मनोज जरांगे पाटील. यांच्यावर कोमलताई नी गायलं सुंदर गीत Komal patole officel..🕺💃👍

  Рет қаралды 3,828,423

Komal Patole Official

Komal Patole Official

9 ай бұрын

Пікірлер: 708
@annakhade4107
@annakhade4107 8 ай бұрын
कोमलताई खुप छान आपली योशो गाथा खुप छान आसेच आपल्या माध्यमातून मनोज जरागे पाटलाबरोबर सर्व सामान्य बहुजन समाजातील मराठा मानुस बलाढ्य व लढालू राहील 🎉
@user-wd2eq4kx4f
@user-wd2eq4kx4f 9 ай бұрын
खुप छान, कोमल ताई आणी टीम चे अभिनंदन एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@RausahebYGade
@RausahebYGade 14 күн бұрын
एक
@pramodjadhav5996
@pramodjadhav5996 8 ай бұрын
आती सुंदर ताई खुप छान गायलात गान तुम्ही ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Asjjxnddm
@Asjjxnddm 4 ай бұрын
🎉 जय शिवाजी🎉
@user-ci9tj3mp2o
@user-ci9tj3mp2o 13 күн бұрын
धन्यवाद कोमल ताई खूप छान असं तुम्ही माझ्या मनोज दादा जरांगे पाठला वर , माझा अखंड मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिल 👏👏👏 एक मराठा,लाख, कोठी मराठा, जय शिवराय 👏👏👏👏
@udhavkhavane7900
@udhavkhavane7900 8 ай бұрын
मराठा धर्म योध्दा श्री मनोज जरांगे पाटलांवर खुप छान गित रचना केली व गायीली सकल मराठा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद कोमल ताई .
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 8 ай бұрын
कोमलताई तुमच आणि तुमच्या टीमच मनापासून विनम्र धन्यवाद जरागे पाटील जिंदाबाद ❤❤
@dayanandlimkar125
@dayanandlimkar125 9 ай бұрын
कोमलताई एकच नंबर गाणं झालं पाचपिंपळा या गावांमध्ये एक मराठा लाख मराठा जरांगे पाटिल 🚩🚩
@ashokmane178
@ashokmane178 7 ай бұрын
🎉कोमलताई पाटोळे आपणास हिंदुस्थान मानव पक्षातर्फे मानाचा मुजरा, पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने सातारा/ठाणे, छान गाणं गायले आपण ताई , पक्षातर्फे आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 8 ай бұрын
काही कलाकार पैशांसाठी रंगमंच वापरतात पण कोमलताई समाज प्रबोधन करतात
@DnyaneshwarAwargand-y3c
@DnyaneshwarAwargand-y3c 17 сағат бұрын
वारें नंदाभाऊ आपल्या या दोनश्बद खुप खुप मैलाचे आहेत आम्ही आपले आभारी आहोत❤❤❤❤ राम ⚘🙏⚘राम ❤❤❤❤❤
@user-po1zp9oo9m
@user-po1zp9oo9m 13 күн бұрын
कोमल ताई अभिनंदन तुमचा आणि तुमच्या टीमचं गाणं चांगलं सादर केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍😘💪💪
@VadjuramBajgude
@VadjuramBajgude 9 ай бұрын
धन्यावाद कोमल ताई खुपच सुंदर गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद
@subhashbandal6780
@subhashbandal6780 8 ай бұрын
सुंदर गीत. जय जरांगे पाटील
@savitamohite595
@savitamohite595 8 ай бұрын
खूपच सुंदर गाणं ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ
@pandurangharan9100
@pandurangharan9100 8 ай бұрын
जरांगे पाटलासाठी गान अभिनंदन कोमल ताई 🎉🌹🌹🌹🌹💐💐
@raj_M_M
@raj_M_M 8 ай бұрын
कोमल ताई महाराष्ट्राची शान आहे सर्व धर्म भेदभाव केला नाही केला नाही म्हणून आम्हाला अभिमान आहे धन्यवाद देतो कोमल ताई ला
@user-qf8mh3kv9s
@user-qf8mh3kv9s 7 ай бұрын
असाच करा
@gajananbhimate5900
@gajananbhimate5900 4 ай бұрын
​@@user-qf8mh3kv9s❤❤😢😢😢😢😢😢😂❤❤❤❤❤❤
@gajananbhimate5900
@gajananbhimate5900 4 ай бұрын
,.
@sandugaware
@sandugaware 3 ай бұрын
​@gavramphatangare2049उत्तर
@sandugaware
@sandugaware 3 ай бұрын
​@@user-qf8mh3kv9s0:36 ध्
@anilkhatate9956
@anilkhatate9956 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरागे पाटील जय महाराष्ट्र
@SharadPawar-je8ju
@SharadPawar-je8ju 8 ай бұрын
कोमल ताई जय जिजाऊ जय शिवराय
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 14 күн бұрын
खुपच छान🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ एक मराठा कोटी कोटी🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
@mahadevtambile
@mahadevtambile 24 күн бұрын
अप्रतिम song ❤❤❤... असाच पाठिंबा राहुद्या मराठा समाजा सोबत ❤❤❤❤
@sanjughatage1985
@sanjughatage1985 8 ай бұрын
सुपर सुंदर गाणं आहे ताई एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@prakashchavan-zy8qx
@prakashchavan-zy8qx 5 ай бұрын
खूपच छान गाने गायल्या बद्दल अभिनंदन कोमल ताई.
@AnilShinde-tl2gw
@AnilShinde-tl2gw 3 ай бұрын
खूप छान गीत सादर करून दिल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
@subhashpatil1090
@subhashpatil1090 6 ай бұрын
कोमल ताई तुम्हाला या गाण्यासाठी समस्त मराठी बांधवा कुडून कोटी कोटी सलाम करतो आणि हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीही विसरणार नाही तुमच्या मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टीला लाख लाख शुभेच्छा 😊😊
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 7 ай бұрын
यालाच म्हणतात समभाव ,हीच खरी भावनेची हाक ,आम्ही आपण एकच आहोत ,अभिनंदन
@UshaKadam-vl1jh
@UshaKadam-vl1jh 8 ай бұрын
Komal Tai Thanks For Patimbha Sundar Gane
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 8 ай бұрын
कोमल ताई धन्य वाद आपल्या टीमला
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 8 ай бұрын
कोमल ताई तुम्हास मराठा माणाचा मुजरा 🙏🚩
@sarasvatinikam5465
@sarasvatinikam5465 4 сағат бұрын
Komal.taee.komal.nika.manacha.mugara❤
@poojanikam4645
@poojanikam4645 6 ай бұрын
अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताई .
@Vishnu_sonawane
@Vishnu_sonawane 7 ай бұрын
मनापासून धन्यवाद कोमल ताई. एक मराठा कोटी मराठा. 🙏🙏🙏🙏🙏
@dipakjakhalekar3304
@dipakjakhalekar3304 4 ай бұрын
ताई तुमच्या कलेच्या भावनेतून फार सुदंर गीत गायले. खुप खुप आभारी आहोत.
@bajarangmataka1896
@bajarangmataka1896 9 ай бұрын
राम कृष्ण हारि🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹आमचा आभिमान दादा ताई जय महाराष्ट्र 🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹गणेश गोडसे.पंढरपुर जि.सोलापूर राज्य महाराष्ट्र
@rameshwarringne2036
@rameshwarringne2036 13 күн бұрын
जरांगे पाटलाचं गाणं गायल्या बद्दल धन्यवाद ताई
@AjinathSingar
@AjinathSingar 12 күн бұрын
एक मराठा लाख मराठा. धन्यवाद कोमल ताई
@devramdhumal189
@devramdhumal189 6 ай бұрын
धन्यवाद कोमल ताई व सासरे तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे धन्यवाद ताई 🙏🙏⭐🌠
@bharatrokade9675
@bharatrokade9675 5 ай бұрын
कोमल ताई धन्यवाद मनःपूर्वक आभार मा.मनोज जरागे पाटील साहेब यांचे साठी गाणं खुप छान वाटले 🚩🚩🚩🚩
@sandipkadam6250
@sandipkadam6250 2 ай бұрын
कोमल ताईच मराठा समाज तर्फे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन.
@balajijagtap260
@balajijagtap260 7 ай бұрын
अतिसुंदर गाना है त्यासाठी मराठे सकल मराठा समाजाचा समाजाकडून
@gauravshimpiofficial5395
@gauravshimpiofficial5395 9 ай бұрын
खुप छान गीत लिहील सौ. कोमलताई आणि अप्रतिम गीत गायन केल ताई 👌👌👌👌👌
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 8 ай бұрын
❤❤🎉🎉🙏🙏🌺
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 6 ай бұрын
Maratha tumchyasathi ubha nehami
@adinathborage4941
@adinathborage4941 8 ай бұрын
अभिमान आहे ताई साहेब तुम्हच ❤
@janajipatil3360
@janajipatil3360 14 күн бұрын
खूप सुंदर आवाजा मध्ये आपण ताई मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विषय गाणं म्हणलं
@arjunsonawale9118
@arjunsonawale9118 9 ай бұрын
बगा मित्रानो ताई ला किती अभिमान आहे 🙏
@sanjaypatil9193
@sanjaypatil9193 8 ай бұрын
कोमल ताई आपण अत्यंत गरिबीतून पुढे आला आहात. जरांगे पाटलांची परिस्थिती आपल्यासारखीच आहे सध्याच्या स्थितीत. समाजासाठी सर्व जीवन वाहिलं त्यांनी. आपण त्यांच्या जीवनावर, आपल्या सुंदर आवाजामध्ये , आणखीन काही गाणी गावीत .आम्ही आपले फॅन आहोत. जरांगे पाटलांच कौतुक आपल्या वाणीतुन ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत.
@vishnudasingle2035
@vishnudasingle2035 8 ай бұрын
धन्यवाद ताई जरांगे पाटलावर गीत गायल्या बद्दल धन्यवाद ताई
@decentagencies6563
@decentagencies6563 8 ай бұрын
लोक काला म्हणजे लोक भावना त्याच उत्तम उदाहरण हे लोक कलाकार आंना भाऊ साठे यांची आठवण येते,,समाजाचं वास्तव म्हणजे हे कलाकार ,धन्यवाद,,,सुंदर,,व्यक्त केल्या,,,,कोमल ताई,,,
@badrinathnagtilak5004
@badrinathnagtilak5004 8 ай бұрын
नदा पाटोळे कोमल ताई तुमच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद
@madanbahir5711
@madanbahir5711 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा क्रांती सुर्य मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@gajananpawar4910
@gajananpawar4910 6 ай бұрын
कोमल ताई पाटोळे गान गायलं नंबर एक लाख मराठा लाख मराठा जरागे पाटील यांच्या
@akshaymohite4575
@akshaymohite4575 9 ай бұрын
अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताईला अभिनंदन 🎉🎉🎉
@swetipawar4553
@swetipawar4553 8 ай бұрын
आभारी आहे आमच्या जरांगे पाटलांबदल गाण गाईल त्याबद्दल
@ganeshjadhav2618
@ganeshjadhav2618 7 ай бұрын
😢😢😢🎉😢😢😢😮9889😮😮😮😮😮😮😮😮😮😮8😅😊😅
@suvarnabhosale9631
@suvarnabhosale9631 5 ай бұрын
Mast
@BhimraoUrdukhe
@BhimraoUrdukhe 4 ай бұрын
Hu​
@swatimore1187
@swatimore1187 2 ай бұрын
❤❤t2q​@@BhimraoUrdukhe
@devirajpawar7923
@devirajpawar7923 6 ай бұрын
🎉अभिनंदन कोमलताई आपण गायलेल्या गाण्यातून मराठा समाज्याच्या वेधना व जरागे पाठलाबद्दल प्रेम हे शासनास अवगत केले त्याबद्दल मराठा समाज आपले अभिनंदन करतो आहे.❤
@RamnathChavan-wm4sv
@RamnathChavan-wm4sv 2 ай бұрын
जंरागे पाटलावर गाण गायल्यामुळे कोमलताई धन्यवाद
@gokulshinde1126
@gokulshinde1126 8 ай бұрын
धन्यवाद ताई आमच्या देव माणसासाठी तुम्ही गाणं गायलं तुम्हाला मराठा समाजातर्फे कोटी कोटी धन्यवाद🎉🎉🎉🎉
@rakeshshelar7202
@rakeshshelar7202 8 ай бұрын
अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताईला अभिनंदन🌹
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 8 ай бұрын
ताई खुप छान गीत सादर केल आहे धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🌹🌹
@balasahebborade2689
@balasahebborade2689 7 ай бұрын
खुप छान कोमल ताई, जय शिवराय ,जय भीम
@madhavjogdand433
@madhavjogdand433 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा..... फक्त जरांगे पाटील 🎉🚩🚩🚩
@SwamiKanpile
@SwamiKanpile 8 ай бұрын
❤खुपसुदरगाईलकोमलताई❤
@munjathombare348
@munjathombare348 8 ай бұрын
आतिशय सुंदर गित गायीले आहे.... ताईसाहेबासनी
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 ай бұрын
कोमल ताई. आपले मनःपुर्वक अभिनंदन 🌹🌹
@gawaisir5033
@gawaisir5033 3 ай бұрын
जंरागे पाटील बाळासाहेब आंबेडकर यांना बहुमताने विजयी करा बस गरीब मराठा लाख मराठा
@BhaktiGeet49
@BhaktiGeet49 Ай бұрын
नाद करायचा नाय जरांगे पाटील मोठी हस्ती🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@satyabhamagajare2957
@satyabhamagajare2957 8 ай бұрын
खूप अभिमान आहे पाटलांचा
@heeragadge1861
@heeragadge1861 7 ай бұрын
ह्यालाच म्हणतात सर्व धर्म समभाव, आभारी आहे कोमलताई, जगदंबा माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना, 🙏💐
@umeshdhumal2808
@umeshdhumal2808 7 ай бұрын
हे गाणं माझ्या छोट्याश्या गावात गायलं याचा खूप अभिमान वाटतो ताई पाचपिंपला ता. परंडा जि धाराशिव
@jayantshelke345
@jayantshelke345 8 ай бұрын
खूपच सुंदर शब्द रचना आणि खूप छान गायिलात ताई.धन्यवाद🙏🙏🚩🚩
@balasahebchalak1262
@balasahebchalak1262 4 ай бұрын
Good जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी राजे महाराष्ट्र
@DayanandGidde-tz1ys
@DayanandGidde-tz1ys 21 күн бұрын
नाद खुळा सोंग🎉🎉🎉
@anitajamble4630
@anitajamble4630 8 ай бұрын
Khupach chan tai ❤❤ Jay shivray ❤❤❤
@suhaspawar1025
@suhaspawar1025 5 ай бұрын
अतिशय सुंदर गीत गाईल कोमल ताई एक मराठा लाख मराठा
@user-yq8mr6vc5w
@user-yq8mr6vc5w 8 ай бұрын
खुप छान गायल गाण कोमल ताई एक मराठा लाख मराठा
@Kalasagarjadhav
@Kalasagarjadhav 8 ай бұрын
अभिनंदन द ग्रेट ताई
@user-kn6ky7co8f
@user-kn6ky7co8f 8 ай бұрын
ताई खूप खूप धन्यवाद गाणं ताई खूप खूप एक मराठा कोटी
@pradipkarbhal4919
@pradipkarbhal4919 8 ай бұрын
अतिशय सुंदर गीत आहे कोमल ताई खुपच छान🚩🚩🙏
@bhaskarahire531
@bhaskarahire531 7 ай бұрын
अतीश छान गीत कोमलताई.
@NandaJagtap-fd4xp
@NandaJagtap-fd4xp 6 ай бұрын
खूप छान
@sakshishinde2584
@sakshishinde2584 6 ай бұрын
@hausabaigund8814
@hausabaigund8814 5 ай бұрын
Fcp
@RajaramNagul
@RajaramNagul 3 ай бұрын
😅😅
@user-gd2sg5kv1l
@user-gd2sg5kv1l 3 күн бұрын
धन्यवाद कोमल ताई जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@yogeshthakare8575
@yogeshthakare8575 8 ай бұрын
अभिनंदन ताई गान खूप सुंदर
@dattatraybhosale4259
@dattatraybhosale4259 Ай бұрын
खुप छान कोमलताई तुम्हाला लाखाचा सलाम
@user-pw4ss9yk4t
@user-pw4ss9yk4t Ай бұрын
Mast Ahe Gan ❤❤
@suvarnakhandagale1412
@suvarnakhandagale1412 8 ай бұрын
अतिसुंदर गीत
@RajendraMule-b6j
@RajendraMule-b6j 3 күн бұрын
खुप छान ताई. आभीमान. वाटला
@machhindraunde7717
@machhindraunde7717 7 ай бұрын
आमचा नेता. मनोज जरांगे पाटील आहेतच एक नंबर.❤
@shivajimahale3170
@shivajimahale3170 8 ай бұрын
अतिशय सुंदर गित गायल आहे.मनोज पाटलांसाठी धन्यवाद ताई.
@kailaspawar2121
@kailaspawar2121 3 ай бұрын
खुपच गोड आवाज. धन्यवाद 🎉🎉
@vijaymore7026
@vijaymore7026 4 ай бұрын
अरे वा असंच प्रेम राहू द्या काही अडचण नाही वाढलं तरी जय शिवराय
@ssupcuh
@ssupcuh 9 ай бұрын
कोमल ताई आपले जरांगे पटला वरील गीत मस्त मराठा आरक्षण चा लढा देणारा नेता
@SudhakarTathod-x2u
@SudhakarTathod-x2u 12 күн бұрын
एक मराठा लाख. मराठा जय. जिजाऊ. जय. शिवराय
@hansarajtagade6434
@hansarajtagade6434 4 ай бұрын
मराठा आरक्षण जागर निवडणूक करा हरामखोरी सरकारला जागा दाखवा वंचित मनोज आगे चलो जीत हमारी है जय संविधान
@user-te5rh7nq8e
@user-te5rh7nq8e 4 ай бұрын
कोमल ताई तुम्हाला आमच्याकडून मानाचा मुजरा जय शिवराय
@ruturajdjsong5662
@ruturajdjsong5662 8 ай бұрын
अप्रतिम वर्णन केले आहे ताई😊
@DattaEthape2524
@DattaEthape2524 8 ай бұрын
धन्यवाद ताई एक मराठा लाख मराठा ❤
@user-wm2tn8tz4d
@user-wm2tn8tz4d 11 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 👌👌👌👌👌👌
@chandrakantmohan1609
@chandrakantmohan1609 8 ай бұрын
असाच लढा सुरू ठेवा आम्ही आपल्या पाठीशी आहोत
@adhikpatil6012
@adhikpatil6012 4 ай бұрын
कोमलताई खुप छान
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu 9 ай бұрын
एकच नंबर ताई एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Kakasaheb.Golait
@Kakasaheb.Golait 8 күн бұрын
, खूप खूप छान कोमल ताई आभारी आहोत
@gorakhnathbatwal6286
@gorakhnathbatwal6286 8 ай бұрын
खुप छान
@sambhajipawar8395
@sambhajipawar8395 13 күн бұрын
खूप छान एक नंबर गाणं झाल एक मराठा लाख मराठा
@Maruti_Chaudhari
@Maruti_Chaudhari 9 ай бұрын
❤ अप्रतिम ताईसाहेब
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 7 ай бұрын
कोमलताई आपले मनस्वी खुप खुप अभिनंदन!
@prakash-shelar.
@prakash-shelar. 5 ай бұрын
भारी आहे गाणं ताई
@vijaynemane5194
@vijaynemane5194 Ай бұрын
शुभम हे शेतकरी संघटना आहे सांगा की
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 69 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 7 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН