कर्ली खाडीत बुडून काढले "साड" ( मोठी कालव ) | Big Size Oyster | कालव रवा फ्राय

  Рет қаралды 84,343

Malvani Life

Malvani Life

3 ай бұрын

बरेच दिवस झाले आपले मासे पकडण्याचे व्हीडीओ येत नव्हते आणि म्हणुनच कमेंटद्वारे अनेकांच्या प्रतिक्रीया येत होत्या कि लवकरात लवकर मासेमारीचे व्हीडीओ येउदेत आणि म्हणुनच आम्ही एक वेगळा व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत आहोत.
कर्लीच्या खाडीत कालवं मिळतात. ती कशी काढली जातात हे सर्वांनाच माहिती असेल. पण मोठ्या कालवांना "साड" म्हणतात आणि हे साड खोलपाण्यात बुडी मारुन कसे काढले जातात हे माहित नसेल. तर हि मोठी कालवं म्हणजेच साड छीन्नी हातोडीच्या साह्याने पाण्यातुन वर काढुन त्यातुंन मांस कस काढलं जाते हे आज या व्हीडीओत आपण पाहणार आहोत. हि माहिती जास्तीत जास्त लेकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #konkan #kokan #sindhudurg #malvan #devbagh #tarkarli #vengurla #bhogwe #bhogwebeach #beach #tarkarlibeach #creek #malvanifood #malvanirecipe #oyester #oysters #oysterrecipe #traditionalfood #traditional #fishing
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 76
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 3 ай бұрын
लकी कांबळी...तुझे प्रत्येक vlog माहितीपूर्ण असतात...या बद्दल वादच नाही...तुझ्या बरोबर ऋषी दादा केलेली अतिशय खडतर मेहनत, प्रत्येक वेळी डुबकी मारून तेही without ऑक्सिजन नळकांडे न घेता प्रयत्न करणे..म्हणजे संयम व अनुभव, व चिकाटी...GREAT JOB..तसेच तुझ्या आईच्या हाताने रेसीपी क्रिया बघून तोंडाला पाणी सुटलं होते...मी citylight fish market मध्ये मिळते का बघितलं पाहिजे. जबरदस्त....झक्कास परत एकदा देव बरे करो..जय भद्रकाली माता
@Harsh-patil-g3x
@Harsh-patil-g3x 3 ай бұрын
दिल दोस्ती लकी दा.. तुझे व्हिडिओ पाहताना जो आनंद तो कोणतेच व्हिडिओ पाहताना होत नाही.. तुझे वेब सिरीज मधल काम ही हृदयाला स्पर्श करून गेलं.. ऋषी दा.. साठी सुद्धा थॅन्क्स किती कष्ट घेतले त्यांनी सुद्धा..big 👍🙏 देव बरे करो
@anjalipophale8458
@anjalipophale8458 3 ай бұрын
मी पण पहिल्यांदा पाहिले किती कष्ट आहेत nice video 👍👍👍
@rajeshpawaskar9241
@rajeshpawaskar9241 3 ай бұрын
ऋषिदादांना सलाम 🙏🙏🙏आणि तुला खुप धन्यवाद माझे आई बाबां म्हणाले तुझ्यामुळे त्यांना हे बघायला मिळाल .ते कारवारचे असून कधी हे बघीतल नव्हत. अनेक🙌
@prathmeshwalavalkar7199
@prathmeshwalavalkar7199 3 ай бұрын
ऋषी दादा…. Allrounder person … रॅाड फिशिंग मधील माझे गुरू ..रोहित आणि ऋषीदादा…मायेचा निर्मळ झरा असलेला हि माणसं आहेत… मालवणी culture काय असत पाहायला त्यांना एकदा तरी अवश्य भेट द्या….vlog खुप छान lucky दादा… रोहित पण Deep Water मधुन मोठे शिंपले( तिसरे) काढतो… ते पण बघण्यासारखं आहे…. एकदा त्याचा पण एक vlog बनव…धन्यवाद डॅा. प्रथमेश वालावलकर(प्रथम क्लिनीक वराड)
@ashokadkar2692
@ashokadkar2692 3 ай бұрын
कालव खाण सोपं मेहनत किती आहे एवढं समजलं तरिपुरे लकी दादा खूप छान तुज्या व्हीडिओ ला सलाम देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@umeshpingulkar1640
@umeshpingulkar1640 3 ай бұрын
ऋषी दादा मस्त👌👍 लकी‌ तुझे व्हिडिओस तर 1NO. नाद खुळा.🙏🏻👌👌👌👌👍
@PramodPatil138
@PramodPatil138 3 ай бұрын
जबरदस्त ❤सूपर भाई
@MadMax_83
@MadMax_83 3 ай бұрын
मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ होता हा👌👍
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 3 ай бұрын
लय भारी वीडीओ. 👍👍👌👌
@kiranbhujbal23
@kiranbhujbal23 3 ай бұрын
Jabardast video👍🏽👍🏽👍🏽
@ashokthukrul1757
@ashokthukrul1757 3 ай бұрын
खूप छान vlog आहे 👌❤❤
@jayramghogale1922
@jayramghogale1922 3 ай бұрын
Khup Chan video 👍👍
@jyotichavan38
@jyotichavan38 3 ай бұрын
Khup chhan recipe.
@gaurinerurkar3013
@gaurinerurkar3013 3 ай бұрын
कालव काढायची मेहनत खूप आहे 👍 व्हिडिओ छान वाटला , काकींची रेसिपी पण भारीच होती ..
@sadanandkothavale8509
@sadanandkothavale8509 3 ай бұрын
Chan video and chan recipe
@varshamulekar6579
@varshamulekar6579 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👍👌
@rashijoy4613
@rashijoy4613 3 ай бұрын
Khup masta video nd kaka ni pn masta sangitla....
@Prince-xc2ly
@Prince-xc2ly 3 ай бұрын
Great Video
@atmaramnewalkar3289
@atmaramnewalkar3289 3 ай бұрын
ऋषि सामंत🫡👍, एकाच गावातले, वाडीतले आम्ही. बूडीचे सड़ 🦪खूप छान वाटले😊 thanks lucky👍
@2227sagar
@2227sagar 2 ай бұрын
Chan hota video
@Justchillshivam
@Justchillshivam 2 ай бұрын
Khup chan bhau
@sumitrakambli8873
@sumitrakambli8873 3 ай бұрын
Khup chan
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 3 ай бұрын
किती कष्ट लागतात कालव काढाल्या एक नंबर विडियो
@shankarsutar5802
@shankarsutar5802 3 ай бұрын
नमस्कार दादा खूप छान विडिओ मांजरा पण खूपच सुंदर
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 ай бұрын
Very very nice video.....
@sanjaymungekar4550
@sanjaymungekar4550 3 ай бұрын
बुडकीची कालवा....चवंच न्यारी रे...💕
@sameermithbavkar8231
@sameermithbavkar8231 3 ай бұрын
Awesome ❤
@manoharbhovad
@manoharbhovad 3 ай бұрын
व्वा खूपच छान व्हिडीओ 👍🏻
@rajeshlparab
@rajeshlparab 3 ай бұрын
Amazing vlog. Keep your content going!
@jyotigurav1830
@jyotigurav1830 3 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 3 ай бұрын
किती छान व्हिडिओ ❤
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 3 ай бұрын
Excellent work rushi
@laxmithakur998
@laxmithakur998 3 ай бұрын
जबरदस्त ऋषा
@rupeshtendolkar4448
@rupeshtendolkar4448 3 ай бұрын
nice vidiomastach
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 3 ай бұрын
छान
@sureshgodkar5105
@sureshgodkar5105 3 ай бұрын
Bhari. Mare❤
@ashaymat
@ashaymat 3 ай бұрын
Rushi da ,knowledgeable and humble person, thanks for sharing experience 🙏
@ajayghare6472
@ajayghare6472 3 ай бұрын
मस्त भावा ❤❤
@user-vz8ps6ck3s
@user-vz8ps6ck3s 3 ай бұрын
लकी तुझे व्हिडिओ खूपच छान असतात. पाहून गावीच असल्यासारखे वाटते. तुझी आई गुलाब कशी आहे? सौ.शामा, लव़अंकुशची बहिण,
@ajurane.1993
@ajurane.1993 3 ай бұрын
मस्त❤
@sandhyashah9374
@sandhyashah9374 3 ай бұрын
Waah khup chan as usual Tuze video khup chan asatat !! Keep posting videos aaj Kal jara kami yetat watte !! All the best !!
@SakshiRawale
@SakshiRawale 3 ай бұрын
करलेक भारी कालवा गावतात आम्ही जेवणाची मोठी ऑर्डर गवली की करलेसुंच कालवा आणतो.. टेस्ट लय भारी
@digvijaydesai6704
@digvijaydesai6704 3 ай бұрын
खुप छान दादा❤❤
@satishsalvi74
@satishsalvi74 3 ай бұрын
Big tumsup yaar .good hatts off👍
@amitkolgaonkar
@amitkolgaonkar 3 ай бұрын
kamal video mitra.....2 million hits milnar atleast
@rupeshgarate3778
@rupeshgarate3778 3 ай бұрын
Rushi kakana khup anubhav ahe.tyani mahit pn mst dili mla pn avdel as enjoy karayla❤mst watle video bghun .Chan video ahe.
@pandityerudkar7467
@pandityerudkar7467 3 ай бұрын
Super cute
@mithilesh__rane
@mithilesh__rane 3 ай бұрын
This comment is just appreciation for efforts of Mr. Rishi (name may be wrong) the guy who fished the oysters. His dedication to his work and his efforts to preserve our culture are visible. He explained the entire thing very ernestly.
@deepak-korgaonkar2535
@deepak-korgaonkar2535 3 ай бұрын
Expert dista hyo bhau
@vinayakparab9782
@vinayakparab9782 3 ай бұрын
एक नंबर विडीओ दादा खूप मेहनत केली त्या दादांनी एकदम युनिक विडीओ ❤👌👌🌹🌹
@vinayakparab9782
@vinayakparab9782 3 ай бұрын
रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले एक नंबर रेसिपी दादा 👌👌🌹🌹
@swapnildeshmukh7980
@swapnildeshmukh7980 3 ай бұрын
Hats off to Hrushi da..!!! real efforts...ya kay soppa nay....!!!🙏......Thank you Lucky da for this video...!!
@bhushangarud4973
@bhushangarud4973 3 ай бұрын
1st me ♥️ 👍
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 18 күн бұрын
Konala ha video awadla nasel to narkat jaiel. Great mitra, sala tondala pani sutle video baghun Ani kalwa maji favarite ahe
@ishvaripadwal9013
@ishvaripadwal9013 3 ай бұрын
🙏👌
@MAITREE-by5wt
@MAITREE-by5wt 3 ай бұрын
Thrilling experience but Lucky why oxygen used is illegal?
@user-in8ti4eh2t
@user-in8ti4eh2t 3 ай бұрын
Dada video roj takat ja. I am waiting
@snehalmithbavkar591
@snehalmithbavkar591 3 ай бұрын
बेटा तुझे व्हिडीओ म्हणजे माहिती पूर्ण असतातच पण हा व्हिडीओ बघताना ऋषींदादा च विशेष कौतुक करावस वाटत डीप पाण्यात जाऊन साड काढण म्हणजे साधी गोष्ट नाही आई मस्त फ्राय करता आणि आवशी च्या हातच्या मसाल्याची चवच मस्त तोंडाक पाणी सुटला भोगवे बघुक मिळाला धन्यवाद 🙏🏻
@mayurwagh_vlogs
@mayurwagh_vlogs 17 күн бұрын
Dada amhi pn amchya ikde kaadtoh shvas thambvin khol paanyath budki marun saad mhanjech kave kadnyacha mhnaje khavchi goshtha nhiy 😊
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 ай бұрын
Oxygen inligaly ka?
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 3 ай бұрын
आम्ही बुड कालवा म्हणताव 👍👍👍
@briskbuddy
@briskbuddy 3 ай бұрын
I like the the overall video, this could be more better if narration added post editing about the details and process in your own voice. There was too much air sound.
@rahu1986
@rahu1986 3 ай бұрын
मेहनत 🫡
@devendranewalkar3m648
@devendranewalkar3m648 3 ай бұрын
Vrusha ha mazya vadit rahato Terawalewadi.
@ragnandinipatil1302
@ragnandinipatil1302 3 ай бұрын
यू ट्यूब चे आर्धे पेमेंट ऋषी दादांना पण दया. नाहीतर शाप पाप लागेल. खरी रिक्स् त्यांनी घेतली आहे. दादांचे घर केवढे छान समुद्र किनारी आहे . म्हणजे एक पाय घरात आणि एक पाय समुद्रात एवढे जवळ भरतीला अंगणात पाणी येते का? त्यांनी एवढे कालव काढली तर त्यांना त्याचे पैसै तरी द्यायचे .
@user-so7ht7bu2s
@user-so7ht7bu2s 3 ай бұрын
हिथे पण नसिब
@user-mn3ys3ul3w
@user-mn3ys3ul3w 3 ай бұрын
मोबार पाचेरी का
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 3 ай бұрын
😔 बापरे किती कष्ट
@mukeshjadhav3299
@mukeshjadhav3299 3 ай бұрын
ऑक्सिजन का नाही वापरू शकत जरा कारण समजेल का..? लकी दा
@sachinsawant2825
@sachinsawant2825 3 ай бұрын
Mi khup mahina natar video bagat ahi mala hay block khup avdtat
@nileshbhagat9019
@nileshbhagat9019 3 ай бұрын
विडिओ खूप छान होता पण शेवट जरा चुकीचा होता,केळीच्या पानावर कोणताही मांसाहारी पदार्थ(नॉन व्हेज )ठेऊ नये. हिंदू धर्मात केळीच्या पानाला खूप मोठे धार्मिक महत्व आहे.
@nachiket2811
@nachiket2811 3 ай бұрын
आमचा हिंदु धर्मात केळीच पान सर्वात शुद्ध, म्हणून आम्ही त्यावरच जेवतो ... आमच्याकडे माणूस मेला की तीरडीवर केळीच पान ठेवतात आणि मग बॉडी... तुमचा धर्म उद्या मालवणी माणसाला सांगेल माश्याचा कालवणात नारळ वापरू नका श्रीफळ आहे, सारा सोबत भात जेऊ नका अक्षता अहेत ... जग खुप सुंदर आहे जसं निसर्गाने बनवलंय, जमलं तर तसेच बघुया.... देव बरे करो👍
@sachinworld9965
@sachinworld9965 2 ай бұрын
Akha kalva na fodta aagit bhajun khaycha bhari test 😋
@nikhilbhutwala1838
@nikhilbhutwala1838 3 ай бұрын
❤❤❤
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 48 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 118 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН