Рет қаралды 66,228
शरद व्याख्यानमाला २०१७-हीरक महोत्सव - पुष्प दुसरे, दिनांक ३ ऑकटोबर २०१७.-"नाम करी काम"
"नाम फाउंडेशन" मार्फत आत्म्हत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आत्मसन्मानास धक्का न लागू देता मदत केली जाते. तसेच छोट्या कल्पनांमधून खेड्यातील विकास करण्याचे बाबतीत तरुणांना केलेले मार्गदर्शन.
For more information and photos visit..
sites.google.com/site/sharadv...
Download Audio
sites.google.com/site/sharadv...