Рет қаралды 136,552
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो प्रत्येक व्हीडीओ मधुन काही ना काही देण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. अशीच एक महत्वपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे आपण घेणार आहोत. या आधी आपण मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेंडी या जाळ्याची माहिती घेतली होती. आज या व्हीडीओमध्ये आपण अमेरीकन कास्ट नेट म्हणजेच अमेरीकन पद्धतीने बनवली गेलेल्या मासे पकडण्याच्या जाळीची माहिती घेणार आहोत. नक्कीच हि माहिती तुम्हाला आवडेल.
#malvanilife
खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
wa.me/message/526AQ6LQGUAGI1
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....