No video

मनाची व मेंदूची डॉक्टर - हाकिनी मुद्रा!

  Рет қаралды 47,105

ULTIMATE आरोग्य

ULTIMATE आरोग्य

4 ай бұрын

मनाच्या सगळ्या उणीवा दूर करणारी, शारीरिक/ बौद्धिक -- तसेच अध्यात्मिक लाभ देणारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याही नकळत, आपलं शरीर अनेकदा जी मुद्रा लावतं ती मुद्रा म्हणजे हाकिनी मुद्रा! तिचीच ही माहिती
#mudra #मुद्रा #digestion# peace#stressfree #chakra#brain #speech #intuitionhealing
Disclaimer --This channel is devoted to alternative treatment therapies and home remedies. My aim is to help you achieve holistic health. These videos will give you tips and tricks to get rid of many health problems if followed closely; But at the same time, remember that these are not substitutes for treatment suggested by your beauty/diet and health caregiver. These videos are only for information purposes. Viewers are advised to use this information at their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm/ illness or any health /skin care problems probably caused by the use of this content

Пікірлер: 145
@padmapattihal1287
@padmapattihal1287 3 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ,ताई ! जरूर शेअर करीन आणि स्वतः ही या मुद्रेचा अवलंब करीन, जेणेंकरून एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने माझं हि मानसिक , शारीरिक, तसेंच भावनिक स्वास्थ्य देखील टिकून राहील. खूप खूप धन्यवाद.🙏🌹
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 3 ай бұрын
Ultimate आरोग्य.... ताई तुम्ही आपुलकीने सांगत आहात त्यामुळे मी रोज रुद्रमुद्रा आणि हाकिनी मुद्रा अवश्य करणार. रुद्रमुद्रामला खुर्चीवर बसूनच करावी लागेल कारण मला सुखासनात बसता येत नाही. पण खुर्चीवर ताठ बसून प्रयत्न करेन. जास्त नाही तरी अल्पसा लाभ हळूहळू होईल. उत्तम मुद्राभ्यास शिकवल्याबद्दल ... ऊर्जात्मक धन्यवाद..!!! ❤👌❤👌❤😊❤😊❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jayashreedesaii
@jayashreedesaii 3 ай бұрын
नक्की करा. खूप शुभेच्छा
@jayashreedesaii
@jayashreedesaii 3 ай бұрын
नक्की करा. खूप शुभेच्छा
@80marks
@80marks Ай бұрын
@@jayashreedesaii tahnks madam
@shreesadgurudnyaneshwarsanstha
@shreesadgurudnyaneshwarsanstha 3 ай бұрын
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
@deepachandratre9936
@deepachandratre9936 3 ай бұрын
मुद्रा शास्त्र फारच उपयुक्त आहे. सर्व mudranvisahyi माहिती eikkayakayala आवडेल. Dhanyawad
@kamlavarma6297
@kamlavarma6297 3 ай бұрын
हाकिणी मुद्रेची माहिती आजच समजली धन्यवाद
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 2 ай бұрын
छान VDO आहे. मी सर्व मुद्रा बघते.
@pratibhakulkarni9191
@pratibhakulkarni9191 2 ай бұрын
फार सुंदर माहिती 👌🙏
@marykalokhe9310
@marykalokhe9310 Ай бұрын
Easy useful 👍
@plaxmangovindpanhale
@plaxmangovindpanhale 4 ай бұрын
मनापासून नमस्कार विस्मरणावर चांगला उपाय होइल धन्यवाद
@sitarambakale791
@sitarambakale791 3 ай бұрын
ताई तुम्ही खूप खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@sheetalvaidya984
@sheetalvaidya984 3 ай бұрын
खूप खूप छान माहिती सांगितली छान वाटले
@surendradeshmukh1838
@surendradeshmukh1838 3 ай бұрын
Very good information. Thanks for sharing
@smitasarmukaddam2534
@smitasarmukaddam2534 3 ай бұрын
खूप छान आणि नविन, उपयुक्त माहिती दिलीत ताई आणि खूप छान शब्दांत दिलीत. मन:पूर्वक धन्यवाद!❤
@sanjaykate9194
@sanjaykate9194 4 ай бұрын
खूपच छान माहिती
@shyamalakotian6307
@shyamalakotian6307 2 ай бұрын
Nice explanation madam thanks
@meghanashah1263
@meghanashah1263 3 ай бұрын
खुपचं छान आणि विस्तृत माहिती ताई...मुद्रा माहिती होती पण त्याबद्दल पहिल्यांदाच एवढी सखोल माहिती मिळाली.
@vilasjadhav9630
@vilasjadhav9630 4 ай бұрын
Very useful information 🙏
@vaikharichaubal9541
@vaikharichaubal9541 3 ай бұрын
ताई फार फार आभारी आहे.god bless you
@rameshnirgun672
@rameshnirgun672 3 ай бұрын
या मुद्रेने ध्यान फार छान लाग ते सहज ध्यान लागतं
@yoginitilak598
@yoginitilak598 3 ай бұрын
धन्यवाद ताई.. खूप सुंदर माहिती दिली आहे! आणखी ही मुद्रां विषयी जाणून घ्या मला आवडेल. धन्यवाद
@SachinDeshmukh10
@SachinDeshmukh10 4 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@premahosdurga5240
@premahosdurga5240 4 ай бұрын
Very nice information and help full, Thynks a lot
@SandhyaParadkar-ku9pk
@SandhyaParadkar-ku9pk 4 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤❤
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 3 ай бұрын
खूप छान माहिती! मनःपूर्वक धन्यवाद!
@user-jb4lk1ok7y
@user-jb4lk1ok7y 4 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती. सोप्प्या भाषेत धन्यवाद
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 4 ай бұрын
छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद 👍
@aparnamahajani838
@aparnamahajani838 3 ай бұрын
आपले विडीओ खूपच सुंदर व उपयोगी आहेत खूप खूप धन्यवाद!
@ashutoshtawde3085
@ashutoshtawde3085 4 ай бұрын
फारच छान प्रकारे आणि प्रभावीपणे मार्गदर्शन केले.धन्यवाद.
@ujwalvaidya8683
@ujwalvaidya8683 4 ай бұрын
खूपच छान आणि महत्त्वाची माहिती अत्यंत सोप्या शब्दात सांगितलीत या साठी आभारी आहे जरूर करीन🙏
@amarsinghrajput5173
@amarsinghrajput5173 3 ай бұрын
Very nice information thanks and God bless you ❤❤❤
@krishnajoshi8538
@krishnajoshi8538 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई, धन्यवाद
@pradnyamogheacupunctureacu963
@pradnyamogheacupunctureacu963 3 ай бұрын
अप्रतीम detail explanation
@RekhaThakur-gx7kp
@RekhaThakur-gx7kp 4 ай бұрын
धन्यवाद मनःपूर्वक
@pratimagajare5257
@pratimagajare5257 4 ай бұрын
खूप सोपी आणि उपयुक्त मुद्रां मार्गदर्शन धन्यवाद
@uddhavnirwal3402
@uddhavnirwal3402 4 ай бұрын
अतिशय छान मुद्रा मॅडम 🙏🏻🙏🏻😊
@OmkarKanitkarOK
@OmkarKanitkarOK 4 ай бұрын
खूप चांगली माहिती
@mayaaras3522
@mayaaras3522 4 ай бұрын
Khup sunder sangitle Tai tumhi.Dhanyavad❤
@manishathorat1433
@manishathorat1433 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई ❤❤
@hansakamath
@hansakamath 4 ай бұрын
Khpch chan mahiti dili aabhari aahe
@vijaytoraskar4590
@vijaytoraskar4590 4 ай бұрын
मस्त👌👌🙏
@chhayashinde8274
@chhayashinde8274 4 ай бұрын
खूपच छान माहिती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@rohinijamkhandi6878
@rohinijamkhandi6878 4 ай бұрын
फारच सुंदर वक्तृत्व छान
@shailahattiangadi3645
@shailahattiangadi3645 3 ай бұрын
Very useful Info. Thank u
@alkabhalerao6881
@alkabhalerao6881 3 ай бұрын
नक्कीच करणार
@shantarammedage2319
@shantarammedage2319 3 ай бұрын
ताई, खूप छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद.
@prachibehere1074
@prachibehere1074 4 ай бұрын
खूप सोपी पण उपकारक मुद्रा. धन्यवाद.
@pallavisaraph-zj3sx
@pallavisaraph-zj3sx 4 ай бұрын
मनःपूर्वक नमस्कार!! 🙏🏻🙏🏻अतिशय सुंदर माहिती!! Spiritual guidance साठी अत्यंत ऋणी आहे... जय श्रीराम!! ॐ श्री महालक्ष्मी देव्यई नमः!!
@jayashreedesaii
@jayashreedesaii 3 ай бұрын
खूप शुभेच्छा
@alkajoglekar9087
@alkajoglekar9087 4 ай бұрын
फारच छान माहिती...
@madhurinikam2136
@madhurinikam2136 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई, धन्यवाद 😊
@bhushanakolkar9163
@bhushanakolkar9163 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@pratibharanadive8704
@pratibharanadive8704 4 ай бұрын
Chhan information 🙏 madam
@yashraj4003
@yashraj4003 3 ай бұрын
Dhanyawad Eshwar
@jayshreegandhi6656
@jayshreegandhi6656 3 ай бұрын
आपण खूप छान शबदात माहीती देत आहात. केसांच्या वाढीसाठी कोणती मुद्रा करावी?
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 ай бұрын
तांदळा च्या पाण्याने किंवा पेजेने केस एक दिवसा आड धुवून घेत चला, केमिकल शाम्पू बंद करावे लागतील, भाज्या मध्ये नारळ चा समावेश करावा ❤
@jayashreedesaii
@jayashreedesaii 3 ай бұрын
पृथ्वी मुद्रा. कृपया प्लेलिस्ट बघावी
@sandhyasananse5576
@sandhyasananse5576 4 ай бұрын
खूप छान माहिती...धन्यवाद 🙏
@pradnyakulkarni9930
@pradnyakulkarni9930 4 ай бұрын
खूप छान.माझा झोपेचा problem सुटेल अशी अपेक्षा आहे. आजपासूनच ही मुद्रा करायला सुरु करते.धन्यवाद
@jayashreedesaii
@jayashreedesaii 4 ай бұрын
ही मुद्रा तर कराच . पण झोपेसाठी आणखीही काही मुद्रा आहेत आणि मी झोपेचा प्रश्न सुटावा यासाठी चार वेगळे एपिसोडही केले आहेत. तेही बघावे. कृपया प्लेलिस्ट बघावी. आपल्याला शक्ती मुद्राही उपयोगी ठरू शकते
@rajasagencies298
@rajasagencies298 4 ай бұрын
Khup chan mahiti dili.
@surekhasonaje
@surekhasonaje 4 ай бұрын
छान माहिती. 👌
@ShobhaSable-lb8qu
@ShobhaSable-lb8qu 4 ай бұрын
खुप छान माहिती खुप खुप धन्यवाद
@manishawagh4749
@manishawagh4749 4 ай бұрын
खुप सुंदर...❤ धन्यवाद ताई...❤
@alkapurohit9306
@alkapurohit9306 4 ай бұрын
छान सांगितलेत 🙏
@artiparvatkar5708
@artiparvatkar5708 4 ай бұрын
Chan sangitalet Farach sundar
@aparnatakalkar101
@aparnatakalkar101 4 ай бұрын
खूप छान माहिती.
@maryrodrigues1160
@maryrodrigues1160 4 ай бұрын
Khup chan 🙏 Thanks
@meeramedhekar6320
@meeramedhekar6320 3 ай бұрын
खूप छान
@sunitaiyer2488
@sunitaiyer2488 4 ай бұрын
Khupach upyukta mahiti
@arvindsalvi8704
@arvindsalvi8704 4 ай бұрын
Khup chaan thank u madam
@meghananalawde1757
@meghananalawde1757 4 ай бұрын
Best information Thanks
@namratasawant2383
@namratasawant2383 4 ай бұрын
छान माहिती करुन पाहू
@pravinbansode8143
@pravinbansode8143 4 ай бұрын
Chan mahiti
@anjushrishahane1456
@anjushrishahane1456 3 ай бұрын
Thanks mam for the information
@shailajapuranik733
@shailajapuranik733 4 ай бұрын
खूप सुंदर 🙏
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 4 ай бұрын
Very nice 👍👍
@manishathorat1433
@manishathorat1433 3 ай бұрын
हो ताई ❤❤
@user-ch3rb1ue8o
@user-ch3rb1ue8o 4 ай бұрын
Khup chan
@maheshnawale9932
@maheshnawale9932 3 ай бұрын
धन्यवाद ताई
@shripadmunishwar1621
@shripadmunishwar1621 3 ай бұрын
Very nice
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 4 ай бұрын
छान
@dabholkaramol
@dabholkaramol 3 ай бұрын
Dhanyawad Mam 💐🙏
@madhavkripa5159
@madhavkripa5159 4 ай бұрын
सर्वा अंगाने तुम्ही परिपूर्ण माहिती स्पष्ट शब्दात दिलीत, मुख्य म्हणजे ही मुद्रा करायला खूप कमी वेळ लागत असेल तर करून बघायला हवी.
@PADMAWATH
@PADMAWATH 4 ай бұрын
Very important....
@baburaopandit7459
@baburaopandit7459 4 ай бұрын
आपण हाकली रुद्रा बद्दलची माहिती दिली आहे
@suchivenu6185
@suchivenu6185 4 ай бұрын
Nice
@rekhahanspal7187
@rekhahanspal7187 4 ай бұрын
धन्यवाद मॕडम
@shubhangisahasrabudhe5050
@shubhangisahasrabudhe5050 4 ай бұрын
मी ही मुद्रा नेहमीच करते. पण दाब बिंदू साठी. ही माहिती नवीनच. आता समजून करेन.. धन्यवाद!🙏👍
@urmilagaikwad1722
@urmilagaikwad1722 3 ай бұрын
🙏🙏
@deepalichaudhari8692
@deepalichaudhari8692 3 ай бұрын
धन्यवाद ताई,.. खूप छान समजवून सांगितले, माझा diabates uncontrolled आहे, तो कंट्रोल मध्ये राहण्यासाठी कोणती मुद्रा करावी कृपया सांगावे.
@jayashreedesaii
@jayashreedesaii 3 ай бұрын
डायबिटीस साठी उपयुक्त ठरतील अशा बऱ्याच मुद्रा मी घेतल्या आहेत. कृपया प्लेलिस्ट बघावी
@dhanrajshrirame2174
@dhanrajshrirame2174 3 ай бұрын
@sanjananavgekar5763
@sanjananavgekar5763 4 ай бұрын
Thank you for the wishes and same to you too.
@kusumtawade8860
@kusumtawade8860 4 ай бұрын
🙏🙏🙏
@sachinshinde4419
@sachinshinde4419 4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@bhojrajpatil1593
@bhojrajpatil1593 3 ай бұрын
जेवणानंतर किती वेळाने मुद्रा करायची
@santoshapsangi2570
@santoshapsangi2570 4 ай бұрын
धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. मांडीचा आधार घेवुन ही मुद्रा कशी करावी ह्याबद्दल थोड कन्फ्युजन आहे. शक्य असल्यास pictorial presentation करु शकाल का?
@sy-xv7xs
@sy-xv7xs 3 ай бұрын
Thank you
@janardanmanchare1066
@janardanmanchare1066 3 ай бұрын
Tai khup khup dhanywad apli bhet ghenyasathi address pathwa na madam
@pravinvengurlekar5638
@pravinvengurlekar5638 4 ай бұрын
दोन तीन मिनिटे ही मुद्रा करून शांत वाटले. खूप खूप धन्यवाद. दिवसातून किती वेळा केली तर चालेल
@jayashreedesaii
@jayashreedesaii 4 ай бұрын
कितीही वेळा
@pravinvengurlekar5638
@pravinvengurlekar5638 4 ай бұрын
धन्यवाद 🙏 पित्ता मुळे होणाऱ्या सर्दीवर मुद्रा असेल तर सांगा, एक महिना homeopathic medicine चालू आहे, तरी बरी होत नाही 🙏
@jayashreedesaii
@jayashreedesaii 4 ай бұрын
ती औषधाने बरी होणार नाही. त्यासाठी पित्तावरचे उपाय करावे लागतील. त्यासाठीचे बरेच उपाय मी या आधीच्या एपिसोडमध्ये सांगितले आहेत. कृपया प्लेलिस्ट बघावी
@pravinvengurlekar5638
@pravinvengurlekar5638 4 ай бұрын
🙏 नक्की बघेन
@kiranbartakke6949
@kiranbartakke6949 4 ай бұрын
प्रचंड तणाव आहे श्वास खोलवर जात नाही छातीत जड वाटते मन स्थिर नाही नकारात्मक विचार येतात फ्रेश वाटत नाही
@dhirajk2918
@dhirajk2918 3 ай бұрын
Private job karatya ka
@jayashreedesaii
@jayashreedesaii 3 ай бұрын
आपण शक्ती मुद्रा व कश्यप मुद्रा करा. मात्र त्याचबरोबर छातीत जड का वाटतं याचं निदान करून घ्या
@kiranbartakke6949
@kiranbartakke6949 3 ай бұрын
Axienty आहे असे dr म्हणाले
@kiranbartakke6949
@kiranbartakke6949 3 ай бұрын
त्यामूळे असे होते
@vishwaspail190
@vishwaspail190 3 ай бұрын
हाय बिपी असलेल्या व्यक्तींनी ही मुद्रा का करू नये याचे सकारण स्पष्टीकरण दिले असते तर बरे
@ramchandrakherde8199
@ramchandrakherde8199 4 ай бұрын
Thanks Ma'am
@vidyashukla7516
@vidyashukla7516 4 ай бұрын
❤❤❤thanks mam.
@vrushalisachiv6627
@vrushalisachiv6627 Ай бұрын
शतशः धन्यवाद. ही मुद्रा किंवा इतर कोणतीही मुद्रा दिवसातून किती वेळा करावी?
@ultimate815
@ultimate815 26 күн бұрын
बऱ्याच मुद्रा दिवसभरात 45 मिनिटं करायच्या आहेत. मात्र तेवढं जमलं नाही तर निदान दिवसातून दोनदा दहा मिनिटे तरी कराव्यात. ज्या मुद्रा यापेक्षा कमी वेळासाठी करायच्या असतात त्याबाबत मी त्या त्या एपिसोड मध्ये तसे सांगितले आहे
@aryanglasat
@aryanglasat 4 ай бұрын
Aplyala khup mahiti ahe ,khup chaan paddhatine mandani kelit v sarvanna sopya bhashet samzel ase sangitalet khup dhanyawad Apan doctor ahat kay?
@jayashreedesaii
@jayashreedesaii 4 ай бұрын
नाही . मी पर्यायी उपचार पद्धतींची साधक आहे. मनापासून धन्यवाद
@anjalikamble6364
@anjalikamble6364 4 ай бұрын
Hi mudra kadhi karaychi namaskar madam
@user-kh3ep2ex7g
@user-kh3ep2ex7g 4 ай бұрын
Madam mazhe vay 50 ahe mazhi kamar man khup dukhate tyasathi konati mudra karavi keshi galatat
@jayashreedesaii
@jayashreedesaii 4 ай бұрын
बॅक मुद्रा ही पाठ दुखी/ कंबरदुखीसाठी आहे. त्याव्यतिरिक्त ब्रह्म मुद्रा , संधी मुद्रा याही उपयोगी पडू शकतात आणि केस गळतीसाठी पृथ्वी मुद्रा. कृपया प्लेलिस्ट पहावी आपल्याला या सगळ्या मुद्रा सापडतील
३६ दैवी श्वास!
13:20
ULTIMATE आरोग्य
Рет қаралды 1,9 М.
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 154 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 30 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН
Optogenetics: Illuminating the Path toward Causal Neuroscience
3:54:38
Harvard Medical School
Рет қаралды 1,7 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 154 МЛН