतर संपर्क साधा . गुरुदेव दत्त .
@manishawarushe6185
@manishawarushe6185 Ай бұрын
Nonveg khana talavi ki kahani
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
त्याचा या वक्रीशनीशी काहीही संबंध नाही
@sandeshbandekar3302
@sandeshbandekar3302 Ай бұрын
जे चांगले तुम्ही सांगता ते कधीहि घडत नाही पण उलट जे नकारात्मक आहे अवश्य घडते😢
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सुंदर संदेश ! हेच तर पहिल्या सुरुवातीला सांगितलं जातं आणि आवर्जून सांगितलं जातं तुमची मूळ कुंडली तपासून घ्या कृपया हे विसरू नका ही नम्र विनंती धन्यवाद तुम्ही दिलेला सुंदर रिप्लाय आणि खरा ठरलेला रिप्लाय ... यशस्वी भव... गुरुदेव दत्त
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 34 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 34 МЛН