Рет қаралды 18,938
'स्टार प्रवाह'वरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेचं उत्तम कथानक, कलाकार, डायलॉग्स या व अश्या अनेक गोष्टींमुळे या मालिकेने स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी जोडी 'मल्हार-वैदेही' अर्थात अभिनेता 'अभिजीत खांडकेकर' व अभिनेत्री 'उर्मिला कानेटकर-कोठारे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#starpravah #abhijeetkhandkekar #urmilakothare
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com